खूप भारी गाणं झाला आहे यावर्षीचं दोन्ही शाहिरांचा आवाज तर खुपच भारी...❤🎉😍❣️👑
@umeshmandavkar460310 ай бұрын
खूप छान समीर आणि ओमकार पुढील वाटालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ❤
@prashantjadhav310510 ай бұрын
खूप छान झालं आहे गाणं आपण सर्वांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं या गाण्यासाठी मला ऑक्टोपॅड साथ देण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी गोपाळ दादा व (माऊली) संदीप दादा सावंत यांचा मी खूप आभारी आहे व अशीच गाणी या पुढे ही आम्ही करू आणि ती तुम्हाला नक्की आवडतील असे प्रयत्न आम्ही संपूर्ण टीम करू 🎉❤🙏❤️🥰
@PradipDafale-vt5ld9 ай бұрын
😂🎉🎉😢😮
@kokanstar..674010 ай бұрын
काय आवाज आहे आपले रत्नागिरीतले हिरे आहेत दोग पण
@odhgavakdchi91910 ай бұрын
अप्रतिम गाण झालंय...या शिमग्यात हेच गाण वाजणार...शाहिर ओमकार पड्याल आणि समीर तटकरे यांच्या आवाजाला तोड नाही तसेच गोपाळ करंडे ची गीतरचना सुदंर👌❤️💯
@sarikavichare261510 ай бұрын
खूपच सुंदर काव्य रचना छान शाहीर खूप गोड आवाज 🎉
@sairajshinde171210 ай бұрын
जबरदस्त आवाज लावलाय दोघानी ❤❤आणि गोपाळ दादाची लेखणी मनाला भिडणारी❤❤
@Shree.SombakedarlingDevole10 ай бұрын
खूप मस्त गाणं आहे सुरज समीर गोपाळ ओमकार आणि टीम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. सुरज अशीच चांगली गाणी काढत रहा आणि आपल्या गावाचं नावं पुढे काढत रहा. आई नवलाई आणि सोंबाकेदार तुझ्या पाठीशी आहेत.. 💐
@gayatri..palkar10 ай бұрын
खुपच सुंदर!!! आपण असे कोकानातले हिरे शोधून त्यांना संधी निर्माण करून देताय, हे खूप मोलाचे कार्य आहे. एकंदरीत संगीत, गायन, गायकांचे आवाज अप्रतिम आहे. 💐🌹💐🌹💐🌹👌🏻