सर तुम्ही वास्तवातले हिरो आहात. नात्याची श्रीमंती आपल्यापाशी आहे. गावचा साधा माणूस आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. खरोखरच आम्हा खेडयातल्या लोकांना आपला अभिमान आहे. शतशः नमन🙏🙏🙏🙏🙏 .
सयाजी सरांना मित्राच्या कपड्यांची लाज वाटली नाही, मित्र जसा आहे तसाच त्याला अभिमानाने कोलकात्याला नेलं... i proud of you 💪,.. Love u sir....❤❤❤
@gautamkamble88782 ай бұрын
चुकीच बोलत आहात आपण पायजमा शर्ट आणि टोपी हा महाराष्ट्र पोषाख आहे याची काय लाज बाळगायची.
@riteshMuskАй бұрын
bhav ti maharastrachi wesh bhusha ch ahe
@rajendrashinde3061Ай бұрын
❤
@rudranshbalajidhekale8518Ай бұрын
❤❤❤🚩
@ajinathjadhav1106Ай бұрын
❤
@B-xe7cj2 ай бұрын
लोकांकडे थोडे पैसे आले तर लोक ओळख देत नाही आणि तुम्ही एवढे मोठे कलाकार असून किती सहज आपल्या मित्राशी वागता . किती सुंदर मैत्री आहे आपली.❤❤🙏🏻
@marutidimble47172 ай бұрын
मला तुमचा खूप अभिमान वाटतो ❤❤
@RandomBaba55532 ай бұрын
❤❤❤❤❤
@vishalsrivastav22052 ай бұрын
Pan toh 50 varsh apla Mitra ka kaam bhetla naahi
@rahulswami8861Ай бұрын
Great sir
@yogeshshelke5341Ай бұрын
दुसऱ्याला त्याच्या साधेपणाचे जाणीव होऊ न देता किती सहजपणे त्याच्या मनावर राज्य करता तुम्ही .... एक सच्चा दिलदार मराठी अभिनेता... गर्व आहे तुमचा आम्हाला. आजकालच्या मतलबी दुनियेत एक सच्चा मित्र सयाजीराव सलाम तुमच्या मैत्रीला.....!❤
@harshvardhanmohite739814 күн бұрын
सर सर्व प्रथम तुम्हाला हॅट्स ऑफ मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा ह्या कवितेच आज खऱ्या अर्थाने सार्थक झालं मैत्री कशी असावी हे प्रत्यकांनी तुमच्या कडून शिकावं किती साधे भोळे आहेत तुमचे मित्र पण किती सांभाळून घेताय त्यांना आज तुम्ही मराठी,बॉलिवुड नाही तर साऊथ पण गाजावलं आहे तरी किती जमिनीवर आहात सर खरच तुमच्या कडून आदर्श घेतला पाहिजे खूप भारी सर सलाम तुमच्या मैत्रीला 🔥🎭🙇🏻♂️🥰💖
@dilipkhose55542 ай бұрын
सयाजी सर , ग्रेट , बोलाय ला शब्द च नाही. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
@KrushnaGaikwad-h6b2 ай бұрын
सर लय माणस बघीतली दोस्तीचा दुनियातला राजा माणूस आज पहिल्यांदा बघीतला❤❤
@KrushnaGaikwad-h6b2 ай бұрын
ये रंग्या सोड तिला ती माझी बहन हाय दाजी म्हण कि मला दाजी🥰🥰🥰 i proud of you sir
@TukaramPatil-fp6mo2 ай бұрын
दोस्ती तला राजा माणूस❤❤❤
@ashrubagarje2848Ай бұрын
असा अभिनेता कधी नाही पाहिला मी सर सलाम तुम्हाला
@nilkanthanna578419 сағат бұрын
एकदम मस्त आनंददायी असा हा प्रवास होणार आहे तरी तुम्हाला दोघांना शुभेच्छा
@Vpawar72 ай бұрын
सयाजी शिंदे साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्ही वेळेकामठीचे आम्ही गवडीचे.माझे वडील घोरपडे गुरूजी तुम्हाला सातवीला शिकवायला होते.जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा
@avinashtotre40752 ай бұрын
बोलायला शब्द च उरले नाहीत ईतकी मोठी दोस्ती खुपच न्यारी .दोघांनाही शतकोटी आयुष्य लाभो .❤❤❤❤❤
@shashikantkoli9542 ай бұрын
मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा साधी राहणी उच्च विचार सर तुमच्या कार्याला आमचा सैनिकी सलाम आहे
@prashantpatil631Ай бұрын
Hat's off you sir
@YogeshBedre-pq9kiАй бұрын
सर तुम्ही एवढे नावाजलेले कलाकार असून तुम्ही तुमचे स्वभाव व गावातील मित्राना विसरले नाही साधें उधारन गावातील तालुक्याला राहायला गेले की गावातील माणसा सोबत बोलत नाही आणि आपण एवढे साधे अप्रतिम 🙏
@RV_status_Katta6 күн бұрын
परिस्थिती बदलली म्हणजे मित्र बदलायचा नस्तोय❤🚩💯
@SubhashKonde-fb3jrКүн бұрын
बरोबर
@LAXMAN_ILAG2 ай бұрын
इतकं साधं राहता आलं पाहिजे जीवनात ❤ मित्र मंडळी शिवाय जीवनात मजाच नाही❤ सयाजी शिंदे साहेब the Great❤
@adinathshingade78332 ай бұрын
❤
@SurajHangirgekar2 ай бұрын
Kharch kiti mast ahev
@shrinivasrelekar19002 ай бұрын
सर खूपच भारावून गेलो असे मित्र सर्वांना लाभो खराखुरा राजा माणूस सलाम.
