सर्व शाळात वर्षातून एकदा नाटक,वाद्यवृंद, कला,कौशल्ये प्रात्यक्षिके,प्रदर्शने तसेच इतर प्रेरणादायी कार्यक्रम यांचे आयोजन करून विद्यार्थी विकास केला पाहिजे.
@ajayshete7258Күн бұрын
माहिती अतिशय चांगली दिली आहे सर.फक्त शिक्षकाचे पण सर्व बाजूंनी मूल्य मापन झाले पाहिजे.किती फ्लॅट ,गाड्या,प्लॉट ,शेती घेतली ? या पेक्षा शैक्षणिक क्षेत्रात कोणता शोध लावून दाखवला ? नवीन माहितीची भर घातली.हे पाहिले पाहिजे.लक्ष्मीचा खणखणाट होण्याला विरोध नाही.विद्यादेवी सरस्वती चा वीणा झंकार किती केला ? हे पण पाहिले पाहिजे.
@ajayshete7258Күн бұрын
विद्यार्थी मूल्यमापन हे फक्त लेखी गुणांवर न करता,शारीरिक क्षमता,अंगभूत कला,कौशल्ये,सह शालेय उपक्रम सहभाग,शाळा बाह्य उपक्रम,स्पर्धा,स्पर्धा परीक्षा असा वेगवेगळ्या पद्धती अवलंबून केला पाहिजे.तर विद्यार्थी मूल्यमापन तंतोतंत बरोबर होईल.
@dineshnagwanshi90063 күн бұрын
उपयुक्त माहिती सर 🎉🎉🎉
@ajayshete7258Күн бұрын
शिक्षकांचे किती लेख वृत्तपत्र अथवा मासिक अथवा तत्सम प्रकाशित साहित्यात प्रसिद्ध झाले ? किती पुस्तके लिहीली ? तसेच वरील सर्व गोष्टी पाहून,या दृष्टीने शिक्षकांचा पगार निश्चित झाला पाहिजे.
@ajayshete72582 күн бұрын
किती शिक्षक प्रकल्प राबवतात? नव संशोधन करतात? नव उपक्रम राबवतात ? किती कला,कौशल्ये शिकली ? किती पुरस्कार मिळवले हे पगारी शिक्षकांना कोण विचारणार आहे का नाही ?
@shamkantsonawane99203 күн бұрын
10 वी 12 वीच्या परीक्षा महत्वाचे नाहीत का
@mangalarote36594 күн бұрын
👍
@ajayshete72582 күн бұрын
आधी सर्व शिक्षकांचे नवनीत गाईड बंद केले पाहिजे. गाईड जे लिहीत आहे.तेच शिक्षणाचे संदर्भ साहित्य बनत आहे. हि मोठी खंत आहे.संदर्भ ग्रंथ वापरून त्यातील ज्ञान शिक्षकाने विद्यार्थांना दिले पाहिजे.स्वतःच्या भाषेत उत्तर लेखन पध्दती विकसित करुन ती मान्य झाली पाहिजे.खाली पासून वर पर्यंत अभ्यासक लोक प्रश्न उत्तरे ग्राह्य धरण्यात तयार झाले पाहिजेत.केवळ नवनीत किंवा गाईड मध्ये तसा अर्थ नाही.म्हणून उत्तर चूक असे मानणारे शिक्षक आणि वरिष्ठ यांना समुपदेशन करून,विद्यार्थी जो त्याचे उत्तर तयार करतो.त्याला सर्व विचारांनी योग्य मान्यता दिली पाहिजे.
@ajayshete7258Күн бұрын
Model answer sheet kahi maths, geometry,account etc vishay vaglun itar vishayana band zali pahije.shikshak V viddayrthi swa bhashet adyayan V adhyapan paddhat paar padu shakle pahijet.
@shamkantsonawane99203 күн бұрын
अहो दादा 10 वी 12 वीच्या परीक्षा तेव्हा त्याचं काय
@ajayshete7258Күн бұрын
Taluka star 150 ru.rakkam khupach kami ahe.tyat vad houn 300 ru.zali pahije.