सुशिलजी आपण गोडसेच्या बरोबर पवार यांची बरोबरी करणे फार चुकीचं आहे गोडसेच देश प्रेम पवारांच काड्या करण्याच प्रेम यांची बरोबरी होऊ शकत नाही
@shriranggore34097 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗👌👌👌 च संदेश कार्य * धन्यवाद 🙏🙏🙏 *
@vinod9547 ай бұрын
@@shriranggore3409😊😊
@sumansirmokadam54317 ай бұрын
कै. नथुराम गोडसे यांच्या जन्मभूमीत जन्म घेऊन देखील देशभक्ती न समजलेल्या शरद पवार यांचा नथुराम बरोबर उल्लेख करणे हा नथुरामांचा अपमान आहे.
@sachin001567 ай бұрын
हे त्यांनी रौतांच्या दृष्टिकोनातून सांगितलं असावं
@MaheshSuvare-n7v7 ай бұрын
नक्कीच !
@vaibhavagate17137 ай бұрын
मराठा साम्राज्याचे मावळे, वीर योद्धा बाजीराव पेशवे यांना कोटी कोटी नमन 🙏
@srinivasnatoo77177 ай бұрын
पण मर्द शोधायला साहेब लंडनला गेले आहेत न ?
@SwatiPuranik-jp5iv7 ай бұрын
एक नालायकानो,तो गणपत पाटील बोलतोय आणि तुम्ही काळ्या माकडांच्या सारखे घाण दात काढता ,लाज वाटत नाही माकडानो...
@DESIBOY-fe7nm7 ай бұрын
बाजीरावांच्या समाधीचा एक प्रेरनास्थळ म्हणून विकास झाला पाहिजे.🙏
@sudhabhave46307 ай бұрын
राऊतला छान उघडं पाडलाय. एवढं होऊन सुद्धा बाष्कळ विधानं करू नयेत हे त्याला कळणार नाही. कारण 'अलिबागसे आया है '
@laxmanchature32337 ай бұрын
Ya nalayek San che nae gheu nakka
@govindvaidya62307 ай бұрын
जसे मदरेसा मध्ये इतरांचा द्वेष केल्याने अल्ला मेहरबान. राऊत राहुल अपवाद कसे असतील.
@ashokshah71937 ай бұрын
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि राजकारणातील महामहोपाध्याय पण बिन शेंडीचा? शेंडी ठेवली तर लुंगी डान्स जमणार नाही मातीत जन्म आणि काशीत माती? असे पांग फेडले तर पुढील जन्म डुकरांचा, म्हणजे माती उकरणे, शी म्हणजे माती खाणे, घाणीत गोंधळ आणि गोमट्यांची गंगा हे प्राक्तन 🇮🇳वी द इंडियन्स🙏 जा ग ते र हो🙏
@shobhatengaskar42427 ай бұрын
कारामतीकरची तुलना नथुराम गोडसेशी नका करू ते देशप्रेमी होते तर काका दाऊद प्रेमी आहे.
@rajangurjar21837 ай бұрын
अगदी बरोबर.
@sanjayekande92737 ай бұрын
संजय राऊत याचा जन्म सर्वपीत्री आमावस्येला झाला असावा.
@maheshkulkarni57697 ай бұрын
सर्वपित्री अमावस्या सुद्धा शुभ दिवस आहे त्यामुळे यांचा जन्म या दिवशी झाला हे म्हणजे धाडसाचे ठरेल 😂😂😂😂
@govindfatik6067 ай бұрын
संज्या चा जन्म झाला तेव्हा गाढवे,खरजेली कुत्रे, रानात सडलेले मांस खाणारे तरस ओरडत होते, हे सगळे कशाचे लक्षण होते
@arunasingh259420 күн бұрын
बहुतेक गटारी अमावास्या चा दिवस असावा.
@dattatrayaingle27827 ай бұрын
बाजीराव पेशवे यांच्या स्मृतीला कोटी कोटी वंदन
@deepakgurav73697 ай бұрын
उद्धव ठाकरेचा संज्या राऊतला पेंग्विन पप्पू ला एकेरी उल्लेख करावा. हे कोण देशभक्त किंवा थोर समाजसेवक नाहीत नोंद घ्यावी 🙏🏻
@rajabhauwaskar88267 ай бұрын
हे मात्र एकदम खरयं
@bharatkokate38617 ай бұрын
Yancha ulekh Chandra, saheb, asa karu naye
@rajangurjar21837 ай бұрын
अगदी बरोबर.
@geetashah66637 ай бұрын
Saheb ...Devanand Vagere Bolu Naka Ho.....
@Ajay1972-g1g7 ай бұрын
राऊत म्हणजे हात दाखवून अवलक्षण 😂
@jayantkamble5057 ай бұрын
व्वा...राजे हो... भन्नाट विश्लेषण.गंज्या उत... खरोखरच अलिबाग से आया है.
@nitinkulkarni64657 ай бұрын
पेशवा श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांना कोटी कोटी प्रणाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@chandrashekharmhatre39005 ай бұрын
सुशील जी मी आपला प्रशवशक असून मी अलिबाग चा आहे. राऊत सारखाया मुर्खाचाजल्म माझ्याग्रामपंचायतबाजूचा ग्रामपंचायत मध्ये होतो. याची लाज वाटते.स्वतः राहत असलेली ग्रामपंचायत एकदा ही जिकू न शकणारा हा अखिल भारतीय नेता आहे. पात्रता मातोश्री वरचा हुजऱ्या. धन्यवाद. बोलत रहा.
@devendramittal57737 ай бұрын
सुशिलजी आपणास तोड नाही 👌🏻👌🏻👌🏻☝🏻👍🏻🙏🏻🚩🕉️
@NitinPatil-px8fq7 ай бұрын
श्रीमंत बाजीराव पेशवे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manoharkulkarni15417 ай бұрын
श्रीमंत बाजीराव पेशवे यांना अनंत कोटी प्रणाम.
@masajinarake84357 ай бұрын
जन्म कुठे झाला याचा काही संबंध नसतो रावण आणि बिभीषण एकाच कुटुंबात जन्माला आले कौरव आणि पांडव एकाच ठिकाणी जन्माला आले
@omkarbhosekar7 ай бұрын
एवढे कळायला पण बुद्धी लागते हो साहेब 🤣🤣 🤣 🤣
@BH-yl1ni7 ай бұрын
अहो राऊत, पण औरंगजेबाची पूजा तर शरद पवार करतात. म्हणून ते अनेकवार मोदीजींना भेटायला जातात का? कदाचित प्रत्येक वेळेस ते मोदीजींमधे स्वतःचे पूजनीय औरंगजेब दिसतात का बघायलाच जात असावेत. पण बिचारे प्रत्येक वेळी निराश होऊन परत येतात म्हणे😅
@DESIBOY-fe7nm7 ай бұрын
हे पेंग्विन ला सोबत घेऊन दिल्लीत 10 जनपथ वर जातात. उलट पडायला.
@Indianprepper24787 ай бұрын
कुलकर्णी . तुम्ही रावेरखेडी अश्या पवित्र ठिकाणी दळभद्री लोकांचे कशाला नावे घेतायेत ?? तीर्थक्षेत्र चे पवित्र राखा
@shyam20617 ай бұрын
कुलकर्णी साहेब, गडबड झालीय तुमची, दाऊद चा जन्म झाला ते डोंगरी पोलिस स्टेशन भायखळ्याच्या जवळ आहे आणि बांद्र्या पासून अगदीच जवळ आहे
@wvasudha96887 ай бұрын
गांधी पण गुजरातचेच,सरदार पटेल पण गुजरातचेच.
@dattudherange50527 ай бұрын
रडत राऊत उबाठाचा शिलेदार पण काका चा नवा दाऊद 😂😂😂
@Tubeyou2447 ай бұрын
Sharad chand pathan😂
@blackblack15537 ай бұрын
पेशवे बाजीराव यांना वंदन. पुर्ण समाधी दर्शन करवले असतं तर अजून समाधान झाले असते.
@anilsawarkar57377 ай бұрын
Excellent analysis. राऊत यांची अगदीच चिरफाड करून इज्जत काढली राव.
@traditionalandtasty7 ай бұрын
अजेय योद्धा ,श्रीमंत बाजीराव पेशवे यांना विनम्र अभिवादन 🙏💐🙏🚩
@leelahasabnis41367 ай бұрын
नमस्कार आपणास धन्यवाद हसबनीस बाजीराव पेशवे यास.दंडवत
@KisanShingare-jv8ox7 ай бұрын
गोडसे व पवार हे बरोबर नाही गोडसे देश भक्त तर पवार हिंदू केले परास्त
@bharatkokate38617 ай бұрын
Akadm barobar ahe
@mohanraokulkarni96887 ай бұрын
🕉 श्री रामचंद्र ( नथूराम) गोडसे त्यागी व देशभत्क होते त्यांच्याशी तुलना अनाठायी आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@Ppp-h9o9e7 ай бұрын
गोडसे कटटर देशभक्त होते पण शरद पवार शंकासपद आहे.
@rajupatil4617 ай бұрын
विश्व प्रवक्ते राऊत याचा खरा जन्म अलिबाग येथील नसून, पत्रा चाळी मध्ये झाला असावा.
@ulhasguhagarkar65347 ай бұрын
नाही नाही. पत्राचाळीत त्याचे दफन करायचेय.
@sunilsawant55107 ай бұрын
ह्याचा जन्म आम जनतेने वापरलेल्या प्रातर्विधी कूपा जवळ झाला असावा.😮
@diliptambekar36197 ай бұрын
Sir खुप सुंदर अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम
@NitaJoshi-he7jy7 ай бұрын
हसून हसून पुरेवाट झाली.विश्वप्रवक्त्यांचे ऐकून.
@anilrasal45357 ай бұрын
श्रीमंत बाजीराव पेशवे यांना शतश: नमन...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@NageshKetkar7 ай бұрын
गोडसेची तुलना होवू शकत नाही पण उद्धव आणि शरद पवार चा दाऊद बरोबर घनिष्ट संबंध निस्चित आहे
@LaxmanKudale-iu4dy7 ай бұрын
कुलकर्णी सर,मी, सामान्य माणूस आहे, बाकीचे,विसलेसन, आवडते, संज्या रावताचनाव,घेतलं, की, कधी,कामच,होत, नाही,राव,
@environmentalhealthsafetye1047 ай бұрын
घाबरून बिळात लपलेला दाऊद डाॅन कसा असू शकेल.
@maheshkulkarni57697 ай бұрын
खरा तर पाकिस्तान मध्ये आहे असे म्हणतात 😂😂😂😂
@ravindranath89257 ай бұрын
दाटुद चप्पप्तलचार होता
@padminidivekar2547 ай бұрын
नथुराम गोडसे देशभक्त होते... एवढाच फरक...
@rajangurjar21837 ай бұрын
अगदी बरोबर
@dagadushimpi31137 ай бұрын
वा, शुशीलजी!💐
@shraddhadeodhar49837 ай бұрын
भारीच सुशीलजी उत्तम विश्लेषण करून माहिती दिली
@pradeepjoshi66457 ай бұрын
मिश्किल हसत हसत फारच छान उडवली हो, राऊटला फार मस्त फटकारले, उत्तोत्तम माहिती देत चपराक हाणली थोबाडीत.
@shivkumarjha30567 ай бұрын
वीर योद्धा बाजी रो ला कोटि कोटि नमन करते
@laxmikantkulkarni67547 ай бұрын
सुशील जी माफ करा पण नथुराम गोडसे यांचा उल्लेख अनाठायी आहे !
@nandkishoritraj8777 ай бұрын
अन्य निंदा करता करता आपल्या च माणसवर कधी ओढलं जात समजत नाही त्याना..
@मीमहाराष्ट्राचा-छ8थ7 ай бұрын
यात आमच्या अलिबाग ची बदनामी कश्याला. आम्हला हा उल्लेख नाही आवडत. खरेतर तुम्ही याला वेगळे शीर्षक देवू शकला असता.
@narendrachauhan53677 ай бұрын
या थर्ड क्लास माणसा वर कुणी थुंकनार पण नाही.
@aashabankar91187 ай бұрын
Great grate grate sushilji. Perfect critical analysis. Khup dhanyawad. ❤
@gaikwadas097 ай бұрын
बरोबर आहे विष्लेशन!
@prashantjoshi-kz9te7 ай бұрын
थोरले बाजीराव राऊळ शूर पेशवे यांच प्रती मानवंदना. सुशील जी कृपया आमच्या राऊवर एक व्हिडिओ बनवा, एक नम्र विनंती.
