वा छान रागाची माहिती सुंदर दिली त्या बदल धन्यवाद आपन दिग्गज भजनी बुवा चे अंभग सादर करावे हि विनंती हा राग भजनाचा राजा आहे धन्यवाद गुरु💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@ashwinithite4065 ай бұрын
शिकविण्याची अत्यंत उत्तम पध्दत मला आवडेल खरच शिकायला दोन वर्ष करोनाच्या आधी शिकले पण एप्लिकेशन नाहीच आपली पध्दत अतिशय छान पहिल्यापासूनच तालासुरात संवादिनी वाजविण्यास व म्हणण्यासही तालासुरात गृप जाॅईन करेन भुप,काफी पहिल्यापासूनच शिकायचे आहे
@sampatchavan43762 жыл бұрын
Khup chan margdarshan
@sindhushirke704 Жыл бұрын
छान छान छान मस्त समजुन सांगताय धन्यवाद सर खूप खूप छान माहितीपूर्ण सांगत आहात
@sangeetasutar9732 жыл бұрын
Khup Chan Samjaun Sangata Sir Apn....Thanqqq
@sukhshailalande88272 жыл бұрын
नमस्कार स्वप्न नील बाळ खुप खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद आशिर्वाद बाळा राम कृष्ण हरी 💐💐👍🌹
@bhagyashrijogdand12662 жыл бұрын
स्वप्नील सर आपण कृपया लिहून दिल्यास छान होईल. कारण आमच्याकडे लिखित नसल्यामुळे तुमच्या सोबत किंवा मागे पण बरोबर म्हणता येत नाही 🙏🙏 तरी कृपया लिहून देण्याचा प्रयत्न करावा 🙏🙏
@dnyanukhokale53742 жыл бұрын
Khupch chan sir
@nilimaingole7572 жыл бұрын
Khupach Chhan sangitle tumhi.... 👌👌👌👍👍💐💐
@ArjunGhotekar2 ай бұрын
छान समजावून सांगितले माऊली सुंदर
@ShashikantHaraskar Жыл бұрын
आपण खुप सुंदर शिकवत आहात.
@geetabapardekar56892 жыл бұрын
खूप छान समजाऊन सांगितलं सर धन्यवाद
@vishwanaththakar33188 ай бұрын
Khup sunder mahiti दिली धन्यवाद
@kundavelhal81782 ай бұрын
खूप छान मस्तच अप्रतिम
@mohanp.yadav-5505 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे सर.... आपला....
@mrkathale26912 жыл бұрын
हरीओम,स्वप्नील तुम्हाला लाखात धन्यवाद. खुपच छान शिकविता आपण. आवाज सुंदर आहे.सांगायची पद्धत सुंदर. जय श्रीराम. मी नागपूर ला राहतो. धन्यवाद. भेटूच वारंवार.
@swapneelghatole2 жыл бұрын
Ho nakki
@rameshkamble370 Жыл бұрын
खूप सुंदर आपल्या शिकवणीची पध्द्त खूप छान
@anjalithodge80892 жыл бұрын
शिकवण्याची पद्धत खूप छान.
@Vinyak-dt2jt8 ай бұрын
खूप छान सर किती उपकार आहेत तुमचे
@swapneelghatole8 ай бұрын
🙏
@jaysingkoli67482 жыл бұрын
आपला गळा खूप छान आहे, आपले गायन आवडले.
@AnantWadekar-qr3sf Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन केले सर💐💐👌🙏
@sunitakanerkar6612 Жыл бұрын
छान छान शिकवायची पद्धत आहे मला शिकायची इच्छा खूप आहे
@santramwagh1022 жыл бұрын
सर जी,अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम स्वरूपात सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
@UdayDhamale-d6g8 ай бұрын
अभिनंदन
@rajendrabhosale64382 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन व गायन ब्रदर. गॉड ब्लेस्स यु.
@aaratidixita61574 ай бұрын
शिकवण्याची पध्धत चांगली आहे.
@dattakatare2 жыл бұрын
खुप छान 👌👌❤️❤️
@dhondirammali96482 жыл бұрын
फारच छान, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली
@sushamasangvikar94112 жыл бұрын
खूपच छान आवडले
@malatidixit696 Жыл бұрын
Mast shikavit ahat.chan samazate.
@santoshranawade52122 жыл бұрын
फारच सुंदर
@SheelaMokashi-u3b Жыл бұрын
Sir,very nice..khup Chan teaching karate.l am. Very empress.your singing and knowledge of method for your students.😊
@dilipkarad88079 ай бұрын
खुप खुप छान अभिनंदन
@FulanWaje Жыл бұрын
खूपच छान शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे धन्यवाद👌🙏
@shraddhashelar79852 жыл бұрын
Chhan. Khup knowledge ahe tumhal
@aparnadixit47663 ай бұрын
वा सुंदर च आवडले भावले..जय श्री राम..
@Ashok-2023Ай бұрын
खूप छान 👌👌👌👌
@reshmatanawade6314 Жыл бұрын
जय गुरू देव 🙏👌👍
@subhashraut20312 жыл бұрын
धन्यवाद!! सर एकदम सोपे
@motiramwatade71122 жыл бұрын
खुप छान सर.. धन्यवाद
@shubhadaabhyankar7874 Жыл бұрын
खूपच छान समजावून सांगता आहात
@saritakachale959 Жыл бұрын
खुप छान मस्तच
@madhukargogate473 ай бұрын
मस्त माहिती
@jitendrabomble22182 жыл бұрын
अतिशय सुंदर खूपच उपयुक्त माहिती दिली आहे. 👌👌👍👍💐💐
@ashanilkanth57182 жыл бұрын
Khup sunder 🙏
@dhananjaygadre4990 Жыл бұрын
अतिशय सुरेख शिकवणे
@prafulbavkar7608 ай бұрын
स्वामीमय नमस्कार देवा, आपण खूप खूप छान पध्दतीने माहिती समजून सांगत आहात. जर शक्य असेल तर गाण्या बरोबर *नोटेशन* दिले तर अजून जास्त आवडेल... खूप खूप धन्यवाद.