मुंडे बहिण भावा चा आमदार की चा राजीनामा घेतला पाहिजे.
@Massajogcitizenmh23Күн бұрын
दोघांची आमदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या..
@hgbhure8225Күн бұрын
ताई एकदम सत्य बोलल्या...
@sindhujadhawale6176Күн бұрын
बहुतेक अजितदादा आपला पक्ष संपूर्ण डॅमेज झाल्याच राजीनामा घेणार असे दिसते.
@shitalkoulage8604Күн бұрын
हे सगळे फडणवीस यांचा सपोर्ट मुळे होते
@v.r.gaming9959Күн бұрын
मग ताई काय करीत आहेत
@ranjanakalyankar3137Күн бұрын
मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. नसता दादा, फडणवीस हे एकच आहेत
@vasantkarad2520Күн бұрын
तुम्ही दर जिल्यातील भ्रष्टाचार असलेल्या नेत्यांचे, घोटाळे बाहेर काढा. लवसा सिटी.. प्रकरण काढा..
@dagadukhade8456Күн бұрын
धनजंय मुंढे यांनी राजीनामा का देयचा ते सांगा दमानिया ताई .
@honey2023-f9jКүн бұрын
तो गुन्हेगार आहे. नसेल तर भगवान बाबाची शपथ घ्यायला सांग
@NamdevDhanegavkar-rc9yx16 сағат бұрын
अजितदादा जाहीर निषेध
@mahi-16Күн бұрын
ताई ते अजित पवार होते.. त्यांच्य जाती ने मोर्चा कडाले नसते इथं वंजारी प्रेम आहे मग ते नेता बालतकरी असो, खुनी असो, भ्रष्टाचारी असो, जातिवाडी असो पण वंजारी असो ना मग ओबीसी चा मुखवटा वापनार
@varshavaidya979Күн бұрын
Vaa tai sundar
@BapuSontakkeКүн бұрын
Tarbujya marathyna nyay deu shakat nahi
@SwanandKakdeКүн бұрын
राजीनामा घेतला पाहिजे नंक्की त्या शिवाय असे प्रकार थांबणार नाही
@ranjanaparthe3237Күн бұрын
ताई बरोबर बोललात तुम्ही
@asmanDhage22 сағат бұрын
लाज नाहि त्याला
@BhairuchamulgaКүн бұрын
तेव्हा इमानदारीने त्याला न्याय मिळावा .
@sunilchekate1996Күн бұрын
आपल्यावर आल्यावर ते लग्नाला आले होते आणि येतायेता भेटले त्यांना दुसरीकडून रस्ता नव्हता
@niceworld6305Күн бұрын
मतदार 2000 रू तर आमदार 50 कोटी रू.
@mahi-16Күн бұрын
धनंजय मुंडे काडे गुपीत अहेत फडवणीस आणि अजित पवार चे म्हनून राजी नामा घेई नाही
@dwaitastroguru5187Күн бұрын
केद्रातील सरकार 2025 ला पडन्याची शक्यता आहे। त्याच बरोबर महाराष्ट्रातील सरकार पण कोसळेल.
@JAY-HINDКүн бұрын
काकांना पंतप्रधान करायची स्वप्न अजूनही पडतात वाटत 🤣
Kununhi rajinama denyachi garaj nahi Aropi police ani cort Cid sidhya karayala asmarth ahe tyamulu matter close honar nahi pun sidhya kareparyant ase karane chukiche ahe Jar aropi sidhya nHi zale tar sodun dyave lagel Government pressure aso pun ase karane rt nahi tyanchya sambada ahe ki nahi te sidhya kara ani mungach arop kara
@Sid-q5eКүн бұрын
नैतिकता...😂😂राष्ट्रवादी चा वास उठला.... भानगड पाठीशी घालनारे अजितदादा आणि यांच नेते मोठी किम्मत मोजनार..
@dattughule4962Күн бұрын
अंजनाबाई तुम्हाला लाज बारत ते का
@laxmanmore7651Күн бұрын
लाज अन धन्याचा काय संबंध.लाज असती तर दोन दोन बायका केला असता का .