शिक्षक भरती मध्ये नविन नियम | Maharashtra Shikshak Bharati | Pavitra Portal Shikshak Bharati Update

  Рет қаралды 91,597

Raheman Pathan

Raheman Pathan

Күн бұрын

Пікірлер: 503
@santoshzanje981
@santoshzanje981 5 ай бұрын
एका जिल्ह्याला हा नियम करण्यापेक्षा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये DEd आणि B.ed बेरोजगार आहेत त्या उमेदवारांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये घ्यावे... तळटीप-नियम सर्वांना सारखेच करा...!!
@santoshbirkad7105
@santoshbirkad7105 5 ай бұрын
एकदम बरोबर
@yogitaashtankar8102
@yogitaashtankar8102 5 ай бұрын
Correct
@eknathmungse4204
@eknathmungse4204 5 ай бұрын
Correct
@vipulramteke7334
@vipulramteke7334 4 ай бұрын
Correct
@preetishende5888
@preetishende5888 4 ай бұрын
Correct
@devendrakadtare4206
@devendrakadtare4206 5 ай бұрын
सिंधुदुर्ग काय महाराष्ट्र पासून वेगळा आहे..का????.!! यांना नाही ते काम करायला मिटिंग करायला वेळ आहे , परंतु मेरिट लिस्ट लावायला महिने आणि महिने घालवत आहे..या भरतीचा वैतागज् आला आहे आता....!! 😢😢😢
@Preetoo02204
@Preetoo02204 4 ай бұрын
मा. मंत्री मोहदय यांचा जिल्हा आहे साहेब 🙏🏻 Special Home District
@devendrakadtare4206
@devendrakadtare4206 4 ай бұрын
@@Preetoo02204 असूदे ते कायम आयुष्य भर मंत्री राहणार नाही त..काय संपूर्ण जिल्हा चे मालक नाही त.!!!!! 👍👍
@Preetoo02204
@Preetoo02204 4 ай бұрын
@@devendrakadtare4206 खर आहे....पण हे त्यांना कोण समजवणार.....🙏🏻......लवकरात लवकर भरती घ्यायला पाहिजे
@shahinajabinshaikh1740
@shahinajabinshaikh1740 4 ай бұрын
Sindudurg maharashtra pasun vegda nahi.ase zaletr sagdi kade pahije mug.
@swatipatil8598
@swatipatil8598 4 ай бұрын
Hach niyam srw jilyana lagu kra.....
@seemabandgar2868
@seemabandgar2868 5 ай бұрын
सर्वांना नियम सारखेच लागू झाले पाहिजेत आमच्या जिल्ह्यात पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे
@lalitamukinde9521
@lalitamukinde9521 5 ай бұрын
Aamhi pn 2012 pasun berojgar aahot.aamhala pn aamchy district madhe sandhi dya.😢
@gulabmulak7438
@gulabmulak7438 5 ай бұрын
जाहीर निषेध, अशा शिक्षण मंत्री छा
@ganeshrathod19
@ganeshrathod19 4 ай бұрын
आम्ही कुठे जायचं मग मार्क घेऊन आम्ही पाकिस्तान मधून पास झालो का तू फक्त सिंधुदुर्ग चा शिक्षण मंत्री आहेस का,
@supriyadalavi6875
@supriyadalavi6875 5 ай бұрын
असा नियम सगळ्या ना समान हवा.... आम्ही आमच्या जिल्हा तील बेरोजगार
@rajatkolake6752
@rajatkolake6752 5 ай бұрын
सगळ्यांना नियम सारखाच हवा.हा नियम आमच्या जिल्ह्यामधे सुद्धा लागू केला पाहिजे.
@mansoorkhan871
@mansoorkhan871 4 ай бұрын
Aisa niyam agar sab zilhe me agya to jis zilhe m koi vacancy nhi hongi vha k students bed ded kr k berozgaar rhege aisa niyam ki virodh kro
@geetakudale7064
@geetakudale7064 5 ай бұрын
जाहीर निषेध kara😢😢
@SandeepSanap-jh5dn
@SandeepSanap-jh5dn 5 ай бұрын
हा निर्णय तिथे लागु करणार असतिल, तर तो प्रत्येक जिल्ह्यात लागु करावा.नाहित कुठेच लागु होऊ नये.यांना ही तातडीची मीटिंग घ्यायला वेळ आहे. परंतु 2017,चालू भरती लवकर घ्याल वेळ नाही.इथे शिक्षणमंत्री, आयुक्त.याचा खोटारडेपणा दिसून येतो.
@sudhakardeshmukh6067
@sudhakardeshmukh6067 5 ай бұрын
101% खरे
@familyl.o.l2043
@familyl.o.l2043 4 ай бұрын
हो सर.
@Snehal1102
@Snehal1102 4 ай бұрын
Sampurn Maharashtrat Jithe milel tithe Nokari lagn hach niyam yogy aahe aani sarvansathi ha niyam saman aasava 🙏
@rupalisarode1142
@rupalisarode1142 5 ай бұрын
मग आम्हाला पण आमच्या जिल्ह्यात नोकरी द्या. एवढ्या परीक्षा देऊन उपयोग काय.
@dagaduidhole8438
@dagaduidhole8438 5 ай бұрын
असे नियम सर्व जिल्हा करीता राबविण्यात यावे .
@vishalgavali2119
@vishalgavali2119 5 ай бұрын
जाहीर निषेध !😡 असा नियम झालाच तर तो प्रत्येक जिल्हयाला लागू झाला पाहिजे .
@gopalswamisilam4163
@gopalswamisilam4163 4 ай бұрын
छान आहे, प्रत्येक जिल्ल्यात लागू करायला हवा.
@krishnakumaryadavkrishnaon1162
@krishnakumaryadavkrishnaon1162 4 ай бұрын
Barech shikshak nokari lagle var te 5 varshanantar badali gheun aaple jilhet badali getat aani ekde shala begair shikshat rahatat mahnun ha niyam lagu kele
@Royalstargaming-yv4gy
@Royalstargaming-yv4gy 4 ай бұрын
​@@krishnakumaryadavkrishnaon1162 mg Bharati karavi na.shashanane hi gov chi chook ahe mulanchi nahi
@rautdatta9286
@rautdatta9286 5 ай бұрын
मंत्री पण कोकणचे व्हा . महाराष्ट्राचे नको..आम्ही पण तुम्हाला पाडू.....
@nareshkor6556
@nareshkor6556 5 ай бұрын
प्रत्येक जिल्ह्यात त्या भागातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे
@alimpatel1649
@alimpatel1649 5 ай бұрын
सिंधुदूर्गला नवीन राज्याचा दर्जा देण्यात आला आहे . म्हणून केसरकर यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
@sunilkaradkhele2374
@sunilkaradkhele2374 5 ай бұрын
हे महाशय सिंधुदूर्गचे आमदार असतील म्हणून निवडणुकीच्या पूर्वी खूश करण्याचा प्रयत्न.
@sudhakardeshmukh6067
@sudhakardeshmukh6067 5 ай бұрын
100% हे गाजर आहे
@Marotichamnar
@Marotichamnar 3 ай бұрын
छान निर्णय घेतला कंत्राटी शिक्षक भरतीचा कारण डि एड व बि एड करुन नोकरी मिळत नव्हती आता तरी मिळेल good
@premkumardolas4817
@premkumardolas4817 5 ай бұрын
असा निर्णय झाला तर बीड जिल्ह्यातील उमेदवारांना अतिरिक्त शिक्षक असल्यामुळे डी एड बी एड करूनही शिक्षक होता येणार नाही
@shahzadshaikh5513
@shahzadshaikh5513 4 ай бұрын
सर तुम्ही पंकजा ताई ला भेटुन काही मार्ग मोकळा करा
@pramodgawade6864
@pramodgawade6864 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@rekhabangar3503
@rekhabangar3503 5 ай бұрын
Bharti करायची नसेल....आता कोणी विरोध करत नाही मग काही तरी खूप चुकीचे करायचे म्हणजे लोक भरती वर स्टे येणार... हेच केले
@SandeepSanap-jh5dn
@SandeepSanap-jh5dn 5 ай бұрын
भरती तर होनार च पन असे अडथळे निर्माण केले तर लांबणीवर पडून विधान परिषद आचारसंहिता लागेल.
