शिक्षकांसाठी साने गुरुजी,हेरंब कुलकर्णी,speech,heramb kulkarni,vyakhyan,viral,live,trending,

  Рет қаралды 11,988

Mai Marathi

Mai Marathi

Күн бұрын

Пікірлер: 47
@moreshwarmaslekar
@moreshwarmaslekar 11 ай бұрын
साने गुरुजी यांचे कार्य आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारे आहे
@sulbhawalimbe2020
@sulbhawalimbe2020 20 күн бұрын
ज्ञअप्रतिम!!"हाडाचा शिक्षक म्हणजे काय याचे उत्तमउदाहरण!त्रिवार अभिवादन!
@prabhakarsalegaonkar5258
@prabhakarsalegaonkar5258 11 ай бұрын
अतिशय ओघवते चिंतनशील सहज सोप्या शब्दातील संस्मरणीय व्याख्यान.
@bhalemadam8360
@bhalemadam8360 11 ай бұрын
खूप छान
@lalasangale8794
@lalasangale8794 12 күн бұрын
खुप छान विचार करत आहात हे लक्षात ठेवा
@shivshankarzalke5219
@shivshankarzalke5219 24 күн бұрын
प्रेरणा देणारे विचार, सखोल अभ्यास पूर्ण माहिती.वा छान.धन्यवाद.
@durgagore6824
@durgagore6824 21 күн бұрын
निशब्ध..... खूपच ओघवत्या भाषेत. .. अनमोल खजिना सादर केलात सर मनस्वी धन्यवाद
@sudhirdeshmukh9972
@sudhirdeshmukh9972 11 ай бұрын
खूप छान ... सहजतेने साने गुरुजींच्या कार्याची मांडणी.
@माझ्याबीटातीलमाझीमाणसं
@माझ्याबीटातीलमाझीमाणसं 24 күн бұрын
आदरणीय हेरंब सरांचं प्रचंड वाचन, चिंतन, तळमळ, सामाजिक बांधिलकी सर्वच काही प्रेरक आणि मार्गदर्शक. साने गुरुजींच्या लेखन वाचनासाठीची तहान वाढली. मनःपूर्वक धन्यवाद.
@rajaramkhaire7155
@rajaramkhaire7155 13 күн бұрын
अप्रतिम ...
@govinddhawale4354
@govinddhawale4354 11 күн бұрын
सर सप्रेम नमस्कार, आपण एकशे पंचवीस व्याख्यान संपूर्ण महाराष्ट्रात देण्याचा संकल्प केलात..... साने गुरुजी यांचे विचार म्हणजे समस्त शिक्षकांसाठी खरोखर प्रेरणा आणि स्फुर्ती होय..... सर या मोलाच्या कार्यासाठी मी आपणास मनःपूर्वक धन्यवाद देतो.... आपले आभार मानतो.
@sunildude
@sunildude 14 күн бұрын
सर साने गुरुजी बद्दल सुंदर माहिती दिली साने गुरुजी डोळ्यापुढे उभे राहिले डोळ्यात पाणी आले तुम्ही महान कार्य करत आहात माझा पण मुलगा शिक्षक आहे आम्ही साने गुरुजींच्या गावी दापोली पालगड साने गुरुजींच्या गावी गेलो होतो फार समाधान वाटले तुमच्या या कार्याला सलाम
@ashokmundhe1320
@ashokmundhe1320 15 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 2 күн бұрын
उत्तम विचार.रडके साहित्य...याचे उत्तर म्हणजे,खरा तो एकची धर्म.. यामधून माणसांविषयी अपार प्रेम असते , तेव्हाच सहृदय माणसांच्या मनात आणि डोळ्यात पाणी येते.
@govinddhawale4354
@govinddhawale4354 11 күн бұрын
Respected sir, Your speech is inspiration for all teachers.
@shrinivasnandewad1987
@shrinivasnandewad1987 25 күн бұрын
Heramb sir Motivational..... Speech 🙏🙏🙏
@arunmane-e5r
@arunmane-e5r 25 күн бұрын
प्रेरणादायी व्याख्यान
@govinddhawale4354
@govinddhawale4354 11 күн бұрын
सर, साने गुरुजी यांचे अंगी असणारे विविध पैलू.... याविषयी लोकांना मुळीच माहिती नाही..... है दुर्दैव आहे. पण सुदैव हे आहे की तीच दुर्लक्षित माहिती देण्याचा संकल्प तुम्ही केलात. आपणास मनःपूर्वक धन्यवाद.
@meenakshinilekar5960
@meenakshinilekar5960 11 ай бұрын
अप्रतिम, अतुलनीय, अवर्णनीय असे भाषण.
@rajaniduvedi9192
@rajaniduvedi9192 36 минут бұрын
साने गुरुजी ,एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व !
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 күн бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे सर धन्यवाद साने गुरूजींना नमस्कार
@SURABHI-e2s
@SURABHI-e2s 12 күн бұрын
कुलकर्णी सर मी सुनील पाटील एक शिक्षक केंद्रप्रमुख म्हणून या दोन्ही प्रवाहातून गेलेला नोकरदार माणूस . आज एक वर्ष झाला रिटायरमेंट झालेला आहे . आज तुमचे साने गुरुजी शिक्षक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले आणि ते ऐकत असताना वारंवार डोळ्यातून पाणी येत होते. साने गुरुजी शिक्षक म्हणून ब्रह्मा विष्णू महेश याही पल्याड होते असे आज राहून राहून वाटले का कुणास ठाऊक ! सर तुम्हालाच प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा झालेली आहे
@musafir1731
@musafir1731 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@eknathshinde416
@eknathshinde416 27 күн бұрын
सर खूपच छान माहिती
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 Ай бұрын
शिक्षकांना अंतर्मुख करायला लावणारे प्रबोधन, खूप छान 🙏
@ramdastambe9207
@ramdastambe9207 11 күн бұрын
खरंच,शिक्षकांना अंतर्मुख करणारे विचार आहेत...!!!
@ravindrapatil2328
@ravindrapatil2328 14 күн бұрын
सर फार छान वाटले
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 2 күн бұрын
शिक्षक आणि आई वडील यांना प्रेरणादायी व्याख्यान.
@PravinKenwadkar
@PravinKenwadkar 3 күн бұрын
खूप छान आणि अप्रतिम भाषण आपण केलेत
@rajaniduvedi9192
@rajaniduvedi9192 38 минут бұрын
अतिशय सुंदर !
@sagarfalke6365
@sagarfalke6365 27 күн бұрын
खूप सुंदर 🙏👌
@kawalkar.harshal
@kawalkar.harshal 11 күн бұрын
Great 👍👍👍👍
@sanjaybhoite9912
@sanjaybhoite9912 11 күн бұрын
कुलकर्णी सर तुम्हाला पायाच्या नखपासून डोक्यापर्यत दडवणंत, तुमच भाषण ऐकताना समोर सानेगुरुजीच बोलताहेत अस्स वाटतं होत. तुमच्या सारखे किंवा साने गुरुजीसारखे शिक्षक आम्हाला मिळाले असते तर आम्ही सुद्धा काही तरी चांगले घडलो असतो.
@namdevaglawe4005
@namdevaglawe4005 19 күн бұрын
Best sir
@rupeshmore5248
@rupeshmore5248 28 күн бұрын
Great thought on sane guruji
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 күн бұрын
धन्यवाद हा विडिओ बनवल्या बद्दल
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 2 күн бұрын
सेवा निवृत्त शिक्षक आहे.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 9 күн бұрын
अप्रतिम.अभ्यासपूर्ण. नुसत एकत रहावे. असे वाटते.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 9 күн бұрын
😊
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 9 күн бұрын
अभिनंदन करतो सर.
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 13 күн бұрын
Kulkarni sir kiti shikhshakh aaplya sarkhe aahe .
@tukaramdhikale9569
@tukaramdhikale9569 12 күн бұрын
येथे कर माझे जुळती!
@GautamPatil-e5s
@GautamPatil-e5s Күн бұрын
Mi bhagyashali AMALNER Dist-Jalgaon cha rahiva shi Ahe k z lad ser v. P.nene ,A. G. Saraf ser che margadarshan labhale
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 күн бұрын
जुनं ते सोनं
@chandrashekharkapgate60
@chandrashekharkapgate60 29 күн бұрын
@LifeTipsbyVAnil
@LifeTipsbyVAnil 5 ай бұрын
Nice
@SunilGaikwad-s4d
@SunilGaikwad-s4d 2 күн бұрын
Sunil Gaikwad
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 149 М.
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН