शिक्षकांनी अर्जित (E. L.) रजा कशा उपभोगायच्या ? अर्जित ( E.L.) रजेची तत्त्वे कोणती?

  Рет қаралды 27,661

Anil M.Shivankar

Anil M.Shivankar

Күн бұрын

Пікірлер: 213
@ramdaskadam4851
@ramdaskadam4851 9 ай бұрын
विद्यार्थ्यी माझे दैवत ....31 वर्षांत फक्त 13दिवस अर्जित रजा घेतली...तीही वडीलांचे निधनानंतर....शेवटपर्यंत कर्तव्य हेच उद्दिष्ट 🙏🙏🙏
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 6 ай бұрын
खूप खूप अभिमानास्पद
@-sumaiyainamdar1383
@-sumaiyainamdar1383 2 ай бұрын
12:10 12:10 @@anilm.shivankar999
@javedsheikh4662
@javedsheikh4662 11 ай бұрын
शिक्षकांसाठी खूप महत्त्वाची माहिती . शिवणकर सर, आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@swamikondagorla9905
@swamikondagorla9905 2 ай бұрын
अर्जित रजा हे सर्व शिक्षकांना रोखीकरण मिळाले पाहिजे।
@rajnishkhadse
@rajnishkhadse 8 ай бұрын
आपण सांगितलेले सर्व लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे ही विनंती..
@ishanpawar824
@ishanpawar824 9 ай бұрын
सर.....असाधारण रजे बाबत व्हिडिओ बनवावा... व असाधारण रजेचा अर्जित रजेवर व एकूण सेवेवर होणाऱ्या परिणामां बाबत माहिती द्यावी. या व्हिडिओ मध्ये उत्तम माहिती आपण दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@hiragawai9865
@hiragawai9865 11 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती
@sangitaladkat6537
@sangitaladkat6537 11 ай бұрын
धन्यवाद सर..खुप छान आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
@Ajagamer509
@Ajagamer509 9 ай бұрын
सविस्तर माहिती दिली,धन्यवाद.
@pravinlahare22
@pravinlahare22 11 ай бұрын
शिवणकर सर आपले खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
@santoshkokane8740
@santoshkokane8740 11 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती
@ssali815
@ssali815 11 ай бұрын
Nice presentation and information about Earning Leave.
@vijaykumarmeshram5112
@vijaykumarmeshram5112 11 ай бұрын
फारच छान माहिती दिली आहे
@milindhire5717
@milindhire5717 3 ай бұрын
खूप छान सांगितले.धन्यवाद.
@chhayamakasare4640
@chhayamakasare4640 20 күн бұрын
सर अर्जित रजेला जोडून मोठी सुट्टी घेता येते याविषयीचा शासन निर्णय प्लीज पाठवा खूप गरजआहे.
@sphurtijawale365
@sphurtijawale365 11 ай бұрын
Very important information nicely given👏
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
Thanks 🙏
@magdumshaikh106
@magdumshaikh106 9 ай бұрын
Very nice explanation sir.
@ramkrushnasindpure9492
@ramkrushnasindpure9492 11 ай бұрын
खूपच महत्वपुर्ण माहिती सर
@z.p.m.education4507
@z.p.m.education4507 3 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्वक आणि महत्त्वाची माहिती आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद. यासंदर्भात असलेल्या जीआर चा क्रमांक आपण टाकावा. आपण ही सर्व माहिती संस्थेतील शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवून सांगितलेली आहे जीप शिक्षकां संदर्भात सुद्धा माहिती द्यावी
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 3 ай бұрын
Thanks 🙏
@arvindpatil1885
@arvindpatil1885 2 ай бұрын
Well done for best information sir
@malekaskhan6308
@malekaskhan6308 2 ай бұрын
Good job sir..very helpful video
@balasahebkadam5180
@balasahebkadam5180 12 күн бұрын
खूपचं सुंदर महिती 🎉
@kalpanadashottar6041
@kalpanadashottar6041 11 ай бұрын
Important information.nice .
