आदरणीय क्षीमान सनमानिय टाटा साहेब यांना माझा नमस्कार भारताच्या विकासासाठी त्याचा हात भार आहे अशा मोठ्या विचार वान टाटा आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि चांगले स्वास्थ लाभो कारन भारताला असा भाग्येवान दानशुर दव मानुस देशाला लाभला भारत माता की जय जय हिंद वन्दे मातरम्
@TechSanMarathi11 ай бұрын
🙏🙏
@TulshidasBhore11 ай бұрын
धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
@TulshidasBhore11 ай бұрын
धन्यवाद साहेब
@TulshidasBhore10 ай бұрын
धन्यवाद साहेब
@sureshpatil88279 ай бұрын
कागदपत्रे मराठीत मिळतील का?
@arvindbapat101311 ай бұрын
अतिलोभ हा आपले कष्टाचे पैसे दुबण्यास कारणीभूत होतो.पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणीही गुंतवणूक करू नये ही.विनंती.
@TechSanMarathi6 ай бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@Kalpshi-i4b3 ай бұрын
ही स्कीम टाटा ची नाही
@prakashgaikwad81379 ай бұрын
सर, तुम्ही देशाच्या हिता साठी काम करता त्या साठी तुम्हाला धन्य वाद ... ! काही काम न करता इनकम देण्या पेक्षा, रोज गार दिला तर छान होईल ... धन्य वाद सर .... ❤
@mugutraoshinde907012 күн бұрын
😂😊
@pratikpakhale621011 ай бұрын
कृपया गैर माहिती पसरवायची थांबवा आपला २,००,००० लोकांचा परिवार आहे, असे असताना आपली जबाबदारी आहे कि लोकांमध्ये गुंतवणुकी बद्दल काहीच गैर समजूत राहू नये. पण तुम्ही अगदी काहीच माहिती न घेता सर्रास खोटे बोलत आहेत. कृपया लोकांचे मेहनतीचे पैसे वाया जाण्याचे कारण होऊ नका.
@TechSanMarathi6 ай бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@VinodDakhore-c5cАй бұрын
पैसे बुडाल्यास तुला काय करायचे ते पण सोबतन सांगतजा एवढे पैसे असल्यावर तुमच्या माग का म्हणून लागाव गरीबाना अल्प व्याजात दिलेतरी पैसे वाढतात आणि गरीबाना मदतही होते
@kishorchaudhari93154 ай бұрын
खरे म्हणजे असलया फसवया जाहिरातीची मूळ टाटा कंपनीकडे खरे खोटीची रीतसर खात्री करावी...
@rajukothe455111 ай бұрын
किती बोलता किती बोलता आणि 15,000 हा शब्द किती वेळा सांगता मुद्द्याचे बोलून लोकांना समजेल असं सांगावं मित्रा
@shrikantshewale895111 ай бұрын
किती वेळा त्याच त्या गोष्टी मुद्दे रिपीट केलेले आहेत, घुमुन फिरून पुन्हा तेच ते रिपीट... फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ करता अल असता
@madhuripatole712011 ай бұрын
भरपूर लोकांना फायदा झाला असे आपण म्हणता तर एक तरी व्यक्ती आपण आणायची होती.तुम्ही स्वतः हि scheme घेतली आहे का.
