शिंदे फडणवीस इकडे लक्ष देतील काय? राजकारण्यांनी बदनाम करून संपवलेली शाळा!

  Рет қаралды 50,811

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

कथा वाबळेवाडीची-भाग ३ #wablewadi #devendrafadanvis #eknathshinde #chandrakantpatil

Пікірлер: 743
@prasadmanjrekar4215
@prasadmanjrekar4215 Жыл бұрын
साहेब, सलाम तुम्हाला, अशेच विषय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, वारे गुरुजी मनापासून शुभेछ्या तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी
@prakashpednekar12
@prakashpednekar12 Жыл бұрын
प्रभाकरजी एका बिगर राजकीय प्रश्नाला हात घातल्या बद्धल धन्यवाद. आपल्या प्रयत्नाला नक्कीच यश येईल. आम्ही आपल्या पाठीशी आहोत.
@sudhirsahasrabudhe3657
@sudhirsahasrabudhe3657 Жыл бұрын
वारे गुरुजींना सलाम. मला आशा आहे की ही शाळा परत सुरु होईल ❤
@Educationlovers368
@Educationlovers368 Жыл бұрын
यात नुकसान त्या शिक्षकाचे नाही. नुकसान झाले आहे लोकांचे व मुलांचे तेही या नालायक राजकारण्यांमुळे. त्यामुळे कोणाला निवडून द्यायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. लोकांनी जाब विचारला पाहिजे.
@arjunkadam6077
@arjunkadam6077 Жыл бұрын
वारे गुरुजींना मनापासून सलाम
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
माझ्याकडून पण श्री वारेगुरुजींना नमस्कार 🙏🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏
@mayurnevse3644
@mayurnevse3644 Жыл бұрын
वारे गुरूजीच्या कार्यान्वित योगदानाला सलाम 🙏🙏🙏
@chandrakantgaikwad9222
@chandrakantgaikwad9222 Ай бұрын
आमहि वैजापूर तालुका मधून वारे सरांची भेट घेऊन वाबळेवाडि व जालिंदरनगर येथील शाळेला भेट दिली
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 Жыл бұрын
शिंदे सरकार नि त्वरित ह्याकडे लक्ष देऊन परत एकदा शाळा नीट करावी आणि ज्यांनी अडचणी आणल्या त्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
तुम्ही बरोबर बोललात
@prakashhirulkar792
@prakashhirulkar792 Жыл бұрын
सरकार कोणाच्याही पक्षाच असो चांगले होणार नाही कारण चोर चोर मावसभाऊ आणि आमदार ज्या पक्षाचा आहे त्या बापाचेही हेच धंदे आहेत
@vaibhavmadane7919
@vaibhavmadane7919 Жыл бұрын
त्या आमदार ची मारली पाहिजे चांगली
@anilsadawarte6376
@anilsadawarte6376 Жыл бұрын
अभिनंदन.मी स्वतः जिल्हा शिक्षणाधिकारी होतो . या राजकारण्यांनी शिक्षणाचे पुर्ण वाटोळे केले आहे.नियमबाहय कामे करण्यासाठी सतत दबाव असायचा.कायम आर्थिक मागणी.आपण सांगितलेल्या या उदाहरणासारखी अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत.पण....,..असो.आपले पुन्हा एकदा अभिनंदन.
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 Жыл бұрын
या दबावा विरोधात कधी लढावे वाटले की नाही ?
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
अण्याय सहण करनारे सुद्धा गुणेगार असतात
@mdfway2school780
@mdfway2school780 Жыл бұрын
या लढ्यात सर्वांनी उतरले पाहिजे
@sandeepp7686
@sandeepp7686 Жыл бұрын
प्रभाकर साहेब आपले आणि वारे सरांचे तसेच सर्व ग्रामस्थांचे 🙏🙏🙏💐
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 Жыл бұрын
श्री वारे गुरुजींना शतशः नमन. व प्रभाकर जी आपण ही या सर्व प्रकरणात अभिनंदन स पात्र आहात. दोघांना हि शुभेच्छा.
@चिदानंदरूपशिवोहम
@चिदानंदरूपशिवोहम Жыл бұрын
असे सामाजिक प्रश्न मांडल्या बद्दल धन्यवाद खाजगी शाळा ह्या सर्व राजकारणी लोकांची कुरणे आहे. त्या बंद पडतील ना?
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏
@panjabraodeshmukh594
@panjabraodeshmukh594 Жыл бұрын
राजकारण्याचा छान बुरखा फाडला, धन्यवाद,,, आगे बढो
@sarthaksuryawanshi1158
@sarthaksuryawanshi1158 Жыл бұрын
प्रभाकर सर ,आपण या आधुनिक शिक्षणमहर्षी वारे गुरुजींची कहाणी जगासमोर आणल्याबद्दल आपले आभार आणि वारे गुरुजींच्या दुर्दम्य इच्छाशक्ती ला सलाम....💯🙏
@sanjaytelvekar8568
@sanjaytelvekar8568 Жыл бұрын
सत्य घटना जनतेसमोर आणल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏
@vasantisudame9687
@vasantisudame9687 Жыл бұрын
भयंकर सत्य समोर आणले तुम्ही!!
@kapilmadje2448
@kapilmadje2448 Жыл бұрын
डिसले गुरुजी चे सुध्दा वारे गुरूजी करण्यासाठी प्रयत्न केला गेला पण मिडिया मुळे ते झाले नाही आपल्या कार्यास सलाम आम्ही पण १२ वर्षा पासून प्रशासना सोबत संर्घष करतोय आपली मदत पाहिजे
@RohanGondhalelar-hz9rw
@RohanGondhalelar-hz9rw Жыл бұрын
शिक्षणाचा खून करणाऱ्या प्रत्येकाचे अतोनात हाल होतील अशी शिक्षा दिली पाहिजे
@vinitakulkarni6840
@vinitakulkarni6840 Жыл бұрын
Sir.. खूप छान... या शाळे बद्दल आम्ही सोशल मीडिया वर ऐकलं होतं... खूप अभिमान वाटला होता... वारे गुरुजींना कोटी कोटी प्रणाम... ज्या राजकीय पक्षांने.. नेत्याने हे केले आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे... वाबळे वाडीच्या ग्रामस्थांना न्याय मिळालाच पाहिजे... या सरकार ने जर हे केले नाही तर चांगल्या माणसांवरचा विश्वास उडेल... वारे गुरुजी आपल्या परीस स्पर्शाने त्याचे सोने च करणार 👌👌👏👏👏🙏🙏🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐💐🙏
@rajarambhure8081
@rajarambhure8081 Жыл бұрын
.प्रभाकरजी नमस्ते. वारे गुरुजी व अशाच गुरुवर्यना namn
@aadi1143
@aadi1143 Жыл бұрын
प्रभाकर ज़ी.... निशब्द 😷😷😷😷 आता फक्त न्यायाची प्रतीक्षा... वन्दे मातरम
@rushikeshdharurkar6735
@rushikeshdharurkar6735 Жыл бұрын
प्रवाहाविरुद्ध जाऊन तुम्ही केलेलं हे विवेचन खरंच कौतुकास्पद आहे. वारे गुरूजींच्या कार्याला योग्य न्याय मिळो.
@nehataralekar7879
@nehataralekar7879 Жыл бұрын
अतिशय ज्वलंत विषयावरची ही मालिका बघताना खरंच आपण महाराष्ट्र या प्रगत राज्यातच आहोत ना असा प्रश्न पडतोय. धन्यवाद प्रभाकर जी
@harshwardhankhobragade9257
@harshwardhankhobragade9257 Жыл бұрын
राजकारणाच्या पलीकडे जाऊन अश्या प्रकारच्या बातम्या समोर प्रत्येक पत्रकारांनी आणायला पाहिजे आपले खूप खूप अभिनंदन, धन्यवाद 🙏🏻
@savitabehere5949
@savitabehere5949 Жыл бұрын
प्रभाकर !सादर प्रणाम!हा विडीओ डायरेक्ट मुख्यमंत्रीसाहेबांकडे का पाठवत नाही तुमचे राजकीय स्त्रोत भरपूर आहेत लवकर न्याय मिळेल!
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
हो बरोबर
@jyotidiwakar4652
@jyotidiwakar4652 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@58819881
@58819881 Жыл бұрын
दादा खरचं तुम्ही अतिशय संवेदनशील विषया ला हात घातला आहे . वारे सरांसारख्या व्यक्तींची गरज आज खरंच या आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आवश्यक आहे.आज जो काही शिक्षणाचा बाजार मांडला गेला आहे आणि त्याला राजकारणाची जोड दिली गेली आहे ये खरंच दुःखदायक आहे आणि असा विषय आपण आज जनतेसमोर घेऊन आलात खरंच तुमचे ही खूप खूप आभार. धन्यवाद...
@santoshsonunemembar3952
@santoshsonunemembar3952 Жыл бұрын
सर तुमचा प्रत्येक विडिओ आवर्जून बघतो मी. हिंदुत्ववार तुमचे प्रखर मत मला खूप भावल आहे..
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Жыл бұрын
तुमच्या आतील समाज सेवकाला मनापासुन सलाम. तुमच्या सर्व कार्याला यश सदैव मिळो ही परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐
@ranisaheba1
@ranisaheba1 Жыл бұрын
वा दादा! सगळंच स्तुत्य आहे. आधी उत्कंठा निर्माण करून तीन भागात विषय सादर केला. मी सर्व भागांची वाट पाहिली. शेवट मोजक्या शब्दात, समर्पक आणि परिणामकारक. यातील राजकारण उघडे पाडताना वारे सरांची प्रतिमा उजळून निघाली. अराजकीय विषय ऐकण्याची लोकांना सवय होईल. तुम्ही हे विषय घेत रहा.
@aakardigi9
@aakardigi9 Жыл бұрын
@Lekha Mahajan Thanks...!
@ranisaheba1
@ranisaheba1 Жыл бұрын
मी हा विडिओ ऐकला तेव्हा 952 views होते. आता एका तासात 5.2k views झाले आहेत. अजून काय पाहिजे?
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏
@laxmiparab8825
@laxmiparab8825 Жыл бұрын
पाकिस्तान धारजिण सरकार हेच करणार त्या वेळच्या शिक्षण मंत्राची चौकशी सुरू केली पाहिजे
@shantarammandlik2589
@shantarammandlik2589 Жыл бұрын
🙏 श्री गुरूवर्य वारे गुरूजी ना शत-शत-नमन 🙏
@mohanpatil3861
@mohanpatil3861 Жыл бұрын
👍👍👍🙏🏻
@babasonarade9884
@babasonarade9884 Жыл бұрын
प्रभाकरजी आपण जे काही ऐकवाल ते सर्व आम्ही ऐकायला तयार आहोत.🙏🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@bylagu
@bylagu Жыл бұрын
नमस्कार शुभ संध्या, प्रभाकरजी. मी तीनही व्हिडिओज् पाहिले, खूप वाईट वाटलं. या भ्रष्ट राजकारण्यांची अशी कुलंगडी बाहेर निघायलाच हवीत.
@eknath135
@eknath135 Жыл бұрын
तुमच्या कामाला नक्की यश येईल सूर्यवंशी साहेब .... जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
@sujatapadwal9777
@sujatapadwal9777 Жыл бұрын
प्रभाकर सर तुमचे किती अभिनंदन केले तरी कमीच आहे कारण तुम्ही जितकं सत्य व स्पष्ट भाष्य प्रत्येकब बातमी मागच्या बातमी वर व प्रत्येक घटनेच्या पाळंमुळं खणून काढण्याची तुमचा जिगरबाज पणा ग्रेटतच वारे सर खुपच्या प्रमाणिकतेला त्यागाला व परिश्रमाला शतशः नमन
@jayantdeshmukh1077
@jayantdeshmukh1077 Жыл бұрын
प्रभाकर सर तुमचे कार्य पत्रकारितेचा आम्हाला अभिमान वाटतो.वारे सरांना सलाम.
@bandumote4728
@bandumote4728 Жыл бұрын
धन्यवाद प्रभाकरजी! खूप छान विषय घेतला. असेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडा.
@vitthalkakade8919
@vitthalkakade8919 Жыл бұрын
प्रभाकरजी खूप संवेदनशील विषय लोकांसमोर आणला..धन्यवाद
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 Жыл бұрын
गुरुजींना मनापासून धन्यवाद 👏
@deepakbagul37
@deepakbagul37 Жыл бұрын
प्रभाकरजी अभिनंदन ! सार्वजनिक शिक्षणाचा म्हणण्यापेक्षा गोरगरीब जनतेच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उचलून तीन भागात मांडून पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलात ! शासनाने शिक्षणासाठी करायच्या खर्चात हात आखडता घेऊन सामान्यांवर अन्यायच केला आहे. नंदकुमारांसारखे शिक्षण आयुक्त आले आणि त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला लोकसहभागाची नवी जागृती केली. आपला गाव, आपली शाळा, आपली मुले यासाठी योगदानही आपलेच हा विचार रुजवला. असंख्य वारे गुरुजी तयार झाले. शिक्षक आणि पालकांनी लाखो शाळा डिजिटल केल्या आणि आमचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. फडणवीस साहेब म्हणाले आम्ही सदतीस हजार शाळा डिजिटल केल्या. मग बाकीच्या काही हजार शाळा कुठे गेल्या? तर आपल्याला जे काम करायचे ते आपण करायचं पण शासनाला आकडेवारी द्यायची नाही या धोरणाने शिक्षक प्रसिद्धीपासुन दूर राहिले. थोडक्यात काय लोकांनी जमा केलेल्या रकमेवरही आम्ही सांगू ते करा हा त्या राजकारण्यांचा आग्रह ! ज्याची मुले शाळेत तो शाळा व्यवस्थापन समितीवर सदस्य राहतो या नियमामुळे तरी शिक्षकांचं जगणं सोपं झालं नाहीतर गावात कोणत्याच पदावर नसण्याची लायकी नसणारांना शा व्य स (SMC) वर बसवून शाळा व्यवस्थापनात सातत्याने कोलदांडा घालणारे कमी नाहीत. मा. अटलबिहारी वाजपेयी इंटर नॅशनल स्कुल ही कल्पना वाबळेवाडीची नाही तर केंद्र सरकारने प्रत्येक तालुक्यातून २/३ शाळा निवडून (जिथे आधीच जवळपास सर्वच सुविधा उपलब्ध आहेत अशा शाळा) अधिक गुणवत्तापूर्ण आणि शिक्षण आणि परिपूर्ण शिक्षक संख्या देऊन परिसरातील शाळा त्याला जोडून लहान शाळातील मुलांच्या शिक्षणाची सोय करणे किंवा लहान शाळा संपवणे हा कार्यक्रम आहे. RTE ने मुलाच्या घराच्या १ किमी परिसरात प्राथमिक शिक्षण सुविधा उपलब्ध असावी असे म्हटले आहे. शालेय पटसंख्या २० च्या आत असली तरी किमान २ शिक्षक द्यावेच लागतात त्यातून सुटकेसाठी हा नवा अध्याय सुरू केला आहे. ग्रामीण, आदिवासी भागात घराजवळ असणाऱ्या शाळेत जायला कां कू करणारी मुले आज सोय आहे म्हणून गाडीतून जातीलही उद्याचं काय ? आपण ज्या पोटतिडकीने वाबळेवाडी प्रतिक रूपाने घेऊन शिक्षणातील बाह्य हस्तक्षेप दाखवला त्याबद्दल आपल्याला खूप धन्यवाद !