@rathodtj
@rathodtj 11 ай бұрын
Vry useful information sir tysm..🙏👌
@jagdishborkut5201
@jagdishborkut5201 3 ай бұрын
THANK YOU VERMUCH SIR, you have cleared the confusion between us so far
@kchavhan6388
@kchavhan6388 Ай бұрын
अर्जात रजा शिल्लक असेल तर त्यांचा रिटायर होताना त्यांना त्यांचे पैसे मिळावे असे वाटते कारण काही लोक रजा घेतात काहीच्या शिल्लक असतात जर त्यांना या रजेचे पैसे मिळाले नाही तर त्यांच्या वर हा अन्याय आहे हे शासनाच्या लक्षात आणून द्यावे .
@vijayboharupi400
@vijayboharupi400 11 ай бұрын
मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबत vedeo तयार करा
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 6 ай бұрын
नेमका कोणता विषय
@rram.sagar3984
@rram.sagar3984 9 күн бұрын
ग्रंथपाल यांना असलेल्या मे महिना सुट्टी बाबत माहिती मिळावी
@jitendrakoli6597
@jitendrakoli6597 8 ай бұрын
सर, मी अनिता कोळी, 2.1.24 ते 19.3.24 ७७ दिवसांची अर्जित रजा घेतली. रजेचा अर्ज 23 डिसेंबरला मुख्याध्यापिका कडेडीला होता. 5 डिसेंबर 2023 पासून अर्ज देत होते पण स्वीकारला जात नव्हता. रजा मंजूर नसताना सुट्टीवर राहिल्याबद्दल 7 दिवसात खुलासा मागितला. त्याचे उत्तर ही दिले. माझी मुलीचा प्रसुतिकाल पूर्ण होत आला होता. 26 वर्षाची माझी सेवा पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत कोणतेही कारवाई माझ्यावर झालेली नाही. 2025 ऑक्टोबरला सेवानिवृत्ती आहे. दुसऱ्या पत्राचे उत्तर सात दिवसात आज मागण्यात आले आहे. यासंदर्भात तुमची काही मदत मिळू शकेल का.
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 8 ай бұрын
तुम्ही त्यांच्या पत्राचे उत्तर द्या. काहीच करू शकत नाही जर तुमच्या रजा खात्यात रजा शिल्लक असतील तर, जास्त त्रास दिला तर EO ला अपील कराल
@afrinsayad5940
@afrinsayad5940 10 күн бұрын
सर्व रजा संदर्भात असलेले शासन निर्णय असतील तर प्लीज पाठवा सर
@crazyboys9208
@crazyboys9208 11 ай бұрын
आभारी सर😊 👍👏🙏
@laxmanmahanavar3030
@laxmanmahanavar3030 25 күн бұрын
अर्जित राजेचे लाभ मिळावा
@vilasgarud3337
@vilasgarud3337 11 ай бұрын
Very nice👍👍👏👏👏
@siddappashinde1699
@siddappashinde1699 11 ай бұрын
फारच सुंदर
@sunitadaware6470
@sunitadaware6470 2 ай бұрын
Very nice
@sudhakarjaiwal4386
@sudhakarjaiwal4386 2 ай бұрын
खाजगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक यांचे रजा रोखीकरण संदर्भात मार्गदर्शन करा 🙏
@naliniambad4514
@naliniambad4514 6 ай бұрын
Thank you Sir
@-sumaiyainamdar1383
@-sumaiyainamdar1383 2 ай бұрын
सर दिवाळी सुट्टी ला जोडून अर्जीत दिर्घ मुदत रजा घेता येईल का plz सांगा
@aravindchettikindi2527
@aravindchettikindi2527 Ай бұрын
Sir plz explain medical leave for teachers
@rajendradeshmukh8318
@rajendradeshmukh8318 2 ай бұрын
मी एकही अर्जित रजा घेतली नाही आता मी रिटायर्ड झालो आहे
@rram.sagar3984
@rram.sagar3984 9 күн бұрын
ग्रंथपाल यांना सुट्टी कशी असते त्यांच्या सुट्टीचे नियोजन कसे असते कृपया कळवावे. मे मध्ये किती दिवस सुट्टी घेता येते.
@rajendrapare5625
@rajendrapare5625 7 ай бұрын
सोमवार ते शनिवारी पर्यंत रजेवर असेल आणि पुढे येणाऱ्या रविवारी आणि सोमवारी सुटी असेल तर ती रजा धरली जाईल का ? किंवा नाही
@ओंकारस्वरूपइन्व्हेस्टमेंटअलाटे
@ओंकारस्वरूपइन्व्हेस्टमेंटअलाटे 6 ай бұрын
नमस्कार सर मी १९९२ पासून सलग सेवेत आहे. सध्या माझ्या २८७ दिवस अर्जित रजा शिल्लक आहेत. मी ३१ डिसेंबर २०२५ ला सेवानिवृत्त होत आहे. सध्याचे मुख्याध्यापक कोणत्याही प्रकारची रजा देत नाहीत. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत ड्युटी करून खूप थकवा येतो. सर स्वतः २-३ तासांच्या वर ड्युटी करत नाहीत. कधीही जातात कधीही येतात आम्हाला मात्र ५ मिनिटांघी सुद्धा हालचाल नोंद करून सुद्धा सवलत देत नाहीत. फक्त शाळेच्या कारणांसाठी हालचाल रजिस्टर वापरायचे म्हणतात. तुमची खाजगी कामे शाळेच्या वेळेपुर्वी किंवा वेळेनंतर करा म्हणतात. काही कामे अशी असतात की ती ११ नंतरच सुरू होतात व ५ च्या आधी बंद होतात. त्यामुळे ती कामे करता येत नाहीत. या सर्व गोष्टींचा वैताग आलाय. मी सध्या तरी आजारी नाही माझा मुलगा सध्या १० वी ला आहे. त्या कारणावरून मला अर्जित रजा घेता येईल का ? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
@hemajeur8550
@hemajeur8550 10 ай бұрын
कृपया बालसंगोपन रजेविषयी सांगा ना..
@prakashmudashi5697
@prakashmudashi5697 4 ай бұрын
अर्धवेळ पदासाठी रजे बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
@SantoshShinde-r8b
@SantoshShinde-r8b 20 күн бұрын
मी प्रयोगशाळा सहायक या पदावर काम करीत आहे. आम्हाला vacation देतात. अणि परत परीक्षा विभागात काम करण्यासाठी पुर्ण महिना बोलावतात. आणि 10 दिवस अर्जित रजा जमा करतात. त्यामुळे माझ्या 300 रजा जमा झाले आहेत. तरी. मला रजेचा पैसे मिळतील का?
@manjushreejadhav6427
@manjushreejadhav6427 11 ай бұрын
अर्ध वेळ शिक्षकांसाठी रजेचे नियम काय आहेत?
@dineshkotangangale
@dineshkotangangale 3 ай бұрын
कृपया निवड श्रेणी जीआर चा दिनांक पाठवावा, ही विनंती
@sunilkamble7121
@sunilkamble7121 11 ай бұрын
रजे संदर्भात जीआर तारीख व नियमावली असेल तर प्लीज सर पाठवून द्या
@yashawanthawaldar8562
@yashawanthawaldar8562 5 ай бұрын
अर्जित रजा मुख्याध्यापकाने ‌मंजूर केल्या की संस्था त्यावर आक्षेप घेते मग काय करावे
@sunitarathod6414
@sunitarathod6414 3 ай бұрын
माहिती खूप उपयुक्त आहे सर1 cl घेतली नंतर2 सुट्ट्या आल्या त्या सुट्टी ला जोडून अर्जित रजा घेता येते का
@chandrakantjagtap5755
@chandrakantjagtap5755 2 ай бұрын
आदरणीय साहेब इंग्लिश मिडीयम शाळेची अनटरेनअप्रूव्हल सेवा नंतर विनाअनुदानित शाळा टरेवशनड शिक्षक सेवा सलग सेवा कालावधी मापन करता येवू शकतो का?
@rajeshmendhule9862
@rajeshmendhule9862 11 ай бұрын
शिक्षकांच्या अजित रजा संपलेल्या आहे त्याला अर्जित रजेची अत्यंत गरज आहे अश्या वेळेस समोरील अजित रजेमधे त्या रजा समविष्ट करता येईल की त्या शिक्षकांच्या रजा बिनपगारी होतील
@sudhirkirolkar1220
@sudhirkirolkar1220 5 ай бұрын
बिनपगारी
@BalasahebGangurde-k7j
@BalasahebGangurde-k7j 9 ай бұрын
गरज नसताना.... उशीर झाल्यामुळे रजा मांडली म्हणून सुद्धा कधी कधी अर्जित रजा भरून द्यावी लागली..... कारण घरापासून 225km दूर अंतरावर शाळा असल्यामुळे आठवड्यातून एकदा घरी यावे लागते.... बाकीचे सर्व स्थानिक असल्याने उशिरा येत नाहीत, उशिरा आले तरी सही होऊन जाते, त्यातही.... फेव्हर मधील नसेल तरच cl मांडली जाते.... नाहीतर दुसऱ्या दिवशी सही घेतली जाते.....🎉🎉🎉🎉
@shitalruge567
@shitalruge567 11 ай бұрын
अर्जित रजा शिल्लक नसेल 150 दिवस अर्जित (मेडिकल साठी ) भोगली असेल आणि तस सिव्हिल मेडिकल रिपोर्ट दिल असेल तर कश्या प्रकारे रजा मांडू शकता येते. पगारी कि बिन पगारी
@sanjaygadling7966
@sanjaygadling7966 2 ай бұрын
Sir, ९.६.२००५ cha gr nusar ३ days EL/ME leave ghene compulsary aahe
@pramodlande7094
@pramodlande7094 11 ай бұрын
Good sir Hm and non teach jar ibola sir
@ramdaskadam4851
@ramdaskadam4851 9 ай бұрын
परिसराती असेल तरच रजा घ्याव्या अन्यथा काहीच जण तर सेवानिवृत्त होण्याअगोदर भोगी प्रवृत्तीनुसार रजा घेतात....मस्त मजा करतात...पण कधी कधी अपघातात गचकतात.....ही वृत्ती काहीच कामाची नाहीत ❤❤🙏🙏🙏
@sanobershaikh4559
@sanobershaikh4559 9 ай бұрын
नमस्कार सर 2024 चा धार्मिक सुट्टी चा GR असेल तर Pl share करणे
@krishudesu2004
@krishudesu2004 11 ай бұрын
Arjeet Raja secondary school made kiti milnar
@sanjaykhune3067
@sanjaykhune3067 2 ай бұрын
1/07/024 ते30/09/024 या कालावधीत किती परावर्तीत रजा घेता येतात, किती c.l. रज घेता येतात. 30/09/024 ला सेवा निवृत्त होत आहे. मार्गदर्शन करावे.
@chandanonfire440
@chandanonfire440 10 ай бұрын
प्राथमिक शाळा मुख्याध्यापक यांना वर्षाच्या किती अर्जित रजा अनुज्ञेय आहेत?
@RohiniBhoyar-cs8yp
@RohiniBhoyar-cs8yp 9 күн бұрын
अनुदानित शिक्षकांसाठी असलेल्या रजा अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी पण लागू आहेत का?
@madhusudanthakare9162
@madhusudanthakare9162 12 күн бұрын
सर यामध्ये अर्जित रजेला लागून जर सुट्टी आली तर ती सुट्टी अर्जित रजा होईल काय तसेच शनिवार-रविवार सुट्टी आली व सोमवारपासून ते शनिवार पर्यंत अर्जित रजा घेतल्या फोन नंतर रविवार सोमवार सुट्टी आली मंगळवारी जॉईन झाला तर आलेल्या सुट्ट्या अर्जित रजे मध्ये रुपांतरीत होईल का
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 күн бұрын
होय
@sulbhabansode3924
@sulbhabansode3924 11 ай бұрын
प्राथमिक शिक्षकांना रजा रोखीकरण नाही ते मिळावे
@ranjanachavare-nk1xz
@ranjanachavare-nk1xz Ай бұрын
प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई यांचा कार्यभार किती असावा
@sandeshjadhav3035
@sandeshjadhav3035 5 ай бұрын
Sir seniority list sandarbhat video asel tr taka
@sharadpatilallin115
@sharadpatilallin115 11 ай бұрын
वर्षातून किती वेळा अर्जित रजा घेता येते?
@nivruttiNavale-fi3tb
@nivruttiNavale-fi3tb 4 ай бұрын
कर्तव्य हेच परमेश्वर समजून कधीच अर्जीत रजा घेतली नाही
@PritamPawar-qy5vj
@PritamPawar-qy5vj 4 ай бұрын
Summer vacation nawhtya ka
@nooobsrujangaming1774
@nooobsrujangaming1774 11 ай бұрын
क संवर्गात समावेश होण्यासाठी कोणते नियम आहे त्याचे मार्गदर्शन करावे
@vivekanandkesharkar6186
@vivekanandkesharkar6186 11 ай бұрын
सर, माझी angioplasty झाली आहे तर मला, कोणत्या प्रकारची रजा किती दिवस भेटेल
@jitendrabhilare968
@jitendrabhilare968 11 ай бұрын
जनहितार्थ
@anitakarle737
@anitakarle737 9 ай бұрын
सर निवृत्ती होण्याच्या अगोदर शिल्लक रजा कशा घ्याव्यात.शेवट पर्यंत रजा घेता येतात का?
