मी या परिस्थितीमधून जात आहे मी सरळ मार्गाने जाणारी असल्याने मला नवऱ्याचे वागणे सहन होत नाही .तुम्ही खरचं छान मार्गदर्शन केले आहे .मी तुमच्या म्हणण्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ. घरी असेल तरी मोबाईल आणि तो. आणि त्याच्या मोबाईल ला कोणीही हात लावता कामा नये. शक्य तो लपवून ठेवतो
@dranaghakulkarni4 жыл бұрын
मन अस्थिर होऊ देऊ नका
@poojapandhare5577 Жыл бұрын
Me too
@sangramdamayyawar4065 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitalat madam....
@SanjayLambat16 Жыл бұрын
Meditation karne suru kara 30 min roj.. marg sapdel aapoaap.. manat vichar yene band hotel negative ani tumhala prerna milel navin urja milel.. jast tension naka gheu
@SanjayLambat16 Жыл бұрын
@@poojapandhare5577 pratekch kahi na kahi tras kiva adchani sahan karat astoch.. aplyala tyatun sukh shodhave lagte.. have faith
@kavitadeshmukh4118 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन. ज्या स्त्रिया विवाहित पुरुषांबरोबर सबंध ठेवतात मैत्री करतात त्यानाही मार्गदर्शन करा.एका स्त्री ने अस वागण बरोबर नाही.
@ujwalabuwa60763 жыл бұрын
छान विषय हाताळला व ती ही योग्य प्रकारे, बायकोने त्याला प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवले तर सांसार सुखाचा होईल,दोघांनीही परिपक्वतेने वागायला हवे 👌👌💐
@anjalimahesh97662 жыл бұрын
Dr तुम्ही छान योग्य सांगितल. आजकल पटकन divorce चा निर्णय घेतात थोडे शांति ने घेतले तर पुढे जाऊन त्याची चांगली फळे त्या स्त्री लाच मिळतील. खूप छान विचार
@AamhiDoghiSasuSuna____3 жыл бұрын
पुरूषांना हे कळत नाही बायको तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो शेवटपर्यंत साथ देते पण मैत्रीण पैसे संपलेकी दुसरा मित्र शोधते बायको ती बायकोच असते ती सुखदुखात साथ देते
@dhirajpatil77103 жыл бұрын
रिअली
@imho99s89 Жыл бұрын
Why think husband is looking for life long commitment? He is also looking for timepass and willing spend some money for that..
@prajaktaagashe1568 Жыл бұрын
Mhanje adjustment bai ne karayachi nehmi
@prashantdhotre Жыл бұрын
Gair samaz ahe tumcha baykola paisa dyacha kami kela or kahi career madhe problem Zala ki divorce zalele pahilet kinva baykoche mitrabatobar affair chalu zalalele pahili ahet
@anupamakadam7603 Жыл бұрын
हे खरं आहे... याचा अनुभव बर्याच लोकांना आला आहे
@mohanwalunj78415 жыл бұрын
धन्यवाद! फार चांगला विषय तुम्ही हाताळलेला आहे. माझे मत असे आहे की नवरा बायको संसाराच्या गाड्याची दोन चाके आहेत महत्व तुम्हाला कोणाचही कमी करता येत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या घरामध्ये निर्माण होत असलेल्या अडचणींच्या आपण मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्नच करत नाही. मग दुरावा वाढत जातो. घरातील दोन्हीही सदस्य सर्व सुखानी तृप्त असतील तर अशा घटणा घडण्यास वाव कमी मिळतो. जर आपण दोघांच्याही अडचणी समजावून घेऊन जर मार्गदर्शन केलेत तर अधिक फायदा समाजासाठी होईल. कारण टाळी एका हाताने वाजतच नाही. प्रश्नाच्या मूळापर्यंत जायला शिका. प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे मिळते. एकमेकांच्या भावना समजावून घेणे फार महत्वाचे आहे.
आदरनीय डॉ.अनघा मॅडम, मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत.तुम्ही अतिशय खरे सांगता, निर्भिडपणे सांगता ते ऐकून मन प्रसन्न होते.विशेष म्हणजे स्त्रीया आणि पुरूष दोघांनाही समान समजून सांगता ते आवडले.कारण प्रत्येकवेळी पुरूषच चुकीचे वागतात, किंवा स्त्रीयाच चुकीच्या असतात असे मुळीच नाही.प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न वेगळाच असतो.तुमचे व्हिडिओ पहातांना,ऐकतांना मला श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांची प्राकर्षाने आठवण येते.देव तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो.
