शिंदेंनी सगळंच काढलं ! ठाकरे व आघाडीची पोलखोल Eknath Shinde on Uddhav Thackeray & Shivsena

  Рет қаралды 53,404

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

शिंदेंनी सगळंच काढलं ! ठाकरे व आघाडीची पोलखोल Eknath Shinde on Uddhav Thackeray & Shivsena
जाहिरातीसाठी संपर्क - 7559422703
ईमेल - business.marathimandali@gmail.com
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #eknathshinde #Shivsena #maharashtravidhansabhaelection2024

Пікірлер: 156
@machidrapawar1477
@machidrapawar1477 9 сағат бұрын
मुख्यमंत्री पदासाठी ubt काहीही तडजोड करेल 😂😂😂
@VeenaShirur
@VeenaShirur Сағат бұрын
पण त्यांच्या कोणत्याही तडजोडीचा कांहीं उपयोग होणार नाही. कारण ते जनतेलाच नव्हे तर इतर राजकीय पक्षांनाही नकोसे झाले आहेत. त्यांची पुरती नाचक्की त्यांनीच करून घेतली आहे.
@RajkumarmalwadMalwad
@RajkumarmalwadMalwad 9 сағат бұрын
शिंदे साहेबांचे बरोबर आहे पण काही लोकांना वाटतं महाराष्ट्र माझाच आहे आणि मीच महाराष्ट्र चालवू शकतो
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 7 сағат бұрын
अहो, ह्या शिंदे,मिंधे,अजित पवार,'फसनवीस' वगैरे सर्व गद्दार मराठी लोकांना मोदी, शहा ह्या व्यापारी लोकांनी त्यांचे स्वतःचे गुलाम बनवून, कठपुतळी बनवून, हे व्यापारी लोक स्वतः महाराष्ट्राचा कारभार चालवत आहेत. तेव्हा वेळीच सावध व्हा.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 сағат бұрын
शेतकरी पुत्र येक नाथ अनाथां चां नाथ येक नाथ विजयी भव
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 5 сағат бұрын
बेस्ट मुख्यमंत्री शिंदे साहेब संवेदनशील नेते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला सामान्य कार्यकर्ता
@diwanjirahangale352
@diwanjirahangale352 13 минут бұрын
मुख्यमंत्री महाराष्ट्रचे दैवत
@surajwadhai8829
@surajwadhai8829 7 сағат бұрын
फक्त शींदे साहेब ❤❤🎉🎉
@vithalparte5319
@vithalparte5319 9 сағат бұрын
जन नायक माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब.
@jyotikaskar3817
@jyotikaskar3817 12 сағат бұрын
Eknath Shinde sab jindabad 💪
@pralhadsonar87
@pralhadsonar87 10 сағат бұрын
अक्षय चां क्षय केला हे फार चांगल केलेल आहे,बाकी सर्वसाधारण जनतेला राजकारणाशी घेणे नाही,नीच प्रवृत्ती समाजातून नश्ट झालीच पाहिजे.
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 8 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब 👌👌
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 6 сағат бұрын
खरंच शिंदे साहेब चांगले निर्णय घेतले आहेत. आपला कार्यकाळ खूप चांगला गेला. पुढे पण असाच राहिल..❤
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 сағат бұрын
हे मुख्यमंत्री होतकरू शेतकर्‍यां चा मुलगा आहेत ,सोन्याचा चमचा तोंडात घेऊन ऑनलाईन काम करणारे मुख्यमंत्री नकोतच शेतकर्‍यांच्या बांधा वर जाणारे आताच्याराजकारणातील आणि मुख्यमंत्री दोन्ही d c m आहेत हेच सरकार पुन्हा पाहिजे चांगले काम करतात जय श्रीराम
@Mahendranathprabhu
@Mahendranathprabhu 2 сағат бұрын
शेतकऱ्यांचा मुलगा आहे, तर शेतकऱ्यांचे भले का केले नाही. चोर साला. स्वतःचे तेवढे भले केले.
@nitinpatil5851
@nitinpatil5851 Сағат бұрын
मोदी कोरोनात 200 देश फिरुन आलै होते😂😂😂
@girish5856
@girish5856 5 сағат бұрын
निदान शिंदे सरांनी तरी बाळासाहेबांचा वारसा जिवंत ठेवला.
@eknathtalele307
@eknathtalele307 3 сағат бұрын
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे नेत आहेत.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 сағат бұрын
Fase book c m नको
@sachingavhane7794
@sachingavhane7794 10 сағат бұрын
शिव सैनिक एकनाथ शिंदे सरकार जिन्दाबाद
@smitadalvi2690
@smitadalvi2690 11 сағат бұрын
ग्रेट शिंदे साहेब
@jayoswal965
@jayoswal965 8 сағат бұрын
Eknath shinde saheb❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✨️✨️✨️✨️
@Yufhjcx8nghvbj
@Yufhjcx8nghvbj 9 сағат бұрын
Onlyshindecm❤
@ajitbohade6892
@ajitbohade6892 14 сағат бұрын
chanell chagale aahe. hmv nahi.
@ParmeshwarGavhad-jt1nl
@ParmeshwarGavhad-jt1nl 3 сағат бұрын
Great.cm.shiv.shena.adhyx.........shree.एकनाथराव.शिंदे.साहेब. .महाराष्ट्र.आपको.कोटिकोटी.धन्य.धन्य .माता.पिता.जनता.संता.कृपावता.सब.....आपके.सत.शत.शत.प्रणाम आपकी.सोच.एक.इमानदार.सोच. राष्ट्रीय पक्ष किसी के बाप की कमाई नही है अगर कोई रो रहा है तो उसके बाप की मालमत्ता नही है
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 23 сағат бұрын
पक्ष नेते कार्यकर्ते खडयात जाऊद्या मला मुख्यमंत्री पद टिकवायचा आसा नारा ऊधव वाकरे यांचा सल्ला घ्यावा हा हालकट ऊधवसीगं मिर्झाराजे पदा साठी हाप हापलेला ऊधव वाकरे
@marotiKavade-g3m
@marotiKavade-g3m 9 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहेत शिंदे साहेब झिंदाबाद दिघेसाहेबांनामानाचामुजरा
@nandkumarparadkar5715
@nandkumarparadkar5715 6 сағат бұрын
बाळासाहेबांनी सांगीतलेले की बीजेपी ची पालखीचे भोई होयला नाही सांगितले
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 8 сағат бұрын
जय हो शिंदे साहेब जय हो महायुती ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@sureshshahapurkar5989
@sureshshahapurkar5989 23 сағат бұрын
The great Mavala unlike Sharad. Keep it up CM Ekanathji
@katvokabaap3956
@katvokabaap3956 7 сағат бұрын
Eknath shinde 🏹🚩🔥 kokan madhun amhi UBT la haklvun lavle 2 loksabha seat padlya 😂 atta vidhansabha la 2-4 seat yetil fakt tya nich chya
@swapnilnamjoshi
@swapnilnamjoshi 6 сағат бұрын
What CM. Shinde is saying are very very true facts. God bless him.
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu 4 сағат бұрын
मा़ शिंदे साहेब बरोबर बोलले जय श्रीराम जय महाराष्ट्र
@vijaygosavi9527
@vijaygosavi9527 9 сағат бұрын
No.1 CM Eknath
@ArjunKambli-h5g
@ArjunKambli-h5g 5 сағат бұрын
शिंदे साहेबांनी गद्दारी करून बरोबर केल....कोरोना काळात ...काय केल ठाकरेंनी...शिवशेना तर शिंदेणी😢 बनवली.....
@dadakate6002
@dadakate6002 3 сағат бұрын
मी पण शिंदे साहेब, यांच्या विचाराशी मनापासून सहमत आहे.🙏🙏
@kumarpatil1814
@kumarpatil1814 7 сағат бұрын
Good explain it sir Ji, shindeso
@subhashtayde5837
@subhashtayde5837 7 сағат бұрын
Eknathji kuthe tya yedya gharkombdyachya nadi lagtay tyala badbadu dhya aplyala mahtvachi kam aahet
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 7 сағат бұрын
एकदम सही षटकार मारला आहे असा मुख्यमंत्री होणे नाही कोणाची लायकीच नाही हे दिसत आहे वर्षा बंगल्याचे दरवाजे सगळ्यांना उघडे आहेत आणि लोकं मध्ये मिसळणार मुख्यमंत्री 🎉🎉
@gorakhnathpawar7726
@gorakhnathpawar7726 12 сағат бұрын
आपणास पडलेली मते त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी मते कोठे गैली हे का नाही सांगितले
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 8 сағат бұрын
मग मावा आघाडीला पडलेली मते ही पण कोणत्या एका पक्षाची नाहीत ll
@dinkarkadam3954
@dinkarkadam3954 46 минут бұрын
वसंतदादा पाटील यांचे नंतर महाराष्ट्राला लाभलेला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे.
@ravindramore3187
@ravindramore3187 Сағат бұрын
एकनाथ शिंदे जिंदाबाद महाराष्ट्राची खरी शिवसेना 💪🏻💪🏻💪🏻
@kumarpatil1814
@kumarpatil1814 7 сағат бұрын
Jai shriram and Jai maharshtra
@bhaskarmawalkar299
@bhaskarmawalkar299 2 сағат бұрын
महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब बापाची मॉल मत्ता नाही उद्धव आदित्य बिन डोकं आहे
@sandeepgoregaonkar5076
@sandeepgoregaonkar5076 3 сағат бұрын
एक नंबर, दिलदार, २४×३६५×पुढील निवडणुकीपर्यंत दिवसरात्र कार्य करणारा कट्टर, कर्मठ मुख्यमंत्री !
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 38 минут бұрын
अनाथा चा नाथ 1 नाथ तोच व्हावा मुख्यमंत्री नाही तर बापाचे काम मिरवणार ही आणि म्हातार्‍या ला विचारून काम घरून असा मुख्यमंत्री काय कामाचा बापाला पण फसवून त्या म्हातार्‍या च्या सांगण्यावरून मागील दाराने मुख्यमंत्री झाला
@AtulBhosael
@AtulBhosael 6 сағат бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ ❤
@sunitakolhe9307
@sunitakolhe9307 10 сағат бұрын
Shinde sàheb fact school madhe balatkarch hotat ase nahi tar shalaprashash madhe ase kititari atyacharadhikari yanche kadun. hote pan tyanchi baju koni ghet nahi tyana nyay milat nahi me ek anya sahan karnari. Shikshika aahe mala nyay dya tarch samjel janteche sarkar
@sukirkamdi1307
@sukirkamdi1307 8 сағат бұрын
Gret🎉saheb🎉
@arunbhong4998
@arunbhong4998 23 минут бұрын
Eknaath shinde Saheb tumhala manacha Mujara.laadaki bahin yojana virodhkanchya galyat fasali aahe.
@milindpatil445
@milindpatil445 Сағат бұрын
एकनाथजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@badrikharat2227
@badrikharat2227 5 сағат бұрын
आम जनता,एक कि.मी.च्या परिसरात फिरु देत नाही रे बाबा..
@rajarammhatre6266
@rajarammhatre6266 8 сағат бұрын
Maza mhatastra to eka bappacha nahi.
@vrushalikulkarni4412
@vrushalikulkarni4412 6 сағат бұрын
Modiji Devendraji ani Shindeji sarvat jast best.yanchya netrutva khali desh khup pragati karel.yat shankar nahi.
@btmore7636
@btmore7636 2 сағат бұрын
ऐसा होना चाहिए मुख्यमंत्री
@sureshrampurkar1590
@sureshrampurkar1590 4 сағат бұрын
त्या बापाच्या जहागीरीवरच तर वर्षा बगल्यावर पोहचलो आहे.
@aniketchousalkar1271
@aniketchousalkar1271 7 сағат бұрын
Package lok
@sandeeppandharpurkar931
@sandeeppandharpurkar931 57 минут бұрын
Eknathji shindhe Hindu cha ladka bhau🙏
@rajarammhatre6266
@rajarammhatre6266 8 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 3 сағат бұрын
जय हो मुख्यमंत्र्यांची
@indigo9029
@indigo9029 9 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajarammhatre6266
@rajarammhatre6266 8 сағат бұрын
Suppar❤❤
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 10 сағат бұрын
🙏👌👍🙏💯%✅
@ganeshtandel8088
@ganeshtandel8088 7 сағат бұрын
महायुती सरकार जिंदाबाद एकनाथजी साहेब जिंदाबाद
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 4 сағат бұрын
Mast vdo
@nitinpatil5851
@nitinpatil5851 Сағат бұрын
राञीच्या अंधारात बेहिशोबी मालमत्ता वाचवण्यासाठीच पळणारे ज्ञान शिकवतात
@kishorejadhao491
@kishorejadhao491 Сағат бұрын
छान
@roysulakheinformative3865
@roysulakheinformative3865 7 сағат бұрын
3देव फिर से ❤
@ashokkatkar7641
@ashokkatkar7641 16 минут бұрын
शिंदे साहेब आपल्य अभिनंदन जय महाराष्ट्र
@ashokshinde1255
@ashokshinde1255 27 минут бұрын
Mukhyamantri pad sodne mhanje naukanki tr hi nautanki mindhe ka karat nahi
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 3 сағат бұрын
Maharastra big ishu by emplament........
@anushkanikam2689
@anushkanikam2689 Сағат бұрын
शाळेचा परिक्षा पेपर ....कारणे द्या 😂
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 9 сағат бұрын
साहेब भाषा चांगली वापरा नीवडनूका जवळ जवळ आल्या आहेत साहेब सांभाळा आवघड आहे
@BhikajiPatil-z1l
@BhikajiPatil-z1l 18 минут бұрын
Sinde sahebchi sarva chalnar
@jayeshbhagat7
@jayeshbhagat7 4 сағат бұрын
Bhagvan aap jaise Common Man sabko banaye
@BhikajiPatil-z1l
@BhikajiPatil-z1l 20 минут бұрын
Ekanath sinde ci chanel
@vinayakmane6141
@vinayakmane6141 6 сағат бұрын
Great cm
@pradeepkulkarni1536
@pradeepkulkarni1536 4 сағат бұрын
मराठीत बोला.
@ShivanandDeshmukh-bv1nz
@ShivanandDeshmukh-bv1nz 21 минут бұрын
💯❤️🙏
@sunilmanjrekar9080
@sunilmanjrekar9080 7 сағат бұрын
Awkat peksha zast milale tar gaddarna jan naste
@akashbachar9871
@akashbachar9871 6 сағат бұрын
शिवसेनेचे काम करताना शिंदे साहेबांनी अनेक लाठ्या काठ्या खाल्ले, अनेक गुन्हे अंगावर घेतल्या, जेलवारी भोगल्या..... शिंदे साहेबांना सामान्य लोकांच्या समस्येची जाण आहे म्हणूनच 24 वर्षा बंगल्याची दारं सर्वांसाठी खुले आहेत...... नाहीतर उबाठा मुख्यमंत्री असताना सामान्य माणूस लांबचं सत्ताधारी आमदार, मंत्र्यांनाही वर्षा बंगल्यावर एन्ट्री नव्हती......
@govindgargote9257
@govindgargote9257 6 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब झिंदाबाद बास्स बाकीच्यांची लायकीच नाही
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Күн бұрын
मा. आनंद दिघे साहेबाना बंडखोरी मान्य नाही त्याचे काय उत्तर आहे.
@okokomk1234
@okokomk1234 12 сағат бұрын
Tyanni konti band khori keli
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 11 сағат бұрын
पळून का गेले?
@vaishaliagashe6602
@vaishaliagashe6602 10 сағат бұрын
शिंदे सरकार बेस्ट सरकार
@uttamgore5897
@uttamgore5897 5 сағат бұрын
राजकारण करताना जशी समोरून वेळ आहे त्या वेळेप्रमाणे वागावं लागतं भाऊ
@rameshpande6283
@rameshpande6283 4 сағат бұрын
रोख ठोक😂😂😂इतकी वर्ष उद्धव ठाकरे! यांच्या द्वारा सर्व सुख उपभोगू न मी त्यातला नाही म्हणणारा शिवसेनेतील! सर्वात बेईमान माणूस😂😂😂😂😂
@SurekhaWadekar-x9t
@SurekhaWadekar-x9t 9 сағат бұрын
Shivsena Fakt thakrenchich khokyanchi nahi
@shobhapasalkar1957
@shobhapasalkar1957 7 сағат бұрын
अरे जिस थाली में खाया उसी में छेद किया गुजरातवाशी मुख्यमंत्री अहात तुम्ही किती दिवे लावताय हे जनता पहातिये शिंदे साहेब
@nandkumarparadkar5715
@nandkumarparadkar5715 6 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात
@uttamgore5897
@uttamgore5897 5 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांचा गणपतीची आरती करताना फोटो पहा गणेश उत्सव उद्धव ठाकरे पूर्ण हिंदुत्व सोडला आहे हे लक्षात येते तसेच ते आता मूग गप्प बसले आहेत काँग्रेस बरोबर गेल्याचा परिणाम काँग्रेसने लाथाडले आहे
@vikrantdantkale5822
@vikrantdantkale5822 5 сағат бұрын
मग उबाठा सारखं इटालियन बारबाला सोनिया समोर झुकायच होत का 😂
@sanjaynaik7994
@sanjaynaik7994 4 сағат бұрын
Shedh to murkh uddav ne kiya vote to Modhiji ke nam per mile the mayno kr nam pet nahi kare kafan kanewala uddav chulloobhar panime doobh maro
@DineshPanvalkar-d2t
@DineshPanvalkar-d2t 24 минут бұрын
स्वतःचा पक्ष आहे ना आता आता मुख्यमंत्री झाले तरच गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नारायण राणेंनी सुद्धा अशाच वल्गना केल्यात
@saomeone4u4ever
@saomeone4u4ever 5 сағат бұрын
गुजरात ची हूजरे गिरी करून महाराष्ट्र ची वाट लावली....