@bhagwan-jz2li
@bhagwan-jz2li 5 ай бұрын
100% ही आयडिया आहे
@jadhav6808
@jadhav6808 5 ай бұрын
90% खाजगी शिक्षण संस्थेचे पवित्र पोर्टल ला ॲड झाले नाही त्यांचं काय शिक्षणाधिकारी नो नो लाख रुपये घेऊन बॅक डेट ऑर्डर काढतात तुम्ही कारवाई करणार का त्या शिक्षण संस्था किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना व आम्हाला फक्त पवित्र पोर्टलचा गाजर दाखवलं पण इतर शाळेने पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केले नाही त्या जागा कशा भरणार तुमच्या मंत्रालयाच्या मार्फतच बॅक डेट ऑर्डरी काढल्या जातात 2012 पासून भरती बन असताना सुद्धा माहितीच्या अधिकारात झवळ जवळ काही हजार जागा भरल्या आहेत
@gajananchavhan332
@gajananchavhan332 5 ай бұрын
Right ahe sir
@abhishekedake4282
@abhishekedake4282 5 ай бұрын
हा मूददा खुप महतवाचा आहे विचारात घयावा नीट नाहीतर भरतीचा अधिकार संसथेला दयावा उगच लांबणीलर टाकणे पेक्षा भरती
@khushalshende4999
@khushalshende4999 4 ай бұрын
अश्या लोकांवर कारवाई करण्यात यावी .आणि शिक्षणाधिकारयना निलंबित करण्यात यावे...
@sonukalsarpe2998
@sonukalsarpe2998 5 ай бұрын
फक्तं शिक्षक भरतीच आली म्हणजे या मंत्री महोदयांना नवीन नियम आनायची सद्बुद्धी का येते. महाराष्ट्रात शिक्षक भरती खूपच रेंगाळते...एकदम VIP करुन टाकली आहे भरती.
@SwatiNannaware-x2r
@SwatiNannaware-x2r 4 ай бұрын
कारण आपण अडाणी श्रीमंत आहोत म्हणून आपला भरतीचा मार्ग मोकळा नाही आणि हे आमदार बिचारे गरीब आहेत म्हणून यांचा पगार आणि पेन्शन २ मिनिटात लागू करून पास करण्यात आली 😂
@careercampusbhandara6407
@careercampusbhandara6407 4 ай бұрын
सर्वांना सारखा न्याय द्यावा..
@SajjanSawant-g5c
@SajjanSawant-g5c 4 ай бұрын
हे सर्व डि. एड. बी. एड. धारकांच्या भावनांशी खेळत आहेत.........
@संतोषसोमनाथअष्टेकर
@संतोषसोमनाथअष्टेकर 5 ай бұрын
सोपं आहे प्रत्येक शिक्षकाला त्यांच्या जिल्ह्यातील ठिकाणी बदली करण्यात यावी
@savitrikore8554
@savitrikore8554 5 ай бұрын
आज पर्यंत चा आडानी शिक्षण मंत्री आम्ही सांगली कर
@swapnilkhare1334
@swapnilkhare1334 5 ай бұрын
जर भरती करता येत नसेल तर सांगुन टाका की आमच्या कडून होत नाही संस्था चालक जमु देत नाही.
@dipalimaitreya6084
@dipalimaitreya6084 5 ай бұрын
मांढरे पण यांचाच माणुस आहे..... clear झालं आता.....
@gopalswamisilam4163
@gopalswamisilam4163 4 ай бұрын
निर्णय चांगला आहे, पूर्ण महाराष्ट्रात लागू झाले पाहिजे, शिक्षक मानधनावर असले तरी चालेल, ग्रामीण बेरोजगारांना रोजगार मिळेल, शिक्षक २४ तास शाळेत गावात उपस्थित असेल, सध्या शिक्षक स्वतःच्या गावाला पळून जास्त आहे. आठवड्यातून चार दिवस शिक्षक शाळेत राहत नाही.
@Jsjsjsjnsnsi
@Jsjsjsjnsnsi 4 ай бұрын
आयुक्त साहेब ने पण खाल्ले आहेत ,चौकशी व्हायला हवी👍👍😡😡st category जागा नाही दिल्या family चौकशी व्हायला हवी
@kunalpatil3173
@kunalpatil3173 4 ай бұрын
सगळ्यां खासगी संस्थांना जागा भरण्यास परवानगी द्यावी.विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयाच्या भरपूर जागा रिक्त आहेत त्या ताबडतोब भरण्यास परवानगी द्यावी.
@ranjitrane3640
@ranjitrane3640 5 ай бұрын
अतिशय सुंदर निर्णय ❤
@sagarlokhande4713
@sagarlokhande4713 5 ай бұрын
स्थानिक वाद लावून फक्त भरती पुढे ढकलण्याचा डाव आहे😂
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 5 ай бұрын
शिक्षण मंत्री यांनी घेतलेल्या निर्णय च जाहीर निषेध 😢😢
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 4 ай бұрын
सगळ्या जिल्हा परिषदेत हाच नियम पाहिजे गडचिरोली , चंद्रपूर , गोंदिया यांना पाहिजे कारण इथे शिक्षक 3-5 वर्षे नौकरी करतात आणि वापस आपल्या जिल्हा त परत जातात त्यामुळे स्थानिक विद्यार्थी शिक्षणाासून वंचित होतात.
@5th_to_10th_Math..
@5th_to_10th_Math.. 4 ай бұрын
येवढा वैताग आलाय भरती च्या वाट पाहण्याचा की आस वाटत असे निर्णय घेणाऱ्या लोकांचा जीव घ्यावं आणि मग आपण जीव दयाव कारण यापुढे तरी असे नासके लोक जन्म घेणार नाहीत😢😢
@prabhavatipatil6235
@prabhavatipatil6235 5 ай бұрын
जोरदार विरोध झाला phaje..निषेध करावा तितके कमी आहे..उग्र विरोध झालं पाहजे..ट्विटर वर active vaha.. आपापल्या मतदार सघ मधील आमदार ल लेटर dy..
@abhijeetdhobale
@abhijeetdhobale 5 ай бұрын
3 year पासून आम्ही काय *******, टाईम पास करून राहिलो काय
@dineshthakare3237
@dineshthakare3237 5 ай бұрын
सर्व जिल्ह्यांना सारखं नियम लागू करायला पाहिजे
@vinodgamare2549
@vinodgamare2549 5 ай бұрын
प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे. Sthanik😂भाषा अवगत असणारे शिक्षक विद्यार्थ्यांशी योग्य संवाद साधू शकतात. Tet काहीच आवश्यक नाही
@शरदभिसे-सर
@शरदभिसे-सर 5 ай бұрын
निषेध 😊
@uddhavchigure4986
@uddhavchigure4986 5 ай бұрын
मंत्री महोदय यांच्या निर्णयाचा जाहीर निषेध
@sanjanamasurekar4984
@sanjanamasurekar4984 4 ай бұрын
खूप छान निर्णय
@khushalshende4999
@khushalshende4999 4 ай бұрын
,मा.केसरकर साहेब 2013 पासून शिक्षक भरती बंद असून काहि शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेत शिक्षकांची नियुक्ती केले आहेत हि बातमी वर्तमान पत्रात जाहिर झाली पण त्यावर काहीच कारवाई झाली निहि तर हे आपण करणार ? भंडारा जिल्ह्य़ात अशया अवैध नियुक्ती झाली आहेत .तयिवर कारवाई शुनय आहे ..
@mandage8078
@mandage8078 4 ай бұрын
पवार साहेब आपली मदत नक्की करतील तेच एकमेव आशेचा किरण आहे
@shwetagite3012
@shwetagite3012 4 ай бұрын
मंत्रीमहोदय असे निर्णय घेतील की जे बाकी जिल्ह्यातील लोकांना पटणार नाहीत...मग ज्यांना निर्णय पटणार नाही ते लोक कोर्ट मधे केस टाकतील...आणि मग शिक्षक भरती वर stay येऊ शकतो...आणि मग नंतर आहेच आचारसंहिता......अश्या प्रकारे भरती लांबणार.😢😢😢
@UshataiNikam
@UshataiNikam 5 ай бұрын
शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने व्हायला हवी
@Shaikhaslam16
@Shaikhaslam16 5 ай бұрын
Congratulations for new joining in Charthana ❤❤❤❤
@VaishaliTale-g1m
@VaishaliTale-g1m 4 ай бұрын
मग tait च्या मेरिट चे काय सर त्यापेक्षा संस्थे वाल्याना परमिशन द्या भारतीची आणि जिल्ह्यात नोकरी ची हमी द्या आम्ही काय म्हातारे होईपर्यंत जॉब लागत नाही हे नक्की
@JaywantJadhav-pb5ep
@JaywantJadhav-pb5ep 4 ай бұрын
आगोदर सरकारी शाळा बंद करण्यात आले आहे आणि आता पुन्हा नवनवीन नियम करून शाळं चे खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे
@shashankbhoyar1641
@shashankbhoyar1641 4 ай бұрын
आम्हाला पण स्व जिल्ह्यात नोकरी पाहिजे..काही घेण देण नाही आम्हाला मग मराठवांड्या शी..आम्हाला विदर्भात नोकरी पाहिजे..तेही स्व जिल्ह्यात....