@vidyakirpekar4789Ай бұрын
Khupc chan dr dhanawad thanks
@vidyakirpekar4789Ай бұрын
Madam khup chan mahiti sangitli asech chan sangat java
@dhondibapatil75193 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन स्त्रिया साठी पण सुखदुःख आदान प्रदान करण्यासाठी निखळ स्वछ मनाची मैत्री असावी त्यात कुठलाही स्वार्थ नसावा श्रीकृष्ण राधेसारखा ,सुदामा आणि श्रीकृष्णा सारखा, निसकलंक मैत्री असावी शुद्ध चरित्र त्यात फक्त आपलेपणा असावा
@vidyadharlotankar53133 жыл бұрын
अतिशय सुंदर वास्तव वादी विचार. तुमच्या या व्हिडिओमुळे बरेच संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. डॉक्टर तुमच्याबद्दल खूप आदर वाटू लागला.
@savitalavate53893 жыл бұрын
मॅडम तुम्ही सांगितलेला सल्ला खूप छान आहे खुप छान वाटले
@atharvallarounder0013 жыл бұрын
सर्व जबाबदारी बायकोनेच घ्यायची. बायकांनी काय करावे असंच सांगितलं जातं. आणि हे भामटे वागायचं तसंच वागत राहतात.
@karishmavasav46662 жыл бұрын
खरं आहे...सगळी जबाबदारी नवऱ्यावर सोडायची.नाही एकल तर फुल्ल proof घेऊन planning karun gf chya ghari jaun latha घालायचा आणि त्याच वेळी नवऱ्याला बोलवायचं.न्यायला.तो ही बघेल आणि घरी येऊन नवऱ्याला घालायच्या लाथा...एकदाच अद्दल घडवायची
@studyfast9482 жыл бұрын
👍
@imho99s89 Жыл бұрын
Mam, life is short.. adjustment and tolerating extramarital affair, the humiliation in the relationship, is unbearable for any self respecting woman. And you are advising quiet against. A women in such situation should find whatever support financial or otherwise and leave the husband, when he does not have the luxury of choosing and have to face the music of his extra marital affair he realizes what he has lost. Women who due to any helplessness adjusted become very bitter in their lives and don't enjoy anything when they see the same person again or after his death also..
@snehalsnehal6918 Жыл бұрын
@@karishmavasav4666 🤣🤣
@dilipyeole39145 жыл бұрын
पण स्त्रियांनी तरी परपुरुषाशी संबंध का ठेवावेत? यात पुरूष आणि स्त्री दोघेही सारखेच जबाबदार असतात. ज्या स्त्री किंवा पुरुषाला असे उद्योग करायचे असतील त्यांनी लग्न करुच नये.
@dranaghakulkarni5 жыл бұрын
अगदी बरोबर
@aartiutpat66262 жыл бұрын
Absolutely right✅✅
@sonalibhagyawant18402 жыл бұрын
Ho majya सोबत पण असच zal
@sangitakalantre6790 Жыл бұрын
खरोखर उत्कृष्ट पुस्तक पुस्तक माहिती दिली बायकांनी जर घरमध्ये बाहेरील सुख दिले मैत्रिणीचा
@NagoraoDeshmukh-qo8fc5 ай бұрын
Khupach chansamjavun sangitle thanks madam
@sonalshinde90558 ай бұрын
Mag baykani asa kel tar te manya karatin ka mam sanga.
@bhagwanjangam76654 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली.
@lokdarshan.shankartadas56752 жыл бұрын
अगदीच व्यवहार्य डॉक्टर !! सर्व दोषाकरिता हाच सल्ला लागू पडतो. धन्यवाद !
@karishmavasav46662 жыл бұрын
सगळ करून ही काही उपयोग होत नाही...खूप पर्याय केले.पण आता अशी अद्दल घडवायची..की फुल prof sahit जायचं आणि लाथा घालायच्या तेही gf chya ghari jaun...punha kadhi navra v gf chya manat hi extra affair cha vichar nahi ala पाहिजे...घर दर मूल कर्तव्य सोडून हे चाळे करायला एका जबाबदार नवऱ्याला शोभत का...