@vishnukale8947 ай бұрын
सुशीलजी हा ऊरफाट्या डोक्याचा माणुस आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र
@SunilShelar-v1l7 ай бұрын
कारे बाबा तू किती शहाणा???
@Smart_Person_997 ай бұрын
आपण स्वल्पविराम द्यायला विसरलात सुशील जी, हा (सं.रा) उरफाट्या डोक्याचा माणुस आहे !!! जय श्री राम ! जय महाराष्ट्र !! विरामचिन्हांचा वापर न केल्याने वाक्याचा अर्थ बदललाय
काही माणसांना शेण खायची सवय असते तरी अश्या घाणी बाबत उगाचच जास्त वेळ घालवू नका ही विनंती.कदाचित यांची वाणी ऐकून त्यांच्या परमपूज्य मातोश्री यांनाही दुःख होत असेल.
@sunitaguddu89107 ай бұрын
उद्धवजींना राजकारणात एक मोठा भाऊ नको होता म्हणून त्यांना लाभले दोन मोठे भाऊ 😂😂
@yuvrajjadhav6287 ай бұрын
जय श्री राम ❤❤ राम राम कुलकर्णी साहेब ❤❤❤❤
@bhaskarkulkarni78087 ай бұрын
तीस तारखेचे भाऊंच शाब्दिक शरसंधान एकदम भारी सुशील दादा भाऊंना सांगा धन्यवाद जय श्रीराम
@chinmayibhise88077 ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@rahulpanditrao59547 ай бұрын
अलिबाग से आया है यात फक्त संज्या राऊतच फिट बसतो, कारण तो त्या वाक्याला जागतो.
@sudheertare43727 ай бұрын
ZABARDAST !
@rameshpatil46527 ай бұрын
सुशीलजी आम्ही तुमचे चाहते आहोत परंतु या व्हिडिओ मधून आमची मने दुखावली गेली संजय राऊत सारख्या फालतु माणसावरून समस्त अलिबाग मधील रहिवाशांना गृहित धरून त्यांची मने दुखावली जाणार नाहीत हे पहावे आणि एकदा तरी अलिबाग येथे जाऊन यावे धन्यवाद.
नर्मदे हर 🙏 नर्मदे मध्ये स्नान जरूर करा येताना नर्मदा जल घेवून या. जमल्यास उत्तर वाहिनी परिक्रमा करून या. काय डायरेक्ट ब्रम्होस मिसाईल ने संत्र्यावर अटॅक. परंतु "नंगेको खुदा भी डर त है"
@jaysingpatil47967 ай бұрын
चार तारखेला कळेल काय ते त्या वेळी कोण कुठे कोण दडून बसतो
@anilrasal45357 ай бұрын
उबाठा ४ जून नंतर कुठल्या बिळात लपता येईल ते शोधत आहे...
@sapreguruji63557 ай бұрын
अहाहा.व्वा व्वा! सुशीलजी काय बोललाय जी.
@Pushkaraj-zl8fh7 ай бұрын
Wa Sundar Sushil ji.
@BabajiTawade-rm1pl7 ай бұрын
सुशिल जी सुंदर विश्लेषण सर. 👍👍
@shubhadaparchure1057 ай бұрын
राऊत काय किंवा आव्हाड काय दोघांना एकाच पारड्यात घालावे इतके बिनडोक आहेत बाकी विश्लेषण एकदम भारी
@SomnathPandit-z1d7 ай бұрын
सौ दाउद एक राऊत....... सौ राऊत एक उद्धवस्त ठाकरे...... सौ उद्धवस्त ठाकरे एक शरदचंद्र पवार...... चोरों के सरदार..... परेशान है राजनैतिक परिवार.......
@subhashrathod27127 ай бұрын
Sushil Bhau very nice Analysis
@kalpanakoli1707 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण... सुशीलजी ,🙏
@PrabhakarSalunkhe-cu3dv7 ай бұрын
कुलकर्णी सर, एकदम झकास धुतले राव मजा आला. हा व्हिडिओ संबंधित लोकांनी पाहिल्यावर ते तोंड कुठे लपवत असतील.
