पोर्टल मधून आला काय आधी संस्थेने मुलाखत घेवून घेतला काय पैसे दिल्याशिवाय संस्था घेत नाही कोणाला
@Psshisav3 күн бұрын
आमच्या गावाकडे 12 वी झालेल्या महिला आणि बीएससी झालेल्या महिला मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेद्वारे शाळेवर काम करत आहे आणि ते आंदोलन करतात आम्हाला परमनंट करा मी शिक्षक पात्रता पास असून घरी आहे कारण आमच्या नाशिक जिल्ह्याचे असे परिपत्रक काढला आहे का फक्त महिलांना शाळेवर या तर पुरुषांनी काय करायचं
@jspm84803 күн бұрын
शासन एक रूपाया देत नाही संस्थेला मग कशा चालवायच्या संस्था
@amolhajare26773 күн бұрын
Nice
@mhlearning30903 күн бұрын
2 phase should start fast now it's too much late almost it should complete in December but waiting again 😢
@bramhanandmore94903 күн бұрын
खूप छान मॅडम
@geetaughade69633 күн бұрын
Kup chan tai
@rajendramugale75073 күн бұрын
फेज 1 मध्ये लागलेले फेज 2 साठी येता कामा नाही सर याबाबतही आयुक्तांना निवेदन द्यावे.
@artistbonsai2 күн бұрын
तसे केल्यास पुन्हा ते याचिका टाकतील व पुन्हा आपल्याला त्रास होईल कारण जास्त गुण असतानाही काही विवाहित महिलांना आपली मुलं आपल्या गावी ठेऊन दुरच्या जिल्ह्यात नाइलाजाने जावे लागले आहे
@mujahedkhan60323 күн бұрын
शिक्षण सेवक रद्द साठी प्रयत्न करा mam...🙏
@shubhammagadalwar85053 күн бұрын
तिसरी टेट बद्दल ही त्यांना माहिती द्यायची होती मॅडम
@archanabhaskare60603 күн бұрын
मनीषा मॅडम 🫡
@vijaysonawane7792 күн бұрын
Tait 3 बद्दल काही माहिती आहे का
@rupeshwagh33343 күн бұрын
कंत्राटी शिक्षक नकोच...
@onambhute42703 күн бұрын
Sarv asthapanachya urvit jahirati yayla havyat madam nuste 10 takke Ani apatra jahiratichya jageni kahi honar nahi....
@jspm84803 күн бұрын
भरतीचे अधिकार परत करा संस्थेला
@jay..shinde81423 күн бұрын
10 tkke vvv apatra gaihajarrr Ka boltt ahatt tumhi...are babano yasobttch Navin pnn jahirati yayla hvyat