@VaishaliPawar-k2n4 ай бұрын
Tai kahi nvryana goo khaychi svych aste
@shambalakalel99383 жыл бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम
@aarogyamcharankashyathalim89033 жыл бұрын
खूप छान विषय मांडला ताई धन्यवाद. ...
@सूर्यकांतनिंबाळकर3 жыл бұрын
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
@Prabhakarchavan16932 жыл бұрын
Khup chhan mahiti 👌👌
@dy-tanushreebhosle70054 ай бұрын
खूप छान वाटले नक्की आसच राहायचा प्रयत्न करेन
@poojabarge29245 ай бұрын
Nice information । I like your speech
@vilasraodevkar83395 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार
@vandanaauti2174 жыл бұрын
खूप छानमाहिती सांगितले
@babynandalokhande26392 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती दिली धन्यवाद माझ्या जीवनामध्ये पण असेच घडलेला आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी वागले आहे मला सुखी संसार आहे धन्यवाद मॅडम
@arundhawale3787Ай бұрын
खूप छान माहती दिली मॅडम
@sangitapatil55494 жыл бұрын
🙏🙏खूपच चांगली माहिती दिली ❤️
@ishanigunjal9534 Жыл бұрын
Kahi purush shevat prynt tsech astat MG baykanch ayushyach kay , tiche divs sgle hrun bste ani swatala pn
@pradnyagokhale58402 жыл бұрын
मँडम खूप छान विषय समजून सांगितला आहे .परंतू ज्या स्त्री वर ही परिस्थिती येते तीलाच दुःख माहिती .अशा पुरुषांना त्यांच्या बायकोने मित्र केला तर चालेल का ? मला आई कुठे काय करते सिरीयल आठवली .
@smitawaidande92304 жыл бұрын
Maza brobar hych zala ahy mazya navryachepan maytrin ahy ani topan tija aykto mi kahi vichrl tar mhanto amhi kahi bolat nahi pan Mobile pahilatar sagl kalt me pan kay karu mala khahi kalat nahi
@drsanjay.shelar64885 жыл бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती ॥Very positive thinking!!! Yes Paying Guest he is!!!
@ashwinimohite73555 жыл бұрын
हरामि नवरा
@dranaghakulkarni5 жыл бұрын
barobar ahe. aaj tv serial madhe gurunath chi kiti vait avastha dakhavali. tech khare ahe
@shivaji98735 жыл бұрын
ताई हा विषय घेतला बदल धानयवाद ताई
@mohinisutar97802 жыл бұрын
जे नवरे मित्रा बरोबरच फिरत असतात आणि कायम फक्त मित्र आणि मित्र करत असतात त्यांचं काय ? बायको , मुलानं बरोबर जाण्यासाठी नवऱ्याकडे वेळ, पैसा ,जवानी नसते ,आणि मित्रा न बरोबर जाण्यासाठी 6 महिने आधी पासून तयारी चालू असते, तेव्हा ,पैसा पण असतो ,आणि फिरण्यासाठी जवानी पण असते. लग्नाला तीस वर्ष झाली तरी तसचं चालू राहतं ,तेव्हा त्या स्त्री ने काय करावं. मुलं,बायको समजुतीने वागतात ,आपल्याला काहीच बोलत नाहीत कसलाही त्रास नाही .हे सुध्दा कसं त्याच्या लक्षात येत नाही . काहीच कळत नाही डोकं भंडावून जात
@snehalsnehal6918 Жыл бұрын
Kharach maza pn hach prashn aahe. Yavr pn video tayar kara
@priyaakulkarnii5883 Жыл бұрын
मित्रांमध्ये राहून तर संसार डिस्टर्ब होतो
@prashantdhotre Жыл бұрын
Pahile navryala gharat rahnyat ka maja yet nahi te pahave lagel….