@nishigandhalingayat3453
@nishigandhalingayat3453 5 ай бұрын
सर्व जिल्ह्यात असा नियम लागू करावा .... जिल्ह्यानुसार झाली तर आपल्या जवळील जिल्हा मिळवण्यासाठी बदली करण्याचा त्रास कमी होईल . ..
@जयेशपाटील-ड7छ
@जयेशपाटील-ड7छ 4 ай бұрын
हा नियम संपुर्ण महाराष्ट्रात लागु करावा व तत्काळ शिक्षक भर्ती करावी नाहीतर म्हातारे होवू😢
@vijayjadhav-ee6mx
@vijayjadhav-ee6mx 4 ай бұрын
Barobar aahe niyam
@bhagyashreedoifode1808
@bhagyashreedoifode1808 4 ай бұрын
9 ते 12 यादी कधी लागणार आहे सर
@ArohiGhanekar-b3i
@ArohiGhanekar-b3i 4 ай бұрын
Barobar ahe
@niteshdalavi2092
@niteshdalavi2092 5 ай бұрын
Tait परीक्षा घेतली कशाला
@anvitaphansalkar7385
@anvitaphansalkar7385 5 ай бұрын
सर्व जिल्ह्यांमध्ये हाच नियम लावा.सर्व जिल्ह्यातले लागू देत.सर्वांचीच कुटूंबे वाट बघतायत
@shankargalphade7384
@shankargalphade7384 4 ай бұрын
दिशाभुल करणारा निर्णय घेऊन शिक्षक भरती प्रलंबीत ठेवणे ! असे जिल्हा निहाय निर्णय झाले असते तर साने गुरुजी या देशात त्याची कर्म सिध्दी झाली नसती.!
@gkraut107
@gkraut107 5 ай бұрын
हा निर्णय खूप चुकीचा आहे ,आम्ही पण बेरोजगार आहोत ,tet ,tait pass krun aahot आम्हाला पण सर्व अडचणीचा सामना करावा लागत आहे. मग आम्हाला स्थानिक स्तरावर नोकऱ्या का दिल्या नाही .आम्ही वर्षानूवर्ष कितीदा स्वतःला सिद्ध करत राहायचं . हा निर्णय घ्यायचा होता तर आधीच घ्यायला हवा होता .सर्वांना समान न्याय मिळाला असता.
@Tr_Moin
@Tr_Moin 5 ай бұрын
स्वतः सिद्ध नको, गुणवत्ता सिद्ध करा...
@gkraut107
@gkraut107 4 ай бұрын
@@Tr_Moin मराठी कळत नाही नाही वाटते.अगोदर नीट वाच ,gunvattebddlch बोलतोय.
@pritamsawaji3687
@pritamsawaji3687 4 ай бұрын
जाणिवपूर्वक शिक्षक भरती प्रशासनाला हाताशी धरून न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याचा घाट सरकार कडून घातला जात आहे .....
@sadhanashelar2560
@sadhanashelar2560 5 ай бұрын
Barobar ahe karan pratekjan kuthala tari sthanik ahe
@krantilearningclasses8302
@krantilearningclasses8302 4 ай бұрын
Maza number Rayat LA lala ahe 9-10 science, mathematics without interview sathi ahe Next lest lagel ka
@Indianrobinhood-p2t
@Indianrobinhood-p2t 4 ай бұрын
अशिक्षित शिक्षणमंत्री असल्याने असेच घडणार. Tait धारकानो वेळीच सावध व्हा आणि आंदोलन करण्यास सज्ज व्हा!!👍👍
@parthkadam5741
@parthkadam5741 4 ай бұрын
हेच करायचं होत तर कशाला इतकी वर्ष आमची वाया घालवली आम्हला पण आहे तिथ घ्या शिक्षणसेवक म्हणून पर्मनंट करून
@prasantgavand1749
@prasantgavand1749 5 ай бұрын
बरोबर आहे स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे.
@SavitaGhatol-lq5he
@SavitaGhatol-lq5he 5 ай бұрын
आम्हाला सुद्धा आमच्या जिल्ह्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे.
@SunitaPatle-hx3wq
@SunitaPatle-hx3wq 4 ай бұрын
Sarv distric lagu kra mg he
@cat2980
@cat2980 4 ай бұрын
Sthanik umedwarani gunvatta pan siddh karayla paahije na mag
@samsona1403
@samsona1403 5 ай бұрын
बरोबर आहे.. कारण बाहेरून शिक्षक येणार आणि बदली घेऊन जाणार.. मग इकडच्या शाळा नेहमी शिक्षकाविनाच.. जिल्ह्यातील प्रत्येकाला प्राधान्य मिळालं..
@somnathpatil5018
@somnathpatil5018 4 ай бұрын
शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत विधानसभा जवळ आलेली आहे त्यामुळे फक्त या विषयावर चर्चा केली आहे बाकी काही नाही हे होत नसतं.
@saloniferreira1512
@saloniferreira1512 4 ай бұрын
मुलींना लग्न करायला फार खर्च येतो. आणी टीचर लोकांना शिक्षण सेवक म्हणून पगार किती कमी आहे. त्याचा तुम्ही विचार करा. हुशार मुलींना शिक्षकी पेशाचा वीट आला आहे.
@official-ft6tt
@official-ft6tt 5 ай бұрын
मुलाखत यादी कधी येणार आहे
@GaneshaSadgir
@GaneshaSadgir 5 ай бұрын
Aamhi nagar Kar aahot shikshan mantri Saheb tumchya jilhya evdhi aamchya kade padik jamin aahe teva vichar kara aamchya jilhyat Kiti berojgar astil
@praviningle6664
@praviningle6664 5 ай бұрын
सिंधुदुर्ग राज्याची निर्मिती झाली का केसरकर दादा
@amolambare5092
@amolambare5092 4 ай бұрын
नमस्कार सर.... इंटरव्ह्यू लिस्ट लावण्यासाठी आयुक्त साहेबाना विनंती करावी.... मधेच काहीतरी नवीन काढून मुलांच्या आशेवर पाणी नाकु फिरवू म्हणव....त्यांना घर संसार आहे..एकदा काय तो सोक्षमोक्ष तरी लावा.. म्हणजे नवीन वाट तरी शोधायला....किती दिवस ह्या मृगजलच्या मागे फिरणार आता किती दिवस सहनशीलता ठेवायची सर..
@ramchandrakarkhele7403
@ramchandrakarkhele7403 5 ай бұрын
येणाऱ्या विधानसभेत याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्र भर भोगावे लागतील सत्ताधाऱ्यांना काय हा बालिश पणा
@prashantshende2083
@prashantshende2083 4 ай бұрын
Mg Tait Kai Zak marayala ghetli ka..
@shitalchandgude818
@shitalchandgude818 4 ай бұрын
Adhi with interview chi list lava....
@cutearavvlogss4919
@cutearavvlogss4919 4 ай бұрын
असंच असेल हा नियम सर्व जिल्ह्यांना लागू करावा..सर्व स्थानिकांना न्याय द्यावा..ही उपरती आत्ताच कशी सुचली... शिक्षणमंत्री आपण सकल महाराष्ट्राचे आहात की, फक्त सिंधुदुर्ग चे.. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वाटेल ते करणार का?? सर्व अभियोग्यताधारकांची क्रूर चेष्टा चाललीय... 😡
@harshaamolhadole9048
@harshaamolhadole9048 5 ай бұрын
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र पासून वेगळा आहे का?
@king-tt8lw
@king-tt8lw 4 ай бұрын
Sir Hindi me bola karo please😢
@rajughawale1048
@rajughawale1048 4 ай бұрын
निवडुन येण्याकरीता निर्णय घेतला.पण यांचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसुन येईल.महाराष्ट्रामधुन बिजेपी भगाव मोहीम सुरू होहील
@heenakauser786
@heenakauser786 5 ай бұрын
Assalamu alaikum sir Converted to open round ki list kab tak lage gi????????
