या माणसाकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.. आपल्या आयुष्यात कितीही संकटं आली तरी हादराचे नाही. कोणी कितीही अपमान केला तरी खचून जायचे नाही. कोणी तुम्हाला कितीही डिवचायचा प्रयत्न केला तरी संयम सोडायचा नाही. कधीच कोणाला फालतू टोमणे मारायचे नाही आणि कितीही यश मिळाले तरी हवेत जायचे नाही... देवा भाऊ सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत...❤❤
@mahadeokarande9440Күн бұрын
ँश
@mahadeokarande9440Күн бұрын
ौऔऔंऔऔ
@mahadeokarande9440Күн бұрын
ंँँ
@manojhodawadekar113720 сағат бұрын
N ho ghari online kame karaychi ny... Facebook block karaych
@ASGXYZ18 сағат бұрын
कपटनिती शिरोमणी महाराष्ट्र कलंक पक्षफोडणवीस आधुनिक अनाजीपंत... १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा, आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच. १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच. १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच. १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
@jaisinghmarutiraopatil644Күн бұрын
अकेला देवेंद्र फडणवीस ने सुप्रिया सुळेंचा पक्ष संपवला रस्त्यावर आणले आणखी काय हवे
@omsairam825117 сағат бұрын
👌👌👌👌🤣🤣🤣
@DipakFunde-e3qКүн бұрын
फडणवीस साहेब ग्रेट मानुस खरा विकास पुरुष तुम्ही फक्त घरानेशाही चालवा
@bhupalbhilawade841212 сағат бұрын
😂
@AapliSanskruti-drVjambagiКүн бұрын
ईव्हीएमच्या नावाने ओरडू नका... लोकसभेच्या वेळीसुद्धा ईव्हीएमच होते.कर्नाटक,केरळ, तामिळनाडू आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच होते.
@PRJ523613 сағат бұрын
Delhi la suddha evm hote
@dattatraygholap2197Күн бұрын
देव, देश, धर्म, महाराष्ट्र व संविधान रक्षक देवेंद्र फडणवीस, प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार लोकप्रिय नेतृत्व.
@rameshtathe56746 сағат бұрын
सब कर लिया अकेले ने
@rameshtathe56746 сағат бұрын
स्वतः चा जिल्हा सोडून निवडून दाखवा
@ranjitlalpardeshi783519 сағат бұрын
कुठून अवदसा आठवली आणि मी असं का बोलून गेले असं या बयेला वाटत असेल?
@ammo551317 сағат бұрын
😅😅😅😅😅
@rajashripatil221517 сағат бұрын
😂😂
@suchirbhalerao595016 сағат бұрын
😂😂
@ranjitlalpardeshi783514 сағат бұрын
धन्यवाद अम्मो राजश्री पाटील सुचीर भालेराव आपणास पुन्हा एकदा धन्यवाद!
@sunilkole11345 сағат бұрын
निर्लज्ज बाई आहे ती
@Qualityfindswithsaving20 сағат бұрын
ग्रेट देवा भाऊ ❤️
@rajendra9259Күн бұрын
शरद पवार ला हलक्यात घेवू नका। तो म्हातारा सत्तेत नसला तर जाती जातीत भांडणे लावतो। आंजली दमानिया ला सुपारी दिलीय आता।
पवार महाराष्ट्राच्या राजकारणात नकोसा असलेला विषय आहे.