@sattarkhan2857
@sattarkhan2857 15 күн бұрын
सर प्राथमिक मुखध्यापकना अर्जित रजे चे पैसे मिडतील काय?
@Pc-lo9om
@Pc-lo9om 7 ай бұрын
सर शिक्षण सेवक कालावधी 3 वर्षाचा आहे. परंतु एक वर्ष पूर्ण झाल्यावर प्रस्तुती रजा घेतल्यास रजा बिनपगारी भेटेल का? अर्ध पगारी भेटेल सर?
@manishkanhed3769
@manishkanhed3769 11 ай бұрын
अर्जित राजे साठी कारण काय हवे व अर्जित रजा मु. अ. नाकारू शकतो का ,
@RVNithale
@RVNithale Ай бұрын
Nahi…only shala samiti
@bhagyashree2312
@bhagyashree2312 8 ай бұрын
Sir CL la jodun EL gheta yetat kaay
@tejaspatil9100
@tejaspatil9100 2 ай бұрын
मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा संदर्भात व्हिडिओ टाका. एखादा मुख्याध्यापक शेवटच्या दोन वर्षांमध्ये पद ग्रहण करतो. त्याच्या अगोदरच्या अर्जित रजा शिल्लक असतात. त्या मुख्याध्यापकाला त्या घेता येतात का
@satishgaurkar6375
@satishgaurkar6375 11 ай бұрын
मुख्याध्यापक शाळेत नसेल तर मुख्याध्यापक प्रभारी कोणत्या शिक्षकाला निवडेल याची काय नियमावली आहे का सर ?
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
सेवाज्येष्ठ शिक्षक
@satishgaurkar6375
@satishgaurkar6375 11 ай бұрын
याच्यामध्ये काय नियमावली आहे का?
@sambhajibeske5830
@sambhajibeske5830 11 күн бұрын
शिक्षण सेवक कालावधी मध्ये अर्जित रजा असतात का आणि नसतील तर त्या केंव्हा पासून भेटतात त्याचा gr असेल तर द्यावा
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 күн бұрын
तीन वर्ष झाल्यानंतर
@balrajrathod.4645
@balrajrathod.4645 3 ай бұрын
सर,आजारी रजा साठी डॉक्टर् प्रमाणपत्र किती दिवसाचे bams, mbbs, ms, सविस्तर सांगा सर
@jaymalasuryakant2260
@jaymalasuryakant2260 5 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत
@sushamabaravkar5456
@sushamabaravkar5456 2 ай бұрын
मेडिकल रजा असे सध्या रजेच्या अर्जावर शिक्षकांना रजेचा प्रकार लिहीता येतो का
@sandeshkendre2536
@sandeshkendre2536 2 ай бұрын
अर्जित रजा वर्षातून किती वेळेस घेता येते ? मंजुरीसाठी अर्ज देणे बंधनकारक आहेच का नाही दिला आणि जॉईन होऊन सात दिवस झाल्यानंतर मुख्याध्यापक कार्यवाही करू शकतात का? कोणती कार्यवाही करतील? प्लीज मार्गदर्शन करावे
@rajujadhav2176
@rajujadhav2176 6 ай бұрын
Sir duplicate seva pustika det nahit kay karawe
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 6 ай бұрын
शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करा
@dashrathgahane8920
@dashrathgahane8920 11 ай бұрын
समग्र शिक्षा अभियान कर्मचारी वयोमर्यादा किती आहे
@virendrakapse7556
@virendrakapse7556 Ай бұрын
दिर्गसुट्टीला लागून अर्थात रजा घेता येते का?
@satishakarte5092
@satishakarte5092 4 ай бұрын
GR असेल तर किंवा रजा नियम बुक मधील फोटो please send कराल sir
@umashankarjadhav3851
@umashankarjadhav3851 6 ай бұрын
विविध समित्या सांगा
@sunilkamble7121
@sunilkamble7121 11 ай бұрын
सर माजी जॉइनिंग 18. 06.2012 आहे परंतु आज रोजी मुख्याध्यापक माझ्या व इतर सर्व रजा संपल्या आहेत असे सांगून माझा माझा रजेचा अर्ज स्वीकारत व मंजूर करत नाही. मी विनाअनुदानित वर काम करतो पगार नाही. माझे शिक्षक हजेरीवर Absent तसेच W P शेरा अशा परिस्थितीत काय करावे लागेल. थोडी माहिती द्या
@sunilkamble7121
@sunilkamble7121 11 ай бұрын
सर काय करावे माहिती द्या
@qasimshiakh3342
@qasimshiakh3342 2 ай бұрын
पदोन्नती मुख्याध्यापकला शिल्लक रजा चे मानधन मिळत आहे किंवा नाही मार्गदर्शन मिळणे नम्र विनंती साहेब
@swatikokate7724
@swatikokate7724 11 ай бұрын
Sir,job करताना एमपीएससी परीक्षा द्यायची असेल तर खाजगी अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांची parmission लागते का आणि ती कशी घ्यायची? Plz inform me 🙏🙏
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
Fakt inform करायचं लेखी आणि oc घ्यायची
@swatikokate7724
@swatikokate7724 11 ай бұрын
Thanks sir
@sunitabande5635
@sunitabande5635 6 ай бұрын
Sir नमस्कार माझ्या सेवानिवृत्ती la 10 महिने राहिलेत माझ्या अर्जित रजा 90 दिवस शिल्लक आहेत तर त्या सलग घेऊ शकते का ? किंवा कशा घेऊ शकते कृपया मार्गदर्शन करा
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 6 ай бұрын
सलग घेवू शकता
@sunitabande5635
@sunitabande5635 6 ай бұрын
@@anilm.shivankar999 thanks sir
@badrinaththorat8451
@badrinaththorat8451 2 ай бұрын
शाळेला मे महिन्यात सुट्ट्या लागल्यानंतर जून मध्ये शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून जॉईन न होता अर्जित रजा घेतल्यास मे महिन्याचे देखील अर्जित रजा गृहीत धरावे लागतात का
@sanjaykale7616
@sanjaykale7616 10 ай бұрын
सर काही मुख्याध्यापक बोलतात किरकोळ रजेबाबतचा व अर्जीत रजे बाबचे जी.आर मला दाखवा असे काही मुख्याध्यापक बोलतात
@sangeetajedhe349
@sangeetajedhe349 5 ай бұрын
तालुका स्तरावर किती मंजूर होते
@rirox9196
@rirox9196 3 ай бұрын
माझ्या शाळेत अर्जित रजा घ्यायची असल्यास पर्यायी शिक्षकाला खिशातून पैसे द्यावे लागतात. हे बरोबर आहे का ?
@qasimshiakh3342
@qasimshiakh3342 2 ай бұрын
सर्विस बुक लिहिले गेले सुट्टी मला समजत नाही.. कसा समजले जाते असे मार्गदर्शन मिळणे नम्र विनंती.
@parvezsayyed7632
@parvezsayyed7632 5 ай бұрын
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पण या रजेचा लाभ मिळतो का असेल तर जीआर पाठवा
@satishkecheeconomicsmarath1552
@satishkecheeconomicsmarath1552 2 ай бұрын
प्रभारी मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखिकरण मिळते काय
@shitalbrahmankar3332
@shitalbrahmankar3332 Ай бұрын
सर दिवाळी च्या सुटीला जोडून अर्जित रजा घेता येते का
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Ай бұрын
होय
@shitalbrahmankar3332
@shitalbrahmankar3332 Ай бұрын
Thanks पण सुटी रजेत धरली जात नाही ना
@naliniambad4514
@naliniambad4514 6 ай бұрын
सर ! अर्जित रजा अत्यावश्यक आहे पण मुख्याध्यापक मंजूर करत नाहीत .तर पर्याय सांगा
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 5 ай бұрын
अपील करा EO ला
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
पेन्शन विक्री करावी की नको"||  कशी असते कार्यपद्धती
6:52
माझी शाळा माझे कार्यालय
Рет қаралды 74 М.
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН