No video

इंजिनीयरचा विनोदी प्रसंग | भास्कर पेरे पाटील यांचे भाषण | bhaskar pere patil bhashan |

  Рет қаралды 104,286

Naval Marathi

Naval Marathi

2 жыл бұрын

भास्कर पेरे पाटील यांचे भाषण.
महाराष्ट्रातील कीर्तनासाठी सर्वात लोकप्रिय KZbin channel तडका किर्तनाचा,
Subscribe करायला अजिबात विसरू नका.
आपलं प्रेम आणि सहकार्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏

Пікірлер: 24
@UNMaske
@UNMaske 10 күн бұрын
एक तज्ञ् माणूस. विद्वान माणूस.
@wasudeoshende3951
@wasudeoshende3951 3 күн бұрын
खर आहे कटू हे सत्त्य असते
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 10 күн бұрын
भावी पंतप्रधान होवो हिच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
@gaytribiradar37
@gaytribiradar37 9 күн бұрын
सध्या मुख्यमंत्री तयारीला लागा,, पेरे पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात विधानसभा 🇮🇳🇮🇳🙏
@suryakantsatalkar5799
@suryakantsatalkar5799 4 күн бұрын
Nice sirji patil 🎉
@chandrakantbachewar8716
@chandrakantbachewar8716 Жыл бұрын
Super duper
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 9 күн бұрын
आहो पेरे पाटील साहेब लोकांना शिस्त लावणारा पंतप्रधान चालत नाही लोकांना फक्त फुकट कसे मिळेल येवढेच पाहिजे बस शिस्त नको
@jivanvikas514
@jivanvikas514 10 күн бұрын
अशा समाजसेवा करणाऱ्यांना सदस्यांना देशाचे पंतप्रधान करायला हवे, प्रत्यक्ष अनुभवी आणि नियोजनात यशस्वी झालेले सदस्य आहेत. प्लॅन तयार करायची गरज नाही प्रॅक्टिकल अनुकरण करायला हवे.
@lokdarshan.shankartadas5675
@lokdarshan.shankartadas5675 8 күн бұрын
मस्त हसता हसता गंभीर विषय मांडला सर 🙏🙏
@user-bv7vw4tl9m
@user-bv7vw4tl9m 8 күн бұрын
शील प्रज्ञा सत्य***
@dagadupawar7797
@dagadupawar7797 7 күн бұрын
शिस्त हा जीवनाचा पाया आहे
@rajabhaudeshmukh9760
@rajabhaudeshmukh9760 9 күн бұрын
इंजिनियर ला शिव्या घालण्यापेक्षा हिंमत असेल तर राजकारणी नेत्यांना घाला.ती हिंमत कोणत्याही चांगल्या माणसात नाही.कारण निधी देणे त्यांच्या हाती आहे.
@PritamRajgadkar
@PritamRajgadkar 3 күн бұрын
पेरे पाटील.. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना शिव्या देऊन हिरो बनने सोपे आहे फॅक्ट सांगा निधीचा पुरवठा कोणाकडून होते ते सांगा ना... पण त्याला टाळ्या मिळणार नाही😢
@user-ps7re2dd9q
@user-ps7re2dd9q 2 жыл бұрын
😃😄😀
@amolshelake7309
@amolshelake7309 18 сағат бұрын
हालक्यात घेऊ नका रे बाबांनो पेरे पाटलांना. 👍😆
@uttamkamble6065
@uttamkamble6065 8 күн бұрын
खरा वैज्ञानिक दृष्टीकोन पंतप्रधान नेहरु यांच्याकडे होता. आता नेते लोक त्याही पुढे गेलेत असे दिसते.पण छद्मी विज्ञानिष्ठ. रडार , ढग,गटर गॅस वागैरे.संशोधनाने.
@SureshBhosale-mq1hl
@SureshBhosale-mq1hl 4 ай бұрын
Nice
@ashokkamble4087
@ashokkamble4087 7 күн бұрын
Ek staj varcha manus yedaya sarkha hastoy
@vijyathaware4053
@vijyathaware4053 Жыл бұрын
ऋग्वेद त्या
@lokdarshan.shankartadas5675
@lokdarshan.shankartadas5675 8 күн бұрын
चला, पुढचे मुख्यमंत्री ठरले 👍
@krishnarushimaharaj3702
@krishnarushimaharaj3702 4 күн бұрын
जरांगे patil ki pere patil निर्णय घ्या
@rajeshkadam8702
@rajeshkadam8702 Жыл бұрын
बरोबर चालू ध्या न बे आडकत आडकत कास्याला टाकला व्हिडिओ
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 92 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 131 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 92 МЛН