नवरा असा वागत असेल तर...वेळीच सावध व्हा

  Рет қаралды 95,626

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

नवरा असा वागत असेल तर...वेळीच सावध व्हा
#नवराअसावागतअसेलतर
#सावधव्हा
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 551
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Ай бұрын
नवरा हा कधीच आपला नसतो त्याला आपला समजणे हा बाईचा नाईलाज असतो धरल तर चावतो सोडलं तर पळतो अशी स्थिती असते
@Thfdeukbcsigdb
@Thfdeukbcsigdb Ай бұрын
Means
@pradnyagadhave4609
@pradnyagadhave4609 Ай бұрын
Rait
@nandiniartgallery202
@nandiniartgallery202 Ай бұрын
हे पटलं आपल्याला, आणि 100% खरंय
@nayanajangale2793
@nayanajangale2793 Ай бұрын
Good 👍🏽
@user-ww8xi3kg1e
@user-ww8xi3kg1e Ай бұрын
Right 👍
@SupriyaBabar-dh7ct
@SupriyaBabar-dh7ct Ай бұрын
Mi tar नवऱ्याला खूप बदलण्याचा प्रयत्न केला.सगळे प्रयत्न केले.पण सगळीकडून मीच एकटी पडते.
@Adi-b4-y3k
@Adi-b4-y3k 23 күн бұрын
Agree same problem
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 17 күн бұрын
Me naad ch sodun dilay
@sakhamilind
@sakhamilind 17 күн бұрын
नवरे सगळे गाढव कोणताही करा काहीच उपयोग नाही.
@SandhyaPatil-zj6dy
@SandhyaPatil-zj6dy 17 күн бұрын
agree
@chitrarekhalohadiya9968
@chitrarekhalohadiya9968 15 күн бұрын
Same ... Kahi fayda nahi
@user-cx9er4mh1i
@user-cx9er4mh1i Ай бұрын
इतरांचे comments वाचून मी खरच स्तब्ध झाले..नवरा चांगला मिळणे ही पण एक प्रकारची लॉटरीच असते स्त्रियांसाठी
@VeenaDeshpande-co9hj
@VeenaDeshpande-co9hj Ай бұрын
खूप खरं आहे.. नवरा सासू सासरे मिळणे हे मागच्या जन्मी काही पुण्य केलं असावं हेच खर...
@nandinimuzumdar7433
@nandinimuzumdar7433 Ай бұрын
Same applies to wives too.
@sachinmainkar
@sachinmainkar Ай бұрын
@@nandinimuzumdar7433बरोबर आहे. लग्न ही दोघांसाठी ही लॅाटरी किंवा जुगारच असतो.
@User27133
@User27133 Ай бұрын
That's true but let your daughters, other women be independent. So for happiness, money they won't rely on anyone. And most importantly work teaches you lot many things so if any problem a woman will face, she can come out of it with her gut.
@SW-sb8gj
@SW-sb8gj Ай бұрын
Khar ahe
@swati7425
@swati7425 24 күн бұрын
देवाच्या कृपेने आणी आई वडिलांच्या आशीर्वादाने माझा नवरा लाखात एक आहे ❤❤
@Itsaartislife
@Itsaartislife 24 күн бұрын
Tai hi gosht parat bolu naka nazar lagte...khup bhagyavan aahat asech sukhi raha ❤ jyancha navra changla nasto tyach jivan narak ast
@Itsme__265
@Itsme__265 15 сағат бұрын
@@swati7425 असं कधीही जाहीरपणे सांगू नका.मी ही असं लग्नानंतर ३२ वर्षं म्हणायचे की आपण भाग्यवान..इथून पुढेही सगळं असंच राहिल.तर नशीब बघा.साठाव्या वर्षी त्याला दुर्बुद्धी सुचली आणि बाहेर परस्त्री गाठली..सगळा विश्वास क्षणात पुसला गेला.त्या धक्क्यातून मला बाहेर येता येत नाहीये .पुढे मरेपर्यंत मला हे विसरता येणार नाही.
@Itsme__265
@Itsme__265 15 сағат бұрын
@@swati7425 परत म्हणू नका.मीही लग्नानंतर ३२ वर्षं हेच म्हणायचे.पण तो इतक्या वर्षांनी बदलला आणि परस्त्री बरोबर संबंध ठेवले.तेही माझ्या नकळत.इतक्या वर्षांचा माझा विश्वास एका क्षणात पुसला गेला..पर्याय नाही म्हणून एकत्र रहावं लागतंय.पण मला वाटत असलेले पवित्र नातं माझ्या दृष्टीने मृत झालं.मला नैराश्य आलं.औषधं,counselling करत रहावं लागतंय तरीही धक्क्यातून बाहेरच येता येत नाही..
@manishachoudhary2981
@manishachoudhary2981 Ай бұрын
माझ पण हेच झालेले आहे . Engineer नवरा .. पण company मध्ये काम करायला आवडल नाही खूप काम असते तिथे म्हणून , माझे 35 ते 40 टोले सोने घेऊन 2001 काळी सगळे skim मध्ये घालवले .. खूप मोठ घर विकून टाकल .. अता काय .. त्यावेळी नवर्‍याला सोडून देता येत नव्हते .. तो काळ तसा नहोता .. पण आता काळ बदलाला आहे सरळ अशा नवर्‍यानां सोडून द्या स्वतःच्या पायावर उभ रहा मुलींनो , जीवनाची राख रांगोली करून घेऊ नका. वैताग करुन घेऊ नका...
@pallavipatil5560
@pallavipatil5560 Ай бұрын
😰😰😱😱😱..बाप रे...भयानक च आहे सर्व
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 Ай бұрын
Navare bejababdar astata
@madhumatimore6571
@madhumatimore6571 Ай бұрын
Mazya muliche pan sem asecha zale aahe,Kay karave samjat nahi
@anuradhamhatre9817
@anuradhamhatre9817 Ай бұрын
True
@rupaliamrutkar1448
@rupaliamrutkar1448 Ай бұрын
बरोबर त्यावेळेस आजच्या सारखी परिस्थिती खरंच नव्हते
@tejaldarves2625
@tejaldarves2625 Ай бұрын
मी पण ह्या सगळ्या परिस्थिती तुन गेली आहे. खूप त्रास सहन केला. खूप बोलणी ऐकून घेतली. पण लहान मुलांकडे बघून गप्प बसाव लागलं.
@annahumbe2308
@annahumbe2308 Ай бұрын
फार उपकार केले तुमचा त्याग पुर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल
@gautamigadge_gangster1185
@gautamigadge_gangster1185 28 күн бұрын
Exactly
@Shreeraj4334
@Shreeraj4334 24 күн бұрын
Kharech Navra ha dutondi saap asto kahi ....navra retired aahe 2 varshapasun , gharat PF , Gratuity sangitli nahi , pahilyapasun show ofd chi savay...baykola kadhihi salary sleep dakhvli nahi , saving nahi ani retirement nanntar sagla paisa kuthe gela mahit nahi , swatache ghar kele nahi , baykola sone dagine nahi kele. Ghar hi vadilanche , bhava bahiniche hisse , ani navryane to hi paisa ata gayab Karel. Karan satat bayko mulila dhamkavto ki tumhala rent chya gharat thevel. Ekach mulagi pan gharat navryachi baykola satat maarzod keli he baghun mulila fits , sugar cha trass , Yaat bharis bhar mhanje baykochya maheri Aai bhavane madat nakarli ulat swatachyach tya muliche blanket postat allele paise che certificates hi je mulichyach navane aahe te dene avoid kele karan Aaichehanane aahe ki tu maheri yeu nako ani maherchya estate madhye hissa gheu nako tarch tula te certificate deu pan tya mulichyach navane te ekatiche paise aahe ,je tya muline lagna adhi job karun jamavlele hote ani vadilanchya hatane bank vyavhar kelela pan muddam faqt mulasathi tya Aaine mulichach bali dyayche tharvle aahe ani ikade navra hi roj dhamkya deto ki rent che ghar 1 ch room ani mhatarpanat touch kamav . Mulila to dhamkya deto ki yapudhe tu kamav ani mala sambhala. Mhanje swatache kartutwa kahich nahi ani ugich gharat saglyanna trass deto . Baykone ekda courtat case keleli maarzod chi Domestic violence chi pan mulichya aaine ani bahinine bhavane tila punha sasri pathvle ani mg navra muddamch trass deto ....baykola job karu dila nahi adhi ani ata jevan khanyache haal karat aahe ....lokankadun udhar gheun jevan ghalto ase bolato... adhi mulila school madhye sodayla jaat aslelya baykola charitryawarunhi doubt ghet ase ani ata baykola bolato ki tula dhandyala lavto... mhanje he ghar nasun narak aahe ....kai quality asel tya mailekichi jeevan jagnyachi.....khare tar mahilansathi kharech kahi Bhaskar kayade asave jya mule ti mahila mulanna gheun ek swabhimanache , adorable, izzatiche ani swatache jeevan swatachya marji nusar jagu shakel Navare baykanshi God bolun dagine kadhun ghetat pan navryachya sasrchya gharawar tya baykola kahich adhikar nahi mg baykone pan asha veles awaaj uthvlach pahije ani apali tutpunji jamapunji japali pahije. Ani shakya aslya udya tari navra saudhrel hya khotya ashewar jagu naye....swata sathi jagayla shikle pahije...Karan samaj , mate matewaik konihi namntar madat karayla yet nahi ani asle ghanerde dushta bandgule navre sodun dyave...actually na tyanchyat kharech kahi mardumaki nastech ... te faqt vidhvansak , vinashakch astat....mhanun konachahi vichar na karta baykanni swarthi vhave.
@SHITALshreeSwamishmarth
@SHITALshreeSwamishmarth 22 күн бұрын
माझं पणं सेम आहे 😢
@editsbyme.07
@editsbyme.07 17 күн бұрын
Same ☝🏻
@Shitalshinde53
@Shitalshinde53 Ай бұрын
सोन च काय मॅडम...घरातील गृहिणी ने बचत करून साठवलेले पैसे आहे हे जरी नवऱ्याला समजले तरी नवरा तेव्हा वेगवेगळी कारण देऊन काढून घेऊन..आणि परत द्याच तर नावच काढत नाही..आणि मागितले तर माझेच होते अस खेकासून अंगावर येतो...अनुभव आहे हा
@richakulkarni3396
@richakulkarni3396 Ай бұрын
अगदी अगदी अगदी बरोबर आहे.
@suchetagarud2703
@suchetagarud2703 Ай бұрын
Hoo khar aahe.
@reshmadeshmukh5350
@reshmadeshmukh5350 Ай бұрын
Kharch tai
@nayanajangale2793
@nayanajangale2793 Ай бұрын
सेम हिअर.
@user-ww8xi3kg1e
@user-ww8xi3kg1e Ай бұрын
Right
@shubhangipadhye3524
@shubhangipadhye3524 Ай бұрын
Mam, आजचा विषय खूप चांगला आहे. असं समुपदेशन किंवा सल्ला कोणीही देत नाही अशा समस्या प्रत्येक एक आड घरात घडते. खूप खूप धन्यवाद आजचा विषय निवडल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz Ай бұрын
नवऱ्याच्या प्रेमात पडू नका. हे तुमचं वाक्य मला खूप पटलं मॅडम. माझं अजून लग्न झालं नाही पण लग्नाआधीच जर डोळे उघडले तर खूप चांगलं आहे असं मला वाटतं. कारण खरंच बायकांनी भावना वष न होता बुद्धी वापरून जगलं पाहिजे. स्वावलंबी झालं पाहिजे 😊
@Pooja.g-jo
@Pooja.g-jo Ай бұрын
बायकांच्या भावना पुरुषांच्यासाठी कवडीमोल असतात 😢 ड्रामा असतात, फिल्मी असतात. त्यांच्या भावना मात्र खऱ्या असतात.
@aartiwakle3511
@aartiwakle3511 25 күн бұрын
Tai kharch br zal sangitl karan maza nawra shearmarket karto plus baaki party waigaire karto
@ShitalDudhate-iy3mr
@ShitalDudhate-iy3mr 21 күн бұрын
खरं आहे mam
@sangeetamore9363
@sangeetamore9363 17 күн бұрын
Khare aahe ​@@Pooja.g-jo
@sangeetamore9363
@sangeetamore9363 17 күн бұрын
में म अगदी खरे आहे.
@saritajoshi1171
@saritajoshi1171 Ай бұрын
डॉ सौ आनघा ताई तुम्ही किती कळ्कळीनी सांगता तुमचे सगळेच पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत तुमच्या मताशी मी सहमत आहे आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
@manasiawachat8334
@manasiawachat8334 Ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप आवडला .३० वर्ष मी याला तोंड देऊन खंबिरीने उभी आहे.
@user-qg9sw4qs2q
@user-qg9sw4qs2q 26 күн бұрын
नवरा आपलपोटी असतो आपल्या गणगोत आपली वाटतात त्याची त्याच्या गणगोताची काम करावीत .त्याची काम करून घेताना खूप गोड बोलतो प्रेम करतो काम संपल प्रेम संपल.बायकोला कपडालत्ता घ्याचा नाही तिचा दावखणा करायचा नाही ,तिचे माहेर सर्व भागवतात आणी माझ माहेर भागवत म्हटल की स्वाभिमान फार दुखावतो
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 17 күн бұрын
Same...mala tar maza navra mhanto tula dattaak ghetalt...tula posayla thevaly ..ani tych family var udavatna aajibat vichar karat nahi
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 Ай бұрын
आजचा विषय खरच छान परखड सांगितलेत आहे मॕम.... मुलांना नवर्यांना FD व सोने ह्या बद्दल बोलू नये. घर पण शक्यतो स्रियांनी आपल्या नावावर करावे...पेन्शन सुद्धा मुला नातवांना ATM द्वारे काढू देऊ नये. म्हणायला खुप सोप पण पुरुष सतत वर्चस्व गाजवत राहतात.
@ManjuCreation123
@ManjuCreation123 Ай бұрын
अगदी बरोबर बोलला मॅम तुम्ही आणि आजचा विषय अगदी छान आहे माझे तर लग्न झाल्यावर पंधरा दिवसाच्या आतच दागिने काढून घेतले होते दागिने नाही दिले तर तुझ्या माहेरून आणले आहे का असे सुद्धा बोलतात नवरे दागिने असूनही बेन्टेक्स चे दागिने घालावे लागतात मला अगदी छान विषय मांडला आहे तुम्ही मॅम आजचा तुमच्यामुळे बायकांना त्यांचे मन मोकळे करता येते तुमचे व्हिडिओ मी रोज बघते तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही अगदी सुंदर विषय मांडता mam तुम्ही thank u mam👍
@sandhyahinge9171
@sandhyahinge9171 Ай бұрын
ताई किती पोट तिडकीने हे तुम्ही सांगता, अगदी खरं आहे. लहानपनापासून खुप जवळची उदाहरणे अशी बघितली आहेत. तुमचे सगळेच व्हिडीओ खुप माहितीपूर्ण असतात.
@vandanakhairnar5151
@vandanakhairnar5151 Ай бұрын
ताई माझ्याकडे असेच चालू आहे सध्या मुलगा 24 वर्ष चा आहे रोज डोक लावतो आहे पप्पा ंशी माझ्याशी आणि आमच्या जवळ बिलकुल पैसा नाही तुमचा व्हिडिओ वेळी च ऐकल्या मुळे मी हुशार झाले खूप खूप खूप आभारी आहे ताई
@suvarnakulkarni8619
@suvarnakulkarni8619 Ай бұрын
मॅडम तुमचा विडीओ मला खूप आवडला । आशा पुरुषांचं काय करायचं. माझी मत तुमच्यासारखीच आहेत. तुमच्या तोंडून ऐकल्यावर माझ्या विचारांना पुष्टी मिळते. ❤
@sunitabansod7832
@sunitabansod7832 Ай бұрын
दुसऱ्यांच्या मनाच्या जागी जाऊन पोहोचणं हे प्रत्येकाला जमत नाही मॅडम तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात
@sureshshinde104
@sureshshinde104 Ай бұрын
सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे विषय चांगला आहे श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
@rohiniv1694
@rohiniv1694 25 күн бұрын
माझा नवरा चांगला आहे अशी जी बाई म्हणते तिच्या वाट्याला भविष्यकाळात खूप मानसिक त्रास होतो
@shalakabhambire7591
@shalakabhambire7591 20 күн бұрын
Tumcha navra changla mhanun sagle change nastaat. Tyacha naav sanga fb varun tackle karu
@SHITALshreeSwamishmarth
@SHITALshreeSwamishmarth 13 күн бұрын
राइट 😊
@Itsme__265
@Itsme__265 12 күн бұрын
बरोबर आहे..मीही एकेकाळी हेच म्हणायचे की माझा नवरा चांगला आहे.पण खूप वर्षांनी त्याचं खरं रूप कळलं..
@ashrobaghuge1646
@ashrobaghuge1646 7 күн бұрын
खरंच बोलत ताई
@SHITALshreeSwamishmarth
@SHITALshreeSwamishmarth 7 күн бұрын
@@ashrobaghuge1646 ताई अगदी बरोबर
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
अहो आपण कसे सहन केले ऐवजी आपण कसा मार्ग काढला ते पण कोणी लिहावे
@SwatiRanadive-lz6tm
@SwatiRanadive-lz6tm Ай бұрын
पैशांचे व्यवहार वेगळे ठेवले, अवघड गेले, पण, आपण कुटुंबाच्या हितासाठी, हे करणे आवश्यक आहे, आणि,, स्वावलंबी होणे, दागिने bank locker मध्ये ठेवले, व्यसन वाईट असते, माणूस नाही, समुपदेशन, शक्य असेल तर जरुर , मदत घेणे, आणि पैसे नाही दिले तरी अडचणी ला आपण असतोच, घरच्या सगळ्यांना,
@swarajphanse33
@swarajphanse33 25 күн бұрын
मी पण असाच वागतो. माझे डोळे उघडले. Thanks., 🙏
@SP-ip1ed
@SP-ip1ed Ай бұрын
सगळीकडे सारखीच परीस्थिती आहे, विषय छान आहे
@shakuntalakale911
@shakuntalakale911 Ай бұрын
बायकोचे.पैसे.घेवून.तिचे.नाव.न. टाकता.घर.घेणारे.महाभाग.आहेत. शिवाय.मित्रांना.गर्वाने.मी.घर.घेतले. असा.टेंभा.मिळवतात.बायकांनो. सावध.रहा.भुलू.नका.
