Рет қаралды 3,740
#varhadivishal
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर बऱ्हाणपूरपासून २१ किलोमीटर आणि मुक्ताईनगर बऱ्हाणपूर टोल नाक्यापासून ४ किलोमीटर अंतरावर वसलेले इच्छापूर मंदिर. याठिकाणी इच्छादेवी मंदिराची एक झलक दुरूनच पाहून मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते.