दोघांचे कौतुक करावं तेवढं कमी..असेच शिक्षक राज्यातल्या प्रत्येक शाळेत असावेत हीच अपेक्षा...खूप छान 🙏🏻
@jRavi-qh8zp Жыл бұрын
Nice
@lakshvibhute34 Жыл бұрын
Abe kay kautuk karav swat zp teacher chi mule nahi jat zp school madhr
@mspatil32 Жыл бұрын
भविष्यात हा विद्यार्थी मोठा अधिकारी किंवा चांगला माणूस झाला तर ते श्रेय या गुरुजींना
@shrikantshinde4750 Жыл бұрын
💯
@totalispsolutions Жыл бұрын
Prime minster ch vyayala pahije 🤣🤣
@Bisen1-t2c2 ай бұрын
Lagta nhi hai Philhal teacher puri salary le rha hai aur baccha pure maje 😂😂 Confidence lo hoga age jake
@technicalrider61962 ай бұрын
Nahi bro video dekh kar lagata baccha accha padh raha hai aur teacher pura pura effort le raha hai@@Bisen1-t2c
@Every.daylife62 ай бұрын
Right😊
@payalhole2003 Жыл бұрын
आमच्या पण गावात एकच विद्यार्थी आहे आणि एकाच शिक्षक ते सर हडपसर वरून रोज येतात आणि आमचं गाव हडपसर पासून 70 km लांब आहे पण सर रोज न चुकता त्या एका विद्यार्थ्याला शिकवायला येतात आणि त्यातून आमच्या इकडे बस चा खूप त्रास आहे बस लवकर भेटत नाही पण सर रोज त्या एका मुलासाठी येवढ्या लांब येतात सलाम त्या sarana 🙏🙏
@payalhole2003 Жыл бұрын
@KIRTI Vlog kasari rajagurunagar
@amitjadhav8894 Жыл бұрын
Khar bolat ahes ka Payal?
@payalhole2003 Жыл бұрын
@@amitjadhav8894 खोटं बोलून मला काही भेटणार आहे का
@payalhole2003 Жыл бұрын
@@amitjadhav8894 जे आहे तेच सांगेल ना काही पण की प्रश्न विचारता
@sid_1724 Жыл бұрын
@@Knowledge-vu6fc 🧐 Koni shikshk olkhicha asel tr Tyanna bhetun paha
@kkss8956 Жыл бұрын
उद्यापासून नवीन कायदा सरकारी नोकरी हवी असेल तर सरकारी शाळेतच शिकल पाहिजे
@noob-gx5bu Жыл бұрын
Tu🐒
@ganeshparkale9005 Жыл бұрын
right
@hanumanpalewad7094 Жыл бұрын
अगदी बरोबर
@Raj-wh2wr Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@hrishi_t Жыл бұрын
बरोबर
@sangitakeware6332 Жыл бұрын
एक मुलगा असला तरी आपल अतोनात प्रेम असत विद्यार्थी वर
@dhanrajgutte2118 Жыл бұрын
जगातील सर्वात उत्तम शिक्षण व्यवस्था म्हणजे " एक शिक्षक आणि एक विद्यार्थी " 👍👍👍👍👍
@santoshdeshmane2282 Жыл бұрын
👍काही ठिकाणी तर ZP शाळेतील विद्यार्थी हे english school मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्या पेक्षा जास्त talented आहेत.
@ashutoshdeshamane973 Жыл бұрын
Baryach thikani
@musiclover-music Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@pradnyamane47879 ай бұрын
English medium Chy Mulan la English madhla e yet nai.
@parveenkazi43733 ай бұрын
हो मी पाहिले आहे.आमच्याच शेजारी इंग्लिश मेडियमच्या मुलाला Z.P चा मुलगा लहान असून सुद्धा ऐकत नाही इतका सभाधीटपणा,इतका हुशार आहे इंग्लिश मेडियमची मुले जास्तकरून नेभळट असतात, कारण जनरल नॉलेज कमी ..मोजून मापून शिक्षण...
