Ajit Pawar On Sharad Pawar : Supriya Sule यांच्या लग्नाचा किस्सा सांगत दादांनी घरातलं बाहेर काढलं?

  Рет қаралды 477,395

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

Ajit Pawar LIVE: Sunetra Pawarयांच्या Baramati Loksabha Electionसाठी अजितदादांची Kanehriमध्ये सभा
#ajitpawar #sunetrapawar #supriyasulefc #ncp #sharadpawar #loksabhaelection2024 #loksabha #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
n18oc_pune , n18oc_news
Ajit Pawar criticizes Sharad Pawar while speaking in Baramati. Ajit Pawar brought out the old stories of the house.... Dada said the story of Supriya Sule's marriage....
बारामतीत बोलताना अजित पवरांची शरद पवारांवर टीका. घरातील जुने किस्से सांगू अजित पवारांनी घरातल्या गोष्टी बाहेर आणल्या.... सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा किस्सा सांगत दादा म्हणाले....
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 635
@sharadnagane
@sharadnagane Ай бұрын
आता हे सर्व घरातील उघडयावर आणणार
@samadhanbansode9148
@samadhanbansode9148 Ай бұрын
मला सगळ्यात जास्त गोप्या वाईट वाटते कुठे गेलाय काय कळत नाही
@ankushkharat7036
@ankushkharat7036 Ай бұрын
शांत.आहेत.साहेब
@avinashsurnarpatil9003
@avinashsurnarpatil9003 Ай бұрын
उडवून द्यायचा आहे का तुला
@bhausahebthorat-fe2je
@bhausahebthorat-fe2je Ай бұрын
तुला माहित नाही चोख्या घरी विचार त्यांना माहित असेल 🤣🤣
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
किती दिवस राहणार?शांत.... .
@user-fj5st7ij8w
@user-fj5st7ij8w Ай бұрын
गोप्याला लायकी कळाली आत्ता आपल काय खर नाय
@babruwannaikwad1045
@babruwannaikwad1045 Ай бұрын
राज ठकरे यांनी सुद्दा गरातील गोष्टी काडलेले ते राजकिय पटलावृण संपली अजितराव तुमी कोणखेत की मुळी हो😅😅
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
दादा महयुतीत आल्यांने आनेकांच्या बुढाला लागलीय आग अन् भंकर असी आग ही आग
@nasirmomin4318
@nasirmomin4318 Ай бұрын
काय बोलतातय राव मि है केल मि ते केल 😂
@NCPyouthCongressbhokardan..
@NCPyouthCongressbhokardan.. Ай бұрын
उपकार केले का...दादा तुम्हाला पैदा केल नस्त तर राजकारणात.. संदी दिली नसती तर...
@rajendrasonune1988
@rajendrasonune1988 Ай бұрын
Yes..
@shatishkhairnar1511
@shatishkhairnar1511 Ай бұрын
Only Saheb.. ❤❤❤❤🎉🎉
@abhijeetshinde7103
@abhijeetshinde7103 Ай бұрын
दादा तुझ डोकं फिरलेय
@Measurement_metrology
@Measurement_metrology Ай бұрын
अरे सरसकट शेतकऱ्यानं खत बियाणे आणि रोजगार हमी तून मजूर द्या ...आणि मालाला भाव द्या ...उगीच कर्ज माफीच्या नावाखाली स्वतः चे खिसे भरू नका
@satishshinde9763
@satishshinde9763 Ай бұрын
तुझ्यासारखा...तूच
@kailashkanade8950
@kailashkanade8950 Ай бұрын
आरे तुला काम येणार हे भाऊबंदच फडवीस किंवा मोदी काम येणार नाही हे.लक्षात ठेवा राहीला प्रश्न मी च केले मी च केले मग सांगा पवार साहेब फक्त बसून होते का? दादा तुम्ही जे करत आहे हे चुकीचे आहे येवढे.लक्षात ठेवा
@prs1948
@prs1948 Ай бұрын
Tumacha pawar kadya karnyachya layakicha ahe
@sharadmane1178
@sharadmane1178 Ай бұрын
घर का भेदी लंका....
@princepatil2612
@princepatil2612 Ай бұрын
Lanka bhedi pan sada navta vidvan hota bipisan ram rajya sathi n ravan rajya ghalvayla
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 Ай бұрын
दादा तुम्हास सलाम , प्रत्येक केलेल्या कामाची इथ्मभुत माहिती जनतेला दिलीत या बाबत.याला मन लाऊन काम करणे म्हणतात .
@vijaykamble537
@vijaykamble537 Ай бұрын
गप रे मनुवादी अंध भक्त
@rajmore1809
@rajmore1809 Ай бұрын
70000 cr pachle kashe yachi process kay
@appakadam1176
@appakadam1176 Ай бұрын
दादा कोणाची कर्जमाफी केली तुम्ही
@sunandadongre3511
@sunandadongre3511 Ай бұрын
निर्लज्जम सदा सुखी हिमन अजित दादा वर सूट होते
@kailaspalase5725
@kailaspalase5725 Ай бұрын
अरे आता विजय बापु का त्यांना पण
@ParmarthPremi-oc9tq
@ParmarthPremi-oc9tq Ай бұрын
कांदा प्रश्न केवढा गंभीर आहे याचं भलताच विषय चालू आहे
@vivekmane1534
@vivekmane1534 Ай бұрын
मा. अजितदादा आपल्या निस्वार्थी भूमिकेने बारामती सह राज्यातील सर्वाना शेतकऱ्यांचे डोळे खाडकन उघडले. त्यामुळे तुमच्या काकांनी 53 वर्षे जो क्रूर पना केला त्याचे परिमार्जन तुमचेकडून झाले आहे धन्यवाद
@PramodBhosale-qk3sc
@PramodBhosale-qk3sc Ай бұрын
दादा घरच कढुनये
@bhagwanjadhav8666
@bhagwanjadhav8666 Ай бұрын
लबाड दादा रेग्युलर वाल्याच काय झाले
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 Ай бұрын
नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आपल्या विधानसभा निवडणुकीत चांगला कार्यक्रम करण्यासाठी तयार आहोत
@user-dh1we1gc6p
@user-dh1we1gc6p Ай бұрын
धरणात पाणी नाही आपण काय बोलला हेआठवा आता त्यावर बोलू नका
@rameshwaghmare7699
@rameshwaghmare7699 Ай бұрын
स्वतः पक्ष कढ़ूं दाखवा, मग बोला,
@babasahebpawar7690
@babasahebpawar7690 Ай бұрын
अजित दादा तुझं काय डोकं फिरलं का काय बरळणे बोलतोस
@user-sg2jx5rr4v
@user-sg2jx5rr4v Ай бұрын
सर, आपले शब्द नी शब्द रोखठोक व सत्य असून, ऐकावसेस वाटते. ( रि. कर्म व लोककलावंत ) बल्लारपूर चंद्रपुर धन्यवाद .
@vijaykamble537
@vijaykamble537 Ай бұрын
गप रे अंध भक्त
@dipakjoshi2341
@dipakjoshi2341 Ай бұрын
दादा खर बोलत आहेत असे वाटते 😊
@virajdavane7423
@virajdavane7423 Ай бұрын
दादा तुमचे निर्णय चुकला आहे
@ajitsutar6628
@ajitsutar6628 Ай бұрын
वेळेत कर्ज फेड करुन सुद्धा आम्हाला 50000 मिळाले नाहीत
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 Ай бұрын
दादा जाऊ ना ध्या ना घरातील ऊणी दुणी काढू नका,पवार साहेबांनी जर काढायचं ठरविलं तर बात दूर तक जाएगी.
@Sagar-le9dw
@Sagar-le9dw Ай бұрын
Havh fharak aahe pawar saheb n Yanchya madhe
@nishant506
@nishant506 Ай бұрын
Nighu de ki jantela tari samjel pawar kutumb kay aahe te
@kkgaikwad2696
@kkgaikwad2696 Ай бұрын
Konala karj maphi keli kote bolu naka
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही.शेतीसाठी जलसिंचनाच्या सुविधा नाही.खेड्यात रस्ते भंगार झाले आहे.नदी जोड प्रकल्प योजना आखली नाही.बेरोजगारी कमी केली नाही.मराठवाडा वार्यावर सोडला.पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.
@nivruttimore6338
@nivruttimore6338 Ай бұрын
किती खोटं बोलणार दादा
@rajarampawar1667
@rajarampawar1667 Ай бұрын
सासरा जावाई मेहुणे यांचा कार्यक्रम करा
@manishvispute6650
@manishvispute6650 Ай бұрын
दादा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे . सिंचनासाठी एवढा पैसा घेऊन ही काही च झाले नाही उर्वरित महाराष्ट्राचं काय ? इतरत्र किती भीषण परिस्थिती आहे याचा विचार कधी पवार साहेब आणि आपण का केला नाही.🙏
@parbatnale6416
@parbatnale6416 Ай бұрын
Only Ajitdada
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
राष्ट्रीय प्रश्नांवर बोला ना
@user-nj3qp2ok4w
@user-nj3qp2ok4w Ай бұрын
अरे 25000 30,000 ची कर्जमाफी झाली सांगतो 70 हजार कोटी एकट्याने खाल्ले ते कुठे सांगतो
@Proud_Hindu_Sanatani
@Proud_Hindu_Sanatani Ай бұрын
दादा कुटुंबावर अडचण आल्यावर सगळे एक येतात तुम्ही ED च्या भीतीने घरातच गद्दारी केली
@prs1948
@prs1948 Ай бұрын
Hya therdya pawar che gharakarta Kay महाराष्ट्राची vat lavayachi ka tyapeksha hya nalayakache ghar futalele bare
@vijaybhilare9315
@vijaybhilare9315 Ай бұрын
Dada bas Kay ha vadepana
@prakashindorkar4255
@prakashindorkar4255 Ай бұрын
शरद पवारांवर सुप्रीम कोर्टाने बँकडेटेड उनफॉलोअड ऑर्डर संदर्भाखाली कोर्टाच्या अवमाननेचा तत्काळ तातडीने केस चालवलाच पाहिजे. जयहिंद जय-भारत 🇮🇳 🌹🌹🌹🌹🌹🙏
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 Ай бұрын
कशाला फेकता फडणविसच्या कर्जमाफी मध्ये निकष अभ्यास तत्वत्हाः हेच होत मी स्वताः ठाकरेच्या कर्जमाफीचा लाभार्थी आहे
@vijaykale8940
@vijaykale8940 Ай бұрын
दादा झाकली मुठ लाखमोलाची लक्षात ठेवा...... ऊद्या परत फिरताना अडचणी येतात.....
@kamlakarpethkar9815
@kamlakarpethkar9815 Ай бұрын
सत्तर कोटींवर बोल अजित पवार धरणात मुतलेल पाणी कोणी पिले
@user-ou4gt4jk9z
@user-ou4gt4jk9z Ай бұрын
शिवतारे व बांदल ने धरणांचे पाणी पिले
@biostatistics5762
@biostatistics5762 Ай бұрын
​@@user-ou4gt4jk9z👌👌👌
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
For save jail 70000cr modi give answer
@vijaygore3826
@vijaygore3826 Ай бұрын
दादा प्रामाणिक पणे अनुभवाने बोलत आहे शरद पवार साहेबांनी खर तर स्वतःहोऊन राजकीय वारसा दादा ला देने आवश्यक होते
@jedhekaka4061
@jedhekaka4061 Ай бұрын
जेवढ बोलताल तेवढ मायनस होताल
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn Ай бұрын
पोपट बोलतो मिठू मिठू
@surajkirve5384
@surajkirve5384 Ай бұрын
Kal File bad keli nahi...tikdun message aalay ..mahun vorday lagtay...
@milindnikam6869
@milindnikam6869 Ай бұрын
आज पर्यंत पवार घराणे सगळ्या महाराष्ट्रआचा तमाशा केला आणि पहिला आज तुम्ही त्यांचा घराचा बगा....😂
@maheshsalunkhe2351
@maheshsalunkhe2351 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हण रे
@sandippawar328
@sandippawar328 Ай бұрын
मी आजवर नियमित कर्जफेड केली पण मला काही पन्नास हजार मिळालेच नाही.
@sandipjogdand2044
@sandipjogdand2044 Ай бұрын
सुप्रिया सुळे यांचा अभ्यास केला तर त्यांनी कोणालाही काही बदल केले नाही तर दुसऱ्या बाजूला दादा रोज त्याला मतदान करा म्हणून आग्रह केला होता परंतु आता इतिहास जमा झाले आहे दादा चे राजकारण संपले आहे.
@YourAgn
@YourAgn Ай бұрын
दादाच कामाचा माणूस आहे. सडेतोड बोलतो आणि कामात पण जोरात आहे. ती सुळे बाई नुसती नाटकं करण्यात आणि नकली बोलण्यात हुशार आहे. Only Ajitdada Pawar💪💪💪👑👑👑
@maratharb6552
@maratharb6552 Ай бұрын
Only Sunetra pawar 👍🏻👍🏻👍🏻
@kishorghodake1695
@kishorghodake1695 Ай бұрын
2009 पासून ची राहिली कर्जमाफी आणि 2019 मधील 2 वेळा झाल्या
@uditjoshi1407
@uditjoshi1407 Ай бұрын
You have a very good speech delivery
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 Ай бұрын
कर्जमाफी हा काही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणारी योजना नाही...
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 Ай бұрын
घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर मांडून काय उपयोग, लोक मजा घेतात, झाकली मुठ लाखमोलाची असते, हाताने कश्याला घालून घेता.
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 Ай бұрын
काहीही बाहेर काढले नाही. कारण काही गोष्टी ताईंनी आधीच सांगितल्या आहेत. हे नवीन काय सांगत आहे?
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc Ай бұрын
Kon. Tai ???? 3. Nivadnuka. Aali. Jewa. N.C.P. Nirman. Zhali? Tew. Kudhe. Hoti ?
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc Ай бұрын
Suryakanta. Patil. Tai, Nivedita. Mane, vimal. Mundda, Manda. Tai, Usha. Darade. Ya. Mahila. Hotya. Tyacyat. Mi. Lahan. Mhanje. Mala. Siniyar.
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc Ай бұрын
Aata. Je. Supi. La. Milaley? Te. Pawaranci. Mulgi. Mhanunac. Na ? Aamhala. Kay. Milale??
@IYDARK94-GAMING_69
@IYDARK94-GAMING_69 Ай бұрын
घरातल्या गोष्टी बाहेर बोलत नसतात हेयाला कधी कळायचे?
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 Ай бұрын
कधी ना एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार होते.आता निघालं.काही काम न केले तरी निवडून आणि सर्व सुविधा घ्यायच्या.सर्व सामान्य कर भरतात.
@pavansawant705
@pavansawant705 Ай бұрын
पिंजरा चित्रपटातील मास्तर......😂😂
@ddt4921
@ddt4921 Ай бұрын
दादांच्य्या वाट जाण म्हणजे ; ''पेटत्या चुलीत हात घालायच काम,, 😱😥😢😜😝😝
@mayursankhe6619
@mayursankhe6619 Ай бұрын
2 rupaya cha pan tuzyavar vishwas nahi
@vijaypathak5110
@vijaypathak5110 Ай бұрын
Only Dada
@appasahebmasule3647
@appasahebmasule3647 Ай бұрын
पवार साहेब,रु.50000/प्रोत्साहन अनूदान मोठ्या प्रमाणात दीले गेले नाही.त्याबद्ल शेतकरी फार नाराज आहेत.गली दोन वर्षे वाट पहात आहेत.तूमच्यावर शेतकय्रांचा‌ विश्वास आहे.मंजूर होऊनही 60%शेतकरी लाभापासून वंचित आहेत तूम्ही त्यांना ताबडतोब न्याय द्यावा ही विनंती
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 Ай бұрын
Onli अजित दादा ❤❤
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 Ай бұрын
एवढा लाचार माणूस मी पाहीला नाही याची मलीदा गंग काय करते हा जून पुराण सांगत बसतोय महागाई बैरोजगारी याबदलही काही बोला भरषटाचारा बाबत बोला मतदाराचया जिवनासंबधी महत्वाचे बोला या गोष्टी बोलून काय फायदा काहीही सांगा मतदार वेडे नाहीत
@sumitp4007
@sumitp4007 Ай бұрын
दादा... सच्चा मानुस...
@vijayambure4539
@vijayambure4539 Ай бұрын
तुम्ही दादा सामान्य माणसाला धमकी देता तुम्ही ठेतखराच दं देता
@sunilthombare8787
@sunilthombare8787 Ай бұрын
सगळ्यात जास्त झोलमाफी दादा नां भेटली 70000हजार कोटी 😂😅
@babasahebjadhav144
@babasahebjadhav144 Ай бұрын
गोपीचंद पडळकरला बोलवा की राव
@vitthalshirsikar9001
@vitthalshirsikar9001 Ай бұрын
महाराष्ट्राचा अभ्यासू भावी मुख्यमंत्री
@sharadchandradhurgude4403
@sharadchandradhurgude4403 Ай бұрын
शरद पवारांच्या अनेक चुकी पैकी, या शहाण्याला राजकारणात आणून ,महाराष्ट्रावर उपकार केले, मागा पवार साहेब महृष्ट्रची माफी.
@uditjoshi1407
@uditjoshi1407 Ай бұрын
You are a very good speech delivery
@pgpathe
@pgpathe Ай бұрын
इंग्रजी येत नाही तर कशाला अट्टाहास करता?
@jaihind7761
@jaihind7761 Ай бұрын
5:07 pls drop this person 🙏
@Gauri107
@Gauri107 Ай бұрын
आत्ता कर्जमाफी देणार आहे का ते सांग 2024
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs Ай бұрын
हा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे दादा ग्रेट
@MrHausi
@MrHausi Ай бұрын
Vahini kade 123 koti chi property khutun aali 😂😂😂70 hajar kote che tar 1 % pan nahi aahe ...baki che kuna cha navaa var takale 😂😂😂
@dhananjayborade3338
@dhananjayborade3338 Ай бұрын
फडणवीस चा एक रुपयाही मिळाला नाही पवार साहेबांचे कमीत कमी माफ तर झाली होती
@pravinahire9486
@pravinahire9486 Ай бұрын
थकून चाटू नका रे मिळालेली आहे एवढे शरद पवारांची चाटू नका
@chandrashekharkrishnalangi4968
@chandrashekharkrishnalangi4968 Ай бұрын
Fadnavis la mat diles ka ?uagach bombalu Nako.aamhi baki Maharashtra tumchi natake samajtoi
@suryakantmane7550
@suryakantmane7550 Ай бұрын
एकच वादा अजित दादा
@manishdharma7010
@manishdharma7010 Ай бұрын
Dadala kharach knowledge aahe . Hushar aahet Ajit dada.
@dattatraymohite4690
@dattatraymohite4690 Ай бұрын
आठवत नाही
@ganpatghadge4333
@ganpatghadge4333 Ай бұрын
2009 time 71000 crores now at 2024 means 15 years ?
@AbCd-mo8mj
@AbCd-mo8mj 23 күн бұрын
Kiti chan kutumb hota Pawar family che Vat lagli
@viththalpatil5795
@viththalpatil5795 Ай бұрын
Dada tumhi Saujanyashil Aahat...best of luck
@bhushanpatil8187
@bhushanpatil8187 Ай бұрын
यावेळेस बारामतीत विकासाची हवा..... सुनेत्रा अजित दादा पवार निवडून येतील व बारामती सारखा विकास इतरही तालुक्यचा होईल आमच ठरलंय यदा वहिनीसाहेब
@sd10966
@sd10966 Ай бұрын
I am agree with you 💯
@sachinbhor4132
@sachinbhor4132 Ай бұрын
Dada 🚩🚩
@bharatsaswadkar9912
@bharatsaswadkar9912 Ай бұрын
सत्तर हजार कोटि च काय झाले?
@user-tf8rf3bx2e
@user-tf8rf3bx2e Ай бұрын
Shivtarela kiti dele maghar ghyache te sanga
@rahulgholap6555
@rahulgholap6555 Ай бұрын
Shivtare bapu la kiti dile te sanga
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
अजित पवार उनधून सोडून बोला तुमचे काढला गेले तर तुमच्या डोक्यावर केस सूध्दा राहाणार नाहीत.
@DayanandShendge-wd6xy
@DayanandShendge-wd6xy Ай бұрын
4 वेळा नाव घेतंय त्या शिवतारे च,एके काळी चॅलेंज लावून पाडलं होत त्याला😅😅😅😅😅
@bharati1999
@bharati1999 Ай бұрын
Uploader had desi... he do not know title for videos...
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz Ай бұрын
पुढारी लोकांनी विश्वास पूर्ण गमावीला आहे -🙏🙏🙏
@balasomalave2280
@balasomalave2280 Ай бұрын
कर्ज नियमित फेडणाराला काय दिले ते सांगावे
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 Ай бұрын
दादा लाज वाटते.
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Ай бұрын
Only pawar saheb zindabad
@jyotibagholap8763
@jyotibagholap8763 Ай бұрын
घ्या.. कमळाबाई, कमळाबाई. 😂😂😂😂
He tried to save his parking spot, instant karma
00:28
Zach King
Рет қаралды 23 МЛН
DELETE TOXICITY = 5 LEGENDARY STARR DROPS!
02:20
Brawl Stars
Рет қаралды 14 МЛН
How to bring sweets anywhere 😋🍰🍫
00:32
TooTool
Рет қаралды 31 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
He tried to save his parking spot, instant karma
00:28
Zach King
Рет қаралды 23 МЛН