संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan

  Рет қаралды 1,930,487

मन मंदिरा | Man Mandira

मन मंदिरा | Man Mandira

Күн бұрын

आदर्श सरपंच, भास्कर पेरे पाटील यांचे तुफान कॉमेडी भाषण
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Пікірлер
@rameshbhongale5356
@rameshbhongale5356 3 ай бұрын
पेरे पाटील यांना एकदा मुख्यमंत्री करायलाच हवं, खरोखरच
@RajebhauJadhav-z7m
@RajebhauJadhav-z7m Ай бұрын
A😂
@dranwarshaikh987
@dranwarshaikh987 Жыл бұрын
Great Personality.................भास्करराव पेरे पाटील
@vijaynarute4556
@vijaynarute4556 6 ай бұрын
मानुष पुस्तक वाचून शिकण्यासाठी आयुष्य घालवतो पन हे एकमेकाडून घेतलेल ज्ञान पटकन लक्षात बसते व सर्वांना घेवून उंच प्रगतीची . भरारी समजा बरोबर .मारू शकतो . धन्यवाद हभप . पेरे . पाटील .गुरुजी . महराज . राम कृष्ण हरी
@shridharshirke5112
@shridharshirke5112 2 жыл бұрын
पोरे भाऊ तुमच्या सारख्या महत्वाच्या माणसाला, आमदार म्हणून पद आणि महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे म॑त्रीपद मिळाले पाहिजे तर स॑पुर्ण महाराष्ट्र राज्य सुफलाम सुजलाम होईल.
@ramchandrapawar5214
@ramchandrapawar5214 2 жыл бұрын
Your right
@OM.HarHarMahadev
@OM.HarHarMahadev Жыл бұрын
शब्द न शब्द ऐकण्यासारखा , काय ती कामाची व्याप्ती, काम करण्याची तळमळ. साहेब तुम्ही केलेलं काम शालेय अथवा विद्यापीठात शिकवण्यासारखं आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी सगळ्यांनी तुमचा आदर्श घ्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dattashinde1156
@dattashinde1156 4 ай бұрын
बरोबर आहे
@sampathandge2996
@sampathandge2996 3 ай бұрын
सवेच लोकांनी आदर्श घेण्या सारखा आहे - असे कां वा ट्र नये
@nitinshendge2074
@nitinshendge2074 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला साहेब तुमच्या सारखे प्रतेक गावा मधे सरपंच आसाव
@nitinlalwani3795
@nitinlalwani3795 2 жыл бұрын
धन्यवाद भास्करराव जसा राजा तशी प्रजा !
@gjthorat5290
@gjthorat5290 11 ай бұрын
Congratulations patil shaheb tumji jaga PM honar khubkhub chagali mi selute karto
@111111ganesh
@111111ganesh 2 жыл бұрын
दादा, मराठी मातीतला!!! पण गंगाजला सारख निर्मळ व पवित्र अंतकरण असलेले व सत्य विनोदातून संगनारे तुम्हीचं. तुम्हाला प्रणाम.
@rajanbutala7059
@rajanbutala7059 8 ай бұрын
असे निस्वार्थी सरपंच संपूर्ण देशात मिळणार नाहीत , आदर्श सरपंच - आदर्श गाव 🌹🙏
@Bahiru-l1p
@Bahiru-l1p 7 ай бұрын
5G😅
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Жыл бұрын
अतिशय सुंदर नियोजन
@KSBMAJNUGAMING
@KSBMAJNUGAMING Жыл бұрын
😊😊😊 grate sirpan'ha saheb
@shankarmahajan7378
@shankarmahajan7378 Жыл бұрын
पाटील साहेब परमात्मा पांडुरंग आपल्याला या समाज कार्यासाठी उदंडआयु आरोग्य देवो ही मन:पूर्वक देवाच्या चरणी प्रार्थना🌹🙏🌹 या देशाला आपल्या सारख्या समाज सेवकांची गरज आहे जयहरी🌹🙏🌹
@dmkhadse6494
@dmkhadse6494 11 ай бұрын
खुप सुंदर..🎉🎉
@DattatrayaKakade-x3i
@DattatrayaKakade-x3i 4 ай бұрын
खरच पेरेपाटील एकदा मुख्यमंञी झाले पाहिजे ❤
@gorakshanathhagavane8188
@gorakshanathhagavane8188 3 ай бұрын
खरोखर देव माणूस बिनविरोध मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान राष्टरपती करा ही विनंती
@mahendrabhise17
@mahendrabhise17 Жыл бұрын
पेरे पाटील साहेब ग्रेट आहेत... असे म्हणुन जमणार नाही.. त्यांनी सांगितलेले विचार घेऊन सर्वानी पेरे पाटील व्हय चे आहे..... तेव्हा कुठे सर्वत्र पाटोदा.. गाव होईल... ईतके जण भाषण ऐकतात.. पण आपले गाव अजून पाटोदा सारखे झाले नाही.....
@VamanMore-xg2oq
@VamanMore-xg2oq 8 ай бұрын
खुपच छान 🙏माउली राम कृष्ण हरी
@sudhakaradnaik1114
@sudhakaradnaik1114 5 ай бұрын
एक उत्कृष्ट असे कामातून, विनोदी आविष्कार ने अत्यंत मौलिक , विचार मंथन ,ऐकवले खरंच खूप ज्ञानी, अभ्यासक आहात . कमी शिक्षण का असेल आकलन , अवलोकन आणि महत्वाचे म्हणजे कर्तबगारी दिपवणारी महान कार्य करून दाखवण्याची हिंमत बहादुर जानता सरपंच अशा व्यक्तींना माझा नमस्कार आहे.
@OM.HarHarMahadev
@OM.HarHarMahadev Жыл бұрын
तुम्ही केलेलं काम खुप मोठ आहे, आमदार , खासदार नाही मी म्हणतो देशाच्या पंतप्रधानाने तुमचा आदर्श घ्यावा इतकं तुमच काम मोठ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@arvindsontakke7824
@arvindsontakke7824 Жыл бұрын
Really great👍
@arunsalunkhe6042
@arunsalunkhe6042 Жыл бұрын
​@@arvindsontakke7824QQ 1111q1
@babashaikh6445
@babashaikh6445 Жыл бұрын
L
@KishorNagane-l4j
@KishorNagane-l4j 5 ай бұрын
पेरे पाटला सारखा सरपंचमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा पाहिजेमहाराष्ट्राचे सोनं होईल
@gokuljadhav334
@gokuljadhav334 4 ай бұрын
साहेब तुमचं कार्य,, विचार,,, आणि गावचे विकास,,,, तुमच्या कामाला तोडच नाही,,,, 🙏🙏
@sa.theindian8853
@sa.theindian8853 8 ай бұрын
समाजाचा व गावाचा विकास तुम्ही करत आहात तुमच्या कार्यास आमच्या शुभेच्छा साहेब
@uttammore143
@uttammore143 2 жыл бұрын
पेरे साहेब तुम्ही बरोबर बोलथाय साहेब असच महाराष्ट्रामधील सरव्या सरपंचानी असच काम केले पाहिजे साहेब मंजे महाराष्ट्राचे समस्या सुटतील 👌
@pralhadchate6494
@pralhadchate6494 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे असेच प्रत्यक्ष villages मध्ये घडले तर बरे होईल
@babanraomisal
@babanraomisal Жыл бұрын
प्रत्येक गावात आपल्या सारखे सरपंच असतील तर देशाचा विकास झाल्याशिवाय राहणारनाही आपल्यासाठी शत शत नमन
@pranavbathe6697
@pranavbathe6697 Жыл бұрын
Un
@SantoshThakre-uy3ek
@SantoshThakre-uy3ek Жыл бұрын
Loll
@SantoshThakre-uy3ek
@SantoshThakre-uy3ek Жыл бұрын
@Maruti-g8u
@Maruti-g8u Жыл бұрын
Lai .bhari.pere.पाटीलसाहेब.सरपंच.तुमचे.मनपूर्वक.अभिनंदन.from.maruti.dada.devgunde.kakramba.ta.tuljapur.dist.धाराशिव
@gajananbochare889
@gajananbochare889 9 ай бұрын
सलाम तुमच्या विचारा ला ,मी लय प्रभावित झालो.लय भारी दिमाख.
@vilasmuley3286
@vilasmuley3286 2 жыл бұрын
खूपच सुंदर विचार आहेत आदरणिय पेरे पाटील आपले, आपल्या कामाचा 10 percent जरी वसा सर्व गावांनी घेतला तर महाराष्ट्राचा स्वर्ग झाल्या वाचून राहणार नाही
@devidasbirajdar7331
@devidasbirajdar7331 6 ай бұрын
This is exlent.example of that We should be honest to ourself.Swatisi imandar pramanik asne atyant mahatwache. Salute to such great sarpanch. We all must learn from him Givt. And educational institute must take note in our Local.Self Govt.and admn.
@shivajidarekar266
@shivajidarekar266 2 жыл бұрын
सुंदर सरपंच.सुंदर गाव
@surajbalshi2963
@surajbalshi2963 2 жыл бұрын
खूप छान सरपंच साहेब जय महाराष्ट्र साहेब
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 4 ай бұрын
३००००रू कोण घेतो😮😮😮😮😮
@vamanAmalpure
@vamanAmalpure Жыл бұрын
खूप सुंदर काम साहेब 🙏
@DadasahebMhaske-e3t
@DadasahebMhaske-e3t 4 ай бұрын
🎉🎉😢😮😅😊😊😊
@ramchandranikam-223
@ramchandranikam-223 2 ай бұрын
भास्कर पेरे पाटील यांना महाराष्ट्राचे ग्रामपंचायत मंत्री कराव हे महाशय महाराष्ट्राचा चेरा मोहरा बदलून ठेवेल.
@santoshgaikwad8898
@santoshgaikwad8898 Жыл бұрын
वा.. पाटील साहेब उत्तम खूप छान
@pappuPawar-g6f
@pappuPawar-g6f 4 ай бұрын
पेरे पाटील सरपंच पदी नव्हे तर मुख्यमंत्री पदी पाहिजे
@dilipkaluse3148
@dilipkaluse3148 7 ай бұрын
हेच गावाचं समाजाचं दैवत समजावं.. जय पेरे पाटील
@ShankarRokade-iq3ie
@ShankarRokade-iq3ie 6 ай бұрын
a a a dress w5r ata
@ShankarRokade-iq3ie
@ShankarRokade-iq3ie 6 ай бұрын
5 sssdxdd d t dt tþ try t
@ShankarRokade-iq3ie
@ShankarRokade-iq3ie 6 ай бұрын
$/
@ShankarRokade-iq3ie
@ShankarRokade-iq3ie 6 ай бұрын
xizgr nnnnn . f. f ......yeah.. zzhftfngzz........th.xi.fxi.fxidi.igxii.ii.diagnosis zzhftfngzz........th.xi.fxi.fxidi.igxii.ii.diagnosis 4gggfgHggggHffskdkhzffdygeffxifzyfzyfgxuzzffzyfzyfyfyfyzfzgyzzzrgdfdiffxkffxfzkyzzufzyfgzufzuyzzzufzufzufzufghzzhzhzfzhfzuzfguzfzhgzhffzufgzufzhhzgZZFzhhzhzhh
@atharvsalave9073
@atharvsalave9073 3 ай бұрын
Very good
@AlkaDhakad-t7y
@AlkaDhakad-t7y 4 ай бұрын
Asaa.Sarpanch.pratyak.Gavataa.pahejay khup.chan.🎉👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@ganesparihar3515
@ganesparihar3515 6 ай бұрын
जय महाराष्ट्र जय हिंद साहेब तुम काम लय भारी आहे तुमच काम ऐकून हृदय भरुन येत
@shivajidandekar3825
@shivajidandekar3825 6 ай бұрын
पाटील साहेब,,, जय हरी,, एकच नंबर,,, असा सरपंच होने नाही,,, ❤❤❤
@dnyaneswharkatakhade4255
@dnyaneswharkatakhade4255 2 жыл бұрын
खरच आसा सरपंच आमचया गावाला खास गरज आहे तुमच मनापसुन सोगत
@panditamrute5333
@panditamrute5333 6 ай бұрын
सुंदर विचार आहे असा माणुस मुख्यमंत्री झाला पहिजेत देशाचे सोन होईल
@namratapalkar3530
@namratapalkar3530 2 жыл бұрын
असे सरपंच हवे👍👍
@DinkarThakare-xw8tu
@DinkarThakare-xw8tu Ай бұрын
माणसातला देव. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई........
@madhurijavarkad778
@madhurijavarkad778 2 жыл бұрын
Deshatil pratyek gawat asa ch saraoanch labhala tr desk mahasatta hoyil so proud too much proud
@AlkaDhakad-t7y
@AlkaDhakad-t7y 4 ай бұрын
Khup.chan.pyare.Patil.saheb.😂🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👌👌👌👍👍👍
@anilshelke6736
@anilshelke6736 Жыл бұрын
Great work sir
@mrdattarathod1981
@mrdattarathod1981 2 жыл бұрын
ईमानदारी आपल्या घरी ग्रामपंचायत नाही करत साहोब आपनकेलात 🎉🎉🎉 ते खुप छान 👍🏻👍🏻🌴🌴🌴
@dinkarrode2511
@dinkarrode2511 Жыл бұрын
खूप सुंदर यांच्यासारखे मंत्री असायला पाहिजे होते
@GajananRaut-l4q
@GajananRaut-l4q 3 ай бұрын
तुमच्यासारखे आमच्या भारत देशाला असे पूर्ण माणसं मिळाली असती तर भारत कुठल्या कुठे पोहोचला आसता असे विचार असणारे लोक पाहिजे असे पूर्ण लोक असती तर माझा भारत देश कुठल्या कुठे पोहोचला असता देव तुम्हाला दीर्घ आयुष्य ठेवा असे विचार लोकांना पटवण्यासाठी
@vinodpawar26
@vinodpawar26 Жыл бұрын
Salam tumchya kamala 💯 salute
@techclass8343
@techclass8343 2 жыл бұрын
खूप छान सर
@shridharkawale3234
@shridharkawale3234 2 жыл бұрын
खुप छान सरपंच भास्कर पेरे पाटील
@swatibhalerao8823
@swatibhalerao8823 Жыл бұрын
खूप छान सरपंच साहेब 👍लय भारी जय महाराष्ट्र 🙏
@chhayapatil1335
@chhayapatil1335 Жыл бұрын
दादा माझी आई खुप आजारी होती मी नाशिक इथून आईची तब्बेत खुप सिरियस होती तिला फुफस चा क्यंनसर होता आई तशी बसत बोलत होती नाशिक पासून रोड चान्गला होता पण अमलनेर पर्यंत आई चांगली होती पण तिथून 1 किलोमीटर रस्ता खुप खडे खडे होते त्या मुळे आईची खडे मुळे आईची तब्बेत खुप खराब झाली.सरपंच दादा तुमच्या सारखे खरच सरपंच पाहिजे.मी तर म्हणते जशे माझ्या आईला खडे मुळे त्रास झाला ना तसाच त्यांच्या आई बहीन ला त्रास झाला पाहिजे.माझी आई त्या खड्या मुळे माझ्याशी बोलली नाही.फक्त गावचा रस्ता 1 किलोमीटर.दादा खरच तुमच्या सारखे सरपंच पाहिजे.देश सुधारल.
@somnathgujare2627
@somnathgujare2627 Жыл бұрын
सरपंच असावा तर असा, एक उत्तम उदाहरण भास्करराव पेरे पाटील.
@jayantsonune829
@jayantsonune829 7 ай бұрын
Aaplyala ase genuine rajkarni hawet
@PrashantGaikwad-go1hn
@PrashantGaikwad-go1hn 6 ай бұрын
It's good to learn in life to all ❤
@SuryakantGamare-uv3vn
@SuryakantGamare-uv3vn 5 ай бұрын
Great dada काय सरपंच आहेत
@prashantrohekar3355
@prashantrohekar3355 2 жыл бұрын
खरोखरच फार मोठा माणूस आहे ! 🙏 व्हिडीयो मधील त्यांनी केलेला विनोद सोडा. त्यांनी केलेली कामे समजून घेवू या !!
@kalusangle1284
@kalusangle1284 2 жыл бұрын
सदरची क्यक्तीने समाजात जे कार्य केले आहे ते सरकारी पूरसकारासाठी {AWARD} मिळणयास पात्र आहे , हे माझे मना पासून मत आहे. त्यांचे कार्य लाजवाब आसून ते परमेश्वरा सारखेच आहे कारण आपल्याला जे काही सर्व मिळते ते परमेश्वरच (श्रीस्वामी समर्थच) देत असतात.
@MaheshKitey-nz2bp
@MaheshKitey-nz2bp 3 ай бұрын
असे माणसं मुख्यमंत्री झाले पाहिजे.