@smartex6935 Жыл бұрын
@@priyaakulkarnii5883hello
@anuradhakulkarni14405 ай бұрын
ज्यांना लफडे करण्याची सवय असे ती सहज सुटत नाही
@rupalimarathe55285 жыл бұрын
मला तुमचे शांत आणि खरे बोल खूप भावतात आणि हा विषय खूप गंभीर आहे जो तुम्ही मांडलाय . मी पती आणि पत्नी दोघांनाही सांगू इच्छिते कि कोणीच चुकीचे वागू नका यामुळे कोणीच सुखी राहू शकत नाही मग विकत दुखणे का घ्यायचे आनंदी रहा जोडीदाराचा आदर करा आणि चुकत असाल तर आत्ता पासून ती चूक सुधारा
@dranaghakulkarni5 жыл бұрын
Very good suggestion.
@pandurangjadhav17675 жыл бұрын
Very good sajeshan.....
@laxmankamble78375 жыл бұрын
खूप सुंदर लेख लिहिला आहे
@sheelajoshi6432 Жыл бұрын
अती परिचयात अवज्ञा म्हणायला अतिशय अतिशय सोपा आहे पण ज्याच्यावर प्रसंग येतो त्याला अतिशय अवघड असते
@madhukarchavan70422 жыл бұрын
अतिसुंदर ताई बरोबर व्हिडीओ आहे
@mohinisavarkar85483 жыл бұрын
खुप सुंदर धन्यवाद madam
@tarachandrajput40375 жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन ताई....
@AmolKerkalS Жыл бұрын
Wah masta video, masta prakare explain kela ha vishay 👌👍
संसारातील स्फोटक विषयांचे अतिशय सुंदर मार्गदर्शन .....👌👍🙏
@pushpabhalerao46422 жыл бұрын
खूप छान मँडम आजचा Video . माझ्या. बाबतीत हा प्रोब्लेम्स झाला आहे .पण आज Video बघून खूप छान वाटले.
@sonalshinde90558 ай бұрын
Mam maza navara etka nalayak aahe ki ti sodun geli tar ha dusari sodhun anato vay 50 varsh zal tari tyachi shen khanyachi savay geli nahi ajun tyala kay sudharaw madam sanga ata etka murkha manus aahe.
@devendrapednekar72713 ай бұрын
अहो काही नवरे असतात अशे बाहेर शेण खाणारे हे मी अगदी मनापासुन मानतो काही बायका पण शेण खाणारी असतात याच काय माझी बायको तुमचा नवरयासारखीच नालायक हलकट आहे 40 वय झाल तरी बाहेर शेण खाते तुमचा नवरयाशी मझा बायको बरोबर लगीन झाल असत तर बरे झाले असते मग बसा लफडी करत बाहेर सुख तर भेटल नाही कधी काय फायदा नीट वागुन सुदधा
@radhayemmewar83522 жыл бұрын
थॅक ताई खुप छान माहिती दिली
@NutanJadhav-f5j2 ай бұрын
Dr Chan mahiti dyta mla hi khoop tenshan yto Mr asha vagnycha
Navara jar fasvat asel tr baykone ka sahan karaych sagl..prem ase prayant sagl sahan karel ti pan ekda capacity sampli ki tine pan ignore karav sagal jar navara sudhartch nasel tr ..baykone tyachya nadi lagu ne...tyachyasarkhch vagaych....tyla pan Kalu fasval ki kas vatat te....apali life tyala sudharyat ghalvaychi ka
@amarshembade3 жыл бұрын
Correct tai
@deepaksonawane96982 жыл бұрын
तुम्ही बरोबर बोलत आहात मॉडम पन त्याला कीतीपन माफ केल तरी तो जास्तच बायकान बरोबर लफडी करतो त्याला काही फरक पडत नाही
@rajendrananoskar42072 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@vishwajeetpatil5582 Жыл бұрын
ताई बरोबर आहे तुमचं ,,,मी same असेच वागत होते म्हणून माझा नवरा माझ्या पासून लांब जातो आहे पण मी आता नाही त्रास देणार मी खूप चिडचिड करत होते
@Dhanraj_gajare_274 жыл бұрын
खुबच शान ताई तुम्मी सागीतल्याबदल आभारी अहो
@सुनिलसोनवणे-ङ6ङ5 жыл бұрын
खुप छान माहिती दिली मयाडम पन पतनी ने बायर आफेर केला तर पती ने काय कराच
@rohinishinde16352 жыл бұрын
Tine pn affair krav
@sohamvlog38782 жыл бұрын
जबरदस्त प्रश्ण
@sangitamorchapure5713 Жыл бұрын
Mam counsaling karu shakta ka
@mallugadade33383 жыл бұрын
Koop Chan mahiti dili Tai thanku
@swatinalawade2413 Жыл бұрын
Thank you madam advice 😢😢
@Riteshbsss17 күн бұрын
कोणी महिला आहे का लग्न झालेली jila extra marital affair करायचा आहे mi बॉय age 24y❤🎉 नंबर फोटो मध्ये आहे❤औरंगाबाद
@funwithharshada89615 жыл бұрын
एकदम बरेबर मार्गदर्शन. सुंदर.