@drujwalahake0077 ай бұрын
Excellent 👍😂 बाजीराव पेशवे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन झाले त्यांना शत शत नमन 🙏
@vijayadongre-nature7 ай бұрын
काय बोलावे? कोणीही नेते बनतात आणी आम्ही राज्य अशा लोकांकडे देतो.
@pallavisulgekar61957 ай бұрын
चांगले लोक राजकारणात येत नाहीत
@anaghasavanur16837 ай бұрын
खूप छान मार्मिक, उपरोधिक ,तरी पण राऊत सभेत बोलतात तस तुमच्या सारख्याणी ते प्रकट सभेत,मुलाखतीत सांगायला हवं म्हणजे त्याचा जास्त परिणाम होईल! मानलं तुम्हाला,तुमच्या अभ्यासू वृत्ती ला !!😊
@PUSHKARCHAVAN-m8h7 ай бұрын
Kadak
@chandrakantgarje10727 ай бұрын
, Very Nice 10:37
@trivikramkane91527 ай бұрын
सुनीलजी,डाएट छान केले आहे.छान आणि एकदम यंग दिसताय !👌👍❤
@rajeshmahesh13637 ай бұрын
लय भारी साहेब
@manikraogurav75207 ай бұрын
जशास तसे उत्तर 😂😂 सुंदर विस्लेशन सर
@kaustubhranade95007 ай бұрын
मस्तच...
@dakshtachoudhari36167 ай бұрын
धन्य तुमची सुशीलजी 🙏🙏🙏🌹
@DattatrayPatil-jv3gmАй бұрын
Sushilji. जबरदस्त आणि अभ्यास.
@ashokmhatre16197 ай бұрын
Kulkarni Saheb tumhi mala watter marathwadyatle. Tyamule mumbai ani alibaug ,donhicha tumcha abhyas uthal asne swabhawik aahe. Tyamule sadar shabda prayoga cha ugam tumhala Mahit nasane swabhwik aahe. Asha uthal vlog chi tumchya kadun apeksha navati.
@satyadeshmukh97967 ай бұрын
1 no
@prabhakarkulkarni67457 ай бұрын
समझने वाले समझ गये ना समझे ओ ....... उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार. *******
@arunkahandal99277 ай бұрын
साहेब आसच सर्वांनी धुतल पाहीजे ह्या रावळगवशाला बदकासारख पकापक करतो ती अंधारि तशीच हे चार तारखेला ठाण्यालाच न्यायला लागतील ऊस्मानला पण
@pappupawar87237 ай бұрын
Ekdum barobar
@RashmiPitre-cq2op7 ай бұрын
अप्रतिम ❤❤
@shaileshpatil42337 ай бұрын
एकदम योग्य 👏🏻🚩
@sudhakardandge1013Ай бұрын
सुशील भाऊ तुम्ही कुठून इतकी माहिती पुराव्यानिशी गोळा करतात राव ? धन्य आहात तुम्ही !
@adityagokhale57627 ай бұрын
Amazing Sushil ji 👏👏
@pankajajmera98717 ай бұрын
Apratim!!!
@jayeshsaigaonkar5157 ай бұрын
अलीबाग चा दाऊद ने उबाठा सेना संपवली.😂😂😂
@sanjaysakhalkar38137 ай бұрын
Aagarsure, रावताचे गाव अलिबाग जवळचे अगरसूरे आहे अलिबाग नव्हे.
@rohinibhagodia46597 ай бұрын
Exclusive analysis. Thanks for sharing n god bless you all the khup avdle sutti sathi che thikan.
@deepaksonawane67137 ай бұрын
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@seelaumhel87687 ай бұрын
Vishleshan clear
@environmentalhealthsafetye1047 ай бұрын
अलीबागसे आया है क्या यासारखा एक वाकप्रचार प्रचलीत होत आहे तो म्हणजे याचा उध्दव ठाकरे झाला.ज्याची वाट लागली आहे त्याला बोलतात याचा उध्दव ठाकरे झाला. मामा बनविलं असा शब्द आपण वापरतो.उध्दव ठाकरेला मामू बनविलं असा फरक करावा लागेल.
@shripadbarbade51637 ай бұрын
एकदम झक्कास, Enjoy Holiday
@vinoddabraal7 ай бұрын
स्वीट स्माइल
@marutishinde43617 ай бұрын
Jay Shree Ram Jay Shree Krishna Vande Mataram ❤❤❤❤❤