जरांगे भाऊ आरक्षण शरद पवारांणी घालवलं.त्यांना विचारा आरक्षण कोणी घालवले ?
@GorakshanathPatareАй бұрын
पाटील तुम्ही एकदम खरं बोलता हे काहींना पटत नाहीं. कुणाला पटो नं पटो पण तुमच्यमागे सहा ते सात कोटी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे. काळजी नसावी...... जय शिवराय.... जय मनोज दादा जरांगे..... 🙏
@bharatchatte845Ай бұрын
पाटील आम्ही आपल्या सोबतच🎉 🎉🎉 एक मराठा कोटी मराठा🎉🎉
@nanawagh-sg7hpАй бұрын
जरांगे साहेब जर समजा आरक्षण नाहीच भेटलं जर तुमची दिशा कशी असेल कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षण भेटेल असं काही मला वाटत नाही सरकारला जर आरक्षण द्यायचं असतं तर तेव्हाच दिलं असतं
@bhanudasshinde-ie9qtАй бұрын
मराठा असला म्हणून काय झालं वारं पोलिस
@GurupadyyaSwamiАй бұрын
गरीबीवर आरक्षण दया. जातीवर देऊन ही जातीतील मोठे लोक फायदा घेतात. शेवटी तळापर्यत मिळत नाही. दहा लाख उत्पन्न असून ही साठ ह. उ. दाखला मिळतो...
@sunilthopate6637Ай бұрын
शरद पवारांची भाषा बोलत आहेत.. विरोधी पक्ष सत्तेवर आल्यानंतर आरक्षण मिळणार आहे का
@PandurangDahifale-i2iАй бұрын
नौंटकि😂
@rameshpalve6655Ай бұрын
परळीच शेण खाऊन खाऊन यनर्जी भरपूर येते
@balasahebtathe2827Ай бұрын
खरे नासके राष्ट्रवादी आहे.मराठ्यांचा खरा कार्यक्रम शरद पवारांनी केला हे मराठ्यांनी विसरून चालणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा चांगला प्रयत्न केला आहे .
@balasahebdarekar880Ай бұрын
रामचंद्र मिसळ कायद्याने जे होईल तेच घ्यावे लागेल
@sandipangne8135Ай бұрын
Tumhi 288 लढवा
@dattutotare9234Ай бұрын
जय श्रीराम जय बजरंग बली, जय श्री कृष्णा 🎉
@babasaheblakade6530Ай бұрын
जरंगे पाटील तु शरद पवारांच्या छत्री खहाली काम करतो
@babasaheblakade6530Ай бұрын
पाटील एवढे दिवस कुठे होते
@NarayanBhadaeitАй бұрын
Ek Maratha lakh Maratha
@shankarmore9999Ай бұрын
राजकीय भाषा राजकीय माणूस देतो तेव्हा मात्र गुन्हे दिसतं नाहीत? फडनविस भाऊ कायम कायतरी
@SavtarSuvarnaАй бұрын
एक मराठा लाख मराठा
@gulabdoke9841Ай бұрын
डोक्या परीनाम झाला वाटतय
@sanketsatpute3447Ай бұрын
Jarnge ce lad karu nka
@sanmagarwadiАй бұрын
🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣
@AnilSawant-bx2tdАй бұрын
मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मराठा समाजाला टिकणाऱ आरक्षणात समावुन घेण्याची शप्पथ घेतलेली आहे आणखी तुमच्या सरकारात पंतप्रधान नरेन्द्र मोदी ज्यांच्या हस्ते ऊद्घाटन करुन झालेला पुतळा कोसळला हा काळ्या इतिहासात लिहिले जाणार पण त्या महाराजांची शप्पथ पुर्ण न करता जरांग्यांच्या जिवाला धोका झाला तर मग शिवसेना,मनसे,बीजेपी महाराष्ट्रातुन संपलीय समजा
@S.N900Ай бұрын
DM cha nav ghetlyavar ch uposhtion chalu hot ahe to parent chalu kart nahi he baba
@RamnathGulve-pz7hsАй бұрын
एक मराठा कुणबी सहा कोटी मराठा कुणबी
@shankarmore9999Ай бұрын
द्यायलाच हवं आरक्षण
@BhanudasSingare-v6xАй бұрын
Dev
@गणेशढेंबरेपाटीलजालना़Ай бұрын
एकच वादा , जरांगे दादा
@ankushgadade8548Ай бұрын
big boss
@atulyewale2412Ай бұрын
मराठा समाजाला 50% च्या आत ओबीसी मधून आरक्षण द्या , सगे सोयरे अंमलबजावणी करा नाहीतर बीजेपीचा सुपडा साप होणार ! सर्व मागण्या मान्य करा बीजेपी सरकार महाराष्ट्रातील नाहीतर !