@shrutib12954 жыл бұрын
Khup Chan sangta mam
@dipakzirpe3295 жыл бұрын
तुमच्या विचारानं कोटी कोटी सलाम
@jaymeher1573 Жыл бұрын
मॅडम बरोबर आहे असा नवर्याला जसा झटका दिला पाहिजे...माहेर च्या लोकांनी थोडा आधार दिला तर परत नवरा वेडावाकडा चालणार नाही
@jyotimusale51582 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे ताई..
@sonalshinde90558 ай бұрын
Mam me tumche video baghate mala khup awadatat maza eka prashan aahe maza navara dr aahe me mulana saimbhalate ani yenarya paisyamule tya jora var to navin navin lahan vayachya mulin barobar Saima bndh thewato ghari lakshya det nahi mule mothi zali tari tyanchya samor pan karato ata mulga medical la aahe mulgi 10 vila aahe tyamule mala tyachyashi karu vatat nahi karan eka red light bai sobat tyache saimbandh aahet tyamule mala hi tyachyamule infection hovu shakate mag to bina vaparnyache karan mhanato me nahi mhanate hyat me kay karav mansatap hoto ani to mazya jwal rahat nahi ani kadhi aala tar to tichyashi cha bolat rahato mala khup chid yete mam mam maza navra prateek bai upobhogachi vastu mhanun samjato please 😢 mam sanga
@SwatiLokhande-kk9zp Жыл бұрын
Very nice mam solution so nice
@urvipandit49024 жыл бұрын
Koni ghar sambal kar bahar achhe se setting karta hoga tho fir khy kare?
@yashwantborde77395 жыл бұрын
आपले विचार खुप छान आहेत. संयम आणि आपली एकनिष्ठ वृत्ती याच्या आधारावर कोणत्याही पत्नी ला या प्रसंगा तुन बाहेर पडता येते . जीवनात कान भरणारे आणि आपल्याला चुकीचा उपाय सांगणारे खुप असतात पण ताई ने खुप छान मार्गदर्शन केले नक्कीच याचा फायदा होईल ...
@vishwajeetpatil5582 Жыл бұрын
ताई बरोबर आहे तुमचं
@vasudevshinde13265 жыл бұрын
अप्रतिम सला आहे सर्वांनी लक्ष ऐकून घेणे
@sudhakarjagtap25214 жыл бұрын
😢👍सगळ्यांना समजत👌😢वळत नाही😢👍👌☺️👍हा माया जाल आहे 😢👍👌😊
@sonalimahamuni53882 жыл бұрын
Khup Chan madam...
@sunitapagare38372 жыл бұрын
छान माहिती ....ताई
@Rocky-Bhai-12345 Жыл бұрын
नमस्कार! माझ्या लग्नाला १२ वर्ष झाले. बायकोवर प्रेम आहेच. गेल्या काही वर्षांपासून बायकोला समजावून कंटाळलो की तू किरकोळ गोष्टींचं त्रास करून घेऊ नको व मला माझं काम करू दे! पण ती ऐकत नसे. तिने स्वतः ला त्रास करून घेत Anxiety झाली. मग मला बाहेर एक मैत्रीण मिळाली जी मला खूप समजावून घेते. ती आयुष्यात आल्यामुळे माझं लाईफ सुखी झालं आहे. बायकोला ही हे पहिल्या दिवसापासून सर्व खर सांगत आलो. पण आता अचानक ती या माझ्या नात्याला नको नको करतेय! तरी मी त्या माझ्या मैत्रिणीला सोडणार नाहीये.
@rikhashinde99913 жыл бұрын
Khup chan samajun sangital madam
@renukapunde6998 ай бұрын
As try kel tari pn jar navra aikat nasel tr?
@myyoutubeshorts1434 жыл бұрын
Thnq maam khup months pasun asa video search karat hoti finally aaj milala ani aaj maza prashn hi sutla
@anjalijoshi57954 жыл бұрын
हे एकतर्फी समजुन घेणं किुठवर? What's limit? Till how many generations only ladies should suffer?
@manoharpawali11904 жыл бұрын
Khare ahe
@aartiutpat66262 жыл бұрын
😔✅
@sheshraogajbhiye78425 жыл бұрын
जब तक षुरूष और स्त्री को भगवान बुद्ध की शील और सदाचार की शिक्षा नहीं मिलेगी तब तक कोई परिवर्तन नहीं होगी । नम नमो बुद्धाय
@NagoraoDeshmukh-qo8fc5 ай бұрын
Very good didi
@shubhangimahamuni85372 жыл бұрын
🙏madam khup Chan sangital Thank you very much🙏
@mayabhosale26809 ай бұрын
बरोबर अती तेथे माती होतेच खुप छान व्हिडिओ
@mangalbhujbal2645 жыл бұрын
Baykola mitr asel tr hich method krel ka nvra
@aryanmore9653 жыл бұрын
Barobar aahe
@dipakzirpe3295 жыл бұрын
खूप छान सांगितलंय ताई
@madhukardani3546 Жыл бұрын
Good evening madam , I require your consoling for my wife How to contact you?? So than in my family same proble is there.
@shubhangideshmukh29452 жыл бұрын
Thank you so much khup chan sagital thuhmi
@arunapauskar11762 жыл бұрын
थँक्स ,खूप छान सांगितले
@amjadpatel47513 жыл бұрын
Thank you Mam khup Chan mahiti dili
@ssalunkhe5 жыл бұрын
Navara parat yeil ho ghari pan tya veli tya bai chi manasikta tyala swikaraychi hoil ka?? Jeva samjat ki apla navara pratarna kartoy teva khup difficult hoto. Jagnyachi iccha sampte. Apla adhikar koni tari share kartay he sahan hot nahi. Lagna sansthecha majak kelay saglyani. Social media and excessive money is root cause of this situation.
@dranaghakulkarni5 жыл бұрын
True। पण मार्ग काढण्यासाठी एक उपाय सुचवला आहे। असे अनेक उपाय त्या व्यक्तीनुसार बदलत राहतील
मी सर्व करून बघितले. 12 वर्षापासुन त्याचे बाहेर affair आहे.He is shameless. तो माझ्या चांगल्या वागण्याचा गैरफायदा घेतो. त्याला divorce पाहिजे. मला एक मुलगा आहे. ती मुलगी मोठ्या पोस्टवर आहे आणि unmarried आहे. मी काय करु. माझा नवरा माझ्याशी बोलतं पण नाही.
@kondibasurnar86705 жыл бұрын
आभारी अभिनंदन मॅडम शुभेच्छा तुमचा परिचय
@dnyaneshwarshinde48483 жыл бұрын
Barobar aahe maydam
@kondibasurnar86705 жыл бұрын
खूप छान तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अभिनंदन आभारी मॅडम शुभेच्छा
@vidya12702 жыл бұрын
Mam maze mr mazyver r khup prem kratat pn ,Halli covid pasun amchymdhe thodi chidchid zaleli ghari aslymule, ata jobver tyna eka ledeshi maitri kravi wathli ,tyni mla vichral ki mi as konshi bollo tr tula chalel ka as friend as, pn mazi jamin sarkali , aj 4 month mi bhdate roj ki ka wathla kon oraki bsi ka msitrin havi as, mlach samjat nhi ky kru khup bhdan hotayt, radte pn tya bsich rag yeto ki ti ka bgat asel tyncykde , te bolle tula ny avdt tr msitrin nko , ni tond pn bgnar ny tich as , ti ledes sarkhi bgaychi tyna bolt nvti bgychi , tymule tyna rahvl nhi tyna wathla ti bolyla bgte , ani bherun mla samjnyprksha ,tyni mla sagitl ki ti bgte ni tila bolychy ,bolu ka as friend, pn mla as friend pn nkoy kon , ya bsyka kahi waite nahrechya astat , ti sayali mhnun ahe tichya nvacha pn rag yeto mla , khupch trass hoto , 😥😞