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री कृष्ण 💐🙏
@chetantandel5376
@chetantandel5376 Жыл бұрын
प्रभाकरजी तुम्ही खूप चांगला विषय हाताळला आहे. अश्या बऱ्याच जिह्वा परिषदेच्या शाळा निर्बुद्ध राजकारण्यांनी बंद पडल्या आहेत.
@abhijeetjadhav2759
@abhijeetjadhav2759 Жыл бұрын
नमस्कार सर तुमचे तिन्ही विडीओ पाहून खूप छान वाटले . एका वेगळ्या विषयावर खूपच परखड मत मांडले . मी स्वतः शिक्रापुरचा रहिवासी असून माझ्या दोन्ही मुली वाबळेवाडी शाळेत शिकत होत्या परंतु गलिच्छ राजकारणामूळे नाईलाजास्तव आम्हांला शाळा सोडावी लागली . येथील सर्व विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले ते कधीही भरून येणार नाही . वारे गुरूजींवर खूप मोठा अन्याय झाला आहे . गेली दोन वर्ष स्वतः वारे गुरूजी चप्पल घालत नाही कारण त्यांनी शपथ घेतली आहे जो पर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते अनवाणी राहतील .
@divekardinesh6325
@divekardinesh6325 Жыл бұрын
प्रभाकरजी ...आपले खूप खूप धन्यवाद...अत्यंत पोटतिडकीने हा विषय मांडलात... ज्ञानदानाचे पवित्र कार्यात आडकाठी आणणा-या प्रवृत्तींचा निषेधच करायला हवा... वारे गुरुजींचा आदर्श घेऊन असंख्य शिक्षकवृंद हे ज्ञान दानाचे कार्य उत्तम रीतीने पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त करुया
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री कृष्ण 💐🙏
@asavariupadhye485
@asavariupadhye485 Жыл бұрын
सर, तुमचा आशावाद खरा ठरो. तुमची तळमळ ऐकणाऱ्याच्या मनाला स्पर्शून जाते.
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 Жыл бұрын
प्रभाकरजी.याआधिचे.दोनही.भाग.मी.पाहिले.ज्ञानदान.हे.सर्वश्रेष्ठ.दान.आहे.अशा.कामात.तरी.राजकारण..नेत्यांनी.करू.नये.वाबळे.वाडीतील.लोकांचे.खरच.कौतुक.करायला.पाहिजेत.शासनाकडे.एक.रूपया.न.मागता.एवढी. प्रगती.केली..वारे.गरूजीचे.खरच.कौतचक.आहै
@vijaypatil4105
@vijaypatil4105 Жыл бұрын
प्रभाकरराव आम्हाला पटलं आहे. भ्रष्टाचारी राजकारण्यांना पटलं पाहिजे ना. EXCELLENT कोटी कोटी आशीर्वाद 🌹🤚🌹
@anandpatil6150
@anandpatil6150 Жыл бұрын
नमस्कार प्रभाकरजी, आपले मनापासून धन्यवाद. वारे गुरुजींसारख्या मूकनायकाच्या व्यथेला आपण वाचा फोडीत आहात. बघूया आणि आशा करूया की शिंदे-फडणवीस सरकार याची योग्य ती दखल घेतील. वारे गुरुजींवरील अन्याय दूर होऊन त्यांचा यथोच्च सन्मान सरकारतर्फे केला जाईल.
@santoshransing-m5f
@santoshransing-m5f Жыл бұрын
सर मि शिकरापुर जवळ राहतो ...अणि मि वारे सरांचे काम पण केले आहे ....सर खुप छान आहेत .....काही गरज लागली तर सांगा
@shantarammandlik2589
@shantarammandlik2589 Жыл бұрын
🙏 लोकपत्रकार श्री प्रभाकर सुर्यवंशी + श्री जोगळेकर + श्री घोळ + श्री सुशील कुलकर्णी-अॅनलाझर श्री गुरूवर्य भाऊ तोरसेकर आपणास सर्वाना शत-शत-नमन। आपण आहात म्हणूनच या प्रकरण महाराष्ट्र राज्यातील मेहनती-गरीब मध्यमवर्गीय शेतकरी-मजदुर परीवार चे विद्याध्ययन करण्यात जे महामोलाच काम करत आहात आपणास लाखों-लाख नमन ।
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री कृष्ण 💐🙏
@shekharpatankar951
@shekharpatankar951 Жыл бұрын
खुप छान विषय घेतला सर....जिल्हा परिषदेची शाळेत आम्ही पण शिकलो आहोत...असल्या शाळा वाचवल्या गेल्या पाहिजेत...वारे सर तुम्हाला एका पोलिसाचा सलाम..🙏
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 Жыл бұрын
सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन एक वेगळा विषय समस्या तुम्ही समोर आणली
@milancarvalho9102
@milancarvalho9102 Жыл бұрын
सर तुमच्यामुळेच सत्य आमच्या समोर आले आपले धन्यवाद
@sumansirmokadam5431
@sumansirmokadam5431 Жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडीओ मी आवर्जून पाहतो आणि ते मला खूप आवडतात. समाजाशी निगडित विविध विषयांवरील तुमचे विश्लेषण आणि विवेचन निश्चितच कौतुकपात्र आहेत. वारे सरांच्या कार्याला दाद द्यायला हवी. असे व्हिडिओ सादर करण्याबरोबर शासन दरबारी तुमचे वजन वापरून त्यांना न्याय मिळवून द्या हीच विनंती. सदर प्रकरणाची न्यायालयीन मार्गाने तड लागु शकेल का याबाबत तज्ञांचा सल्ला घ्यावा असे सुचवावेसे वाटते.
@vaijayantimangrulkar3095
@vaijayantimangrulkar3095 Жыл бұрын
शिक्षकांनी चांगले काम केलेले या लोकांच्या पचनी पडत नाही.आजपर्यत किती भावी पिढ्या चांगुलपणाचा बुरखा पांघरलेल्या लोकांनी बरबाद केल्या. गणती नाहीच.
@rajanpawar9713
@rajanpawar9713 Жыл бұрын
खरंच कौतुकास्पद कार्य आहे वारे गुरुजींच.अणि तुम्ही हे आमच्या समोर मांडल म्हणून तुमचे आभार. ह्या राजकारणी लोकांना त्यांच्या कुकर्माची फळ ह्याच जन्मी फेडावी लागणार हे नक्की. भगवान के घर मे देर है पर अंधेर नही ह्याची प्रचीती नक्की होणार.
@fearlesswarriors3155
@fearlesswarriors3155 Жыл бұрын
वारे गुरुजी आदर्श शिक्षक त्यांना न्याय मिळेल. आपण निरनिराळ्या विषय ,समस्या यावर प्रकाश टाकता, लोकजागृती करता. Keep it up !!!
@madhavgogate2299
@madhavgogate2299 Жыл бұрын
वारे गुरूजी यांना न्याय मिळणार नाही याची खात्री आहे. सरकार कोणतेही असो
@sourabhthorat9550
@sourabhthorat9550 Жыл бұрын
I hope they have learnt lesson from Karnataka election
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Жыл бұрын
​@@sourabhthorat9550 साहेब शक्यता कमीच! कारण क्रिकेट निवडणूकांत मतभेद विसरून एकत्र येणाऱ्यांना या प्रश्नात कोणताच राजकीय - आर्थिक लाभ नाही.एक शिक्षक आणि एक शाळा यागोष्टी या राजकरण्यांच्या लेखी कःपदार्थ!
@sunitafadnis779
@sunitafadnis779 Жыл бұрын
अशी नकारघंटा कशाला??
@sourabhthorat9550
@sourabhthorat9550 Жыл бұрын
@Prashant Tawade their IT cell might have seen this
@madhavgogate2299
@madhavgogate2299 Жыл бұрын
@@sunitafadnis779 व्यकतीशः माझा अनुभव असा आहे की मुळ मुद्दा बाजूला ठेवून प्रशासन आणि न्यायासन आंणि सरकार वेगळाच निर्णय देतात आणि त्याच्या विरूद्ध वरच्या न्यायालयात जाण्या साठी वेळ,पैसा, सामान्य माणसाकडें नसतो.झक मारली आणि आदर्श वादा च्या मागे लागलो अशी मनस्थिती निर्माण होते.
@ajitraonimbalkar3767
@ajitraonimbalkar3767 Жыл бұрын
ह्या निच प्रकाराला योग्य उत्तर व आळा बसलाच पाहिजे.हे तर वाढत्या वृक्षाचा शेंडा खुडघ्याचा प्र कार आहे
@l.djagtap9098
@l.djagtap9098 Жыл бұрын
प्रभाकरजी नमस्ते खूप छान विषय हाताळला वारे गुरुजींना त्याच्या शिक्षण सेवेला प्रणाम,,,,, ज्यांनी हे पापं केलं त्यांच वाटोळं होईल,,,,
@sadhanakarve9113
@sadhanakarve9113 Жыл бұрын
मला आताशा हे वेगळे विषय जास्त आवडू लागले आहेत . ST सारखं होऊ नये. प्रभाकरजी आपले खूप आभार
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution Жыл бұрын
मलाही. राजकारणाला कंटाळलोय.
@purushottamthakare6839
@purushottamthakare6839 Жыл бұрын
वारे सरांचा दिसले सर करण्याचा हेतू त्या सरकारचं (साखर सम्राटां चा)हेतू होता,सलाम वारे गुरूंना,सुंदर माहिती कुलकर्णी जी,👍👍👍
@चिदानंदरूपशिवोहम
@चिदानंदरूपशिवोहम Жыл бұрын
स्वताचाच विकास करणार्याआघाडीचे सरकार होते होय
@vinaykumargupte2660
@vinaykumargupte2660 Жыл бұрын
Tya Prashasakiy Adhikaryana Naxilinchya taabyat dyaa
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
प्रभाकर जी साहेब तुमचं विश्लेषण अचूक रोख ठोक झालं आहे.वारे गुरुजी यांच्या प्रयत्न ना संपूर्ण यश मिळो.आणि अशेच आदर्श शिक्षक ची महाराष्ट्र आणि देशाला गरज आहे .आम्ही त्यांच्या शी सहमत आहोत आणि पाठीशी भक्कम पाने उभे आहोत.
@rajendranikumbh3772
@rajendranikumbh3772 Жыл бұрын
प्रभाकरजी अशा अनेक चांगल्या शिक्षकांचा चांगले काम करूनही यंत्रनेने बकरा बनवला आहे . आपण त्यांचा आवाज बुलंद केला धन्य वा द
@pandurangchavan7781
@pandurangchavan7781 Жыл бұрын
गुरुवर्य वारे गुरूजीना सांष्टाग दंडवत
@pradeepvaidya9087
@pradeepvaidya9087 Жыл бұрын
सुंदरृ विवेचन केले आहे. वारे गुरुजी सारख्या गुरुजींना शत शत प्रणाम
@swatikokil1130
@swatikokil1130 Жыл бұрын
सर अतिशय सुंदर व्हीडिओ झालाय. तुमची कळकळ सत्ताधारी लोकांच्या कानावर जावी. 🙏🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@namdeobartod6650
@namdeobartod6650 Жыл бұрын
फारच छान पध्दतीने आपण हा विषय मांडलाय.राजकारणामुळे वारे गुरुजींना जो नाहक त्रास सहन करावा लागला असे अनेक शिक्षक आजही राजकारणाच्या जात्यात दळले जातात.परिणामी शिक्षकांची मानसिकता ढासळली जाते.वारे गुरुजींची बदली ज्या शाळेवर झाली तिथे सुद्धा त्यांनी आपले ध्येय सुरूच ठेवले.वारे गुरुजींना सलाम.
@satishnanal1381
@satishnanal1381 Жыл бұрын
वारे गुरुजींना मनापासून सलाम. प्रशासनाने त्यांची कुठेही बदली केली तरी ते उत्तम कार्य करितच राहणार. अत्यंत महत्वाचा विषय मांडल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. 🙏🙏
@sangitachavan4775
@sangitachavan4775 Жыл бұрын
प्रभाकर छान माहिती दिली
@veenamantri5951
@veenamantri5951 Жыл бұрын
द्यायला तर पाहीजे कारण शिक्षण हा जीवन जगण्याचा पाया आहे मी खूप आशावादी आहे की मुख्यमंत्री यात लक्ष घालतिल
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Жыл бұрын
Lets hope for the best but listening and looking everything i am sad to see and hear all this
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Жыл бұрын
@@swapnapandit478 टोमणा भारी
@arunmistry111
@arunmistry111 Жыл бұрын
वारे गुरुजी सारखे शिक्षक तयार झाले पाहिजेत, शिक्षण क्षेत्रातील या कपाळकरंट्यांना शोधून बाजूला केले पाहिजे, शिंदे, फडणवीस,केसरकरां पर्यंत ह्या विषयावर आपण बोलून,ज्या मंडळींवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा हि आपल्या कडून अपेक्षा आहे,आशेचा किरण दिसतो.आपल्याला खूप धन्यवाद.
@vijaysawant7844
@vijaysawant7844 Жыл бұрын
आपण शिक्षण मंञी श्री. दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा ,आपल्या channel द्वारा करावा, ही आपणास नम्र विनंती.
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 Жыл бұрын
राजकीय पक्षांचे नळावरील भांडणाचे विवेचनापेक्षा असेच समाजोपयोगी विषयावर विवेचन केल्यास शासन प्रशासन यांना उघडं पाडण्याचं सत्कार्य होईल असे वाटते. आपले या विषयावर केलेल्या विवेचनाबद्दल आभार 🙏
@rupalidhone7117
@rupalidhone7117 Жыл бұрын
खूब छान सर.... रखरखत्या ऊन्हात.... आग लावून टाकतात..... मनि तुमचे विचार.... तुमच्या विचारांचा ज्वालामुखी सूर्यासारखा तळपत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना साने गुरुजी.... यांच्यानंतर पिढ्यान पिढ्या विद्यार्थी व पालकांच्या मनावर राज्य करतील वारे गुरुजी ज्यांच्या नावातच वारे आहे त्यांच्या विचाराचे वारे कुठलीही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते अडवू शकणार नाहीत वारे गुरुजीं सारखे विचार व वारे महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाच्या अंगात भरू दे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना
@virendramettelloo370
@virendramettelloo370 Жыл бұрын
SHINDE/FADANVIS/KESARKAR HAS TO LOOK IN THIS MATTER; FOR THE SAKE OF HINDUSTAN 🙏🕉🙏🚩🚩🚩🚩🚩
@vitthalsonawane4458
@vitthalsonawane4458 Жыл бұрын
कोणत्या भागात व तालुक्यातील ही गोष्ट आहेत
@mr.techno-era7474
@mr.techno-era7474 Жыл бұрын
राजकारण्याना चिन्ह व अक्षर ओळख असनारी पिढी घडवायची आहे, तेव्हाच याना निवडणूकीत मत देता ऐईल! जास्त शिकल्यावर याच्ये झेंडे व सतंरज्या कोण उचलणार?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Жыл бұрын
खरं बोलला. यांना मतदार ,जनता अडानीच ठेवायची. यांची दुकाने मग कशी चालणार? शरद पवार ची एक पॉलिसी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री आपल्या पेक्षा हुशार नको, नाहीतर तो आपल्या वरचढ होऊन आपले सर्व गोष्टी बाहेर काढायचा . म्हणून तर पृथ्वीराज चव्हाण,आणि देवेंद्र फडणवीस यांना नको होते . कारण ते होयबा, मान हलवणारे नव्हते.
@sakharampharate3847
@sakharampharate3847 Жыл бұрын
Rajkarnyana sudhara
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
यातील दोषी लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे..... म्हणूनच सरकारी कर्मचारी माजलेला आहे त्याला थोकलाच पाहिजे.... आमचेच खाऊन आम्हालाच??? जागे व्हा....
@suprriyakarmarkar2572
@suprriyakarmarkar2572 Жыл бұрын
वारे गुरुजींना नमन🙏🏻सर्व प्रकार ऐकून खूप वाईट वाटले.चांगले काम करू पाहणाऱ्या एका सच्या माणसाच्या प्रयत्नांना अशाप्रकारे खीळ घालण्याचा प्रकार खूप निंदनीय आणि क्लेशदायक आहे. निदान त्या लहान मुलांचा तरी विचार व्हायला हवा होता ज्यांचे या सगळ्यामुळे नुकसान झाले.लवकरच ही शाळा पूर्ववत व्हावी ही सदिच्छा
@rushikumarsable9133
@rushikumarsable9133 Жыл бұрын
🙏🙏सर, आपण खूपच छान विश्लेषण केले आहे. आपण खरोखरच खूप वेगळा विषय अतिशय अभ्यासपूर्ण मांडला आहे. याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो व वारे सरांच्या शै. कार्यास सलाम करतो. 🙏🙏
@rajes6392
@rajes6392 Жыл бұрын
शतशः धन्यवाद.. परकिय आक्रमका पेक्षा राजकीय नेत्यानी देशा चे जास्त नुकसान केले आहे.
@samirranade7508
@samirranade7508 Жыл бұрын
फारच छान विषय मांडला दादा अगदी निसंशय ही घटना मनाला झोंबणारी आहे कदाचित तुझा व्हिडिओ सरकारमधील कोणी बघत असतील तर ते निश्चितच या प्रकारावर कारवाई करतील असं वाटते
@amolraut7384
@amolraut7384 Жыл бұрын
खरी वास्तव परिस्थिती तुमच्या माध्यमातून समजली...
@shivamtambe2268
@shivamtambe2268 Жыл бұрын
ज्या ज्या ठिकाणी राजकारण्यांची एन्ट्री त्या त्या ठिकाणी वाटोळेच . पण ही शाळा लेट पण थेट चालू होईल , कारण खऱ्याचा न्याय लेट पण थेट होत असते , साहेब रोखठोख मांडल्यामुळे तुम्हाला सलाम प्रथम सलाम ,
@tukaramyadav4802
@tukaramyadav4802 Жыл бұрын
आमदारानी मानासाठी चिमूकलयाच शिक्षणास अडथळाआणला देव कधीहीयाला क्षमा करणार नाही
@lalita4753
@lalita4753 Жыл бұрын
वारे गुरुजी खरोखर महान आहेत शिंदे व फडणवीस साहेब लक्ष द्या आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली च पाहिजे
@SanjayBabar-km2ci
@SanjayBabar-km2ci Жыл бұрын
Right sir
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Жыл бұрын
सुर्यवंशी सर नमस्कार,समाजामध्ये असे त्रास देणारे दुर्योधन पावलोपावली आहेत,कदाचीत नियतीच्या मनात वाबळेवाडीनंतर जालींदरनगरच्या शाळेचा कायापालट वारे सरांसारख्या विभूतीनी करावा असे असेल,वारे सर जिथे जिथे जातील तीथे शिक्षणाचे तिर्थ निर्माण करतील यात शंका नाही .
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Жыл бұрын
अन्यायाला वाचा फोडणा-या आपल्या पत्रकारीतेला सलाम! पुस्तक प्रकाशनावेळी मंचावर उपस्थिती लावणा-या एका वृत्तपत्राच्या व वृत्तवाहिनीच्या तटस्थ,निष्पक्ष संपादकांच्या पत्रकारितेला जे दिसलं नाही ते आपल्या पत्रकारितेने टिपलं!
@randomshorts5829
@randomshorts5829 Жыл бұрын
प्रभाकर राव तुम्हाला सलाम. आता तुम्हीच तुमच्या सारखी माणसे तयार करा. धन्यवाद.
@rushisalunkhe586
@rushisalunkhe586 Жыл бұрын
हा विषय अत्यंत वैचारिक आणि अभ्यास पूर्ण होता तुमचा विश्लेषनाने सर अनेक गंभीर विषय पुढे येतात आणि या ट्रॅक वरून सुरू केलेल्या दैनदीन राजकीय सामजिक घडामोडी ची माहिती समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहे पुनश्च एकदाआपले आभार असेच मार्गदर्शन आम्हाला वेळोवळी घडत राहो हीच अपेक्षा ... #One family - आकारा D G 9
@vvijayg
@vvijayg Жыл бұрын
हा आमदार कोण जर भाजपा मध्ये प्रवेश करण्याची अजिबात शक्यता नसेल तरच हे सरकार ह्या प्रकरणात लक्ष देऊ शकते
@Kiran-ev2nt
@Kiran-ev2nt Жыл бұрын
अशोक बापू पवार......पवारांचा चाटू
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Жыл бұрын
​@@Kiran-ev2nt हा म्हातारा किती नालायक माणूस आहे.
@Suniltv3
@Suniltv3 Жыл бұрын
अशा कार्य तत्पर आमदार महोदयांना जनतेने त्यांची जागा दाखवावी.
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 Жыл бұрын
चांगले काम करणारांचे धैर्य खच्चीकरण करणे हे मविआचे काम निंदनीय आहे
@bhagwatdalvi7191
@bhagwatdalvi7191 Жыл бұрын
अशिच एक शाळा कर्डिले वाडी ता शिरूर आहे त्या ठिकाणी जाऊन असेच विवेचन करून लोकांना माहिती द्यावी ही विनंती आहे
@shobhnasikchi5239
@shobhnasikchi5239 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण, सलाम
@milindmalwankar8659
@milindmalwankar8659 Жыл бұрын
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्कीच आपल्या विनंतीचा मान राखतील.
@vikaspatil-er9pj
@vikaspatil-er9pj Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला सर 👍
@sj21978
@sj21978 Жыл бұрын
प्रभाकरजी आपले मनापासून आभार🙏 असे सामाजिक विषय आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल विशेषतः कौतुक. एकदा वारे गुरुजींना आपल्या स्टुडिओत बोलवून प्रत्यक्ष अनुभव कथन केलं तर अजून प्रभावी होईल. सहज सुचलं पण आपण योग्य तेच ठरवाल. शुभेच्छा 💐
@poojaindulkar7097
@poojaindulkar7097 Жыл бұрын
वारे गुरुजींना सलाम,पण तत्पूर्वी तुम्हाला सलाम,कारण असे विषय हाताळले पाहिजे हे लक्षात आणून देणे ही कौतुकास्पद कामगिरी आहे. अन्यथा राजकारण्यांना तर काय हाताळायचे हेच कळेनासे झाले आहे.तुम्ही ही हि़मत करताय. पुनश्च अभिनंदन आणि लक्ष लक्ष शुभेच्छा. पुनश
@laxmandoiphode8190
@laxmandoiphode8190 Жыл бұрын
🙏 धन्यवाद साहेब
@PandharinathDipak
@PandharinathDipak Жыл бұрын
Changla Vishay ghetla Dhanyavad
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
Salam वारे गुरुजी 🙏🙏🙏🙏
@manoharnevrekar2081
@manoharnevrekar2081 Жыл бұрын
सलाम तुम्हाला प्रभाकरजी व वारे गुरुजी
@ANILBEHARE-zi7el
@ANILBEHARE-zi7el Жыл бұрын
सलाम तुम्हाला आणि वारे गुरुजींना
@kalyanpawar9138
@kalyanpawar9138 Жыл бұрын
सन्मानीय प्रभाकर सूर्यवंशी साहेब आपण जे कार्य करता ते खरच आभिनंदनीय आहे परंतु समाजात अजूनही बऱ्याच लोकांना अमजसाठी काहीतरी सुकर्म करायची इच्छा असते आपल्या तीन साडेतीन लाखाच्या परिवारा तील ऐक जन जरी काही सत्कर्म करायला लागला तरी हेही थोडके आपल्या कार्याला हर्दिक शुभेच्छां साहेब
Wait for it 😂
00:19
ILYA BORZOV
Рет қаралды 10 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 5 МЛН
Wait for it 😂
00:19
ILYA BORZOV
Рет қаралды 10 МЛН