@VijayNerlekar2 ай бұрын
Life मध्ये किती हि मोठे व्हा... पण मित्रा बरोबर अगदी, मित्र लहान , मोठा न बघता वागा .
@amolsanap77812 ай бұрын
मान गये उस्ताद तुमचे सर्व चित्रपट बघितले मराठी हिंदी तेलगू तामिळ अजून काही मला माहिती नाही एवढे चित्रपट आहेत........... पण आज जेवढा चित्रपट बघून आनंद होत होता आज द्विगुणित झाला 🙏❤️ Hats off 🙏
@banduchaudhari3619Ай бұрын
सयाजी दादा शिंदे सलाम तुमच्या मैत्रीला अशी दोस्ती मी उभे जिंदगीत पाहिली नाही आणि मिळणारही नाही जय हिंद जय महाराष्ट्र खरंच सर डोळ्यात अश्रू येतात आपली मैत्री पाहून
@zindagi9681Ай бұрын
12.20 min चा शिवाजी महाराजांच्या बदल केलेले वाक्यं ऐकुन खूप छान वाटलं.....❤❤
@prashantpatil-sp9ee2 ай бұрын
श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्री ची आठवण झाली
@sonabagongane3782 ай бұрын
नुसत लोक स्टेटसला लावतात दिस्तीच्या दुनियेतला राज माणूस…..! पण खरा दोस्तीच्या दुणायेतील राज माणूस सय्याजी शिंदे सर ….❤ शब्द नाही तुमचा कौतुकासाठी …. love u
@pundlikmandave9822 ай бұрын
खरा सातारकर आपल्या मातीतला आपली माणसं जपणारा राजा, दिलदार, मनमोकळे करणारा दिलखुलास पणे वागणारा माणूस.
@penterbabupathan1868Ай бұрын
वाह सर....खरच ग्रेट...एव्हढे मोठे स्टार झाले तरी मित्राला विसरले नाही....realy grate❤❤❤❤❤
@rekhachavhan4816Ай бұрын
खरंच तुमच्या दोन्ही मित्राचा प्रवास बघुन खुप छान वाटलं 👍
@santoshmarolkar91592 ай бұрын
जिव्हा भावा चे दोन मित्र सोबत असले की खूप मजा येते ❤❤❤❤❤❤
@gajananpachrane60872 ай бұрын
सर सलाम तुमच्या दोस्तीला.... श्रीमंत मित्र सोबत वावरतांना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्र सोबत वावरतांना श्रिमंतीचा आवाज आला नाही पाहीजे हाच मैत्रीचा धर्म आहे.... शिंदे सर भाग्यवान आहेत तुमचे मित्र त्यांना तुमच्या सारखे मित्र भेटले......
