सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांची योग्य बाजू मांडली सलाम तुमच्या कर्तृत्वाला
@nitinmalamkar62583 күн бұрын
पूर्ण पुरावे नष्ट केल्याशिवाय वाल्या सापडणार नाही 🥵🥵🥵पुरावे नष्ट झाले की, वाल्या सह इतर आरोपीचा धन्या इन्काउंटर करेल 🥵🥵🥵
@Sattya.73 күн бұрын
वाल्मीक आण्णा आणि D.M साहेब तूझ्या आईचे नवरे आहेत रे बुल्ल्या
@babasoberde91513 күн бұрын
सुरश धसांनी माफी मागयची गरज नाही
@kiranlakhe27493 күн бұрын
प्राजक्ता कमालीची भाऊक झाली 😢 कुणी सागीतल मिडीया समोर एयला धस साहेबाल माफी मागण्याची काहीच गरज नाही
@pdc2193 күн бұрын
तुझं नाव सुरेश धासाच्या पूर्वी करुणा शर्मा यांनी घेतले आहे.
@नादगंगा3 күн бұрын
सुरेश धस यांनी अजिबात माफी मागायची गरज नाही
@MahadevaranganathaKhandare3 күн бұрын
तीन डेड बॉडी बीड मध्ये का आणल्या नाहीत तरच त्याचा खरा विश्वास लागेल भरोसा लागेल
@rameshwarubale42643 күн бұрын
प्राजक्ता माळी तुम्ही मराठा समाजाच्या नजरेतून पडलात तुमची किंमत कमी झाली तुम्ही एक चांगल्या कलाकार आहात जरा शांत रहा कुनाचही एकु नका किंवा सुपारी घेऊन काम करू नका ही नम्र विनंती आहे
@AnilNaik-oc3ys3 күн бұрын
विषय काय आहे तुमचं काय .....अंबटसुकिन आहेस काय...सिरियस व्हा जरा
@arunpisore89843 күн бұрын
तुझी माफी ते मागणार नाही
@SopanShinde-e6z3 күн бұрын
सुरेश धस साहेबांसोबत आम्ही आहोत
@maratharb65523 күн бұрын
प्रिय फडणवीस,,कृपाया आपले प्रिय धनंजय मुंडे ला महिला कल्याण आनी गृह मंत्रालय देउन टाकl सर्वोत्तम पर्याय हि विनंती 🙏🏻
@kk46033 күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे.
@mahendrshende91003 күн бұрын
प्राजक्ता अणि धनुच लफ़ड आहे अस धस बोलले नाही, सेलिब्रिटी म्हणून गेलीं , या बददल्च बोलले ते , मग तुझी बदनामी झाली कुठ? कशाला नाटक करते
@laxmanlokare84383 күн бұрын
सत्ता आणि झुंडशाही खरा न्याय देऊ शकेल ?
@BhausahebBhosale-c9r3 күн бұрын
सुरेश धस ने माफी मागायचं काय कारण आहे जे सत्य आहे ते बाहेर काढले त्याच्यात काय लाज आहे
@Swapnil-d9b3 күн бұрын
जाऊदे ना प्राजू अण्णा फक्त बोललेत...😅😅
@SureshParbalkar3 күн бұрын
जणतेला सर्व माहीती आहे धस साहेबाने माफी मागायची गरज नाही.
@BhauMule-o1y3 күн бұрын
सुरेश धसांनी माफी मागायची गरज नाही
@pintufalake62023 күн бұрын
तिची केस घ्यायला सरकाराला टाईम आहे पण ह्या खूणी शोधायला टाईम नाही
@shamraoshinde19563 күн бұрын
अभिनेत्रींना पैसे मिळवायचे आहेत या अभिनेत्रींची माफी मागायची गरज नाही
@mahindpatil91553 күн бұрын
ये बाई तुला काय करायचं ते कर. इकडे चाललंय काय आणि तुझे काय चाललंय
@ramtekavade22473 күн бұрын
प्राजक्ता ताई तुम्ही मराठ्यांच्या 👈 भानगडित पडू नका. 🚩🚩🚩 कलाकारांनच काही सांगता येत नाही. मिडियासमोर येणे ही पण एक कला आहे.
@SawdePatil-j2k3 күн бұрын
मीडियाने त्या माळी वरती एव्हडी बातमी लावून धरने म्हणजे तुम्ही तुमचीच इज्जत घालून घेत आहे 😅😅😅
@b.rjadhavpatil15033 күн бұрын
पोलिस यंत्रणा भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@abhijitpatil17103 күн бұрын
दस साहेब चुकीचं काही बोललेलं नाहीत यांची बाईट बघा
@ramchandraparte71953 күн бұрын
दिशाभूल करणे...