@NandiniJadhav-up3lq11 ай бұрын
तुम्ही स्वतः पैसे किती गुंतवलेत सांगा मग दुसऱ्याला सांगा तुम्हाला फायदा किती झाला सांगा लोकांना गंडवा गंडवी करू नका
@shyamsundardayama665411 ай бұрын
P.o.ooooooolooooooo9ok older oooo9
@shyamsundardayama665411 ай бұрын
O
@shyamsundardayama665411 ай бұрын
Ooo
@shyamsundardayama665411 ай бұрын
Love ok ok lkll
@ramprasadwandhare941111 ай бұрын
आपण या स्कीम मध्ये किती पैसे गुंतविले आहे आणि याचा लाभ किती वर्ष पासून घेत आहे
@ganpatrenke920310 ай бұрын
मी पण पैसे गुंतविण्यास तयार आहे पण टाटा कंपणीच सबुत काम सर्व खात्री करण जरूरी आहे
@rajeshmetkar201011 ай бұрын
अहो साहेब एवढे सांगितले त्यापेक्षा किती लोकांना लाभ झाला त्याची लिस्ट टाका यू ट्यूब ला नंतर बोला. मग ठरवू
@TechSanMarathi10 ай бұрын
या मध्ये विशेष असे काही नाही या पेक्षा ही जास्त इंटरेस्ट रेट (व्याज दर) मिळत असलेल्या स्कीम बद्दल व्हिडिओ चॅनलवर आहे त्यामध्ये प्रत्यक्ष फ्रुफ ही दिलेला आहे आपण पाहु शकता
@georgecorera8568 ай бұрын
@@TechSanMarathiपण टाटा सारखा भरवसा कोणी देणार नाही
@vilaswankhade88826 ай бұрын
Konala.bhetale.ataprentha
@mangeshmore43944 ай бұрын
@@TechSanMarathiत्या व्हिडिओ ची लिंक द्या
@MohanPatil-s9x11 ай бұрын
तसेच अगोदर कुणी ही scheme घेतली असेल त्याची certificate copy Tata Finance कडून मागून घ्या
@vishnupendharkar383210 ай бұрын
पुन्हा पुन्हा फारच घोळले मित्रांनो
@TechSanMarathi6 ай бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@damodarvanway8993 ай бұрын
जनतेचा विश्वास कोणत्याही स्किम मद्ये नाही. Tatacha नावाखाली लुत तर नाहीना.. नाहीतर व्याज हि गेले mudhal ही गेली.. पैसै जमा करून बंद तर करून गायब झाले तर. त्यासाठी अग्रीमेंत होणे जरूरी आहे.. टाटा असो अंबानी असो बजाज असो.. गॅरंटी पाहिजे मोदी ग्यारंटी चालणार नाही..
@sugandhapkanade67643 ай бұрын
ही स्कीम मध्ये फिक्स रक्कम टाकणारे खूप लोक मिळतील परंतू याची सेक्युरिटी काय आहे कारण अशा कितीतरी कंपन्या फसवणुक करतात आणि एजंटला आपले घरदार विकून पैसे द्यावे लागतात म्हणून लोकांचा गुंतवणुकीचा कल कमी झाला आहे तरी एक विश्वास म्हणून काहीही तरी द्यावे अशी अपेक्षा धन्यवाद😮😮
@sidrammudkanna223011 ай бұрын
आता पर्यंत कोणत्याही व्यक्तीला मिळाले असेल तर त्यांची नांवे सांगा.
@sanjayofficials1811 ай бұрын
😂😂😂
@praveenpungliya79689 ай бұрын
Mobile No and name of benifisory
@madhurimanmode95009 ай бұрын
किती जणांना मिळाले त्याचे पैसे
@TechSanMarathi7 ай бұрын
या मध्ये विशेष असे काही नाही या पेक्षा ही जास्त इंटरेस्ट रेट (व्याज दर) मिळत असलेल्या स्कीम बद्दल व्हिडिओ चॅनलवर आहे त्यामध्ये प्रत्यक्ष फ्रुफ ही दिलेला आहे आपण पाहु किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेत संपर्क करून मुच्युल फंडात किती व्याज दर मिळतो हे प्रत्यक्ष पाहु शकता
@jai_renukamata7 ай бұрын
हे सगळं फ्रॉड आहे मी सांगतो mutual फंड मध्ये onvestment हे लॉन्ग टर्म कराव लागत 5 वर्षे 10 वर्षे व मंथली inncome मिळत नाही व जी मूळ रक्कम आपण गुतवतो त्यावर जास्तीत जास्त 6 ते 7% इनकम मिलते ते हि 5 वर्षे नंतर टाटा च्या नावाने हा नविन फ्रॉड सूरू झाला आहे
@balwantadole95257 ай бұрын
भाऊ खूप चांगली स्किम आहे परंतु लोकांना येवढे झटके बसलेत कि काही लोक भिकारी झालेत म्हणून लवकर तयार होत नाहीत.