@राहुल-छ5ब2 ай бұрын
माझं मन किती भरून आलं तुम्हाला काय सांगू खरंच हा व्हिडिओ हृदयाला भिडला
@ramthorat885Ай бұрын
छत्रपती साठी बोलला तें वाक्य अप्रतिम बोलला 🙏
@unseenvibe12 ай бұрын
आज सकाळी पाहिलेला पहिला विडियो सिडनी Australia मधुन. माज पण गाव सातारा ❤. समाधान वाटले 👬
@Ravi992162 ай бұрын
Hi bro
@swapna62462 ай бұрын
Mepn satra chi ahe bro😊😊
@rekhagaikwad59812 ай бұрын
कितीतरी मित्र-मैत्रिणी श्रीमंत जरी झाल्या तर जुन्या आठवणी विसरत नाहीत त्यांना आवडते जुनं मित्र-मैत्रिणी परंतु जे सुधारले त्यांना आवडतं पण गरीब असलेल्या बगवत नाही श्रीमंत झालेले मित्र-मैत्रीण श्रीमंताची काय चूक आहे
@ddeore2915Ай бұрын
Hii
@ddeore2915Ай бұрын
@@unseenvibe1 send me ur number
@suhaskanva16342 ай бұрын
जगण्यातला जिवंतपणा कायम ठेवणारा अभिनेता व कायम अंतःकरणाने जोडलेला भला माणुस. खुप छान श्री. सयाजीराव शिंदे साहेब.🎉❤
@safarwithanujkrishna91932 ай бұрын
मला जर कोणी मैत्री ची व्याख्या विचारली तर मी सांगेन सयाजी सरांनी आणि शिवबा काकानी जी दोस्ती जपली ..ती म्हणजे मैत्री...❤❤👏खरच अभिमान वाटतो तुमचा...👏👏❤❤
@shrikantpawar503221 сағат бұрын
मित्र जसा आहे तसा स्विकारला. मैत्री ची जाण असणाऱ्या खर्याखुर्या अभिनेत्यास सलाम❤❤❤
@S-me3niАй бұрын
छत्रपतींबद्दल अप्रतिम वाक्य बोललात दादा ❤
@ganeshjadhav55732 ай бұрын
आयुष्यात कट्टर मित्र असणे खूप महत्वाचे आहे
@UmakantRanvir2 ай бұрын
Khar
@rajantalasilkar19972 ай бұрын
निष्पाप मैत्री.... जगाला हेवा वाटेल अशी मित्रता.... आधुनिक भारतातील श्रीकृष्णा व सुदामा 👏
@avinashbhise9602 ай бұрын
तुमची मैत्री पाहून डोळ्यात पाणी आलंय सर...❤❤❤ बालमित्रा सोबत वेळ घालून चांगलं वाटतं❤❤
@abhisheksahane9928 күн бұрын
1:46 bus valyani pn hat jodle❤❤😍😍
@Raj-it5phАй бұрын
यालाच म्हणतात मित्र वणाव्या मध्ये गारव्या सारखा ... सयाजी सर आपल्या मैत्रीला मनापासून सलाम 👏
@sanjaypawar88252 ай бұрын
सर ग्रेट.. मित्राला पहिला विमान प्रवास घडवला व्हिडिओ खूपच छान आणि मजेशीर.. शिवाजी सर तर ग्रेट
@ajaysvarvatkar57882 ай бұрын
दोघांना बघून खूप आनंद होत .माझे गाल पन दूखत आहे ऐवढा आनंद व्यक्त ❤❤
@niteshmkamble72332 ай бұрын
सर.. खरंच अभिमान आहे ..तुमचा ...की तुम्ही गावाकडची नाती ..अजून पण जपली आहेत.... एवढा मोठा सुपर स्टार....आणि आपली नात्याशी एवढं जुळलेले ..खरच अविश्र्निय आहे...
@niteshmkamble72332 ай бұрын
माझ्या commnt वर...sir tumhi reply dela...he maz भाग्य आहे...🙏 कदी योग आला तर आपल्या सोबत एक सेल्फी घ्याचा आहे....🙏🙏
@girishbartakke98355 күн бұрын
मित्र असावा तर असा. प्रसिद्धीचा अजिबत गर्व नाही. सलाम सर आपल्याला. ग्रेट ❤❤🙏
@Pratiksha-im1gg13 күн бұрын
Dosti chya duniya cha raja manus sir great example for friendship 😊
@truptimore86932 ай бұрын
आजच्या काळात आमच्या सारख्या पिढीला मित्र गावाचा- जिवाभावाचा या माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.
@lakshsurwase1432 ай бұрын
याला म्हणतात खरं "Down to earth"♥️
@altafbagwan35322 ай бұрын
कुठल्या हि प्रकार चा गर्व नसलेला आणि माणुसकी ने भरलेला अभिनेता ❤️❤️💐💐💐
@itsmekiri009Ай бұрын
Saheb tumhi ekdum ,mahnjey ekdum , natural manus ahet ,tumchi manuski disun yetey, really very down to earth person ,tumchi vedio ajibaat scriptted nai vatat lokan sarkhi ,tumi dosti , ekdum changli nabavta ahey..
@pranitashinde9159Ай бұрын
Mitra vanvyamdhe garvya sarkha.... hat's off to you sirji,🙏🙏🙏
@tejasthakate32952 ай бұрын
ही दोस्ती तुटायची नाय 💪✌️आई भवानी तुमा दोघांना उदंड आयुष्य देवो ❤😊
@amanvip11112 ай бұрын
किती हि मोठ झालं तरी साधं राहाता येते हे उत्तम उदाहरण आहे ❤🎉
@deepakkunnure34452 ай бұрын
सयाजी दादा तुमच्यासारखे मित्र मिळणं आजच्या युगात खूप मोठी गोष्ट आहे. आमचे मित्र आमच्याच पाठीत खंजीर मारतात... इतकी जिवलग मैत्री तर खूप लांब..
@ShankarFuapneАй бұрын
Sir tumhi evdhe mothe Star ,pan dosti lai bhari nibhate, salute sir. Thanks.
@gajanansatpute6192 ай бұрын
सर तुम्ही एवढे मोठे अँक्टर असून पण पाय जमिववरच आहेत. You are Great Sir
@amardhakarke2 ай бұрын
सयाजी सर तुम्हाला खरंच मनापासून सलाम...., मित्र असावा तर तुम्हच्या सारखा गिरीबीची जाण ठेवणारा, इतके मोठे यशाच शिकर गाठून सुद्धा आपल्या गावाकडच्या साध्य-भोळ्या मित्रा सोबत मोकळ्या मनानी फिरणे म्हणजे लयचभारी..., नाहीतर आम्हचे दालिंदर त्या इन्स्टाग्राम ला दोन-चार फॉलोवर्स काय आले, दलिंद्रे डायरेक्ट दोन फूट छाती काडून चालतंय...!
@manojandhare47642 ай бұрын
काय राव भाऊ इतक्या प्रसिद्धीच्या झोतात असताना सुद्धा मातीशी नाळ जोडून ठेवली खरंच तुम्ही हिरो आहात
@ganeshshinde-qg8zqАй бұрын
दोस्तीतला राजा माणूस साधी राहणी उच्च विचारसरणी ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐 सरांना दंडवत प्रणाम
@NilamD-z2 ай бұрын
Sayaji sir apratim kharch tumhi great ahat.shabdch nhit tumchi stuti karayla.....mitrasatthi etk samjavun sagn etc etc....hands off you sir....u r really great man .....
@PratikshaGaikwad-s2y2 ай бұрын
This is pure & true friendship ❤❤
@ganeshrahinj23222 ай бұрын
सयाजी शिंदे साहेब गर्व आहे आम्हाला तुमच्या बद्दल अधिक आदर वाढला
@VarshaUmbarkar-yf8htАй бұрын
Khup bhari vatale sir.... down to earth..hatsss off👍👍🙏
@vikasburte893Ай бұрын
सयाजी सर, खूप मोठी शिकवण दिली आहेत तुम्ही, आपण किती ही मोठे झालो तरी श्रीमंतीचा माज आपल्या त्या मित्रांसमोर नाही दाखवायचा आणि त्यांना कधीच अंतर नाही द्यायचं ज्यांनी तुमचा संघर्ष बघितलेला आहे आणि तुमच्या सोबत त्या संघर्ष काळात तुमची साथ दिलेली आहे... मित्र आणि मैत्री या सारखं दुसरं सुख या जगात कुठलेच नाही 🧿
@rameshkhode92872 ай бұрын
जगात माणूस कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला तरी त्याचे लहानपणचे मित्र, शाळेचे दिवस, त्यावेळच्या आठवणींची मजा काही वेगळीच असते. त्या आठवणींमध्ये एक साधेपणा, निर्मळता, आणि एक वेगळीच आपलेपणाची भावना असते, जी आयुष्यात नंतर कधीच अनुभवायला मिळत नाही. शिंदे सर तुम्ही दाखऊन दिले की यश, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्यात खूप महत्व असते; पण साधेपणात जी खरी मजा आणि समाधान आहे, ती त्या सगळ्यापेक्षा वेगळी आणि खास असते. ❤❤❤❤❤
@abhijitsabale77962 ай бұрын
नाहीतर आताचे महाराज जातीपातीत वाटलेली खरंच एकदम आवडलं आपलं
@dineshshelke95032 ай бұрын
खऱ्या मैत्रीचे जिवंत उदाहरण.. खुप छान वाटल .. एवढे मोठे कलाकार असूनसुद्धा तुम्ही तुमची मैत्री जपली .. धन्यवाद साहेब आपणास..
@chetanjadhav1178Ай бұрын
गांधी टोपी पायजमा शर्ट पारंपरिक वेशभूषा ही शेवंतीची पिढी आहे अस पेहराव करणारी . सयाजी सर म्हणजे काय बोलावे अप्रतिम व्यक्तिमत्त्व ❤ दोस्ती काय असते हे ह्या माणसाने दाखवून दिले . दोस्ती कशी निभवायची दोस्ती काय असते सर्व काही. एवढे मोठे कलाकार असून सुधा लहान पाणा च्या मित्राला नाही विसरले. तुमची दोस्ती अशीच अबाधित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना .❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤जय महाराष्ट्र.
@suhasdeshmane906Ай бұрын
सयाजी सर म्हंजे आपल्या मराठी सिनेमा सृष्टीतील जबरा कलाकार.सर तुम्हाला मानल पाहिजे.तुम्ही देशातील नामवंत कलाकार आसून सातारच्या साध्या मातीत मिसळला आणि एन्जॉय पण करताय. नक्की मित्र प्रेम म्हंजे काय त्याच उत्तम उदाहरण तुम्ही दोघेपण आगदी दिखुलास फिरणे आणि एकमेकाशीं संवाद. अगदी साध्या स्वच्छ मराठी भाषेत बोली.दोघांना पण जय महाराष्ट्र दोघांना पण दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपली तरी इच्छा आहे. एकदा तरी भेटणार दोघांना पण.पाहूया योग केंव्हा येतोय...
@sunilvarat76402 ай бұрын
खऱ्या मैत्रीतील खरे वास्तवातील हिरो आहात आपण सर. सॅल्यूट तुमच्या मैत्रिला👌👌😍😍🙏🙏
@S.Kale962 ай бұрын
सर तुम्ही एवढे मोठे actor आसून सुध्दा,किती साधे आणि सरळ आहेत. really down to earth ❤❤
@MeeraAvtade2 ай бұрын
खरच सर तुमच्या बद्दल बोलायला शब्द नाहीत .एक नंबर रियल हिरो आहात .आणि जे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विषयी मनालात कि ते राजे कशे आणि आत्ताचे राजे कशे .ते मला फारच खरं वाटले
@omkardhere-nh2neАй бұрын
सयाजी सर आज पासून तुम्ही आपले ग्रेट हिरो❤❤
@dnyaneshwarborse1501Ай бұрын
Sir lyabhari I am proud off ❤❤❤❤ Great Friendship aahe bahu gava te gavach aahe Jay Jawan Jay Kisan
@mr.xiconx2 ай бұрын
Salute 🙏 sayaji shinde sir Natyatil manuskicha godva yari dosti ❤
@HinduraoYadav-y9z2 ай бұрын
सर लय माणसं बघीतली दोस्तीचा दुनियातला राजा माणूस आज पहिल्यांदाच बघीतला हि दोस्ती तोडू नका आपला आभारी आहे 🙏🙏
@pruthvirajpatil27582 ай бұрын
ग्रेट शिंदे साहेब एक गरीब मित्रा साठी एवढं काही खरंच खूप छान वाटत सर तुमच्या सारखा सच्चा मित्र पाहिजे माझ्या कडून तुमच्या मैत्री ला लाख लाख शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
@pramodpujari4737Ай бұрын
Sayajirao...... Salut rao tumhala🙏🏻 kahitari purvjanmichi punnyai asel mhanun tumhacha sarkha god mitr bhetlay Topivalyanna really love you sayajirao 👊🏻😂🥰❤
@krushnatakwale3078Ай бұрын
तुमचे मित्र प्रेम बघून सर खरंच मन भरून अल ❤ ग्रेट सर
@ganeshneraval28882 ай бұрын
मित्र असावा तर सयाजी शिंदे सारखा. खरोखरच द ग्रेट माणुस सयाजी शिंदे सलाम दोस्तीचा दुणयातला राजा माणुस 🙏🙏🤝🤝🤝🤝
@govindabhalerao72042 ай бұрын
दोस्ती जपणारा राजासारखा मित्र म्हणजे सयाजी सर ❤
@rbkitchenandactivities99122 ай бұрын
सयाजी शिंदे सरांना साक्षात दंडवत मज्जा आली सर तूमचे सारखें कोणी अजुन काही ब्लॉगर झालेलाच नाही ❤❤❤❤ आम्ही तुमच्या प्रेमात पडेलो सर🙏🙏🙏
@dattapohekar1420Күн бұрын
सयाजी सर आपण खरच ग्रेट आहात 🙌🙌❤️🙇♂️
@nitindalvi98746 күн бұрын
दोस्ती कशी असते हे तुमची दोस्ती पाहून कळली तुम्ही एवढे मोठे कलाकार असून सुद्धा तुमच्या त्या मित्रामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं कळते हसू आनंद विकत घेता येणार नाही. सलाम तुमच्या दोस्तीला 🙏
@yogitachaudhari88222 ай бұрын
सर तुम्ही जमिनी वर राहणारे देवमाणूस आहात ज्यांनी मोठा स्टार होऊन सुधा आपलि दोस्ती विसरली नाही , तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prashantmahakal55532 ай бұрын
Hat's off to you sir... तुमची मैत्री पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..🥹 देव तुम्हा दोन्ही मित्रांना उदंड आयुष्य देवो आणि तुमची मैत्री आयुष्याच्या अंतापर्यंत अशीच वृध्दींगत होवो ही प्रार्थना..❤🙏
@lavudevalekar8692 ай бұрын
खरोखरच हे जीवाभावाचे मित्र आहेत. हिच आपल्या मातीतील जमिनीवर पाय असणारी जोडी आहे 🙏🙏 सयाजीराव धन्यवाद 🙏 आपल्या मातीशी नाळ जुळलेली दुर्मिळ जोडी
@sher44392 күн бұрын
साहेब तुम्ही खूप मोठा माणूस, जीवनाचा खरा आनंद घेत आहात.
@AD-hp2slАй бұрын
Kiti sadhe ona hich ti srimanti ❤ Salute shinde sir❤❤❤
@mr.maheshteke2 ай бұрын
खरोखर जीवनात भोळी मित्र असायला हवी त्यामुळे ताणतणाव खूप कमी होतो
@dattatraybhosale2682 ай бұрын
सयाजी शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातले वेगळं रूप आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या जुन्या आठवणी जाग्या होतात सलाम तुमच्या व्हिडिओ ला❤
@Gunjalkiran2 ай бұрын
गावाकडची माणसांना आपलंस वाटणारा विडिओ अभिमान आहे सर आपला ❤️
@TOP10-c7j7mАй бұрын
Sayaji sir, Great ahat Tumhi...❤❤🙏🏻
@dnyaneshwarshinde8388Ай бұрын
सर आपला व्हिडिओ बगून खुप आनंद झाला खरंच आपला मित्र भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखा त्याला मित्र मिळाला खरंच साहेब तुम्ही आजच्या कलियुगातील देव आहात.मनापासून प्रणाम.❤❤
@DhanshreeShete2 ай бұрын
सर खरंच तुमच्या तुमच्या मैत्रिणीला सलाम तुमची मैत्री खूप मस्त आहे तुमचे व्हिडिओ मी आवर्जून बघते ❤
@vaibbhavjadhav2602 ай бұрын
जीवन जगावे तर तुमच्या सारखे अगदी सहज अगदी लहान मुला प्रमाणे आम्हाला तुमच्या दोघांचा सार्थ अभिमान आहे ❤
@Sandy5050-ir7sl2 ай бұрын
शब्दच नाही हो आताच्या मराठी हिंदी सिरीयल पेक्षा किती तरी भारी वाटतय 🙏आणि ते सॉंग पूर्ण टाका व्हिडीओ मध्ये खूप चांगल वाटतय ऐकायला 🙏🙏
@sunshinedecor_official88016 күн бұрын
हा माणूस खरच किती सच्चा अणि दिलदार आहे... मन जिंकली सया सर तुम्ही तमाम मराठी जनतेची
@dnyaneshwarmulak2022Ай бұрын
I like very much ❤ Sayaji sir great 👍
@shailaghanwat14422 ай бұрын
वाट पाहत होते सर या एपिसोड ची ....पाहून आनंद झाला. ग्रेट सर.
@satishn51372 ай бұрын
Tumhi khup mahan ahat Sayaji Sir, very down to earth. Pure soul.
@durgamahalakshmi42262 ай бұрын
Shinde ji, I'm so happy for you!! U r such a simple person and give imp to your friends. You are very lucky person. Love to see all your videos. Your friend is so funny. I can't believe that you are a very simple nd kind hearted. I like your friend so much!! Praying to God for u both. I'm from US. My name is Durga