@Shivani-c6d2 ай бұрын
But you can't compare anyone's mentality according to their school And not some zp student but every zp student is talented because English medium students got the everything what they want but we zp student don't, we have to first find it how can I get it and what efforts are are required to bought it🙃 थोडक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकास झालेला असतो
@satyajeetpatil4229 Жыл бұрын
खूप छान. दोघांचे खूप कौतुक. सलाम दोघांच्या जिद्दीला
@HyeVishwachimaajheghar Жыл бұрын
Salute sir, student नशीबवान आहे, माझे बाबा पन ashya एका गावात नोकरीला जायचे त्या शालेत एक ही विद्यार्थी नव्हता तरी बाबा स्वतः शाळा उघडायचे साफ सफाई करायचे व रोज़ हजेरी देऊन यायचे असे करत असताना गावा तिल लोक हळु हळु आपल्या मुलांना शाळेत घालु लागले व बंद असलेली शाळा चालु झाली शाळेत विद्यार्थी सोबत शिक्षक प्रामाणि पाहिजेत तसे बाबा व सर दिसले सलाम त्यांच्या प्रामाणिक पणाला नोकरी भक्तीला
@vid553 Жыл бұрын
या शिक्षकाला मानाचा मुजरा
@ravindrak4099 Жыл бұрын
Kay manacha mujara 70 hajar payment ahe ekade baki na 5 hajar
@akshayb6862 Жыл бұрын
@@ravindrak4099 tujhya gavcha binkamacha amdar ek lakh ..khasdar 2 lakh pagar gheto mag yane kam karun 70 ghetle tar tujhi ka jalti.....rikamtekda bindok ravindra
@amolmule9857 Жыл бұрын
शिक्षकाचे अपयश आहे 1 विध्यार्थी आहे हे
@amolmule9857 Жыл бұрын
शिक्षक तर असा असला पाहिजे की आसपासच्या सगळ्या इंग्लिश मिडीयम च्या शाळाच बंद पडल्या पाहिजे
@akshayb6862 Жыл бұрын
@@amolmule9857 yedzavya 😂😂
@Adityaktr48 Жыл бұрын
Salute to parents of this kid and the teacher
@ashwinigourkar5313 Жыл бұрын
3,7,4ashi संख्या आहे z p la te shikshk झाड़नखाली bsun gadya bangla ase चर्चा करत बस्तात आनी त्याँचे मुले डॉक्टर बनावे का tr tyat khup paise aahet baher deshat शिकयला पाठव्रत 🤧koni pn nivdun ya गरीबी ही कायम गरीबी , श्रीमती ही श्रीमंती 🙏😮💨🙏🙏🙏
@ombule2004 Жыл бұрын
याला म्हणतात खरा विद्यार्थी आणि खरा शिक्षक हा व्हिडिओ पाहून खरच शिक्षक आणि विद्यार्थी यांमधला प्रेमाचा नात समजते . 👌😍😍😍❤️❤️❤️
@hanmantjadhav7212 Жыл бұрын
मराठी शाळा टिकल्या पाहिजेत..विध्यार्थी वाढले पाहिजेत.. विध्यार्थी व शिक्षक दोघांचे अभिनंदन 💐💐
@csoa9322 Жыл бұрын
👏
@VK-tv1xl Жыл бұрын
Hats off... ❤️ बाळा शिकून मोठा हो... आयुष्यात सगळं काही भेटू दे तुला हीच इच्छा.. आणि सर तुम्हाला पण खूप दीर्घायुष्य लाभो ❤️
@geetagawali9831 Жыл бұрын
ह्या मुलाला शिक्षणाचे महत्व चांगले कळले आहे अर्थात ह्यात त्याचा आईवडिलांचा व शिक्षकांचा सहभाग नक्कीच आहे ...हा मुलगा भावी आयुष्यात एक सुसंस्कृत व सुशिक्षित नागरिक होईल यात शंकाच नाही...keep it up 👍👍👍
@k.dudave487110 ай бұрын
गावातील लोकांनी चींतन करायला पाहिजे कारण कि जर हा एक विद्यार्थी शाळा सोडली किंवा शाळा बदलली तर हि शाळा कायमची बंद होणार आणि पुढे येणारे भविष्यातील गरिब पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते... हे तिळ मात्र शंका नाही, 😢😢 धन्यवाद त्या सरांचे व विद्यार्थ्यांचे
@tejashreeproduction92452 ай бұрын
nakkich vichar karayla hava
@shekharjadhav6687 Жыл бұрын
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार शिक्षण सर्वाचा मुलभूत अधिकार आहे तो सर्वांना मिळाला पाहिजे भले जरी एक शिक्षक एक विद्यार्थी अशी परिस्थिती असली तरी झेडपी शाळा टिकल्याच पाहिजे.
@RahulPadwal-oc6ov9 ай бұрын
Correct
@schoudhary4299 Жыл бұрын
चालेल आम्हाला .. सरकार म्हणून तुम्ही हे केलेच पाहिजे .. एक असो की वीस ..शाळा बंद करू नका ग्रामीण भागातील .. हे शिक्षक पण असेच ग्रामीण भागातून शिकून आले आहे .. ह्याचा सारखे विद्यार्थी उद्याच भविष्य आहे ..
@yuvrajvalavke3125 Жыл бұрын
खूप कौतुक दोघांचेही. सलाम आपल्या जिद्दीला.
@arunajunjare1888 Жыл бұрын
शिक्षण प्रत्येक बालकाचा मुलभूत अधिकार आहे. कार्तिकचे व श्री.मानकर सरांचे अभिनंदन. एक विद्यार्थी असूनही कार्तिकचे पालक त्याला व्यवस्थितपणे शाळेत पाठवतात मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व जाणतात. सरांच्या कार्याला सलाम. 🙏🙏🙏🙏
@TheHinduDharmaProtector Жыл бұрын
शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्याकरिता न घेता आपण सर्व जिवनात quality गुणवत्ता वाढवण्याकरिता घेतले पाहिजे
@prabudhsalve9112 Жыл бұрын
अश्या महान सरांना आणि त्या गुणी विद्यार्थाला सलाम🙏🏻
@amitawankhade3704 Жыл бұрын
He is the topper of his school 😄✌️no competition 😲 😳 wow
@Bevictor527 Жыл бұрын
Without population competition has no value 😂
@akshaygade8758 Жыл бұрын
@@Bevictor527 💯👍
@freefirewithadam1266 Жыл бұрын
🤣🤣🤣
@hasansayyad6271 Жыл бұрын
😀😃
@riteshgahal8702 Жыл бұрын
Shinya chi aani shikavnyachi jidh asavi lagte ....tooper mahatvacha nahi ....
@nileshkahale6374 Жыл бұрын
कौतुकास्पद अगदी शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवण्यात येते तरी लोक शासकीय योजनांच्या नावानं खडे फोडतात. शिक्षक व विद्यार्थ्याचं सुद्धा कौतुक जरी एकटा असला तरी त्या कामात सातत्य आहे..!! 🌹🌹🌹🙏🙏
@pacificviews2796 Жыл бұрын
Though he is only student - it's happy to see the interest & rapport between teacher & student. Best wishes for the child - He is like 'one & only'.
@ganeshaher4258 Жыл бұрын
नशिबवान आहे भावा तु तुला असे गुरुजन मिळाले तु जिवनात फार पुढे जा💐💐💐🙏🙏
@vasantkakade5422 Жыл бұрын
Congratulations both of you Kishor Mankar sir and Student Kartik 👍
@bhausahebkathe8085 Жыл бұрын
Dhane ti shala dhane te sarkar
@sharadpapshetwar9433 Жыл бұрын
खूपच छान . माझ्या रत्नागिरी जिल्ह्यात 1 पट असलेल्या खूप शाळा आहेत .🙏🙏
@saylibirare3920 Жыл бұрын
He will be a very bright student since the teacher has his entire focus on one child.👏
@mrunaldeshpande7347 Жыл бұрын
शिक्षक त्यांचे पगार घेतील, पालकांना फी चा त्रास नाही, पण जास्त कौतुक त्या मुलाचं आहे जो न कंटाळता, न वैतागता रोज शाळेत जातो आहे. त्याच वय नाही पण वयाच्या मानाने समजूतदार पणा फार आहे.
@sangharsharaut3527 Жыл бұрын
खूप खूप कौतुक sir. आपल्या कार्याला सलाम
@sanjaysutar96547 күн бұрын
खरंच खूप कौतुकच स्पर्श आहे आजच्या युगात असे आदर्श शिक्षक मिळणे आणि आशिया आदर्श विद्यार्थी मिळणं खूप कठीण आहे आजची पिढी निस्ते इंग्लिश मीडियम या शाळेच्या दारात पैसे घेऊन लाईन लावून थांबलेले आहे आणि इंग्लिश मीडियम मध्ये शिकून विद्यार्थी पुण्यासारख्या सिटी मध्ये येऊन ड्रग्स स्मोकिंग दारू आशा पार्टी करतात खरंच या दोघांचा आदर्श घेतला पाहिजे आणि सरांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला पाहिजे अशा शिक्षकांना शासन कसं काय विसरते😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@KavitaSharma-ft7sc Жыл бұрын
Great teacher & student also👍
@abhilashrathod3600 Жыл бұрын
Heart warming, beautiful story ❤️
@manvahalbe6524 Жыл бұрын
खरंच कौतुक आहे शिक्षक आणि मुलाचं दोघांना खूप शुभेच्छा
@vaibhavbagal99424 ай бұрын
त्या मुलाचे आणि शिक्षकांचे खुप मनापासून आभार
@my.creation2164 Жыл бұрын
धन्य ती शाळा 🙏🏼धन्य ते शिक्षक 🙏🏼🙏🏼 आणि धन्य तो विद्यार्थी 🙏🏼🙏🏼🙏🏼
@kala__studio_2.0 Жыл бұрын
हे माझ्या बलपणा सारखं आहे मी ही सुद्धा लहान पणी एकटाच शाळेत विद्यार्थी होतो .. आणि मला ही एकच शिक्षक होते १ली ते ५ वी मीही एकटे पानाचा अनुभव घेतला आहे ...♥️♥️
@sagary5520 Жыл бұрын
तुम्ही राहत होता तिथे इतर विद्यार्थी शिकत नव्हते का?
@kala__studio_2.0 Жыл бұрын
@@sagary5520 गावात पोर खूप होतीत पण जोतो शहराकडे वळायचा माझे आई वडील शेतकरी आहेत त्यांनी मला मराठी शाळेत शिकवले .... मला आभीमान आहे मराठी शाळेत शिकल्याचा 🙏❤️
@santoshjampal5522 Жыл бұрын
Great Sir. You are traveling daily 12 km for your student. You creates such environment He comes daily to school. God bless both of you Sir. 🙏🙏
@pradipgangurde8828 Жыл бұрын
आज पर्यंत जे पण सरकारी नोकरीला आहेत त्याच श्रेय फक्त zp शाळेलाच आहे गर्व आहे आम्ही मराठी शाळेत शिकलो आणि जीवनाची खरी मजा अनुभवली
@bharatkaremore5283 Жыл бұрын
Bahut khoob aise hi teacher aur aise hi schoolon ki hamen Bharat mein jarurat hai Jo hamari Shiksha Sansthan yah Shiksha rudy ko aage badhane mein chote gaon was born may madad karenge Jay Hind Jay Maharashtra
@ankitavagare79223 күн бұрын
कौतुकास्पद बाब आहे खूप सुंदर कार्य आहे सर तुमचे असेच तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक गावाला लाभो 👌🤗✨
@csoa9322 Жыл бұрын
खूप नशिबवान आहे हा मुलगा मला हे भाग्य लाभायला हवं होतं एकट्या शिक्षकाकडून शिकायचं This happens very rare पण practical दगडांना हे समजणार नाही 😂
@rajendraghaywat3897 Жыл бұрын
मनापासून सलाम त्या मुलाला आणि शिक्षकाला सरकार नी त्याच्यां साठी काही करायला हवं
@mandarbilpe481 Жыл бұрын
शिक्षकांची संगत चांगली आहे मुलांची वाईट संगत लागण्या पेक्षा ❤️
@AnuragKalmbe26 күн бұрын
बाळा तू खूप शिक आणि तू खूप मोठं बन आणि सरणांना 🙏 सर तुम्ही खूप मस्त त्या बाळा ला शिक्षण देत आहात आणि पुढे पण त्या ट्रीट करा 🙏
@maheshbhingardive6583 Жыл бұрын
Special thanks to teacher..