@arksan3 күн бұрын
धनुची aitam...... करुणा मुंढे बोलली त्यावेळी काय........
@sanjaymalve48763 күн бұрын
दावा नकोत पुरावा द्या.विनाकारण राजकारण तापवून आपली पोळी भाजून घेवु नये
@amolajabe77683 күн бұрын
माफी नाही ....
@arunpisore89843 күн бұрын
अरे कधी करता कारवाई सिरसाट तुमच्या वर विश्वास नाही राजकारणी लोकांवर महणून लोक अजली दमानीया यांना फोन करत आहेत
@chandrakantmore9203 күн бұрын
कोणत्याही माफी मागणार नाही
@Swapnil-d9b3 күн бұрын
ते तिन मृतदेह कोणाचे आहेत हे सरकारने शोधलं पाहिजे आणि ते महाराष्ट्राला जाहीरपणे सांगितले पाहीजेत...🤗
@yuvraj-officialbroadcast13 күн бұрын
न्याय मिळवण्यासाठी चालू असलेल्या या सर्व संघर्ष प्रक्रियेत प्रामाणिक अपेक्षा इतकीच आहे कि ; न्याय मिळवण्याच्या मुद्द्यावरून सर्वांचे लक्ष इतर कुठे तरी भरकटले जाऊ नये - माननीय सुरेश धस साहेबानी न्याय मिळवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले आहेत - यश मिळणे आवश्यक आहे .....
@AnitaKardag3 күн бұрын
Sarva aaropi vanjari aahet
@trambakshinde5343 күн бұрын
ताई आपला निषेध लोग समजत नसेल तर मग खरच माफी मागावी का ?.
@amitgamingbgmi52313 күн бұрын
फरार आरोपींची हत्या वगैरे काहीच नसेल .जनतेला घुमजाव करण्यासाठी आरोपीकडूनच कुणीतरी हा प्लॅन केला असेल .हे नक्की. ज्या नंबरवरून दमानियांना फोन काॅल आला आहे.त्याचे लोकेशन शोधा .कदाचित आरोपी तिथेच सापडतील .
@rahulchoudhari48983 күн бұрын
कलाकार आहात प्राजक्ता ताई
@Exploreworld-jg8dk3 күн бұрын
Prajkta mam ni karuna la ka nahi pathvli notice...tyani tar direct hotel connection kadhle hote
@gorakhshingare76592 күн бұрын
आरोपी इनकानटर करून गुन्हा लपविणायाचा आहे
@surajkkr32802 күн бұрын
मोठा मासा सुटणार आता 😢😢
@YashwantPatil-cr2pi2 күн бұрын
सुरेश आणा एक सचा नेता आहे,तयानी देशमुख हतया चांगली लावुन धरली,या सरकार मदे नयाय मीळणार नाही,नयाय खरयाकडे मागायचा हे इवीएम सरकार हे नयाय देत नसते, हे पण सगळे जाणुण आहेत,
@amoldeshmukh33293 күн бұрын
ताई करुणा ताईचा पोस्ट व्हिडिओ बघा ताई मग समजेल
@arp-b2o3 күн бұрын
पारजकता मॅडम तुम्ही शांत बसा.. काय तुमच्या ह्या गोष्टी 1 महिन्यापूर्वी घडल्यात..
@abhijitpatil17103 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@babajimankar99763 күн бұрын
महाराष्ट्र बिहार झाला का पडणविज evn सरकार किती खोटं कराल
@BhausahebBhosale-c9r3 күн бұрын
तीन मीटर मीटर काही झाले नसेल योगा दिशाभूल करण्याचे काम चाललेले आहे असं वाटतंय
@YashwantPatil-cr2pi2 күн бұрын
खर खोट डीजीटल इडीया महणता एका मीनीटात कळल पायजे,ही कालची बातमी,आहे,हे सरकार नयायाच नाही याचयापाटीमाग आस पाहील नाही,
@DipakKanoje-s1d3 күн бұрын
सुरेश धस फक्त 1जातीचं काम करतो आदिवासी साठी पण कर जितीवाद करू नको घरी बसाव लागेल
@AnilNaik-oc3ys3 күн бұрын
बीडचे राजकारण जातीवरच चालते महाराष्ट्राला सगळ्या माहीत आहे
@pundlikgawas71313 күн бұрын
तपास भटकंवण्यासाठी तर नाही ना? कॉल करणाऱ्याची आणि डेड बॉडी ची मग अजून चौकशी का नाही?
