शिंदे गटाचे आमदार शंभूराजे देसाई उध्दव ठाकरे गटात. ठाकरे गटात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश.

  Рет қаралды 37,965

राजा पंढरीचा / raja pandricha

राजा पंढरीचा / raja pandricha

Күн бұрын

शिंदे गटाचे आमदार शंभूराजे देसाई उध्दव ठाकरे गटात. ठाकरे गटात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश. #ubtsena #mahavikasaghadi

Пікірлер: 44
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 6 сағат бұрын
अरे नालायकांनो तो काळ कोरोनाचा काळ होता त्याच्यासारखे निस्वार्थ माणुस राजकारणात दाखवा १००० रू बक्षीस मिळवा
@milindshinde5102
@milindshinde5102 6 сағат бұрын
कीर्तन कार असल्यासारखे एकतर्फी भाषण केले काय हेडिंग काय बातमी फुकट लोकांचं वेळ आणि डाटा वाया घालवला कोण आहे हा मोठा राजकीय विश्लेषक काय माहिती 😮😮😮😮😮
@sitaramsatav8761
@sitaramsatav8761 3 сағат бұрын
कदम साहेब मोदी महाराष्ट्राला मदत करणार नाही उलट महाराष्ट्र लुटून गुजरात ला नेहतील याच उदाहरण म्हणजे नुकतेच महाराष्ट्रातून गुजरात ला गेलेले उद्योग आणि याला कारणीभूत तुम्ही फडणवीस ऊदय सामंत शिंदे साहेब शिवसेना व भाजप नेते हे आहेत लक्षात ठेवा
@sanjaydahat1325
@sanjaydahat1325 29 минут бұрын
तो काळ करोनाचा होता कोणीही घराबाहेर निघत नव्हते परंतु त्यांनी चागले काम केले म्हणून तर त्यांचा ५ चांगले काम केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादित ४ क्रमांक होता. विषेश म्हणजे या यादीत भाजपचा एकही मुख्यमंत्री नव्हता.
@navnathduche6356
@navnathduche6356 2 сағат бұрын
या माणसाच्या बातम्या खोट्या असतात कोणीही बघू नयेत व लाईक करू नये
@sukhdeobhosale751
@sukhdeobhosale751 6 сағат бұрын
बाम लाव्या राम्या kadmyala कळेल थोड्याच दिवसात,भीक मागून खाणे भाग पडेल
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 2 сағат бұрын
चुकीचे breaking news, head line नको देत जावा... ज्या वेळेस पक्ष प्रवेश होईल तेव्हा द्या.. कुणाला happy birthday देणे हे खूप नॉर्मल आहे.. 24 Hrs कुणी विरोधक नसतत पन media ने चुक news deu नये
@deelipsonawane4055
@deelipsonawane4055 4 сағат бұрын
UBT झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashchougule4775
@prakashchougule4775 7 сағат бұрын
रडवे रामदासभाई,उद्धवजींच्या कार्यकालावेळी कोरोना होता हे विसरलात का?तुमचे काय अवस्था झालीय परीक्षण करा.
@sanjaypati2676
@sanjaypati2676 3 сағат бұрын
शिवसेनाUBT झिंदाबाद. जरी हे महाशय परत आले तरी आम्ही त्यांना नक्की पराभूत करूच
@navalkumarmore6758
@navalkumarmore6758 4 сағат бұрын
हेडिंग काय दिलीय आणि बातम्या काय
@amoldeshmukh3071
@amoldeshmukh3071 6 сағат бұрын
हेडलाईन काय आणी बातमी काय
@sayyadqamarali5473
@sayyadqamarali5473 6 сағат бұрын
Thumbnail चुकीचे आहे ।
@mahadeoingole7095
@mahadeoingole7095 5 сағат бұрын
हेडलाईन काय बातमी काय? यामुळे विश्वास कमी होईल
@BalkrushnaPatil-k8g
@BalkrushnaPatil-k8g 6 сағат бұрын
रामदास कदमाना मुख्यमंत्री बनवा 😅😅
@babankadam4771
@babankadam4771 2 сағат бұрын
अरे असली बेनी परत निवडून येणार नाहीत
@ujwalamanjare7993
@ujwalamanjare7993 18 минут бұрын
अरे दादा heading काय , बातमी काय सांगतोय.....
@veenagokhare9782
@veenagokhare9782 4 сағат бұрын
Batmi nahi ka tula khoti batmi tetoy bawlet
@kailaspalase5725
@kailaspalase5725 2 сағат бұрын
अरे कुठे संजय राऊत ची बरोबरी करता एकनिष्ठ
@sanjayshedge5562
@sanjayshedge5562 6 сағат бұрын
Fake
@sanjaykarpe1541
@sanjaykarpe1541 5 сағат бұрын
लोकांना उल्लू बनवू नका.
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj 2 сағат бұрын
Aare.Kadam.Crona.Hota Nehte.Sarva..Jople.Hote.Ghari C.M.Uddhav.Honar
@vasantpatil1674
@vasantpatil1674 2 сағат бұрын
रामदास कदम यांच्या घरचा 2024 मध्ये एकही आमदार नसणार
@jagannathvishe9078
@jagannathvishe9078 3 сағат бұрын
व्हडिओ बनवताना नशा केली होती काय
@sayyadqamarali5473
@sayyadqamarali5473 6 сағат бұрын
Why fake fake news.
@sunitashere7184
@sunitashere7184 4 сағат бұрын
काय पण
@balumahale5468
@balumahale5468 2 сағат бұрын
हे खोटे बोलत आहे
@rameshwagh1209
@rameshwagh1209 12 минут бұрын
काही फेकतै😊
@RajeshRane-r7q
@RajeshRane-r7q 6 сағат бұрын
Fek aahe he
@shankarpatil814
@shankarpatil814 7 сағат бұрын
फेंकं फेकी
@laxmanlabade327
@laxmanlabade327 2 сағат бұрын
फेक
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 5 сағат бұрын
आरे टीआरपी वाढवण्यासाठी खोट्या बातम्या देऊ नको तुझे चानल लोक बघत नाहीत.
@deepakkulkarni5336
@deepakkulkarni5336 6 сағат бұрын
फेक बातमी
@damodarpatil1139
@damodarpatil1139 6 сағат бұрын
अशी ही बनवाबनवी
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 119 МЛН