सर सकट मुलीना दिले पाहिजे कारण ज्या मुलीनंचा जन्म अगोदर झाला आहे त्यांना पण हि योजना लागू पाहिजे तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा हि विनंती आहे
@GuddiKadam-o1b4 ай бұрын
आई वडील नाहीत आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत सर आमच्या साठी काहीतरी करा 4:52
@AshwiniMore-o9n4 ай бұрын
खूपच छान योजना आहे मुलींसाठी अशीच योजना काढा मुलांसाठी मुलांसाठी मला दोन मुल आहेत मला त्यांच्या शिक्षणासाठी पैसे हवेत आहे लवकरात लवकर निर्णय घ्या
@SunitaDeore-w8k3 ай бұрын
मला दोन मुली आहेत.मोठी मुलगी 21Year लहान मुलीचा2016 चा जम्न आहे.
@HarshaliMhatre-q1f3 ай бұрын
2016 आगोदर जन्म झालेल्या मुलींना ही योजना लागू होऊ शकतो का.....कृपया नक्की सांगा.
@amitatari51328 күн бұрын
मला एक मुलगी आहे.तीचा जन्म 2004 चा आहे 1 /1/2004चा आहे..पण तिला काहीच मीळणार नाही असे सागीतले आम्ही काय करावे
@SachinmaliMali-qm9ukАй бұрын
मला,दोन,मुलीच,आहेत,, दोन, टाइम,सीजर,झाल, पहली मुलगीचा, जन्म,30,4,2021,दुसरी,मुलगीचा, जन्म,24,5,2024
@purvaursal4072Ай бұрын
मुलगी २१ वर्षंची आहे तेव्हा ही योजना नव्हती आम्हाला एकच मुलगी आहे
@SagarJadhav-y8j7 ай бұрын
सरसकट मुलींना दया पाहिजे
@archananarsale69223 ай бұрын
Ho
@kishorhajare86293 ай бұрын
2016 च्या आधीचे मुली काय महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत काय त्यांच्या साठी पण योजना सांगा
@SureshGiram-u2o Жыл бұрын
माझ्या माझ्या मुलीचा जन्म 2012 चा आहे तर याची योजना चा फायदा मिळेल का
@ashathakur35954 ай бұрын
माझ्या घरी मुलगी आहे तिचे वय २० वर्ष आहे, आणि तिला शिक्षणासाठी लाभ मिळेल का
@AnujSaundankar4 ай бұрын
माझी मुलगी 12 वर्षांची आहे तर मला या योजनेत सहभागी होता येईल का?
@ChayaSangale10 ай бұрын
दोन मुलींसाठी ची योजना आहे का कारण मला पण दोन मुलीं आहे
@SakshiRandive-bo7uu6 ай бұрын
Mala pn 2muli aahe
@SunilGaikwad-zc8xc3 ай бұрын
Mala don muli aahe tar tyana hi yojna lagu hoell ka
@SunilGaikwad-zc8xc3 ай бұрын
Ek multi 2014 madhali aahe tar tila hi yojna lagu aahe ka
@PramilaMunj-go8on3 ай бұрын
😢 तीन मुली आहेत
@sanjayrajkundal84903 ай бұрын
हे असे खुप योजना आहेत तर मग गोर गरीब जनते पंरेत का पोहचत नाही हे अधीकार अंगनवाडी सेविकेला दयायला पाहीजे..
@SavitaSolase-kw9sd9 ай бұрын
ज्यांना मुलच नाहीत त्यांच्यासाठी ही योजना नाही का
@FulsingSonawane-wd8qr4 ай бұрын
Ny
@sukumarmadiwal97426 ай бұрын
ओ 22 वर्षांपूर्वी मुलगी झाली त्यावेळी योजना नव्हती एकच मुलगी आहे आम्ही काय करायचं
@amitatari51328 күн бұрын
अगदि बरोबर
@BhaktiGange3 ай бұрын
2016 च्या आधीच्या मुलींचं काय करायचं त्यांना ही योजना नाही का लागू होणार मी खूप प्रयत्न केले यासाठी पण नाही काय होत काय असेल ते व्यवस्थित सांगा आम्ही त्या मुलींचं काय करायचं तुम्ही जर ही योजना 2016 नंतर चालू केली तर आम्ही काय करायचं आमची पण खूप परिस्थिती बिकट आहे
@NarendraPatil-hn8vd6 ай бұрын
पतीचे दोन लग्न झाले असून पहिल्या पत्नीला एक मुलगा आहे आणि दुसऱ्या पत्नीला एक मुलगी आहे तर या योजनेचा लाभ घेता येईल का? पहिली पत्नी मृत्यू झालेली आहे दुसऱ्या पत्नीला एकच मुलगी आहे आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतलेली आहे
@AbhijitSawaikar-ev9tq6 ай бұрын
माहिती खुप महत्वाचेच आहे धन्यवाद
@sakshijadhav-ym7ko6 ай бұрын
आगोदर जन्माला आले ले मुली नी काय करावे
@PratibhaThorat-q4t4 ай бұрын
माझि मुलगि 14वरषाचि आहे तिला पैसे मिळतील का
@RekhaMundewar10 ай бұрын
मला पण,दोन मुली आहेत,2010,आणी,2012,जन्म,आहे,ते,पेपर पण आहे शास्त्र किरया केलेला
@lalitatemkar3552 Жыл бұрын
माझी मुलगी 2004ची आहे तर ती या योजनेत सहभाग असा घ्यावा
@ameshmayekar568810 ай бұрын
मला तीन मुली आहेत
@sujatatopale74386 ай бұрын
मला दोन मुली आहेत. 2012,2015 च्या आहेत तर तुम्ही 1/8/2017 नंतर ही योजना सुरू केली आहे तर आम्ही कसा लाभ घ्यावा
@RekhaUmarkar-e7t3 ай бұрын
मला दोन मुली आहेत दोघीही मोठ्या आहेत काय करायचं आहे ते कळेल का
@ujwaladasgupta44233 ай бұрын
Mala tin muli aahet tya ek 10 vit aahe ek 7aani ek 5vit aahe mg milel ka ya yojna faida milel ka
@arvindpalkar242210 ай бұрын
ज्यांना फक्त मुलीच त्यान्च्या करीता चांगली योजना अमलात आणावी..
@manishawari19856 ай бұрын
उच्च शिक्षणासाठी मिळणार का योजणेचा फायदा मिळेल का 15वी ला आहे
@menakachopade68686 ай бұрын
बारावी पास झाले तर आहे का
@UrmilaGawade-e8j3 ай бұрын
मि फार्म भरल होतो माझा कन्या योजना फार्म भरल होत माझा मुलगी लापैसे भेटले नाय मला एक मुलगीच आहे पाच महिनाच आहे
@UrmilaGawade-e8j3 ай бұрын
❤
@naazsyed5115 ай бұрын
Dhanyawad 🙏 mala pahila mulga ahe tyacha vay 42yr. & Dusri mala mulgi ahe tee 25yrs. ahe tr amhi kontya yojnecha kasa laabh ghyava ??!! Majhya mulila pahila mulga 4 yr. Cha a😊he. Tee aatta parat dusryanda garoder ahe tr teela kontya yojnecha kasa laabh gheta yenaar ????!!!!! Plx.reply or give video on this topic 🙏🙏 waiting for your information, videos 🙏🙏🙏thanks & grateful to you 🙏🙏
@archananarsale69223 ай бұрын
Ho maje pn sem aahe
@ChitraTohke3 ай бұрын
सर मला तीन मुली आहेत मि मजूरी करते🙏🙏
@VarunTeli-z9z3 ай бұрын
Said mazya Don muli ahet
@swarangiwaghade4 ай бұрын
Sir mala 2 muli ahet Dusari muli cha janm 20/05/2014 ahe tar mi yojane cha labh gheu shakto ka
@janhaviweljali79375 ай бұрын
मला दोन मुली आहेत त्या आता कॉलेजला आहे शिक्षण चालू आहे योजनेचा लाभ भेटेल का
@archanagangwe4996 Жыл бұрын
मुलींनाच का मुलांना पण द्या भेदभाव का नका ना करू
@poojachavan65573 ай бұрын
माझी मुलगा २०११ ते मुलगी २०१३ आहे मला दोनच मुले आहे लाभ मिळेल का
@chhayagaikwad95073 ай бұрын
ज्या कुटुंबातील मुलीचा जन्म मार्च 2017 ला झाला असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही का
@RahulPatil-w4k3 ай бұрын
Sir MLA kahich nahi mahit form badle mala AEK hech mulagi ahe ti 9 versha chi ahe sir please tumi MLA ticha sathi form badle cha kahi saga Kay krach Kiva Kay Tari Kara sir please 🙏 kar nvin kahi Kara sir eka muli Sathi
@KavitaGhadge-u1k5 ай бұрын
सर संकट मुलीला दया
@VijayKhobragade-x5qАй бұрын
Ho sarv yojna fakt mulinach dya. Mul konte pap kele nahi jasth 1500₹ mhina tr dya
@monalikhobragade24885 ай бұрын
Family planning ch operation nahi zal tr chalel ka
@sagarkajale332011 ай бұрын
Mazi mulgi 2017 madhe zali aahe tar aata form bharla tar chalel ka?
@UrmilaBithre6 ай бұрын
Mahiti dilabadal dhanvad
@manishkadamchiplundrgewadi37556 ай бұрын
सर माझ्या तीन मुली आहेत आणि एक दिराची तीचे आईवडील देवाघरी गेले आहेत तरसरमला भेटुषके लका आमची ऐवडी परस्तीती नाही दोन मुलीचे खर्ज काढुन लग्न केले आहे आता दोन बाकी आहेत सर मला ही योजना भेटेलका🙏
@dhanshreekhochare623811 ай бұрын
खूप छान माहिती 👌🙏
@shreyagade19156 ай бұрын
मला दोन मुली आहेत एक बारा वर्षे आणि दुसरी नऊ वर्षे आहे. मी अजून शस्त्रक्रिया केली नाही. शस्त्रक्रिया केली तर मला योजनांचा लाभ होईल का?
@jayshripande49933 ай бұрын
Mazya mulicha janm 2011cha ahe tar form bharta yeil ka
@PriyankaPatil-s2s6 ай бұрын
मला फक्त लहान या मुलीची वयाची अट काय आहे ते सांगा मला दोन मुली आहेत
@rekhasawant78154 ай бұрын
मला तिनी मुली आहे
@SarikaBhangade3 ай бұрын
Majhi choti mulgi 29 marchla jhaliy Don divsacha fark aahe fakt Tila pan laab milel ka
@YT_DARSH4 ай бұрын
माझी मुलगी 2017 मध्ये झाली आहे मला या योजनेचा फायदा घेता येईल का
@MegharajChirmurkar3 ай бұрын
Sir. Mala 5 muli aahet mala shevatchi mulgi janm 2017 sarkarkarkadun Kay deu shakal?
@RashmiPatil-n6i4 ай бұрын
माझी मुलगी 17 वर्षाची आहे एकच आहे तुझ्यासाठी काय योजना आहे का आणि फॉर्म कुठे मिळतील ते सांगा
@bhagyashrinilankar3 ай бұрын
Maji mulgi June 2016 chi aahe aani Feb 2019 cha mulga aahe tar mala pan bhetnar kayojana
@KavitaGhadge-u1k5 ай бұрын
माझ्या दोन मुली आहेत २००६ मधली आणि २०१३ मधली
@chhayagaikwad95073 ай бұрын
आठ वर्षांच्या नंतर आॅपरेशन केले तर चालेल का
@mandagajbhiye5304 ай бұрын
Mala 2 muli ahet 23 24 varshyachaya ahet tar mala hi yojaneha fayda hoiel ka
@laxmanmane2588 Жыл бұрын
Chan sir
@SameerShaikh-qs6mf5 ай бұрын
सर आता ही योजना चालू आहे का
@Lifewithpup253 ай бұрын
😮 2004 मध्ये जन्माला आलेल्या मुलींना नाही काही सुविधा
@jayshrikaparekapare2423 ай бұрын
आपल्या इकडे नाही असली कोणती योजणा
@SnehaSutar-ik7md5 ай бұрын
Sir.आमच्या सासऱ्यांचे कार्ड पांढरे आहे.v त्यात आमची नवे आहेत आम्हाला फॉर्म भरता येईल काय
@anupapatankar14033 ай бұрын
2011 ची मला एकच मुलगी आहे काही योजना असेल तर सांगा कृपया
@aditiparadkar28465 ай бұрын
माजा घटस्फोट झाला आहे मला दोन मुली आहेत तर मला याचा लाभ मिळू शकतो का
@ShubraBhalerao4 ай бұрын
माझी एक मुलगी 2013 आणि दुसरी मुलगी 2020 सालआहे मला या योजनेचा लाभ मिळेल का
@yogendradeore16403 ай бұрын
मला पण दोन मुली आहे
@diyajadhav7034 ай бұрын
सर सकट केले पाहिजे अगोदरच्या मुलीनी करायचे काय 😢😢
@yogitajadhav95085 ай бұрын
मला ऐक मुलगी आहे माझी मी ऐका मुलीवर ऑपरेशन केले आहे माझ्या मुलीचा जन्म 31 डिसेंबर 2013ला झाला आहे
@SambhajeGhevade4 ай бұрын
मि अंपग आहे मला चार मुली आहे माझ्या मुलींना मिळेल का
@JayshreeSalunkhe-u4c5 ай бұрын
माझी मुलगी च शिक्षण झालय पण पुढच शिक्षण घ्यायला आमची.एयपत नाही
@FulsingSonawane-wd8qr4 ай бұрын
.
@Ashvini-o6s4 ай бұрын
Sir mala ek mulgi aahe v ti 5 augestla jlnmali aahe tar tila anudhan milel ka
@AmjadKHAN-vi5hk5 ай бұрын
Mazya 2 muli aahet pan tya 1912 aani 1915 ya sallchaya aahet tar Kay karaych tyani?sanga please
@jivapatil1115 ай бұрын
50 हजाराला सहा वर्षानंतर 12 वर्षानंतर 18 वर्षानंतर व्याज किती मिळणार ते पण सांगा
@pramodkannamwar88976 ай бұрын
माझी मुलगी २०१४ ची आहे. मला एकच मुलगी आहे तर मला या योजनेचा लाभ मिळेल का
@VarunTeli-z9z3 ай бұрын
Sur mazya Don muli ahet
@NikitaDhongadeRaut4 ай бұрын
Mi 26 varshachi ahe mla arj fom bhrta yeil ka
@BabuPatil-q2m3 ай бұрын
Mala 2 muli 1 mulga ahay Ani aka mulchi lagane zal ahay mala kamchi khup garaj ahay
@reshmaringe65504 ай бұрын
Mala pan ekch mulgi ahe 20019
@RameshJadhav-sg3id3 ай бұрын
दादा मला दोन मुली आहे.एक. 17 वर्षाची.आहे.एक. १३वर्षाची आहे.
@NandiniPawar-c7c3 ай бұрын
12/8/2016 chi mulagi aahe labh milel ka
@sanjayrajkundal84903 ай бұрын
ओके
@GayatriKamble-e6s5 ай бұрын
Sir malaa facta yekach mulgi aahe aani tiche vay 14. Varsh aasun mi vidhvaa stri aahe .tar aamhala kay savlat nahika
@VinodPawar-s6u4 ай бұрын
Mala 3 muli aahet aani aamhala konacha aadhar nahi tr hi yojana aamchya mulina pn chalu zali pahije 2 mulinach pahije asa bhed bhav Karu naka aamhi konacha aadhar ghyva sur
@shrusalunke35656 ай бұрын
Income certificate nasel tr Kai karave sir?
@DIKSHA..2011-w7d10 ай бұрын
Mazi kanya bhagyashree yojanecha form bharla parantu ajunahi labha milala nahi kay karave
@dadajiKapadnis4 ай бұрын
माझी मुलगी तेवीस वर्षाची आहे आमी काय करावे आम्हाला पण लाभहवा
@aswinigamre58063 ай бұрын
2011 madhli ek ahe mulgi 2013 madhli ek ahe mulgi yojane cha lahb milel ka
@mayurbedage40686 ай бұрын
मला पण दोन मुली आहेत दोन हजार सत्राची आहे
@GdhgdGhdhd3 ай бұрын
Maja muli Don muli.2013.2014.cha.aahe.tisari.mulgi2021.mdae.jala.aahe.yojana.cha.labh.milel.ka
@sandeepsomwanshi51416 ай бұрын
माझी मुलगी 2013 मध्ये जन्म झाला आहे तर या योजनेचा लाभ मिळेल का.
@chhayagaikwad95073 ай бұрын
काही कारणाने आॅपरेशन केले नाही तरी या वर्षी करणार आहे तरी चालेल का
@Mansi_thepluckedflower3 ай бұрын
ज्यांना एकच मुलगी आहे आणि तिचा जन्म 2010 मध्ये झाला त्यांनी काय करावे
@lahunikam50598 ай бұрын
मुलाच्या योजना द्या
@sumeghajadhav4195 ай бұрын
आई आणि वडील दोघांनी पण कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे का?
@amarkadam26996 ай бұрын
सर. माजी मुलगी 6वी लाआहे मल1 एकच मुलगि आहे मूलगा नाही मला लाभ मिळेल का
@SakshiGiri-q1p4 ай бұрын
२०२४मधये चालू आहे का
@vanitashewale9767 Жыл бұрын
मला दोन मुली आहेत मोठी मेंटल हॉस्पिटल मनोरुग्णालयात ठाणे गोळ्या चालू आहे वय२१. आहे छोटी मुलगी शिकत आहे १८वय आहे माझ्याकडे सगळे कागद पत्रे आहेत मी कुठे जमा करायची आहे
@shrishailBirajdar-cu1pi9 ай бұрын
मला तिनं मुंली आहे काय करावे
@ranithakare66525 ай бұрын
मला दोन मुलीच आहेत माझे मिस्टर पण नाही येत माझ्यासाठी होईल का