@sudamaware
@sudamaware 6 ай бұрын
Pere Saheb Very Good Jai Maharasta ❤
@kapilkhandagale2676
@kapilkhandagale2676 Жыл бұрын
गावचा विकास आदर्श सरपंच पेरे साहेबांचा नाद नाय करायचा
@Manda-77-8
@Manda-77-8 8 ай бұрын
याला म्हणतात जबाबदारी सरपंचाची. असाच व्यक्ती आमदार, खासदार, मुख्यमंत्री व पंतप्रधान असले पहिजेत.म्हणजे भारत देश पुर्ण पणे सुखी होइल. पेरे साहेब.😊
@laxmankarade407
@laxmankarade407 Жыл бұрын
अशी माणसं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजेत. 🙏🙏
@gadkillyanchibhatkanti3596
@gadkillyanchibhatkanti3596 Жыл бұрын
भाऊ गावागावात अशी माणसे पाहिजे
@rajendranirmale5454
@rajendranirmale5454 Жыл бұрын
बरोबर आहे एखांद पाऊल मागे घेणे हेच हिताचे आहे
@prakashlawand9267
@prakashlawand9267 Жыл бұрын
जय हो भास्करदादा.❤
@sahilnavgire427
@sahilnavgire427 11 ай бұрын
😊😊😊😊😊​@@gadkillyanchibhatkanti3596
@ovimahale5388
@ovimahale5388 7 ай бұрын
नमस्कार फराच छान
@parshuramsawant226
@parshuramsawant226 2 жыл бұрын
साहेब लय भारी 👌👌🙏🙏💐💐सर्व ग्रामपंचायत मध्ये असे होयला पाहिजे साहेब
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 11 ай бұрын
धन्यवाद,पेरे फिटील साहेब यु आल ग्रेट पर्सन,सलाम.😂😢😮
@SUNILFOLANE-h1y
@SUNILFOLANE-h1y 4 ай бұрын
Number 1 sarpanch
@buddyvloggamer4023
@buddyvloggamer4023 Жыл бұрын
दादा तुम्हाला मानाचा मुजरा❤
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 6 ай бұрын
भास्करराव आम्ही देशाची प्रगती आणि सुरक्षा ची गोष्ट करतो आणि आपण गावाच्या विकासासाठी आवश्यक काम करत देश घडविला आहे तर हे माझी इच्छा आपलं कर्तृत्व आहे तर हे नाव आणि काम याचा परिचय देत परिवर्तनातील वर्तन आहे !
@arjunchavan-hh6jx
@arjunchavan-hh6jx 3 ай бұрын
खुप छान सरपंच साहेब
@sudarshanpatil565
@sudarshanpatil565 2 ай бұрын
हे सरपंच नको मुख्यमंत्री पदी पाहिजे 😊😊
@shivdasjikalambe5212
@shivdasjikalambe5212 5 ай бұрын
आमच्या कडचे सरपंच व ग्रामसेवक आदर्श ग्रामयोजनेचे फंड फस्त करून बसले आहेत. पेरे साहेब आपला आदर्श अशा पुढार्र् यांनी घ्यावा.
@divyasonowane7885
@divyasonowane7885 2 жыл бұрын
Sir I am a sarpanch in Punjab but I have stayed in Maharashtra for 14 years and I understand Marathi Salute to u and your thinking Jai maharashtra Jai Punjab Jai hindustan Jai to such thinking Waheguru bless u
@ramakantsurlakar4565
@ramakantsurlakar4565 2 жыл бұрын
E none
@navnathfirme1956
@navnathfirme1956 Жыл бұрын
Naman
@pandurangkale9513
@pandurangkale9513 Жыл бұрын
​@@ramakantsurlakar4565❤ up AA ni hu😊 hu AA ni hu hu hu ni hu hu hu huu7⁷ hu
@AkashWagmare-ht5yx
@AkashWagmare-ht5yx 4 ай бұрын
Khup chan pere saheb
@AslamKhan-kl4pw
@AslamKhan-kl4pw 2 жыл бұрын
Salute sir. You are really great.
@dnyaneswharkatakhade4255
@dnyaneswharkatakhade4255 2 жыл бұрын
खळखळून हासा साहेब तूमचे विचार चांगले वा
@dnyaneshwarshitole6924
@dnyaneshwarshitole6924 2 жыл бұрын
ज्ञानोबा🙏
@bhaktinaad701
@bhaktinaad701 4 ай бұрын
❤ खास देश भक्त माणूस आहे आमदार करिता उभे केले पाहिजे जय भीम जय संविधान
@vidayadharlahe7103
@vidayadharlahe7103 2 жыл бұрын
खुपच छान साहेब
@sandiptodmal770
@sandiptodmal770 Ай бұрын
1 नंबर सरपंच न भूतो न भविष्य
@khushalshende4999
@khushalshende4999 2 жыл бұрын
खुप छान सरपंच साहेब. आता तर गावचे सरपंच घरकुलं आणि शौचालय , गुराचा गोठा मंजुरी करण्याकरिता १५०००ते २००००/ रु.मागतात त्या करिता काय करावे.ते सांगा.
@mohagani1989
@mohagani1989 2 жыл бұрын
Ughade Karun chookat fathake dhyaaa pratek shetkaraaryaane
@JaysinghSawant
@JaysinghSawant Жыл бұрын
जयशिग सावंत बावडा कोल्हापूर जिल्हा 🌹
@anandatad7007
@anandatad7007 4 ай бұрын
सरपंच साहेब एस टी शाळेतील मुलांसाठी मोफत झाली पाहिजे भाषणात तुम्ही उल्लेख केल्याबदल धन्यवाद
@rekhaborokar6122
@rekhaborokar6122 Жыл бұрын
असे सरपंच प्रत्येक गावात असणं गरजेचं आहे.
@harishsorthiya1735
@harishsorthiya1735 Жыл бұрын
वा, सरफंच, साहेब साबास, सरपंच, असावे, तर असे,, या सरपच, सारख, नरेंद्र मोदी ला भी, बोलता येनार नाही, खुब खुब, धंन्य वाद, सरपंच साहेब, देशा ला तुमच्या सारख्या लोका ची, गरज आहे, मी गुजरात चा निवासी आहे जर महाराष्ट्र त, आलो तर तूमची जरूर भेट घेनार,, आपला पत्ता, कळवावे,
@bharatijoshi1005
@bharatijoshi1005 2 жыл бұрын
Khup chan saheb
@SurybhanGorde-v9l
@SurybhanGorde-v9l 6 ай бұрын
छाण आहे बऱका
@santoshsalave565
@santoshsalave565 10 ай бұрын
1ch no ase khuthe pan nahi
@BharatChittekar
@BharatChittekar 6 ай бұрын
ग्रेट हो सकता आपका सपना धन्यवाद पाटिल
@RajendraShinde-wq3wk
@RajendraShinde-wq3wk 7 ай бұрын
देशातील सरपंचानी यांचा आदर्श घ्यावा 🙏
@divdas1840
@divdas1840 2 жыл бұрын
This is the way to creat Ram Rajya.
@pandharinathjamble1668
@pandharinathjamble1668 Жыл бұрын
एक आदर्श सरपंच आणि इमानदार सरपंच पेरे साहेब
@pankajravte1456
@pankajravte1456 Жыл бұрын
जगात असा भास्कर पेरे पाटील सारखा. व्यक्ती. होणे शक्य. नाही. ,,. पंकज,,
@dineshtheng5980
@dineshtheng5980 2 жыл бұрын
Lai bhari 👌👌🙏🙏
@anilgaikwad7278
@anilgaikwad7278 2 жыл бұрын
असा सरपंच होणार नाही कधी
@marutikoli3954
@marutikoli3954 Жыл бұрын
Abhinandan sarpanch
@Rupnil-jr
@Rupnil-jr 2 жыл бұрын
ईमानदार नगर सेवक/ सरपंच राहिले नाही म्हणून ही अवस्था आहे
@ulhasirmali896
@ulhasirmali896 Жыл бұрын
असा मुख्यमत्री होणे शक्य नाही.
@bhagwanwanve2156
@bhagwanwanve2156 2 жыл бұрын
याला म्हणतात जबाबदारी
@nanasahebbaraskar4259
@nanasahebbaraskar4259 2 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटील यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा मेरा भारत महान लवकरच होईल डॉ बारसकर नाना बार्शी जिल्हा सोलापूर
@ramshinde8674
@ramshinde8674 2 жыл бұрын
👍
@yogeshshinde-1c
@yogeshshinde-1c 2 жыл бұрын
Ko p minimum
@premilapatrakar3517
@premilapatrakar3517 2 жыл бұрын
फार च सुंदर आपलं विचार अनमोल आहेत 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.