पुणे चे खासदार मुरलीधर मोहळराज्याचे मुख्यमंत्री होणार, शहा ची त्याच्या नावाला पसंती, 100%बातमी खरी आहे,
@patilprashant257913 сағат бұрын
नितीन गडकरी हेच असतील आता मुख्यमंत्री महाराष्ट्र चे
@ashishfadnis58713 сағат бұрын
देवेंद्र जी चे कष्ट मेहेनत आणि फळ मात्र दुसऱ्याला असे वारंवार होनार असेल तर फडणवीस साहेबांनी त्वरीत सक्रिय राज कारणातून संन्यास घ्यावा
@StudyGSkids7 сағат бұрын
@@ashishfadnis587 chaltay 😂 kunala farak nahi padat
@vijaybuva39116 сағат бұрын
मी काय म्हणतो बाळासाहेबांची शिवसेना होती तेव्हा दिल्लीत कधी जात नव्हते दिल्लीतील नेते बीजिपी चे गल्लीत येत होते हा होता हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा
@sachinjoshi278413 сағат бұрын
कुणी कितीही प्रयत्न केला तरी देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री होणारच
@rajkumarbhasinge8 сағат бұрын
राक्षसांच्या माज उतरविण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री पाहिजे
@Kisan-151112 сағат бұрын
असं झालं तर महाराष्ट्राच्या डोळ्यातील ईव्हीएम चे अश्रू शमतील.
@DnyaneshwarKilbile9 сағат бұрын
गुजरात मधुन आयात करा एखादा मुख्यमंत्री
@NijappaBansode12 сағат бұрын
देवाभाऊ 🎉🎉
@swapniljadhav930312 сағат бұрын
सर्व गुन संपणा देवा भावु🎉🎉🎉❤❤
@samadhanpatil88789 сағат бұрын
संकट मोचक मुख्यमंत्री गिरीश भाऊ महाजन
@PapuLal-c7i10 сағат бұрын
राधाकृष्ण विखे पाटील
@sachinchavan602113 сағат бұрын
मुख्यमंत्री फडणवीस च होणार आहे तूझ अभ्यास कमी आहे प्राजक्ता.....
@prashantdakane281312 сағат бұрын
पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजा मुंडे साहेब करा
@dwaitastroguru51879 сағат бұрын
आरं भावा पंकुबाईने एकदाच म्हटले होते मी जनतेच्या मनातील मुख्य मंत्री. एव्हढ्या बोलण्यामुळे त्या दोन वेळ निवडनुक हारल्या. आता तरी असे बोलु नको भावा.
@जयहिंद-ह6ङ8 сағат бұрын
का रे ताई नी जर योग्य निर्णय घेतला तर ताई मुख्यमंत्री बनवू शकतं नाही का पण ताई संयम धरून आहे
@Pisatoi4 сағат бұрын
अमित शाह bjp चे परत 2 खासदार झाले शिवाय शांत बसणार नाही.
@rajendrapatil114712 сағат бұрын
टरबुजाला लांब ठेवा तो फक्त वाचाळवीर. विखे पाटील योग्य.👍👍👍👍👍👍
@hrk321212 сағат бұрын
@@rajendrapatil1147 तू होणार का?का शकुनी काकालाच करून टाकतो?
@AnjaliKulkarni-y3b8 сағат бұрын
Kay sambandha Patlancha mukhyamatripadashi.?
@balasahebjadhav731314 сағат бұрын
विखे पाटील होणार.
@dattatraychavan385013 сағат бұрын
पंकजाताई यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी. महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्य मंत्री पंकजा ताई मुंडे
@popatdhavale631113 сағат бұрын
असली नको रे बाबा तिला काय कळत नाही साहेबांना च्या कृपेने आजवर चाललंय नाहीतर काङीची अक्कल नाही ताईला......😢
@gopalkardale221110 сағат бұрын
@@popatdhavale6311 barobar Aahe nahi tar ti sarchanch pad pan nahi sambhalu sakhat
@sachinagale837910 сағат бұрын
Pankja tai
@ETERNAL4U-i8m6 сағат бұрын
अमित शाह आणि उद्या शरद पवारांब रोबर सरकार बनवलं तर काय करणारअपक्ष आहेतच 😂😂
@NPatil-x2n13 сағат бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब भावी मुख्यमंत्री
@kunalkhandge420912 сағат бұрын
@@NPatil-x2n फडणवीस लबाड आहे
@StsDm-y2j14 сағат бұрын
Gadkari saheb mukhyamantri honar
@sachinvanjari336813 сағат бұрын
गिरिश महाजन& पंकजा मुंडे सूत्र ची माहिती मुख्यमंत्र्यांसाठी
@changadevdhakane613412 сағат бұрын
मुख्यमंत्री पंकजा मुंडे झाल्या तरी चालतील
@hrk321211 сағат бұрын
@@changadevdhakane6134 अजून त्यांना maturity यायला हवी अजून काही वर्षांनी हरकत नाही
@ChandrakantKawale-qq3wf10 сағат бұрын
नितीन गडकरी किंवा विनोद तावडे व मुरलीधर मोहोळ यांच्या मधून मुख्यमंत्रीपदी निवड होईल
@ravikumarpatil371410 сағат бұрын
तसे पाहाता या विजयाचे शिल्पकार मा.लक्ष्मण हाके साहेब आहेत,त्यांनी संपूर्ण ओ बी सी गट्टा मत युतीला मिळवून दिले आहे, यामुळे मुख्यमंत्री पद, तसेच चार कॅबिनेट खाती मिळावीत. यांच्या सुप्त ताकतीचा मान द्यावा. ते महाराष्ट्रातील गेम चेंनजर आहेत.
@dadasahebpatil87918 сағат бұрын
सदा भाऊ खोतानां मुख्यमंत्री केलं तर
@SadashivKale-pj1ys13 сағат бұрын
Pankja मुंडे ✌️✌️✌️✌️
@As-ok1lk7 сағат бұрын
मंगेश साहेब मुख्यमंत्री होणार
@krushnajadhav313313 сағат бұрын
पकजा ताई
@515rama13 сағат бұрын
चिक्कीचोर छोरी नहीं बनेगी
@samadhanpatil88789 сағат бұрын
सक्सेस मुख्यमंत्री एकच भाऊ गिरीश भाऊ
@udayambre479611 сағат бұрын
एकनाथ सिंदे आता दिल्लीत पाय पुसून निर्णय घेतील.
@balkishansomani951914 сағат бұрын
Pankaja munde
@RavindraNeware-m5y10 сағат бұрын
स्त्री शक्ती ल संधी द्या देवयानी फरांदे मॅडमना संधी द्या
@ParmeshwarPawar-k6u14 сағат бұрын
तावडे किंवा मंगेश चव्हाण
@thanos7214 сағат бұрын
😂😂😂😂mangya
@Chandrakantasonune11 сағат бұрын
पंकजा मुंडे ला कराना किती 45 सभा घेतल्या चाळीस सीता आले ताई मूळ आणि ताईचा जाती पण किती चार पाच राज्यांमध्ये ताईची जातीला चार पाच राज्यातून सपोर्ट आहे बीजेपी साठी ताईला सोडत नाहीये
@abdeviliyasyt189614 сағат бұрын
👍❤️❤️👍
@VithalMahanar7 сағат бұрын
गोपीचंद पडळकर
@AnjaliKulkarni-y3b8 сағат бұрын
Devendrashivay konich mukhyamantri nahi Hou dyaycha.
@thanos7214 сағат бұрын
तावडे ❤❤
@sanketnimbre959614 сағат бұрын
तावडे 🥳
@hrk321214 сағат бұрын
का, मराठाच का?
@sonalikarnik62067 сағат бұрын
Tawadencha already game zalay BJP Brahmanach CM karnar
@sdhanasekaran159912 сағат бұрын
Gujarat se koi ayega Maharashtra ko mukhyamantri banega Modi Amit Shah zindabad
@datta615913 сағат бұрын
yana mahit ahe CM kon honar
@hrk321214 сағат бұрын
मला वाटते जातीयवादाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री करू नये.
@surendranathpachpol28649 сағат бұрын
care takar chief minister Shinde, no new ministry.
@jankiramkanakdande945114 сағат бұрын
Brhman aala trach shantata aani saglyana bolayala swanttrya milel nahi tr maratha zala aani kahi chukla tr tyala kahi bolyala gel tari jat madhe aanun vatawaran bighdavtil
@shitalgidde817114 сағат бұрын
Tavade
@kunalrathod248211 сағат бұрын
Tarbuj sodun konala pn kra
@prakashbhosale3297 сағат бұрын
गुजराती आना
@PawanShilar11 сағат бұрын
Nana patole la CM kara
@PawanShilar11 сағат бұрын
Raju karemore la cm kara
@vijaykumarsharma870014 сағат бұрын
चन्द्र कांत पाटील ठीक आहेत🙏🙏
@बुवासाहेबमहाजन9 сағат бұрын
पंकजा ताई साहेब 🎉
@shashikantpatil79079 сағат бұрын
Vinod tawade, Gadkari
@shreemahalaxmigruhaudyog769712 сағат бұрын
अभिजीत बिचुकले मुख्यमंत्री होणार😂😂😂
@eknathtayade901913 сағат бұрын
EVM , डबल बॅलेट पेपर वर घ्या ,निवडून येवून दाखव.
@dadajijadhav121413 сағат бұрын
Obc
@mohanunde67214 сағат бұрын
Baman mukhyamantri maharashtrasathi ghatak aahe
@hrk321214 сағат бұрын
मी obc आहे, मला जातीयवादी मराठाच घातक वाटतो
@jankiramkanakdande945114 сағат бұрын
As hi tumchya manavar kahi honar nahi aani baman mahnun ka nahi hi mansikata ch kharab aahe
@rj616913 сағат бұрын
Tula kon vicharat ahet.. layki kaay tujhi
@RavindraTuwar2336613 сағат бұрын
@@hrk3212 शिंदे हे जातीयवादी नाहीत. म्हणून ते बहुजन समाजाच्या मनातील मुख्यमंत्री आहेत
@hrk321212 сағат бұрын
@@RavindraTuwar23366 शिंदे जरागेला मदत करत होते. OBC ना त्यांनी मागासवर्गीय आयोगावरून पळवून लावलं