प्रश्न विचारणाऱ्याने खूप छान प्रश्न विचारले, मुलाखत घेणाऱ्यांनी कमीत कमी बोलायचं असतं हा नियम सुद्धा इतक्या लहान वयात तुम्ही पाळलेला आहे
@balbhimjamdhade75243 минут бұрын
उगीच अंधश्रद्धा पसरवू नका
@h_a-wwwСағат бұрын
एवढेच खरं असेल तर १०-२० murder case घ्या, न सुटलेल्या. आणि विचारा मेलेल्याच्या आत्म्याला - कोणी मारले तुला ? घेता का challenge? नसेल जमणार तर दुकान बंद करा.
@ganeshpawar5079Сағат бұрын
ओम साई राम ताई खूप छान माहिीती दिल्या आहेत Good luck best of luck पुढील वाटचालीस साई बाबा खूप आशीर्वाद देतील तुम्हाला❤
@akshayd60265 сағат бұрын
कोणताही नाम जप सिद्ध कसा करावा... आणि शंकर महाराज यांचे कोणते जप आहेत
@sakshiTawde-b5l5 сағат бұрын
Plz सविन दादा परांजपे यांना एकदा बोलवा
@sanskarchintawar13496 сағат бұрын
❤Shri Swami Samarth ❤
@sushamabagwe38616 сағат бұрын
छान माहिती दिली
@NarhariAmale8 сағат бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏🏻 श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻
@chetansonar71759 сағат бұрын
Shri Swami Samarth 🌺✨🙏🚩
@amrutasawant21879 сағат бұрын
Just by looking at her we can make out that she has a very powerful aura. She is very calm and composed.
@yogeshdewange9 сағат бұрын
IIश्रीपाद राजं शरणं प्रपद्ये II
@OnkarHaul9 сағат бұрын
Swami ❤❤❤❤❤
@OnkarHaul9 сағат бұрын
Shree Swami Samarth ❤❤❤❤❤
@nitinbhadale58579 сағат бұрын
खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@manjus.6369 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ... 🙏🙏🙏
@pallavipakhare875410 сағат бұрын
Is it helps to prevent cancer ?
@SWAMI48310 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@manishasardesai408710 сағат бұрын
खुप चांगली माहिती मिळाली .
@AnuradhaAnujChoudhary11 сағат бұрын
Wow kharach khupach mast hota ha podcast... very Helpful and informative thanks a lot to both of you ❤
@sachinshinde441911 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@JyotiSaroday-vc8dp11 сағат бұрын
छान समजून सांगितले
@dr.rajnikantgadekar406611 сағат бұрын
Please share no of Pooja mafam
@darshanashetye086 сағат бұрын
Please check the description. 🙏
@RohiniGosavi-d8k12 сағат бұрын
नमस्कार खूप छान सांगितले
@prashantkhivansara920012 сағат бұрын
Wrong information about Jainsim during the time of Shrikrishna 22 nd Tirthankar Neminath Bhagwan were there he is cousin brother of Neminath
@kishordhamane697312 сағат бұрын
छान माहिती पण त्या विज्ञाचे स्वयंघोषित पंडित म्हणवणारे अ. नी. स वाल्याना कसं समजावणार ते तर या सर्व गोष्टी कश्या खोट्या आहेत हे ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतात
@vrushalipadhye709112 сағат бұрын
I tried to contact this madam several times through WhatsApp for akashik reading but she didnt reply to my messages.
@dj12ka44213 сағат бұрын
नॉनव्हेज खाणारे हि विद्या शिकू शकतात का
@mrunalmore634413 сағат бұрын
No use
@aadarshbhuktar723713 сағат бұрын
🙏❤️Shree swami samarth ❤️🙏
@angel-ye8fn13 сағат бұрын
सावत्र आई छोट्या छोट्या मुलांना त्रास देती व टेचात त्याचे वडील सुद्धा शामिल असतात. तर मला अशी रीमिडी द्या कि मित्या मुलांन साठी काय करू शकते. मी त्या मुलांन साठी काय karu😭दादी आजी 🙏🙏
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 भरतजीं ना वंदन आणि धन्यवाद 🙏 ईश्वरी कृपेचा जिवंत अनुभव घेतला त्या अनुषंगाने. खूप खूप आनंद झाला, एक सुंदर प्रोत्साहन मिळाले आध्यात्मिक जीवनात. २०११ मध्ये त्यांना श्री पाद श्री वल्लभांच्या जन्म स्थानी, पीठीका पुरम् येथे पाहिले होते. आज या कार्यक्रमात बोलताना अनुभवले. गाणीही ऐकताना भक्ती रसाचा आनंद मिळतो. खूप खूप धन्यवाद हा महत्वपूर्ण विडीओ प्रस्तुत केल्या बद्दल 🙏
@imranlangote816314 сағат бұрын
nice speech mam
@SuperAlok35614 сағат бұрын
Mam look like a shradha Kapoor😊
@jayashreepalkar96514 сағат бұрын
can give us mams no
@ramakulkarni878214 сағат бұрын
नमस्ते पूजाजी 🙏मलाही आपल्याला भेटायला आवडेल 🙏
@sheetalgore728214 сағат бұрын
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद पूजा दिदी
@pradipbhende32815 сағат бұрын
पूजा मॅडम, आपण खूप सुंदर आणि सविस्तर माहिती दिली पॉडकास्ट मध्ये. माझे 2 प्रश्न आहेत .. 1 ) काळोखाची भीती कशी घालवावी. कोणी म्हणतात ज्यांचा चंद्र weak असतो ते काळोखाला घाबरतात... आणि 2 ) राहू चांगला राहण्यासाठी काय करावे.... आपले खूप धन्यवाद..,.
@vns64115 сағат бұрын
सोहम, तुला काही सूचना करायच्या आहेत. त्या तु पॉझिटिव्हली समजून घे. सर्व प्रथम या मुलाखती आहेत, एखादी मैफिल किंवा कथा वाचन नाही, त्यामुळे यात सतत वा अशी दाद देणे किंवा बर, अच्छा, हो अशा कोणत्याही प्रतिक्रिये मुळे उत्तम रित्या चाललेल्या फ्लो चा रसभंग होतो. हे टाळण्याचा प्रयत्न केला तर बरे होईल. दूसरे तू पॉडकास्ट करिता तु वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती बोलवतोस. त्यांच्या सर्व विषयांची तुला संपूर्ण माहीत असेल असे होऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याचदा बालीश किंवा अनावश्यक प्रश्न विचारले जातात. त्यात वेळ वाया जातो. आता याच मुलाखतीतील उदाहरण बघ. या बाई डायरेक्ट आपल्या सोलच्या (आत्म्याच्या) प्रोग्राम बद्दल बोलत असताना, तु त्यांना ती चंद्राच्या सत्तावीस नक्षत्रांतल्या भ्रमणा बद्दल विचारलेस, कि जे विषयाला अनुसरून नाही. यामुळे मुलाखत देणाऱ्याचा फ्लो कट होतो. या स्वरूपाच्या चुका किंवा व्यर्थ वेळ जाऊ नये म्हणून, इथून पुढे तु ज्यांची मुलाखत घेणार आहेस त्यांनाच, तुम्हाला सर्वांगिण विषय मांडता येण्यासाठी कोणते प्रश्न विचारणे अपेक्षित आहे, याची न संकोचता माहिती घेत जा. तसेच तुझे प्रश्न त्यांना आधी दाखवून योग्य आहेत का ते बघत जा. या मुळे इथून पुढचे पॉडकास्ट आणखी उत्तम होतील. या बाई जबरदस्त अनुभवी आणि त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ दिसतात. यांच्या पुढचा पॉडकास्टची आम्ही वाट पहात आहोत. प्रश्न विचारताना जनरल स्वरुपाच्या प्रश्नांना म्हणजे आर्थिक,प्रेमप्रकरण अशा प्रश्नांना मार्गदर्शन कोणीही देऊ शकत नाही, त्यामुळे ते न विचारलेले बरे असे वाटते. धन्यवाद.
@vikram_zodage15 сағат бұрын
मेरा मूलांक 3 और भाग्यांक भी 3 , बताये मेरे बारे में
@ashasutrave189215 сағат бұрын
मी रेकी चे दोन सेशन केले आहे, मला अजून शिकायचे आहे,आपण शिकवाल?
@vrushalimore898815 сағат бұрын
kami vayat khup dhyan ahe yanche.best luck
@rahulghodnadikar910517 сағат бұрын
SIR PLZ MALA APROMENT PAHIJE SO KAY KAS KARU SHAKT PLZ SEND CONTAK NO