@BhanudasSingare-v6xАй бұрын
🎉
@madhavgiri6889Ай бұрын
Apaki bar tutari sarakar 🤔👌👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@MarotravGhadgeАй бұрын
Ak Maratha Sat Kote Sakal Maratha Sarajay ki jay ho Nad karu Naka Aamcha Maratha Marat Akta Marat Nahe Samor Chala Marunch Vijayie Hounach marto Ha Eitehas Aaha Marathyn Cha Jay Bhawane jay Shivray jay Sambhu Raja
@satishyadav34569Ай бұрын
लोक जमले की याची ताकत वाढते,लई नाटकी नढानग्या.लोकांनाही सत्य समजत नाही भोदूगिरीला लगेच बळी पडतेत.
@bharatchatte845Ай бұрын
सहा कोटी लोक वेडी आहेत.आणि तुम्ही मात्र लय हुशार आहेत असा गैरसमज करून घेऊ नका.आपल्या हिताची गोष्ट आली की,आपण हुशार होणार आणि दुसऱ्याच्या हिताची गोष्ट आली काय त्यांना वेड्यात काढणार.
@pandurangjog1174Ай бұрын
Don't show me again
@AshwiniKulkarni-w9tАй бұрын
Kashala Devendra la badmanam karta bakiche mele ka?
@panduranggiteАй бұрын
Rakaranat jayacha nahi mazya samajala mahanto ... Mag rakaranat samaj konata aahe jarange Saheb
@ramchandramisal3808Ай бұрын
१०टक्के आरक्षण सरकारने मराठा समाजावर लादू नये.
@सुभाषखिल्लारीगोरेगावАй бұрын
सरकारने मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यावे 😂😂
@madhavgiri6889Ай бұрын
Notanki jati vadi munus
@tanajigund1135Ай бұрын
एकच वादा फक्त आणि फक्त मनोज जरांगे दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय
@rameshpalve6655Ай бұрын
भिंगरी
@rameshpalve6655Ай бұрын
खरं बोलताय पाटील तुम्ही भानगरझव्न उठतंय आन कुठं बसतंय
Kiti nataka karto...dhekar deto ni bolto...Kai program natki ahee ha Manus.....samaj samaj chya navakhali Kai nusta bad bad to
@parbatnale6416Ай бұрын
288 Ladwa
@nanashinde2683Ай бұрын
हर हर महादेव,,,,,,,,,,
@parkashgala2336Ай бұрын
बीड बंद करायला लावा।। पन बारामती त चुकुन ही जायच नाही।। नायतर माझया शी गाठ आहे।। हे विसरु नका।। जय महाराष्ट्र।।
@gajananpable6143Ай бұрын
Manoj dada jindabad
@madhavgiri6889Ай бұрын
Apaki bar tutari sarakar only deshi daru
@rampetkar1753Ай бұрын
Saaheb 288 jagevar umedwaar ubhe kara, Kiwa Mahavikas aaghadi che sarkar aanyache ka ? Bhau jar OBC aani kahi maratha matdar ni BJP che sarkar punha nivdun dile tar kaay karayche?