@subhashbenake6517
@subhashbenake6517 Сағат бұрын
इतके दिवस काय ठाकरेच्या सेनेत काय गवत उपटत होते काय?
@manohargelye8977
@manohargelye8977 2 сағат бұрын
एवढे आहे तर कोर्ट निर्णय का देत नाही का फाटते .
@RavindraLandge-y3x
@RavindraLandge-y3x 4 сағат бұрын
आरे हा शिंदेच महाराष्ट्त दीसणार नाही जनताच याची हावा काढणार आहे.
@ashokshinde1255
@ashokshinde1255 28 минут бұрын
He bhadvya tujhya channel vr tujhe nav lih
@anantmore1878
@anantmore1878 3 сағат бұрын
Modi aaya1nath ko khoke de kar guhaty le gaya
@shilpadesai7213
@shilpadesai7213 7 сағат бұрын
Aata barobaro bolaat ekdum correct shivsena pakash ha sarv shivseinikani milun sthapan kelela pakash aahe fakt balasahebani namkaran kele aahi sarv shivseinikani ki balasahebana sambhalaylala dila mhaje kahi paksh tyacha hot nahi ugicha swatachi jahagiri aslyasaekhe udhojine rahu naye shivseinkancha ch shivsena pakash aahe
@rajendrasonar4625
@rajendrasonar4625 2 сағат бұрын
उबाठा 😂😂😂😂😂😂
@sunilmanjrekar9080
@sunilmanjrekar9080 7 сағат бұрын
Only uddhav saheb
@HimanshuPatil-d2b
@HimanshuPatil-d2b 6 сағат бұрын
Udhav Khan
@prakashtodankar9991
@prakashtodankar9991 23 сағат бұрын
UBT Paksha Pramukhana CM Tumhich Banaval. 3o Mahinya Nanter Virodh Kakela Te Maharastratil Janatela Sanga. Aamacha paksh kaFodala.😂
@shivajisupanekar7087
@shivajisupanekar7087 10 сағат бұрын
तुमचं चिन्ह गोठवल असतं तर तुम्हाला कळालं असतं
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 7 сағат бұрын
बायल्या शिंदे
@HimanshuPatil-d2b
@HimanshuPatil-d2b 6 сағат бұрын
Tuza udhav bayla Ghar kombda😂
@surajgaikwad4407
@surajgaikwad4407 6 сағат бұрын
सरळ बोल रे कुत्र्या
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 10 сағат бұрын
हवा तर मिंधेची त्याच दिवशी गेली ज्या दिवशी सिनेटरचे 10 वाघ 🐅 निवडून आले
@HimanshuPatil-d2b
@HimanshuPatil-d2b 6 сағат бұрын
Sinet la aamhi nahi mant
@KIRANSHAH-n6n
@KIRANSHAH-n6n Сағат бұрын
एकनाथ शिंदे ची ओळख वारसदार नामदार म्हणून नाही तर एक कामदार म्हणून आहे. जनतेला कामदार हवा आहे नामदार नाही.
@shashikantgaikwad9373
@shashikantgaikwad9373 Күн бұрын
Gaddar bhi kahate hai log
@prashantpaigude548
@prashantpaigude548 3 сағат бұрын
Chorala bombalun sangayla lagt
@prashantpaigude548
@prashantpaigude548 3 сағат бұрын
खोटं बोलून रेटून बोल
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,1 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,1 МЛН