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
@@shakuntalakale911 aata baykoche navane ghar aapoaap hote bank lone pan ghyave lagate manun barobbar hote
@amitadharak1958
@amitadharak1958 Ай бұрын
Mam aaj kiti chaan vishay mandala barayach jansankhya babtit ase ghadte sunder maargdarshan
@varshasaravade4890
@varshasaravade4890 Ай бұрын
बरोबर बोलता मॅडम माझ्या मनातले सागितले धन्यवाद तुमचे . खूप त्रास होतोय फसवणूक झाल्यावर बोलता येत नाही . सागता येत नाही .मी काय करू
@sudhamanglorkar3923
@sudhamanglorkar3923 Ай бұрын
मी सुद्धा या सर्वातूने जाते आजे गेली 30 वर्ष.माझे सर्व दागिने नवरा जुगारसाठी घून गेला.....
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 Ай бұрын
नोकरीच केली पाहिजे असे नाही, पण स्वावलंबी होणे आवश्यक. स्वत: कर्तुत्ववान होण्यासाठी कष्ट घेणे सावधानता असणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
@varshabhalshankar5450
@varshabhalshankar5450 Ай бұрын
खर आहे मॅडम माझी आजी पण सांगत असे नवरा हा ऊषाचा साप आसतो
@vikasvarade5759
@vikasvarade5759 Ай бұрын
उशीखालचा,उशी डोक्याखालची
@anjalijadhav43
@anjalijadhav43 Ай бұрын
खरचं आहे ताई
@gayatri7094
@gayatri7094 24 күн бұрын
❤❤majhi pn aaji bolte as
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Ай бұрын
नवरा च काय...मुला वर..मुली वर..सून वर कोणाचा ही विश्र्वासं करु नका...आपलं स्त्री धन संभाळा..शेवट चा श्रवासं पयृत...सांगा मेला वर घ्या...
@annahumbe2308
@annahumbe2308 Ай бұрын
कोनावराच नका ठेऊ विश्वास पण या मुळे तुम्हाला समाधान ही मिळणार नाही हे नक्की
@rohiniv1694
@rohiniv1694 25 күн бұрын
​@@annahumbe2308तसही मिळू देत नाहीत
@prabhakarsawant7831
@prabhakarsawant7831 Ай бұрын
सत्य आहे, महिलांनो डोके चालवा विचारांची मदत घ्या. दारू बरोबर ज्या चुकीच्या घटना घडवतात ती हीव्यसनेच आहेत.
@kiranrode2098
@kiranrode2098 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही जो सल्ला दिलाय तो खूप महत्वाचा आहे मझ्यासाठी. तुम्ही मला सावध केलात. मी खूप आभारी आहे.
@sujatabhosale2118
@sujatabhosale2118 Ай бұрын
मैडम नमस्कार तुम्ही आजचा व्हिडिओ खूप छान आहे माझ्या बाबतीत पण असे घडले आहे सासू घरावरून सतत भांडणे करायची घरातून बाहेर काढायची म्हणून घर घेण्यासाठी माझे दहा तोळे सोने मोडले त्यानंतर सासूने दिरासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी माझे पाच तोळे सोने परत मोडले तुला महिन्यात तुझे तुला सोनं परत देतो असे सांगितले पण आज वीस वर्ष झाली नांव पण काढत नाहीत सासू खूप गोड बोलायची त्यानंतर माझी आई गेली तिचे मंगळसुत्र आणि कानातील वडिलांची चेन तिनं अंगठ्या असे ते पण सोनं माझ्या नवऱ्याने धंद्यात पैसे पाहिजे म्हणून बैंकेत ठेवले का मोडले हे मला काहीच समजू देत नाही विचारले की मोठ्या मोठ्या ने भांडणं करतात मारायला अंगावर येतात आता एक ग़ेम पण सोनं नाही बैटेंकस घालून फिरावे लागते आहे खूप वाईट वाटते सगळा पश्चात्ताप होत आहे कोणाला सांगताही येत नाही आणि सासू स्वताचे पैसे दागिने मुलाला देत नाही 😢😢
@harshapathare438
@harshapathare438 Ай бұрын
😢😢😢
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Ай бұрын
😢😢
@amitadharak1958
@amitadharak1958 Ай бұрын
Khup bad tai
@ratishachari1824
@ratishachari1824 Ай бұрын
Ex🎉😂 uh
@mamtakarekar9997
@mamtakarekar9997 Ай бұрын
😢😢😢😢
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Ай бұрын
Kharech ahe maam👍👍👍tumche sagle point barobar👍Kiti vaait ghadle. काश हि मुलगी स्वावलंबी असती आणि स्वतःच्या पायावर उभी असती. ज्यांनी कुकर्म केले सासरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे🛑 नुसते लाडकी बहीण योजना राबवून काही होत नाही🛑 नुकतेच आपण शिफारशी अक्षता ची घटना बातम्यांमध्ये पाहिली
@alpanashinde1857
@alpanashinde1857 Ай бұрын
खूप बरोबर सांगितल मॅडम!
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Ай бұрын
बाप रे किती प्रॉब्लेम्स असतात एकेकाला.आमच्या घराच्या रेनोव्हशन वेळी माझे दागिने पण बँकेत ठेवले होते पण माझ्या नवऱ्याने माझ्याशी विचार विनिमय करून थोडे mutual फुंडातून काढून सोडवले.बायकांनी थोडे सतर्क राहिला हवे प्रसंगी घर सोडावे लागले तरी बेहत्तर. हे स्त्री धन आहे ते तिचेच असते.हा विषय गंभीर आहे share मार्केट वाईट नही पण त्याचा अभ्यास असावं लागतो.
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही मॅडम. आजचा विषय खूप चांगला आहे. खूप छान माहिती दिली आहे तुम्ही मॅडम
@bharatilad6818
@bharatilad6818 Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन सावध रहा डोळसपणे रहायला हवे शक्यतो स्वता:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हायला हवे. शेअर बाजार अभ्यासूनच उतरा फसवणूक टाळा. धन्यवाद मैम.
@ushabansode7673
@ushabansode7673 Ай бұрын
आई माझ असंच झाले आहे पण काय करणार कधी मुलांकडे पाहावे लागते तर कधी आई वडिलां कडे
@priyankapawar3592
@priyankapawar3592 Ай бұрын
Same majhi jalay tai
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 16 күн бұрын
Baykocha bhawu 32 warshancha zala ajun kiti warsh mi tyala basun khayla ghalayche aste kaydyapramane
@meghashinde2457
@meghashinde2457 Ай бұрын
मॅडम,थँक्यू...मी घरात तुमचा व्हिडिओ ऐकवला...त्याची फार गरज होती..मला आजचा विषय फारच आवडला..
@bharatitalkar8137
@bharatitalkar8137 Ай бұрын
मॅडम तुम्ही छान विषयावर बोललात. तुमचे मोटिव्हेशनल टोक खुप छान असतात. मी तुमचे मोटिव्हेशनल टोक आवडीने ऐकते. कधी कधी मला रात्री झोप येत नसेल तर मी तुमचे विडिओ ऐकते आणि ऐकत ऐकत झोपते. ❤
@4Kgamer96
@4Kgamer96 Ай бұрын
माझ्या नवऱ्याने पण असच केलं व आज मी 1 ती 2 मूळ सांभाळत आहे घर सुद्धा भाड्याचं आहे मोठा मुलगा कामाला जातो, मी वेळीच ह्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण घर्यांचानी साथ दिली नाही उलट मला व मुलांना सभलाव लागेल म्हणून माझ्या नवऱ्याच्या बाजूने मला बोलत आज मी त्याला सोडून दिलंय .
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Ай бұрын
Mam aaj mi tumhala salute kartey dolyat panni aala mazya apratim video ek no. Vishai mandlat tumhi khup khatin aahey hey sarva jya mauli ashya prakarala samora jatat kharach kiti motha trass aahey joh navra tyanna asha prakare tya mauli la detat khup vait vatla sarva comments vachun sarva maulinni dith raha swavalambhi raha
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 Ай бұрын
मी एक मराठी विवाहित पुरुष आहे. मी स्वतः एक स्टॉक trader आहे.सध्या आपले मराठी लोक स्टॉक मार्केट मध्ये कुणाच्या तरी सांगण्यावरून लोभी वृत्तीने अपेक्षा ठेवतात ... स्वतचे analysis नसते.. आज शेअर बाजार शिकण्यासाठी एवढे क्लासेस आहेत.पण लॉस करून घेतात पण क्लास ची फी महाग वाटते.
@shreeswamismarth5799
@shreeswamismarth5799 Ай бұрын
Tumhi class kelaty ka
@sambodhbooksgallery4916
@sambodhbooksgallery4916 Ай бұрын
Ho aani paise ghalvtat v aankhi gharat chidchid kartat
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 25 күн бұрын
@@shreeswamismarth5799 हो..Price action चे व्हिडिओ follow करा youtube वर
@gourik500
@gourik500 24 күн бұрын
Pan bikola support karnare nawre kamich astat. Agdi 1%.
@user-wm5hs3pj2o
@user-wm5hs3pj2o 23 күн бұрын
हो ट्रेडर असे बनत नाही..एनालिसिस, stud✌️, सायकॉलोजी लागते
@snehaldeshpande9416
@snehaldeshpande9416 Ай бұрын
तुमचा प्रत्येक व्हिडिओ रात्री झोपताना बघते. आजच्या काळातील स्त्रियांनी कसे वागावे, बोलावे, राहावे यासाठी उपयुक्त आहेत....Thank you.
@anuradhakulkarni5461
@anuradhakulkarni5461 Ай бұрын
समजावून खूप छान सोपं करुन विषय विचार मांडले जात असतात खरं आहे सगळीकडे हे सुरु आहे असच
@supriyam7783
@supriyam7783 21 күн бұрын
ताई खूप अनुभव आहेत असे. खूप छान सल्ले दिले... पण आज नक्की एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की माझे वडील अजिबात असे नव्हते.
@sunitadavande2358
@sunitadavande2358 Ай бұрын
मॅडम आजचा विषय खुप महत्वाचा आहे मला तर माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगताय अस वाटल, खुप मनस्ताप चिडचिड होते जीव नकोसा होतो.फक्त पोरांच्या साठी जगायच म्हणून जगते....काही जणांच्या नवर्याने केलेल दागिने घेतले तरी त्यानेच केले त्यान घेतल म्हनता येईल पण मी स्वता पै पै साठवून दागिने केले होते असं दागिने दोन तीन वेळा सगळ गहाण ठेवली आणि नंतर मोडले पण...घर संसार मुलं नातेवाईक सगळ सांभाळून मी स्वता कमवून सगळ सांभाळून बचत केलेली रक्कम पण गोड बोलून काढून घेतले... खुप वेळा फसवलय माझा तर विश्वास राहीला नाही.कधीच सुधारत नाही अशी लोक...त्याना संसार मुलं बाळ घरखर्च काहीच देणेघेणे नसते.फत स्वतासाठी जगत असतात...
@4in1kkkk78
@4in1kkkk78 27 күн бұрын
आमच्या कडे दारू सुटत नाही. असो नसो दारू हवीच आयुष्यात खूप पुरुष बघून पण निर्णय चुकलंच. मना च मृत्यू कधीच झालंय.पहिला असो का शंभरावा पुरुष जमात रानटी आहे.आणि जी 24 तास उपलब्ध होते.तिच्याशी कधी च गोड बोलणार नाहीत.खेक्सून बोलतील.प्रेम हवेत जात.दागिने नसले तरी चालतं घर दार नसेल तरी चालून जात.पण असलेल्या स्त्री च आदर व्हावा.बाहेर प्रकरण करणारे काय तिच्याशी सुध्धा चांगले वागत नाहीत.
@4in1kkkk78
@4in1kkkk78 27 күн бұрын
तिचा शारीरिक छळ केला जातो.लैंगिक छळ केला जातो
@ujwalapatil2897
@ujwalapatil2897 Ай бұрын
जेवढा आजचा विषय सुंदरपणे माडला तितक्याच सुंदर तुम्ही दिसत आहे मॅडम,हा कलर खूप छान दिसतो ,माझ्या आजारपणात पूर्ण दागिने मोडले पैसे असून सुद्धा आता एकही दागिना नाही मुलीचे लग्न करायचे आहे कळत नाही
@YojanaSarwade
@YojanaSarwade Ай бұрын
25 वर्ष संसार करते fakt मुलासाठी maheri asra nahi mhanun
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 Ай бұрын
स्वावलंबी व्हा प्रयत्न तसा करा तुम्ही यशस्वी व्हाल. माहेर, , नवरा, मुले यांच्यावर पूर्ण अवलंबून राहू नका.
@shashikalaprasad1836
@shashikalaprasad1836 Ай бұрын
First time I enjoyed your vlog n talk very intelligent talk Mam.. like a educated doctor. 🎉😊
@priyankapawar3592
@priyankapawar3592 Ай бұрын
Aj माझ्याकडे तर 1 ग्रामच मंगळसूत्र सुधा नाही पण तरीही प्रामाणिक पने संसार करतो चार लोकांमध्ये कार्यक्रमांमध्ये जायचं तरी लाज वाटते
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Ай бұрын
ज्या पध्दतीने एखाद्या छोट्या गावातील सर्व बायका दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून त्या गावातील दारुची दुकाने फोडतात, बंद पाडतात त्याप्रमाणे आता शेअर मार्केट ची, ट्रेडिंगची दुकानं बायकांनी फोडली पाहिजे 😮😢
@ushadesai738
@ushadesai738 Ай бұрын
अगदी खरं आहे..सगळ्या व्यसानापेक्षा वाईट व्यसन वाटतं हे..
@vaishaliadkine6377
@vaishaliadkine6377 Ай бұрын
Mutual fund, sbi infrastructure fund safe aahe mam
@user-dz4vs3nm7x
@user-dz4vs3nm7x 15 күн бұрын
Tai karach Mazi pan asih aavasta aahe plase Tai mala pan kahi upay sanga
@manishapanmand1886
@manishapanmand1886 Ай бұрын
गेली १४ वर्ष मी हे सगळ सहन केले आणि अजूनही करतेय. सुशिक्षित असूनही घरकाम आणि शेती यात अडकून पडलेय.कितीही कष्ट केले तरी माझ्या हातात पैसे येत नाहीत. माझ्या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भविष्याची काळजी वाटते .
@jyojadhav3445
@jyojadhav3445 Ай бұрын
You look very beautiful today.
@Namrata920
@Namrata920 Ай бұрын
माझा नवरा मला आजिबात जीव लावत नाही काही काम असाल तर खूप गोड बोलतो.मारहाण करतो बाहेर अफेयर आहे. मला आई वडील नाही काय करावं काडत नाही. बहिणी म्हणताय निघून य पण त्यांना पण शिव्या देतो. माझे दागिने पण मोडून टाकले आणि gf ला गाडी घेऊन दिली. खूप त्रास होतो लग्नाला 15 महिने झाले तरी मला म्हणतो तु मला जीव लावत नाही सासू नणंद त्रास देते
@Aboli.aboli22
@Aboli.aboli22 26 күн бұрын
Tai Hanuman chalisa sanklp kra n pashupatinath c pn kra
@Aboli.aboli22
@Aboli.aboli22 26 күн бұрын
Kamina astat navre
@user-ls4ws3rz4l
@user-ls4ws3rz4l 26 күн бұрын
Tai खूप वाईट vatal tuzh story ऐकुन best of luck himat नको haru dev tuzh chagal karel
@sugandhapurav9954
@sugandhapurav9954 22 күн бұрын
पंधरा महिने लग्नाला झालेले आहेत बहिणींनी निघून ये सांगितलं स्वतःच्या हिमतीवर निघून जा शिकली आहेस जॉब होल्डर आहेस की नाही हे मला माहीत नाही पण तरीही त्या माणसापासून आत्ताच वेगळी हो एकदा का मूल झालं तर मग अडकून पडशील आणि मग दुष्टचक्र चालू राहील तूच तुझ्या आयुष्याची शिल्पकार आहेस बहिण भाऊ बोलण्यापुरते असतात प्रत्यक्षात आपणच सक्षम व्हायला हवं मी विनंती करते तू समर्थ हो त्या माणसाबरोबर तुझं भविष्य शून्य आहे
@meeragalande6632
@meeragalande6632 Ай бұрын
खूप सुंदर आणि स्त्रियांना जागरूक करणारा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद Madam ❤
@violetpurple2291
@violetpurple2291 Ай бұрын
Women sf not treat their husband s as their existence... Never. Do not underestimate urself. Women hv all the right to live for themselves irrespective of everything.
@shindepatilRS
@shindepatilRS 27 күн бұрын
म्याडम माझा नवरा एका बाई च्या नादाला लागला आहे... ती बाई अक्षरशः 15 वर्षा ने मोठी आहे.. ती बाई तेनला सोडायला तयार नही.. तिला मुलगी आहे मुलीला मुलगी पण आहे म्हणजे ती आजी झाली आहे... आणि तिला माझ्या नवऱ्याचं वेड लागलं आहे... नवरा तस तर घरचा सगळ्या जिम्मेदारी निभावतो.. माज्यावर ही त्याच प्रेम आहे प्रेम म्हणजे त्याला मी लागते पण खोटं खूप बोलतो फक्त तिचा बाबतीत .. मी काय करू.. माझे लहान लहान दोन मूल आहेत... मी काय करू 😢😢😢😢
@AashaLokhande-yv2tcc
@AashaLokhande-yv2tcc 26 күн бұрын
😢
@kanchanshinde8930
@kanchanshinde8930 19 күн бұрын
Majasobat sudda asech ahe
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 Ай бұрын
नशिबा ने नवरा चांगला मिळतो❤❤
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 15 күн бұрын
मान . कुलकर्णीताई , किती सुंदर, डोळस मागदर्शन करता !
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Ай бұрын
खूप छान माहिती मॅडम आजचा विषय खूप छान माझ्या नणंद जॉब करते नवरा दारुडा मारहाण करणे दोन मुल आई आजारी होती ती हॉस्पिटल मद्ये थांबली तर तिच्या नवऱ्याने घरातले 20 तोळे दागिने घेऊन निघून गेला मागितले तर मीच केले होते असे म्हणतो मुल लग्नला आलेत तिचे काय करणार ती
@deeparao78
@deeparao78 Ай бұрын
I like your today's appearance. I always like your educational talks. You motivate , educate and express the facts correctly. You are right...ladies should become emotionally strong in such situations.