@pramodsatao4698
@pramodsatao4698 4 ай бұрын
पवित्र पोर्टल च्या पहिल्या टप्प्यात दुसऱ्या जिल्ह्यात लागलेल्या शिक्षण सेवकांना ही आपापल्या जिल्ह्यात नियुक्ती द्या, त्यांनी काय गुन्हा केला त्यांना घरापासून 300 -500 किलोमीटर दूर दिले.💐💐🙏🙏
@amolkakde5946
@amolkakde5946 4 ай бұрын
अगदी बरोबर
@Ashish-fr4vl
@Ashish-fr4vl 4 ай бұрын
50:50 ratio असायला पाहिजे
@rakeshkomreddiwar774
@rakeshkomreddiwar774 4 ай бұрын
Ashya annuttarit nirnayaamulech political nete apli polya shijwun ghetat aani baaki saglikade andolan aani bharti sthagiti hite..............
@sandeepkhandagale8681
@sandeepkhandagale8681 5 ай бұрын
हा निर्णय योग्य नाही. तो सर्वानाच लागू झाला पाहिजे.
@santoshprajapati7846
@santoshprajapati7846 4 ай бұрын
निवडणुकांसाठी हे कोणतेही चिकीचे निर्णय घेऊ शकतात सर्व मंत्री पद मिळण्यासाठी आहे.
@ranjitrane3640
@ranjitrane3640 5 ай бұрын
ह्याला विरोध असेल त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात आंदोलन करा सिंधुदुर्ग मध्ये होत मग तुम्हाला नाही करता येत आमच्या कडे केलं त्यामुळे तुमच्या पोटात दुखतय का?
@eshantjadhav6590
@eshantjadhav6590 4 ай бұрын
क्रीडा शिक्षक भरती पण होयला पाहिजेत,
@SukramSonwane-eb7mf
@SukramSonwane-eb7mf 3 ай бұрын
Sarv Zilyan Madye Hech Niyem Lagu Karayla Have AAhe
@loveujindagi9348
@loveujindagi9348 4 ай бұрын
ज्या जिल्ह्याचा मंत्री असेल त्या मंत्र्याने त्याच्या खात्यामध्ये त्याच्याच जिल्ह्यातील उमेदवार त्याच्या खात्या मध्ये नोकरीला घ्यावे
@shrutirode8367
@shrutirode8367 4 ай бұрын
Ho sarvana rule same pahije..... transfer hote Tevha pade riktach rahtat
@AatifFaisal-v2u
@AatifFaisal-v2u 4 ай бұрын
Sir BEd backlog wale tait desakte kya Please bataiye
@asadpatel7470
@asadpatel7470 5 ай бұрын
सिंधुदुर्ग वगळून सगळी जिले काय कर्नाटकाची आहेत की काय आमच्या जिल्ह्यात सुधा कोणी आम्हाला पाहिजे नको असे असेल तर......
@dulichandkhobragade6643
@dulichandkhobragade6643 4 ай бұрын
शिक्षण मंत्री हे सिंधुदूर्ग जिल्ह्याचे आहेत, महाराष्ट्राचे नाहीत. सर्व जिल्ह्यात लावा हा नियम.
@ajitkale3588
@ajitkale3588 4 ай бұрын
सिंधुदूर्ग जिल्ह्याचा,२०१०, च्या भरतीला ही हाच मुद्दा समोर आला होता
@aadeshlokhande9655
@aadeshlokhande9655 5 ай бұрын
डोक फिरल की काय ह्या केसरकर साहेबांचे.
@vinodlokhande1159
@vinodlokhande1159 4 ай бұрын
प्रत्येक ज़िल्ह्यात d.ed, B.ed झालेले उमेदवार आहेत ना मग, असे झालेस प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारानी तीव्र आंदोलन करायला हवे का प्राधान्य साठी व सामावून घेण्यासाठी?
@yogeshraut9460
@yogeshraut9460 5 ай бұрын
kesarkar sahebache jahir nished aami b.ed vale va tet pass hovun kay fayada.
@vivek8481
@vivek8481 5 ай бұрын
Tyacha nishedh karit ahe ki,saheb mhanun stuthi karat ahe.
@Sharvari91Maindalkar
@Sharvari91Maindalkar 4 ай бұрын
आपण द्यायला पाहिजे आम्ही नागपूर जिल्ह्यात येतो आम्हाला पण द्यायला पाहिजे प्राधान्य आम्ही डीएड झालेले आहे
@milanghaware5298
@milanghaware5298 4 ай бұрын
Yaat fakt falechya manasanna aamhi lagooch denaar nahi.zala rules tar sampurna jilyasathi ciniaritipramane merit ded with enteernship merit lagoonach.
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН