असे भाषण फक्त जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीच करू शकतात खूप छान बाळा 👌🏻👌🏻
@ratnaprabhajangale480Күн бұрын
नक्कीच सरकारी शाळेत अशी मुले आहेत .
@pankajbharsat8877Күн бұрын
Correct✨
@manojugale11855 күн бұрын
प्रांजल खूपच छान आम्हाला तुझा खूप अभिमान आहे . तू आपल्या बारा गाव पिंपरी गावचा अभिमान आहेस, म्हणूनच मी तुला कायम हेच म्हणतोय *छोटा पॅकेट बडा धमाका* तुझे आई बाबा आणि तुझ्या वर्गशिक्षिका पगार मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन.
@vishnumunde20315 күн бұрын
आज शिक्षण मंत्री जमिनीवर पाय असणारा वाटला ,भुसे साहेब नक्कीच शिक्षण क्षेत्रात प्रगती घडून आणतील ,चिमुकली हीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे ❤ पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
@sakedishala11505 сағат бұрын
मराठी शाळेतील विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असतो.आणि शिक्षक पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात.. अभिनंदन प्रांजल, पालक, आणि गुरुजन 🎉🎉 आदरणीय शिक्षणमंत्री मराठी शाळा वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. धन्यवाद आणि आभार🙏
@sakedishala11505 сағат бұрын
खूप छान बाळा . आपणच आपल्या हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी यासाठी आपले प्रखर विचार मांडले पाहिजे. अभिनंदन🎉🎉🎉🎉
@gotuthail53065 күн бұрын
खरोखर जिल्हा परिषद शाळेचे मुले हुशार असतात. आणि ऑल राऊंडर सुद्धा असतात.
@VijaykumarPatil-k4p5 күн бұрын
100 % बरोबर
@vishwanathrane55314 күн бұрын
आम्ही ही प्राथमिक जिल्हा परिषद आणि म्युनिसिपल शाळेत शिकलो आणि पोलिस अधिकारी बनलो.खरे तेच शिक्षण आहे तेथील गुरुजी शिक्षक फार मेहनत घेतात विद्यार्थावरं.
@kashinathmate37775 сағат бұрын
खूप छान ,अभिनंदन!! 🎉🎉🎉🎉🎉
@subhashpatiljanjalsir659Күн бұрын
आज असे वाटत आहे कि शिक्षण मंत्री हे स्वतः 50 zp चे विधार्थी सोबत पदभार घेतात.. ! मंत्री झाल्ह्या बरोबर जि. प. च्या शाळेला भेट देतात. आणि जि. प. च्या मुलांसोबत जयंती साजरी करतात... !! खरोखर असे वाटते कि आज सर्व प्रकारचे जाणते असे मंत्री शिक्षण विभागास भेटले.. !! आणि या नंतर खऱ्या अर्थाने जि. प. शाळेला न्य्याय मिळेल... !!"
@amithole20887 сағат бұрын
छान बोलली मुलगी,,,सलाम त्या सावित्रीबाई फुलेंना ज्यांच्या मुळे मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत...
@tirupatikalam57872 сағат бұрын
अप्रतीम भाषण दिदी
@deepalibadgujar95946 сағат бұрын
Sunder ❤❤ Hat's off to you beta. God bless you
@gorakhnavale44047 сағат бұрын
हे फक्त मराठी शाळेत आणि जिल्हा परिषद शाळेतच घडू शकते.... खूप छान भाषण.
@ranikangude61315 күн бұрын
किती छान बोलत आहे❤😊
@tpsprogamer5 сағат бұрын
अतिशय सुंदर बाळा ❤❤
@anilkoperkar91064 күн бұрын
मी आहे मराठी शाळेचे कर्तृत्ववान विद्यार्थी खूप छान खूप छान. या या शाळेतील सर्व शिक्षकांची खूप खूप धन्यवाद
@vidyamandir78914 күн бұрын
आत्मविश्वास पूर्ण रोख ठोक भाषण अभिनंदन आणि पुढील वाटचाली करिता लक्ष लक्ष शुभेच्छा बाळा❤❤🎉🎉
@Yuvipatil3023 сағат бұрын
Best ❤didi khup chan bolli abhinandan
@aadarshclassesshendkarmhas17904 күн бұрын
खरच ही मुलगी भविष्यात खूप खूप मोठी होईल❤
@praviningle836310 сағат бұрын
खूप छान ❤❤ वारेवाघीण
@shubhamfartade36144 күн бұрын
हे आहे मराठी शाळांतून शिकलेल्या विद्यार्थी शिकलेल्या मुलांच्या मुलींची कमाल ❤
@anjalishrikant11 сағат бұрын
हेच खरे शिक्षण मंत्री 🎉
@thetruth.9455 күн бұрын
एक नंबर बाळा.न अडखळता व निर्भय वक्तृत्व.
@changdevkakade8675Күн бұрын
वाह खूप छान वक्तृत्व. मंत्री महोदय आपण चिमुकल्यांना शिक्षकांना कौतुकाची थाप जर दिली तर झेडपीच्या शाळा निश्चितच भरारी घेतील.
@latarodi98804 күн бұрын
खूपच जबरदस्त जय हो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही किमया फक्त जिल्हा परिषद शाळेत बघायला मिळेल 🎉🎉🎉
@Black12-y6n5 күн бұрын
महाराष्ट्रातील असेच विद्यार्थी घडवायचे असेल तर साहेब, शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करा🙏🙏🙏
@balasahebshinde12869 сағат бұрын
Very good beta...❤
@sanjudeshmukh714 күн бұрын
दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री म्हणून अभिनंदन व चिमुकली चे पण अभिनंदन...🎉
@jRavi-qh8zp4 күн бұрын
4:18 ❤ एखाद्या कॉन्व्हेंट वाल्याला माहीत आहे का कलम, अधीकार..😊
@priyankabhogale1459Күн бұрын
खूप सुंदर भाषण आत्मविश्वास पण दांडगा🎉
@SantoshPawar-xm9zn16 сағат бұрын
खुप छान बाळा 👌👌
@PopatGPatil4 күн бұрын
मा.ना.श्री.भुसेसो आपण शिक्षण विभागाला निश्चितपणे योग्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे मंत्री होणार यात शंका नाही.आपल्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्यास हार्दिक शुभेच्छा व पुढील संकल्प पूर्तीसाठी शुभेच्छा 🎉❤
@dnyaneshwarfadat3591Күн бұрын
लय भारी,,,
@jidnyasapatil69453 күн бұрын
खूपच छान ज्यांनी सुंदर पद्धतीने ते लिहिलं आणि या चिमुकलीने ते छान सादर केले आणि नवीन शिक्षण मंत्री दादा भुसे यांचेही अभिनंदन
@yuvrajade1484 күн бұрын
Good बाईGood आयुष्यमान भव
@ravindraborle50882 күн бұрын
अतिशय सुंदर बेटा अभिनंदन तुझे 💐💐💐💐💐👌👌👌👍
@shobhapawar26762 күн бұрын
वा ! अप्रतिम ! विदयुलता .
@anilaghav58042 күн бұрын
खूप छान प्रांजल बेटा हि कमाल आहे आमच्या zp शाळांची
@rajendraaher25633 күн бұрын
खुप छान . गर्व आहे आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो .
@bharatidoshi28682 күн бұрын
खूपच छान वक्तृत्व मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉
@dashrathmole33335 күн бұрын
अप्रतिम!
@Sp_04085 күн бұрын
Great Pranjal 🔥 महाराष्ट्र गाजवलास ✨ बारागाव पिंप्रीच नाव मोठं केलस..
@sachinshende634Күн бұрын
खूप छान बाळा🎉
@रेखामस्के-फ6खКүн бұрын
शालेय शिक्षणासाच्या जाहिराती मध्ये ह्या ताईला ब्रँड आंबेसीटर करा जनजागृती चांगली होईल मुला,मुली मध्ये शिक्षणाच महत्व वाढेल, शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब भविष्यात ही चिमुकलि ताई खूप मोठी झेप घेणार ,खूप छान 🎉🎉❤
@santoshpilankar70864 күн бұрын
प्रेरणादायी....जशी शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट असते. तशीच राजकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट बंधनकारक असावी...
@subhashdeore84494 күн бұрын
खुप सुंदर जिल्हा परिषद शाळेतील आदर्श विद्यार्थीनी
@ajitghotekar42752 күн бұрын
अश्या मुली राजकारणात यावा...अतिशय सुंदर भाषण करत आहे कारण खूप छान विचार आहेत मनात❤🎉
@varshapatil492611 сағат бұрын
Shabas beta 😘😘👍✅👌🏻cutiee
@vickydavane401Күн бұрын
एकच नंबर❤
@JyotiPekhale-ws6ztКүн бұрын
खुप छान...
@VarshaRandive-wy2wd2 күн бұрын
किती गोड भाषण करतेस
@nilamchandgurnule4 күн бұрын
बोलायला शब्दच उरले नाही.... अभिनंदन ❤
@AshwiniRaut-t8zКүн бұрын
Very nice 👍🏻👍🏻
@archanadipte10804 күн бұрын
जिल्हा परिषद शाळेचा गौरव आहे बाळा तू 🌹🌹उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा 💐💐
@SavitaGhatol-lq5he4 күн бұрын
खरंच मन हे लावणार भाषण आहे प्रांजल तुझं. अभिनंदन बेटा 💐🎉🎉🎉
@deepakkhandelwal5025Күн бұрын
❤❤❤❤ जय हो बहोत बहोत बधाई
@ramdaskhokale7436Күн бұрын
अप्रतिम🎉🎉🎉
@Immortal_Bakchod5 күн бұрын
ह्या चिमुकलीचे आई वडील नशीबवान आहे बाकी काही नाही ❤ बाळा खूप मोठी हो ❤
@Balasahebpund44 күн бұрын
आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी आपले अभिनंदन जिप शाळा काय असतात हे तुम्ही महाराष्ट्राला दाखवलं.
@REVENGER-z3g3 күн бұрын
तू खूप पुढे जाशील बाळा ❤ best luck for ur life
@gazalpitaputrachi4 күн бұрын
मराठी शाळा कधीच कमी नव्हती आणि नसणार ❣️❣️❣️
@sangitazirape13894 күн бұрын
खूपच सुंदर आणि अस्खलित वक्तृत्व .जिल्हा परिषद शाळा म्हणजे सर्वांगीण विकास हे खरेच आहे.proud of you
@AnjanaJagdale-s8v4 күн бұрын
एकदम भारी, मस्त, छान बोललीस बेटा ❤
@MansviMote2 күн бұрын
खूप छान बाळा❤ अभिनंदन तुझे💐
@anantkolse90924 күн бұрын
एकच नंबर. दिदीचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
@ombagrao225 күн бұрын
अप्रतिम 🙏
@abhaykumarpatil60062 күн бұрын
मस्तच . खूप छान.🎉
@deepakgangonda50764 күн бұрын
मी शिक्षक.... माझी मुलगी zp शाळेत शिकती..... आणि हुशार आहे.....
@sunildesai66963 күн бұрын
खूपच छान बोलते बेटा सुपर से उपर लई भारी
@Sunil.jadhav-l5p4 күн бұрын
सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन ❤आज जी ही लेक बोलत आहे ती फक्त महापुरुषांची पुण्याई आहे. प्रत्येक शाळेमध्ये महापुरुषांचे आत्मचरित्र शिकवले पाहिजे 🙏
@prachitiprashant2 күн бұрын
Great
@abhiakasar4 күн бұрын
अप्रतिम... आणि अभिमानास्पद...😊
@dhondibapawar54142 күн бұрын
अतिशय सुंदर भाषण 👍👍
@arunpatil6143 күн бұрын
खूपच वास्तव मांडलेय भाषणातून.अभिनंदन
@HarshitaChaure4 күн бұрын
खरच हे पाहा शिक्षक चे कौतुक करा जरा आहे आजच विद्यार्थी ❤️❤️👌
@MythoughtsMyExperience5 күн бұрын
अप्रतिम खूप छान भाषण .
@ekbalsheikh39162 күн бұрын
Excellent ❤
@sunilnehe4 күн бұрын
खूप खूप अभिनंदन प्रांजल बाळा तुझा सर्वांना अभिमान आहे आपल्या शाळेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गेले आहे