@amitadharak1958
@amitadharak1958 Ай бұрын
Khup vaiiet vatate mam aplech dagine aplyala vaprila milat nahi mug ashane dagine ghalavese vatat nahi aani karavese pan vatat nahi manudun zate
@SOHEL_SHORT.S
@SOHEL_SHORT.S Ай бұрын
Madam jar navara roj darupiun bhandan.karato kay karave
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Ай бұрын
मला वाटते ऐंशी टक्के पुरुष असेच असतात
@Gargi_512
@Gargi_512 28 күн бұрын
80% nhi 100%
@Itsme__265
@Itsme__265 12 күн бұрын
पुरूषाची जातच विश्वासघातकी..कितीही जीव लावा,बाहेर तोंड मारायला बघणार.माझ्या नव-याचं तर तोंड बघितलं तरी त्याचा गळा दाबावासा वाटतो.लग्नानंतर ३ दशकांनी दुसरीबरोबर अफेअर केलं..तेही चुकून मोबाईल माझ्या हाताला लागला म्हणून कळलं..तेव्हापासून माझा पुरूषांचा आणि लग्नसंस्थेवरचा विश्वास उडाला..
@arcbofficial
@arcbofficial 13 күн бұрын
कदाचित पूर्वी यासाठीच हरितालिका वगैरे व्रत करत असतील बायका. 10 टक्के नवरे चांगले असतील तर त्यातला च माझ्या वाट्याला येऊ दे पुरुषांना मात्र व्रताची गरज नाही
@chitrarekhalohadiya9968
@chitrarekhalohadiya9968 15 күн бұрын
Tyanche nategote itke aahet sambhalalele pn sarva faydyapurtech yeun rahatat matlab nighala ki kuni yet nahi ulat mhantat ki davakhanyat to janyasarkha aahe ka yava lagel ka. ..drink karun tyanche bhau boltat mala to tr mela n kasa vagav samjat nahi mam
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
दागिने मागितल्यावर दागीने नवऱ्याला न देता दागिने योग्य ठिकाणी ठेवून बायको ने नवऱ्याची NC पोलीस स्टेशन ला करुन माहेरी जावे तिचे मागे माहेर चे लोक भक्कम ऊभे राहिले तर अधॊ काम झाले समजा माहेरी आसरा मिळाला तर बरेच प्रश्न सुटतात
@nandiniartgallery202
@nandiniartgallery202 Ай бұрын
तोच तर मोठा प्रश्न आहे माहेर वालेच साथ देत नाहीत.
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
@@nandiniartgallery202 माहेरी आई/वडील/भाऊ भावजयीच्या स्पेस साठी व ईस्टेटीत हक्क मागेल या भितीने मुलींना दूर ठेवतात सरकारने कायदे केलेत पण या गोष्टीचा विचार नाही केला आता पिडीत महिलांना कोण तात्पुरता विश्वासाचा आश्रय देणार?
@swapnajashembekar1208
@swapnajashembekar1208 Ай бұрын
शेअर मार्केट हा काही जुगार नाही. त्यावर अभ्यास करून कायदेशीर अकाउंट वरून तुम्ही पैसे मिळवू शकता. त्यासाठी योग्य अभ्यास करावा लागतो.
@virajharimkar7783
@virajharimkar7783 Ай бұрын
Options ha Jugar aahe
@user-wm5hs3pj2o
@user-wm5hs3pj2o 23 күн бұрын
Yes right
@user-wm5hs3pj2o
@user-wm5hs3pj2o 23 күн бұрын
Mi पण एक प्रोफेशनल ट्रेडर आहे.. हार्ड वर्क केलेले पैसे असतात.. डोक use केले असते... माइंड,strategy बिल्ड केलेली असते
@shubhangikadam765
@shubhangikadam765 16 күн бұрын
Share market only equity
@jayshriborkar7964
@jayshriborkar7964 Ай бұрын
स्त्रियांना भावनिक दृष्ट्या ब्लॅक मेल करतात. पण येथेच जर हिशोबी पणा दाखवा.प्रॅक्टीकल रहा. पहिली दहाबारा वर्ष माझी वायाच गेली. पण नंतर सर्व हिशोब स्वतंत्र ठेवलेत. तेव्हापासून नवरा पैसे देत नाहीत. मला फिकीर वाटत नाहीत. सर्व घर खर्च मीच बघते. तरी पण खूप आनंदात आहे
@solarshanaya1671
@solarshanaya1671 Ай бұрын
Practical. Mhanje nakki kay karayche..
@solarshanaya1671
@solarshanaya1671 Ай бұрын
@jayshriborkar7964
@jayshriborkar7964
@jayshriborkar7964 Ай бұрын
@@solarshanaya1671 स्वतःच्या कमाईचा स्वतंत्र हिशोब ठेवा. कुटूंबातील सर्व जबाबदा-या वाटून घ्या. फार ताणत बसायचे नाही पण जबाबदारीची जाणीव करून द्या. संसार हा दोघांचा असतो त्यामुळे निर्णय घेण्यात पुढाकार घ्या. मनाला आणि बुध्दीला न पटणा-या गोष्टीला विरोध दर्शवा
@Shreeraj4334
@Shreeraj4334 24 күн бұрын
Practical Practicalch rahve Karan kayde pan nahi changle mahilanna.....Karan navryachya sampattiwar adhikarch nahi baicha....mg asha bamdgulanna sone, fd , maherche hisse dakhavu naye ani tyawar taba pan deu naye ani vel baghun zatkun takavi hi ghaan.....tumhi chaan nirnay ghetla
@jayshriborkar7964
@jayshriborkar7964 24 күн бұрын
@@Shreeraj4334 निसर्गतः स्त्रिया भावनिक दृष्ट्या कमकुवत असतात. कठोर निर्णय घेऊ शकत नाहीत. याच गोष्टीचा फायदा घेतात
@vaishaliadkine6377
@vaishaliadkine6377 Ай бұрын
Trust on only your self you can do all with not education 😂 but knowledge ,
@mamtachaudhari1593
@mamtachaudhari1593 Ай бұрын
🎉तुमचे विचार खुपच छान आहेत.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@mnsaraf
@mnsaraf Ай бұрын
मॅडम मझ्या नवऱ्याने तर मी असताना एका मुलीशी लग्न केलं तेही साथ वर्षांनी मोठी असलेली..मझ्या नवऱ्याच वय आहे 36 आणि त्या रांडाच वय आहे 42 मी काय करू मला दोन मूळ आहेत..मी खूप दिफ्रेशन आहे....
