फडणवीस साहेब तुम्ही कोणाला वाचवणे हे खूपच चुकीचे आहे, साहेब!कल्पना करा तुमच्या घरातील सदस्याचे अश्या पद्धतीने murder झाल्यास, तुम्ही गुन्हेगारांना वाचवणार का?
@laxmanmore7651Күн бұрын
फडनविस अजित पवारांच्या मागे लपुन जबाबदारी टाळण योग्य नाही.धन्या मुंडेला मंत्री मंडळातुन काढा.
फडणवीस यांनी लाच घेतली आहे कारण संतोष देशमुख यांच्या स्वतः चया भावाच्या ठिकाणी ठेवून बघा आपल माणूस जेव्हा जातो तेव्हा माणूस देवाला सुध्दा सोडत नाही आणि हेजर खर असैल तर मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते की देशमुख यांना ज्ञाय द्या 😮
@MithilaKulkarniКүн бұрын
Laach nahi o, dhamki aali asel tyana,divika la uchlaychi
@Jaihind911Күн бұрын
गृहमंत्री, अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे या सर्वांचे सेटलमेंट झालेला आहे..😢
@satishjadhav4388Күн бұрын
धनजंय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहीजे चौकशी पूर्ण झाल्यानंतर परत मंत्रीमंडळात घेतील पन राजीनामा घेतलाच पाहीजे कर नाही त्याला डर कशाला
@upsc_preparationКүн бұрын
बीड मध्ये बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे फक्त एकाच समाजाचे कसे काय? राजकिय वशिला लावून बीड जिल्ह्यात पोस्टिंग का केली जाते?प्रशासनात समतोल राखावा नाहीतर राजकिय नेते आणि प्रशासकीय अधिकारी साटेलोटे करून सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचार करतात
Bapre tithlya lokana kiti bhiti asel dashht asel tehi Maharashtrat😢
@BhanudasPawar-yv9gr23 сағат бұрын
" मुंडे " ह्या प्रवृत्तीला विधानसभा निवडणुकीत लोकांनीच पाठिंबा दिला आहे ! आता ह्या सरकारला सुद्धा त्यांची उपयोगीता अत्यावश्यक वाटत आहे !
@aaravmunde5007Күн бұрын
Right
@mohanpathak4232Күн бұрын
Beed मध्ये खूप मंदिरे आहेत,याचा या खून प्रकरणाशी काय संबंध?आजकाल लोक धार्मिक वाटत असेल तरी ते अनैतिक,अडाणी,corrupt,आहेत.ही देवळात होणारी गर्दी सकाम भक्तीची आहे.नवस पूर्ण झाला नाही तर देवास सुधा शिव्या देतात.!!!!.
@vijayjadhav2799Күн бұрын
😮😢
@dipakgavit4295Күн бұрын
एवढ्या दिवस कुठ गायप होत्या चुच्मा ताई??
@AshokLodam-fw6ciКүн бұрын
तुला काय प्राॅब्लेम ,
@narendramane3616Күн бұрын
ता
@marutikolekar3011Күн бұрын
Ale devajinchya manat tite konache chalena he yogya ase devajina vatat asel tar tyasati magil devdharamavar anyay hot asel tar konitari puade alet tase chalu kalat manuskila kale fasanari ghatana ghadali tyana nyay milanar nasel tar manasatunacha koni tari pude yeu n kahi tari ghadel as lokana vatu lagale ahe tase lok bolatat aikayala milate ahe