@AmanShende-pw7dn9 ай бұрын
या शिक्षकाला मनापासून सलाम, आणि तो विध्यार्थी पुढे जाऊन खूप मोठा होवो
@TheHinduDharmaProtector Жыл бұрын
सरकारी बस, सरकारी शाळा आणि सरकारी हॉस्पिटल आणि सर्व सरकारी यंत्रणा या फक्त एक व्यक्ति साठी पण सेवा पुरवू शकतात त्यामुळे लोकांनी विचार करावा आणि सरकारी गोष्टी वापराव्या कारण या जर बंद पडल्या तर jio सिम कार्ड सारखं होईल. मग कोणाला सर्व विकत घेणे परवडणार नाही
@ankushmachale691 Жыл бұрын
खूप छान सर तुमचे आणि त्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे ते तुम्ही करताय सर ते खूप अभिमानाची बाब आहे धन्यवाद सर
@satishkadampatil3211 Жыл бұрын
झेड पीच्या शाळेची कोणीही बरोबरी करू शकत नाही..... #love#supportzpschool
@vinodgaikwad54076 күн бұрын
असे शिक्षक असतील तर कोणाची च गरज लागत नाही.thanks सर
@vishalwaghmare3130 Жыл бұрын
Hats off to both
@swaralipanchal4513 Жыл бұрын
विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचे आणि कार्तिक च्या पालकांच्या धैर्याचे आणि परिस्थिती वर दाखवलेल्या विश्वासाचे करावे तेवढे कौतुक कमीच🙏💐👏
@akashkamble9103 Жыл бұрын
One to one teaching is going to be more effective. So, he must be taught very nicely. The teacher should make him ready for the future!
@meenakale123 Жыл бұрын
Very nice 👌👌🙏 सर आणि तो मुलगा best 👍 धाडसाला सलाम खरी शिक्षणाची आवड आहे म्हणायला पाहिजे.
@681bhadanesudarshanbhila9 Жыл бұрын
Salute to teacher great work
@baburaodolas38509 ай бұрын
एक विद्यार्थ्याला शिकवण्यापेक्षा गावातल्या प्रौढांनी त्या विद्यार्थ्यांसोबत वेळ काढून शिक्षण घ्य्यायला हवे.म्हणजे शिक्षकाला शिकवण्यात आणि सर्वांना शिकण्यात आनंद वाटेल.मुलगा शिकेल प्रौढ साक्षर होतील आणि शिक्षकाचाही मौल्यवान वेळ कारणी लागून त्यांना समाधान लाभेल.
@Viki12790 Жыл бұрын
हा चांगला शिकून कलेक्टर झाला पाहिजे मग कळेल zp ची ताकद... आम्ही पण जिल्ह्या परिषद मध्येच शिकलो आहे
@rakeshmeshram5039 ай бұрын
❤❤ असे शिक्षक असले तर..आपला देश खूप समोर जाईल....
@brilliantcareerforum7930 Жыл бұрын
Both the teacher and the student are true inspiration. Keep it up 🥳
@ravindraghatal7255 Жыл бұрын
अश्या शिक्षकाला पुरस्कार देणे गरजेचे आहे. तसेच जे शिक्षक अधिकाऱ्यांच्या पुढे पुढे करतात, मुलांना शिकवत नाही, अशा शिक्षकांना चांगला चाप लावला लावला पाहिजे.
@roshanikatre620 Жыл бұрын
Salute ashya mahan shikshakanna aanhi ashya vidhyarthi yana ❤️🥳🙏🏻
@Maa_Ka_Ladla_Mukul Жыл бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम 🇮🇳🇮🇳
@smane4798 Жыл бұрын
शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या महामानवाला वंदन
@sameermohite5279 Жыл бұрын
खुप छान दोघांचे खुप कौतुक यशस्वी होवो
@Rohan_K4_E Жыл бұрын
very good sir & students both are Great
@sharadshastri2515 Жыл бұрын
सर असा एक नचिकेत मिळण खुप भाग्यच आहे 🌹🌻🌸🌺🙏🌼👌👏
@Tushar63100 Жыл бұрын
सलाम शिक्षका ला...❤️
@rahulkasture1320 Жыл бұрын
हीच तर खरी शाळा आहे. इथूनच विद्यार्थी घडणार..... 🙌🙌🙌🙌
@Sk1999life Жыл бұрын
आमच्या गावामध्ये शाळा आहे त्या शाळेत 2 च मुल आहेत..पण कोणी शिक्षक नाही...इतर गावातील शिक्षक येऊन शिकवतात.. मराठी शाळेवरती खूप वाईट दिवस आलेत... मराठी शाळा टिकली पाहिजे राव
@Lord_chandan_Dalal Жыл бұрын
wa khip मोठा होशील राजा. आणि हे असे शिक्षक असतील तर काय विषयच नाई.... आवडलं आपल्याला😊
@milindgaykwad7002 Жыл бұрын
कार्तिक खुप भाग्य शाली आहे, त्या ला शिक्षक पण चांगले भेटले,
@ruchikawankhede364 Жыл бұрын
Khup Chan shikshak aahat tumhi vargat ek vidyarthi Aso ki Don tumhi tumch Kam khup Chan prakare krtat ...aani tya mulanchya mummy Papa la majh salute aahe ...aani mula Tula PN majha salute aahe I am so proud of you ...tumhi khup Chan shikshak aahat ase shikshak khup kmi bgayla midtat..majh salute aahe sir tumhala..and I am so proud of you sir ...sir tumhala tumchya life mdhe khup success midi aani bada Tula PN
@r.v.v.jakkal2902 Жыл бұрын
Very nice of ts teacher 👍 great job he s doing 👌
@SandipDhadve-r7zАй бұрын
या शिक्षकाला आणि त्या मुलाच्या पालकांचे करावे तेवढे कौतुक कमीच.....🎉❤
@Tinubaba333 Жыл бұрын
सरकारी नोकरी हवी असेल तर सरकारी शाळेत च शिकावं लागेल 👌👌👌👌👌👌
@HealthHubbTips2 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम❤❤
@yatinpatil2393 Жыл бұрын
PROUD TO BE A Z P SCHOOL IN ALL MAHARSTRA
@nilkanthtayade1466 Жыл бұрын
खुपच छन 👌🌹🌹 गुरुजी आणि विद्यार्थी अभिनंदन दोघांचे.
@sandeshpatil3695 Жыл бұрын
Great teacher n great student 👍
@lifeafterdeath409 Жыл бұрын
अभिमान आहे की दोघांचा..आणि खुप भयानक वास्तव आहे..बदल गरजेचा आहे
@akash_d_93 Жыл бұрын
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची लेकरं खाजगी शाळेत असतील त्यांच्या पगारात कटोती करावी 😡😡
@dipaktodmal5883 Жыл бұрын
बरोबर आहे
@smaarttecheducation13079 ай бұрын
शिक्षकाने खूप चांगले काम केले आहे ,✅
@gokulmaske6388 Жыл бұрын
गरिबांची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा ...
@sd94715 Жыл бұрын
True legend true teacher, I think this guy will do better than other English medium boy..... Marathi bhasha halu halu haravti ahe shale madhn.....I m also a zp student.....
@anandkhond4062 Жыл бұрын
He is making his memories 🤩
@AapliPublic2 ай бұрын
शिक्षक आणि विद्यार्धी या पेक्ष्या पालकांचे कौतुक ❤
@kiranbejgamwar65910 ай бұрын
सर्व प्रायव्हेट classes बंद करणे हाच एकमेव पर्याय.
@gopalswamisilam4163 Жыл бұрын
बरोबर, एका विद्यार्थ्या साठी दोन शिक्षक असायला पाहिजे, शिक्षकांना सोईचे असते, एक शाळेत असतो, दूसरा बाहेर फिरतो, जय महाराष्ट्र.
@AdityaAMali-tc8vf Жыл бұрын
कमीत कमी चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण मराठीतच झाले पाहिजे. कालांतराने इंग्लिश मीडियम मराठी शाळांना गिळणकृत करत आहेत.
@RohitMadhavi Жыл бұрын
विद्यार्थि आणि शिक्षकांचा कौतुक केला पाहिजे खरचं 🙏❤️🫡
@manojakhade5230 Жыл бұрын
Big salute to the teacher and also to the student and his parents
@eknathkamble7584 Жыл бұрын
गुरूजी सलाम तुमच्या कार्याला 🙏❤️🔥💐💐
@Foody_Raj358 Жыл бұрын
Khup mast. 👏
@MILINDRAMESHNITNAWARE Жыл бұрын
अतिशय उत्तम सर तुमच्या कर्तुत्वाला सलाम....
@mr.arvindgameryt1528 Жыл бұрын
बाबासाहेबांचे उपकार....
@ravindrakoli3250 Жыл бұрын
यासाठीच केजरीवाल सरकारच्या हाती महाराष्ट्र द्यावा असे मला वाटते. माझे मत आवडत असेल तर कमेन्ट ला 1 लाख like करा जेणेकरून सरकारचे डोके ठिकाणावर येईल.
@santoshuttamraoupare6089 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@tejaswiniwani285 Жыл бұрын
Salute to that parents they believe on government school teaching and student, teacher also....