@AK-dx3go19 сағат бұрын
देवाभाऊ कूछभी नहीं भुलता... पहिले करता है बाद मे बोलता है
@kailaskulkarni893515 сағат бұрын
जो बोलता नही वो करके दिखाताही है
@nirmaljoshi9570Күн бұрын
अकेले पवारानी जरानणगेच्या मदतीने महाराष्ट्र पेटवला
@ammo551317 сағат бұрын
पण तरीही खचले नाहीत देवा भाऊ. खूप आयुष्यात शिकण्यासारखे आहे या माणसाकडून
@keshavvaidya3341Күн бұрын
Tu काय करती शरद पवार mule तू आहे तुला कोन विचारते सुप्रिया सुले
@omsairam825117 сағат бұрын
👌👌👌👌
@ganeshtilkari984420 сағат бұрын
फक्त एक देवाभाऊ
@ramsontakke434523 сағат бұрын
जय हो विजयी हो
@gajananbramhekar460617 сағат бұрын
सु सु ताईंनी आता आदरणीय शरदचंद्र क्या करेगा यावर चिंतन करावे ऊगाच जाणता राजा आणि काय काय लेबल लागेलेला गुगली आता तरी काय करत आहे ह्यावर विचार करावा भाकरी पलटवणारा नेता आता चक्क तवा शेगडी आणि भाकरीच पिठही बदलणार का ह्यावर गंभीरपणे विचार करावा
@ravibatgeri732117 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेने रिटायर केलं कि शेवटी... अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने
@mangeshjoshi6871Күн бұрын
वांगी ताई बघितलं काय करतो, सुपडा साफ
@bhanudasbhavsar971Күн бұрын
ताई ला, लवासा च, वीचारा, राव,
@mohanirajmulay4979Күн бұрын
आई वडील नाहीत प्रचारासाठी धावपळ करायला तुमचे काय शरद पवार सुळे साहेब फुकट मिळवलेले पुरस्कार बोलत होते
@anadraoraut485621 сағат бұрын
वरमाई पण हळद फिटेपर्यंत सुद्धा टिकले नाही
@keshavvaidya3341Күн бұрын
Only fdnivas साहेब कोहिनूर हीरा है
@ulhasbhor1917 сағат бұрын
देवा भाऊ बाप आहे ❤
@umadeshpande793217 сағат бұрын
Grt df
@sachinwadekar6328Күн бұрын
1 no
@vivektapsale13 сағат бұрын
Wahh h kya baat hai ❤
@gulabkale357515 сағат бұрын
या माणसांकडे बरच काही शिकण्यासारख आहे .... द ग्रेट देवेंद्र फडणवीस....🎉🎉
@pandurangkhedekar427419 сағат бұрын
एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलें! बोलल्या प्रमाणे करून दाखवले! आतातरी भानावर या ही विनंती! तेच एक वाक्य चक्र वाढ व्याजासहीत परत केलंय!
@omsairam825117 сағат бұрын
जय देवा भाऊ सबका बाप
@KaushalPatil-ni4tn19 сағат бұрын
भविष्यातले प्रनतप्रधान
@bandukhemnar4662Күн бұрын
Gap g bai
@anilchougale988011 сағат бұрын
दूध का दूध पाणी का पाणी कर दिया.... एकच भाऊ देवाभाऊ.... आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ❤❤❤❤❤
@sanjaysony182523 сағат бұрын
Jawaab diya lekin time aaneke baad ❤🎉😮
@secularhumanitybasedindian777219 сағат бұрын
❤देवा भाऊ❤
@subhashdhumal211321 сағат бұрын
देवा भाऊ लवकर कर्जमाफी करून सोयाबीन ला सहा हजार भाव द्या.
@anirudhakulkarni403810 сағат бұрын
Great Deva Bhau 🎉
@shivajirajput39627 сағат бұрын
करके दिखाया के नहीं..अकेला नहीं देवेंद्र....पुरी महायुती सखथमे है ...तुम्हारा क्या हाल कर दिया. सिर्फ दस विधायक...L.O.P. के लिये qualify भी नहीं हो सके ..ईसलिए कभी बोलते वक्त जुबान को लगाम देना ..राजनीति मे अहंकार नहीं चलता किसीका.. ईंदीरा गांधी को भी राजनारायण जी ने धूल चटाई थी ...
@RameshMhatre-ov6hb7 сағат бұрын
जाने दो!देवा भाऊ,पियेली थी!
@TanajiSagar-l8f11 сағат бұрын
मुळात सु सु ताई कुजक बोलणे आणि कुजकट हसणे यामुळे प्रसिद्ध आहे फक्त फडणीवीस आपल्या वडिलांच्या डावपेचाला पुरून उरत असल्याचा राग आहे आणिया रागातूनच त्या फडणवीस यांना लक्ष करत असतात पूर्ण भाजपात शरद पवार यांच्या बाबतफक्त फडणवीसहे जशास तस वागतात
@udayjoshi401618 сағат бұрын
आता अजित दादा बोलतील अकेला काका क्या करेगा
@APatil123418 сағат бұрын
DF नी शप सारख्या आग्यावेताळाची राख करून त्याची महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भीती कायमची घालवली
@sachinshaha787615 сағат бұрын
DF.... The rising superstar of indian politics 🎉🎉🎉
@mangeshbhamare496419 сағат бұрын
Devabhau 👍👍👍👍
@Radhanagari303015 сағат бұрын
Only Deva Bhau ❤
@vitthalnerlekar715216 сағат бұрын
👌🌹
@Vishi-oo1yk15 сағат бұрын
ताईंनी स्वतः ला काका समजू नये ! तुम्ही आता कधीही मुख्यमंत्री - महाराष्ट्र होऊ शकणार नाही !
@NageshDigraskarКүн бұрын
महाराष्ट्र रत्न देवेंद्र फडणवीस ❤❤
@नादगंगाКүн бұрын
😂😂😂😂
@Yash__Patil33Күн бұрын
तूझ्या हिंदुत्ववादी महाराष्ट्ररत्नाची धर्मपत्नी अमृता फसनवीस रियाझ अली खान सोबत ठुमके मारत होती 😂😂😂😂
@tarachandmeshram230021 сағат бұрын
तू टोमणे सम्राटाची अोलाध्द दिसत आहे @@Yash__Patil33
तेल गेलं,तूप गेलं, दही गेलं,ताक गेलं, पनीर गेलं,बटर गेलं, श्रीखंड गेलं, रबडी गेली, आईस्क्रीम गेली,आता शिल्लक राहिले आहे ते तळाला आणि कडेला चिकटलेले थोडेफार दूध.समजलं ना अकेला देवेंद्र काय करू शकतो ते.
@hanmanthaloli988615 сағат бұрын
देवा भाऊ ग्रेट मुख्यमंत्री 🚩🚩🚩🚩🚩
@SatishJadhav-vx5mf20 сағат бұрын
Meten. Khavun devala jatat
@Electrongaming78Күн бұрын
Supriya tai vatat tumhi visrlya
@SushilSharma-ci5dv13 сағат бұрын
जय जय जय जय श्री राम🙏🙏🙏
@manojhodawadekar113720 сағат бұрын
Ajun matoshree z plus removal..ed cbi narcotic la red carpet ghaltana pahaychay...
@keshavvaidya3341Күн бұрын
पवार साहेब कोन फालतू मानुष आहे
@Asw2productions17 сағат бұрын
भावी प्रधानमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
@KarbhariSonawane-n8k15 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂सुप्रिया सुळेला तिची जागा दाखवली 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tejaskore303112 сағат бұрын
शूर्पणखा पेक्षा जास्त वाईट रित्या सुप्रिया सुळे चे नाक कापले गेले 😂😂😂
@dilipkumar11-o1t10 сағат бұрын
Akela देवेंद्र kya karega या वाक्यातील अर्थ janatela समजलं. जनतेचे मन जिंकायला bolun नाही तर जनतेच्या मनाच्या कोंदणात जाऊन बसायला लागते
@shubhangijoshi259815 сағат бұрын
तुम्हीच बघा आता..... कोण काय करू शकत 😃
@dilippatil390915 сағат бұрын
याला म्हणायचा संयम.
@ChilaaBhoye22 сағат бұрын
ताई आता मनासारखं झालं ना आता घरी बसा आता हार्दिक शुभेच्छा
@prashantkawade322212 сағат бұрын
पूरी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार के साथ है। लोनली सुसु अब क्या करेगी
@arjunchaudhar-nf3yl8 сағат бұрын
फडणवीस एकच नंबर बारामतीच्या करामती काका यांना घरीच बसवले अभिनंदन फडणवीस साहेब
@nitinasar896817 сағат бұрын
Now HMV Marathi media should stop to glorify Pawar family and their members. Now Maharashtra have to follow the BJP and DF for the development.
@NandkishorUdavant17 сағат бұрын
बाई देवा भाऊ अतिशय ब्रिलियंट भेजा आहे हिंदुत्ववादी नेता आहे बीजेपी चे खास ग्रस्त आहे जय महाराष्ट्र जय हिंद
@shrikrishnagandhe745520 сағат бұрын
चाणक्य फडणवीस एकच जाणता राजा
@dattatrayshinde465215 сағат бұрын
अकेला देवेंद्र यह करेगा❤
@vikrantmehendale724518 сағат бұрын
अकेले देवेंद्रने 56 से 10 पर लाया, अगली बार आगेया 0 भी जाएगा और 1 रहा तो भी भगवानकी मेहेरबानी समझे.
@sandipkumar-do2tz15 сағат бұрын
Great leader Devendra fadanvish ji
@Jitya_.19 сағат бұрын
बाईला
@pradippatil41759 сағат бұрын
कमळा ...ची सात आहे 🙏🚩💐👍
@deelipmhavalankar81727 сағат бұрын
Devendra Fadnavis is great
@aratinichal927813 сағат бұрын
सुप्रिया सुळे - अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा देवा भाऊ - मी एकटा बसsss.
@rahulthombare36016 сағат бұрын
याला म्हणतात संयम
@yogeshbhujbal783416 сағат бұрын
ऐकच मारली पण सोलीड मारली थापड
@rupeshmore91518 сағат бұрын
एक अकेला देवेंद्र ने सुप्रिया ताई पक्षाची वाट लावली
@kailasingale4200Күн бұрын
शेतकरी जगवा म्हणजे झालं
@ammo551317 сағат бұрын
@@kailasingale4200 शेतकऱ्यांनी नवीन नवीन काही तरी जोड धंदा करावा.
@DESIBOY-fe7nm16 сағат бұрын
सदैव फाटलेली असणाऱ्याचं काही होणार नाही.
@sudhirsawantsawant704812 сағат бұрын
वांगी ताई त्यावेळी लय खुशीत होत्या आता जेव्हा बुडाला आग लागली तेव्हाच त्यांना कळलं अकेला देवा भाऊ क्या कर सकता है..
@MotiramKarhale-v8gКүн бұрын
साहेब जनतेला दिलेले आश्वासन पण असेच पाच वर्षे लक्षात ठेवा म्हणजे झाल
@rahulsahasrabudhe85416 сағат бұрын
बर ते टाळ्या वाजणारे आता काय म्हणतात? 🤔
@hemantapte325114 сағат бұрын
👍😢😭
@bhagwanmalgunde927316 сағат бұрын
पवारांना जनतेने रिटायर्ड व्हायचा आदेश दिला आहे........
@madhukarsalunke79288 сағат бұрын
देवेंद्रजी हे शाखेचे निष्ठावान सेवक आहेत तसे तुमच्या वडिलांच्या कडे काहीही नाही टिका विचारपूर्वक करा
@pranavpurwar56616 сағат бұрын
देवेंद्र जी आता ही ताई संबोधन करतायत, तर ती त्यत्यांचा एकेरी उल्लेख करित होती. फरक साफ दिखता है.
@kishorpawar55117 сағат бұрын
प्रभु श्रीराम निमित्त होते, रावणाचा अंत झाला. देवेन्द्र पण निमित्त . जय श्रीराम. वन्दे मातरम्. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