@SunitaShep-q1c3 күн бұрын
किती खोट बोलोतय काय
@arunchaudhari20013 күн бұрын
Are ky bolle te mafi magayla😂😂😂
@bhagwanekhandepatil67833 күн бұрын
आधुनिक सीतेच्या संरक्षणासाठी कोणता हनुमान समोर येईल, हे महत्त्वाचे आहे
@dagdukanaskar28083 күн бұрын
पोलिस काय वाट फुटतात काय पोलिस खातं राष्ट्रवादी नै गहाण ठेवल आहे कलाका म्हणा कुठं खाना चालू नये
@pravinjagtap503 күн бұрын
Hichi pn chaukashi zali pahije … farm house … movie production… kuthun paise ale ….. ek show chi host a fakt … he nit celebrity Sudha nahi …. Tya show che star lok Ajun 4 wheeler pn nahi Gheu shakle .. n hich farmhouse n movie production….. 😂
@Piyush-lt1zp3 күн бұрын
सुरेश वर तिन केस टाकलीच पाहीजे
@rahulpatil99992 күн бұрын
प्रजाकता तु काय आहेस बघ
@RamdasMisal-pz7lb3 күн бұрын
प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे ही योग्य आहे.
@hemanthb97233 күн бұрын
Amit Shah brought all these Leaders with BJP. If BJP gets bad name ; Amit Shah shall be responsible for bad name for BJP.
@mahadevshabaji73343 күн бұрын
Krurr hatya madhe kai bolave kai nahi ugich bhatku naka madam
@AbhishekKulkarni-d1k3 күн бұрын
Walmik anna che norko test kara
@AbhishekKulkarni-d1k3 күн бұрын
Norko test kara
@RambhauThorat-dy9ys3 күн бұрын
गुरजी घाबरु नका काय करणार आणजी पंत फार झाले तर पक्षातून बाहेर काढतील पण आपला बाणा कायम राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करत आहे हो साहेब आज जनता आपले कडे आशेने पाहत आहे कोणाचाही दबाव आला तर ते पण जाहीर करा मग कळेल कृती का असते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय फुले आंबेडकर जय संविधान
@sanjaysuryawanshi38103 күн бұрын
Pan he tar sagle KARUNA MUNDE na jantela sangitle aahe Dhas yani reepit kele..aani Karun Munde ne sangun 1 mahina houn gela aahe topariyant ka chup basla hota Mali bai..!
@ushadevijadhav39243 күн бұрын
Ag tya dhanyachi bayako karuna h pahilyanda tuzya nawane bombalat hoti Tila aadhi mafi magayala law magacha dhas yannaafi magayala sang.
@vijaynevase12133 күн бұрын
Police tyanch Kam kartat kayda sikavnar ha kon
@marutikolekar30113 күн бұрын
Mag te sapadil he kashavarun bolale jate v purave dya ase mananare kashache adharavar bolale ahet manaje aropi he yana kute ahet vtyan ashraray dila ahe kay asi shanka lokanche manat ahe tase lok bolatat aikayala milate ahe
@ingoleshreyash63113 күн бұрын
Shasan paise khanyat magn ahe
@SundarlalBorker3 күн бұрын
Kalavnt mhanun jaga
@marutikolekar30113 күн бұрын
Aho kata kadayachay pahate hya shapatvidicha apaman yasati badala ghyanyachikut niti asel as lok bolatat aikayala milate ahe
@marutikolekar30113 күн бұрын
Kalakara ni yat padu naye karuna mundeni arop kele tyaveles jopala hotat kay rajkaranasti ata tumi ka pude alat manaje santosh v tyanche kutumbiyana nyay milu dyacha nahikay. V vishayantar karun mul muda bajula kela jatoy ka yache atamchintan kara vnyay milu dya as Lok bolatat aikayala milate ahe
@vitthalpawar78013 күн бұрын
You are with ceremonial Dhanjay munde .
@vikramtarade.65093 күн бұрын
Shirsat kahi bolatoy
@rameshrathod96003 күн бұрын
धस खरे बोलतात अजिबात चुकिला माफि नाहि धस साहेब बरोबर आहेत आणि ते पहिले बिड आसठीचे आमदार आहेत चांगल कारण आहे त्यांच