@prabhakarsawant7831
@prabhakarsawant7831 Ай бұрын
तो मरूदे त्याचे वाट्टोळे होऊ द्या. सोडून दे. मरशील उगाच. व्यवसाय कर, पैसा मिळव.
@anaghagotad2163
@anaghagotad2163 Ай бұрын
Police complete karun taka doghehi jail madhe jatil
@user-wm5hs3pj2o
@user-wm5hs3pj2o 23 күн бұрын
कोर्ट कायदा आहे... ताई
@prachikapse9590
@prachikapse9590 16 күн бұрын
डिव्होर्स नं घेता दुसरे लग्न हे बेकायदेशीर आहे. तुम्हीं तुमच्या नवऱ्याची पोलीस कंप्लेंट करा.
@AN-ib5uc
@AN-ib5uc Ай бұрын
आजच्या काळात ही अशी उदाहरणे आहेत हे कमेंट्स वाचून vishesh वाटले
@lalitajoshi7647
@lalitajoshi7647 Ай бұрын
खूप छान आणि परखड मत व्यक्त केले मॅडम तुम्ही अप्रतिम
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 Ай бұрын
जीवन जगताना ही तसेच सावध रहावे जसे आपण रस्ता cross करताना, गाडी drive करताना राहतो तसेच....
@SHITALshreeSwamishmarth
@SHITALshreeSwamishmarth 7 күн бұрын
माझ्या तर जीवनाचं वाटोळं झालं आहे... मॅडम 😢😢😢😢
@user-it1zz4fy6b
@user-it1zz4fy6b Ай бұрын
I really really appreciate your messages. Thank you, and God bless you. 👌
@jyotiingole5837
@jyotiingole5837 21 күн бұрын
लहान असताना बापाच्या धाकात राहायच मोठी झाली कि भावाच्या धाकात, लग्न झाल कि नवर्याच्या धाकात, म्हातारे झाले कि मूलाच्या धाकात असच स्त्री च संपून जात पण ती स्वताला न्याय देऊ शकत नाही, कारण ती नेहमी कधी समाजाचा विचार करते तर कधी मूलांचा, कधी आई वडिलांचा विचार करते 😔
@prajaktakhatavkar4136
@prajaktakhatavkar4136 Ай бұрын
खूप छान माहिती सांगता मॅडम तुम्ही ❤
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 Ай бұрын
Hoo .Agdi khare ahe..Swatacha payaver pratekine ubhe rahilech pahije..Navryala aple dagine detana agoder neet vichar karava..ky karnar je navre fasavtat baykana?Apanch savadh asayla have..chan vishay ahe ajcha..
@user-br7fy9gj7o
@user-br7fy9gj7o Ай бұрын
He mhan mazya aai chi aahe saap mhnun nay dhakla nwara mhnun nay aapla. Aai chi aathwan karun dili mam.
@4Kgamer96
@4Kgamer96 Ай бұрын
नवऱ्याचा असा वागण्याचा ट्रेंड च आहे असं वाटत.
@perinkermani1193
@perinkermani1193 Ай бұрын
Yes, most people either drink , gamble or due to their greed wrongly invest and get bankrupt. Here I can add to the list of weaknesses. My husband - though being the eldest- was completely controlled by his youngest sibling. This was due to his weakness for his family. Result- my husband, who was dying from cancer was pressured into changing his will, and as a family we got nothing. This is life.
@mamtapaithankar5876
@mamtapaithankar5876 Ай бұрын
Share market madhye khup study karun guntavle pahije he ase bayko che dagine gahan thevanare namard cha.Khup chaan vishay hota aaj cha madam.👌👌👌👌❤️❤️
@user-sc2el8qr3w
@user-sc2el8qr3w Ай бұрын
Madam, shar marketach nahi tar aalashi aani bahane deun kam karayla talanara navara pan asaach asato, javalcha anubhav aahe maza. Eakada jar ka aalas aani kamchorichi savay zali ki konatahi navara tasach wagato. Katu satya....
@surekhapowar4058
@surekhapowar4058 Ай бұрын
आजचा व्हिडीओ छान होता,परन्तु एकेक ठीकाणी नवरा भरपुर कमवता असतो,बायको ठीक भेटत नाही की नवर्‍यालया समजुन घेत नाही,तु मी तुझ माझ म्हणुन भांडत असते त्याला काय करायच,या वर पण एक व्हिडीओ बनवा,धन्यवाद...
@aarusworld...7888
@aarusworld...7888 Ай бұрын
Khup aavdle tumche videos. Mala maza problem sangaycha ahe. Mala khup khaj yete angala. Food allergy test pan keli pan tyathi kahi nahi, skin doctor la vatte ki stress mule ahe, kinva autoimmune mule ahe. Please ghaguti upay sanga kahitri, aushdh gheun vajan khup vadhle ahe. Please..
@RadhaBhatikar-ci2yu
@RadhaBhatikar-ci2yu Ай бұрын
Thank you very much for sharing this wonderful text
@mahanandamukhade4985
@mahanandamukhade4985 Ай бұрын
मुळात बाई लग्न होऊन सासरी आल्यावर संसार आपला मानते.त्यासाठी सर्वस्व अर्पण करते.मग ती तुम्ही सांगता त्याप्रमाणे धाडस करत नाही.पण तुम्ही म्हणता तसे त्याचे कुणाला काहीच वाटत नाही.😢
@violetpurple2291
@violetpurple2291 Ай бұрын
Women r strong.. Do not gv in to y pressure
@smitathakkar1451
@smitathakkar1451 18 күн бұрын
Khar ahe madam mazya mulichya babtit pan tech ghadale ahe.
@Pwloves73
@Pwloves73 15 күн бұрын
माझ्या आयुष्यात पण हेच झाल नवरा सुधरेल हि आशा पण दिवसोन दिवस जास्ततच त्रास वाढतोय
@archanajadhav351
@archanajadhav351 24 күн бұрын
Khup vicharik vishyavar bolat madam mast
@thegamenation6058
@thegamenation6058 Ай бұрын
Thank you mam khup chan mahiti dilat
@meetaraikar1585
@meetaraikar1585 Ай бұрын
I appreciate your advice to indian girls/ladies from india.
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 6 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 47 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 6 МЛН