राज ठाकरेंचा हा बाणा महाराष्ट्राला अपेक्षित आहे. धन्यवाद राज साहेब, जय महाराष्ट्र 🙏
@VijayPatil-jv2vm10 сағат бұрын
🎉 प्रायोगिक तत्वावर बीएमसी ची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी. राज साहेब म्हणतात त्यात काहीतरी तथ्य दिसते.
@laxmanlabade3278 сағат бұрын
लोकसभेला तुम्ही च पाठिंबा दिला तुम्ही डबल भुमिका घेता एकच बाजू धरा
@Aj-tp5 сағат бұрын
Pathimba dila means khara te bolaycha nahi ka
@3DDD129Сағат бұрын
उठ दुपारी नी घे सुपारी 😂😄🥰
@shrineelmestry205922 минут бұрын
09:10 💯
@atulsable56709 сағат бұрын
मी मनसैनिक पण सतत बदलत्या भुमिका योग्य नाही साहेब
@sachinshinde51086 сағат бұрын
Jaun bjp la vichar ajit pawar chagan bhujbal ka sobat vichar
@Aj-tp5 сағат бұрын
Marathi ani Maharashtra sathi ghetleli bhumika baddali ka???
@Vijaymarathe938444 сағат бұрын
बीजेपी ने भूमिका बदलली होती साहेब.
@VasantShewale-s1u8 сағат бұрын
रेल्वे इंजिन मधले कोळसा संपले आहे.
@Aj-tp5 сағат бұрын
To manus ahe mhanun Maharashtra madhe marathi manus man war karun chaltoy,naytar baki paksha bahercha vote bank sathi lachar jalet
@ankushtaware40717 сағат бұрын
राजसाहेब मी तुमच्या मागे खुप लोक आहेत हे पाहिले आहे.. तुम्हाला प्रत्येक गावात तुमच्या पक्षाची शाखा काढावी लागेल. परंतु तुम्ही आत्ता भाषाणात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मिळालेली मते इतरांना गेल्यास तुम्ही काहीही करू शकत नाही ह्यात बदल करण्याचे धाडस फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे इतर पक्ष सत्तेत असतील.
@surajwakure93175 сағат бұрын
बीजेपी लबाड आहे साहेब बीजेपी ला पाठिंबा देऊ नका ही नम्र विनंती
@jivaamrutjeevanpatil4 сағат бұрын
😂😂 आणि उठा ला बरोब्बरघ्या कसं 😂
@PRJ52364 сағат бұрын
सगळे पक्ष नेते एका माळेचे मणी कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त सतरंज्या उचलत बसा अंधभक्ती अंधनामाजी चाटुगिरी 🥄 गीरी करत बसा हि विनंती
@bilalfaki9434 сағат бұрын
Agdi barobar
@vitthalkavadkar669 сағат бұрын
राज ठाकरे भाजपचे कि कोनत्या पक्षाचे हा मानुस असा कसा
@Aj-tp5 сағат бұрын
Te fhakta marathi ani Maharashtra che
@SopanWagh-i1j4 сағат бұрын
भाजप व मनसेची विचारधारा एकच फरक फक्त ऐवढा राज ठाकरेंकडे केडर नाही आणी भाजप केडरबेस पक्ष आहे केंद्रापासून तर राज्यांपर्यत त्यांची सत्ता आहे
@rameshgadde525810 сағат бұрын
तुम्ही फक्त करमणूक करत आहात तुम्हाला महाराष्ट्र बदल काही देणं घेणं नाही
@Aj-tp5 сағат бұрын
Mag tu Jyana support kartos tyancha marathi mansa sathi ghetlelya 4 bhumika sangtos ka?? Raj Thackeray ekta manus ahe jo marathi mansa sathi tutun padto Teva tumche Saheb man khali ghalun astat
@harishjawdekar28045 сағат бұрын
बरोबर
@MyDearFather-u4o9 сағат бұрын
राजकारणातला जाॅनी लिव्हर 😂😂😂
@fggameing51076 сағат бұрын
साहेब हार जीत होत आसते,,पण बिन शेरध पांटीबा,,, नको
@masterbodhi97374 сағат бұрын
साहेब तुम्हाला माझ्याकडून बिनशर्ट 👕 पाठिंबा 😂
@KashyapAmbre-e7g9 сағат бұрын
महाराष्ट्र संपतोय... साहेब... वाचवा कोणी तरी
@keshavpatil70668 сағат бұрын
निघ लवड्या कुणी सम्पवला ते दाखव
@Kavisanjaydeshmukh9 сағат бұрын
छान भाषण.....पण बोलतात एक आणि करतात दुसरेच.... तेव्हा वाईट वाटते
@Aj-tp5 сағат бұрын
Te khara te boltat wo,loka vote paise gheun kartat tyala raj Thackeray kay karnar
@AnilJanerao-c7j9 сағат бұрын
अगदी बरोबर जय मनसे
@digambarrandive55716 сағат бұрын
कधी इकडे कधी तीकडे
@ranjitsinhpatil521911 сағат бұрын
बिनशर्ट पाठिंबा दिला त्याच काय राजाभाऊ..... #कोहिनूर
@vilassagvekar761410 сағат бұрын
चंप्पा बायल्या आहे लोकानी शाही का फेकली थोबड्यावर उत्तर देणार नाही
@Aj-tp5 сағат бұрын
Pathimba dila ki ed ka ,mag tumhi sagli kade tond marta te re Bjp tar kona kona barobar geliy deshat chek kar ekda
@shweta22994 сағат бұрын
मराठी ला राज भाषा चा दर्जा मिळाला ते समजायला राजकारण कळायला पाहिजे ज्याची अक्कल मराठी लोकांना नाही नहीं तर मेहबूबा मुफ्ती सोबत bjp का गेली हा प्रश्न विचार ला असता
@peoplesexpressions6 сағат бұрын
पण तुमचा अभ्यास changla आहे.तुम्ही हा घोटाळा सहन करायला नको होता.
@tatyabhaubhagwat2 сағат бұрын
M n s code of conduct Very nice raj sir
@balajisalve71899 сағат бұрын
राज साहेब राजकारणाचा चिखल नाही झाला तर तुम्हीच दलदल केली...
@Aj-tp5 сағат бұрын
Ho ka mag tuja saheb kon te sang mala pan kalun det
@santoshshinde91177 сағат бұрын
हाच टाईम आहे साहेब तुम्ही येकत्र या साहेब
@keshavgeete246610 сағат бұрын
राजू भाऊ नी आज मालं मारलेला दिसतोय सगळं खरं बोलतोय.
@chandrakantvengurlekar91697 сағат бұрын
राज साहेब आपण बोलता एक आणि करता एक.आपल्या भूमिका अनेक.आपण भाजपा मध्ये कधी जाता ते सांगा.😮
@sachinpadsalagi23510 сағат бұрын
चल पलटीमार..😅
@rameshgadde525810 сағат бұрын
तुम्ही मोदी ची सुपारी घेत रहा म्हंजे तुम्ही तुपाशी आणि जनता उपाशी
@Aj-tp5 сағат бұрын
Vote karta te jevayla det nahi ka mag
@jayeshyamkar4432Сағат бұрын
💪💪💪🤟🤟
@PandharinathSablepatil-vj7kt4 сағат бұрын
आम्हाला वाटले आघाडी सतेत येउ नये म्हणून मत विभागनी साठी आपण महाराष्ट्र त फिरून मत खायासाठी उमेदवार उभे केले... फडनीस bjp साठी
@sanjayjadhavpatil47425 сағат бұрын
डबल ढोलकी वाज्या. काय बोलण काय चालणं
@PandharinathSablepatil-vj7kt4 сағат бұрын
मग... तुम्ही तरी तेच करताय ना... कहना क्या चाहते हो....
@sudhirjadhav470510 сағат бұрын
बोलेगातो बोलता है की बोलता है🎉
@santoshbhosale101910 сағат бұрын
पोपटराव 🤫
@SharadWalke9 сағат бұрын
लोकमत चैनल ला विनंती आहे की राज साहेबांना खालील कॉमेंट दाखवाव्यात
@SureshKundale-x6e4 сағат бұрын
हा आमचा नेताला झोपवलं खूप वाईट घटना .जनतेला समजत नाही विकतात लोक खूप नालायक
@dineshchavan4447Сағат бұрын
खरच साहेब तुम्हाला तोड नाही, मीमी क्री सोडून द्या आणि सिरीयसली घ्या जरा, मनसेची आवश्यकता,आहे. महाराष्ट्राला.
@rameshgadde525810 сағат бұрын
कोण राहणार तुम्ही पहिला एक नगरसेवक निवडून अण्णा पहिला
@Aj-tp5 сағат бұрын
Tu swata aadhi gram panchayat lad ,kalel kiti jana olakhtat
@manoharjadhav86397 сағат бұрын
** आता कोणाच्या सांगण्यावरून भुमिका बदलली आहे. कधी करामती काकांच्या तर कधी भाजपाच्या तर कधी शिंदेंच्या मागे लागून - मम तपाला हेंच फळ का?
@mahendrakumarpatil62907 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@NitinKariya-ej6iv3 сағат бұрын
राज साहेब शिंदे साहेब एकत्र या,महाराष्ट्र वाचवा, जय हिंद🙏🚩
@vijaybhoir17274 сағат бұрын
कार्यकर्त्यांनी मांडवली कारायची नाही हे पण राज साहेबांनी सांगायला हवे होते 😂
Saheb tumche great vichar Maharashtra lok paise mage ahe 2000 watle chikan biryani cottar bhatli hech rajkaran zale
@mahendrapatil59593 сағат бұрын
बी जे पी ने तुम्हाला वापरलं आणि तुमची विधानसभा निवडणुकीत जिरवून दिली
@achieversteam588611 сағат бұрын
Jyam haslo yaar ha manus kharach vegla ahe 😂😂😂😂😂
@sdpatil43439 сағат бұрын
तुला तर विधानसभेला भाजपा मदत करणार होती काय झालं? 😂 बिचारे कार्यकर्ते गेले असच वडापाव खाऊन..😂
@NitinKariya-ej6iv3 сағат бұрын
दोनच साहेब, राज साहेब शिंदे साहेब, राज साहेब शिंदे साहेब एकत्र या, महाराष्ट्र वाचवा,मराठी अस्मिता वाचवा, भारत वाचवा,जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩
@dnyaneshwarnaiknaware408610 сағат бұрын
शेताच्या बाबतीत बोला २ शेती मालाच्या किमती बाबतीत बोला ३ पिक विमा बदल बोला ४ नवकरि बेरोजगार तरुणांसाठी आवाज उठवला पाहिजे ५ कंपन्या राज्य सरकारने गुजरात पाठवलय 6 शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या वर बोला ७ बीडच्या प्रकरणा विशय बोल
@RupeshKadam-q9o8 сағат бұрын
साहेब त्यांना दारू पाजून फुल करून सोडा आपल्या बाजूच्या समुद्रात 😂😂
@vrushalingale17197 сағат бұрын
आपल्या मनात जे आहे ते साध्य करण्यासाठी मार्ग योग्य निवडावा लागतो, फक्त हुशार आहे चांगल बोलता येत पण आपल अस्थित्व कुठं किती यानुसार निर्णय घ्यावे लागतात, शरद कितीही नालायक असेल पण त्याच्या त्याच्या कडे सत्तेत सहभागी व्हायचा गुण तुम्ही घ्यावा अन्यथा बसा असेच फुकट बोंबलत😂😂
@ShivajiKale-ln5nd7 сағат бұрын
अहो अमित शाह ला व नरेंद्र मोदी ला माहीत झाल तर काय होईल
@shankargujargujar165210 сағат бұрын
कमळाबाई चंद्रा बाय बी आण च्या बी बटर बी... बंद दारा आड... बाय वाड्यावर या... झालं काय.
@sunilbajari33225 сағат бұрын
साहेब आज स्वर्गीय बाळासाहेब यांची आठवण आली. आणि खरं सांगतो की बाळासाहेब यांची शिवसेना ही खरच आम्हाला पुन्हा बघायची आहे. कारण त्यांनी कमळीला कधीच जवळ केले नाही. तीच अपेक्षा तुमच्यकडून आहे. आणि ती हिंमत फक्त तुम्ही करु शकता यावर अजूनही आमचा ठाम विश्वास आहे
@arjundolas33899 сағат бұрын
ईव्हीएम झोल विरोधात काही विरोध नाही केला.. झोल पटलाय काय यांना
@ashishwaghmare9083 сағат бұрын
Ya BJP chya social media accounts pasun saavadh raha jeva marathi mansavar Attychar hoto teva fakt MNS tumchya madatila yeil.. hey Comment karnare BJP che andhbhakt nahi..
@bomkarj7 сағат бұрын
पण तुमच्यापैकी " बुवा " कोण ?.. 😂😂😂😂😂😂
@dipakdhakane198 сағат бұрын
राज साहेब तुम्ही 288 उभे करत चला
@nitinphutane142110 сағат бұрын
बोलका पोपट😅
@VitthalKhamkar-bv5bu7 сағат бұрын
गिरणी कामगारांच्या मिल विकल्या याने अणि उद्धव नि. त्याकाळी याना 500 कोटी मिळाले प्रत्येकी.
@shweta22994 сағат бұрын
आता चे नेते तुमचे घर विकत आहेत बाहेरच्या लोकांला एन्जॉय करा
@rajivdandge87610 сағат бұрын
बिनशर्त पाठिंबा तुम्हाला बरा कळतो
@sandipminde.588011 сағат бұрын
Rajkaran खुप भंगार बाजार झाला आहे.
@rameshgadde525810 сағат бұрын
जय महाराष्ट्र वूचला सुपारी भाजप ची
@pratibhajoshi643210 сағат бұрын
तो नागडा पोपट। आता बिलात। बसलाय
@electricalrocks18162 сағат бұрын
😂😂 चंपा 💪💪
@RETU_india9 сағат бұрын
😂😂 हा किती comedy man
@asp27305 сағат бұрын
स्वतःच साहेब म्हणयाचं 🤔
@prasadsonar38514 сағат бұрын
😂
@balasahebnimse8473Сағат бұрын
राजू ने काय चहा च दुकान सुरू केलं काय ? 😂
@digambarrandive55716 сағат бұрын
जोनी लिवर शो
@djanuj895 сағат бұрын
Balasaheb Thackeray chi baddua 2 bhau la lagli!
@praaveendream8 сағат бұрын
Only Raj Saheb❤
@KetanDamle-sw3ge3 сағат бұрын
BMC madhe tumcha ek hi nagarsewak yenar nahi. Lokana tumchi party nako aahe. Tumch rajkaran amhala nako aahe.
@Vijaymarathe938444 сағат бұрын
चंद्रकांत पाटील नाही चंपा
@legend47113 сағат бұрын
Rajsaheb bhashanbajit awal storm madhe barkatlele sheed
@PallaviJadhav-n5k8 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@DilipKhade-d5b10 сағат бұрын
Feku
@rahulghadge7094Сағат бұрын
संपवले BJP नी 😂😂😂
@ushajoshi433911 сағат бұрын
निरर्थक, फालतू बकबक, मिमिक्री, नकला, इतरांवर टिका करून पक्ष हितासाठी, काय साध्य करणार.
@vivekkelkar56848 сағат бұрын
Sir tumcha abhiman hota pan nantar mati zali,mns chi
@marutishelar76138 сағат бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनसे राजसाहेब ठाकरे 💯👍🚩🙏
@sushildurafe90374 сағат бұрын
YZ चंपा 😂😂
@harishjawdekar28045 сағат бұрын
पैसा संपला काय
@bhayyashaikh75042 сағат бұрын
Utha Dupari Ghya supari
@legend47113 сағат бұрын
Malapan kahi sagayache tumi jatpat sodavi pan tumi balashebachi sir nahi
Tumhi changla mhana ka waeet mhana kay farak padto? Tumchya sanghatane chi wishwasarhata kay aahe? Tumchi swata chi manas kay aahet? Tumcha Ambernath cha shahar sanghatak gotaskar. Tyachya bhavani ch tyache gai kaptana cha photo takla. Sakal ni batmi dili. Yawar kay bolnar? Asha lokana tumhi shahar sanghatak karta?? Yuvraj kuthe shikle? Bombay Scottish madhe shikle na? Balmohan madhe ka nahi shikle? Tewha kuthe gel Marathi prem? Matdara na murkh samayche diwas sample saheb. Lok bhashan aiktil talya wajawtil. Mat ajibat denar nahit.
@Istepiste7 сағат бұрын
Vikun cha taakal saheb tumhi binsharth pathinmba deun tyaa weli tumhi bolaayala pahije hote tumhi tumchya marajine dya mat pan tumhi bolale mahauti la dya aani sagale watole zhale