@akashsolanki84217 ай бұрын
Ha ek market link plan aahe hya madhu Systamatic withdraw plan swp opt kela tr monthly Kiva ji frequency choose keli tya frequency madhe paise tumachya find value madhun Kami hotil
@kishorpatole38006 ай бұрын
हा स्वतःच इतका गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे की सुरुवातीला तीन मिनिटे फक्त पंधरा हजार, पंधरा हजार एवढेच सांगतोय
@saludsouza15711 ай бұрын
व्हिडीओ बनविताना पूर्ण माहिती घ्या .लोक पागल नाहीत
@TechSanMarathi6 ай бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@siddhisalvi885111 ай бұрын
भरलेल्या पैशाची जबाबदारी कोण घेणार मध्येच कंपनीचा काय प्रॉब्लेम झाला. अनेक कंपन्यांमध्ये पैसे मिळाले नाहीत. असं होईल का?
@salilanayak685511 ай бұрын
😊😊😊0
@Kalpshi-i4b3 ай бұрын
होणारच कारण ही स्कीम खुद टाटा ची नाही
@vrushalibhoir274710 ай бұрын
Vyakacheni mise, muddal jaun base lsavdhan🙏Jay shrikrishna mauli
@ganeshbhopale74511 ай бұрын
लव कर लव कर सागत जा re भाऊ 😂😢😅
@nanapatil16642 ай бұрын
तुम्ही स्वतः ह्या प्लॅनमध्ये किती गुंतवणूक केला ते क्लिअर कट सांगा व किती लोकांना याचे फायदे मिळालेले आहेत त्याची लिस्ट पाठवा
@yoggangagharogharee42595 ай бұрын
सुरुवातीला कमीत कमी किती amount भरता येते... व त्यावर monthly किती पैसे मिळतात?
@yuvaneo11 ай бұрын
4:18 इथून पुढे पहा. SWP Systematic Withdrawal Plan 1000000 ज्याच्या कडे आहेत त्याला फायदेशीर स्कीम आहे. बाकी *Investments are subject to market risks. Read all related documents carefully. 😁😁😁
@rajkumarpokharna37164 ай бұрын
पुणे येथील ऑफिस /फोन कळविणे. समक्ष फॉर्म भरणे आहे 10/10 वेगळी वेगळी भरता येईल का?
@estherazim56015 ай бұрын
जे अनाथ आश्रम मध्ये राहणारे जे अपंग आहेत त्यांना तुम्ही त्या भरभरून द्या ही विनंती
@ashokpatil107424 күн бұрын
मुख्य गोड सांगण्यापेक्षा भंकस फार
@vidyakuber21005 ай бұрын
मी म्युच्युअल फंडा मध्ये ग्रोथ ऑप्शन देऊन ५ फंडात ५०००० माझ्या रिटायर्मेंट च्या वेळी गुंतवले होते.. त्याचे मला २०२२मध्ये रिडीम केल्यावर १८लाखमिळाले आहेत. योग्य म्युच्युअल फंड सल्लागार शोधून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. लक्ष ठेवावे लागते, आणि फंड शिफ्ट ही करावे लागतात.
@SantoshSurvase-oc7db11 ай бұрын
टाटा समुहाचे अध्यक्ष यांचे एखादं पत्र दाखवा
@TechSanMarathi6 ай бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@sureshraut876511 ай бұрын
स्किम मधून लाभ झाल्याचे ऊदाहरणादाखल कळवा.
@shirishkoyal9 ай бұрын
विडिओ मधली माहिती चूक आहे। SWP मध्ये interest मिळत नाही। शिवाय ₹१० लाखावर महिन्याचे ₹१५००० मिळणं अशक्य आहे। असले फालतू विडिओ बनवू नका।
@madhukarsalve521310 ай бұрын
If Tata wants to make the people rich ,he shoul give such insentive to his employees.only then l ' ll think ,he is generous.
@sadanandmahurkar44679 ай бұрын
मी स्वतः mutual fund invested गेले 20 वर्षांपासून मी खात्रीशीर पणे सांगतो की mutual fund मध्ये जर तुम्ही रेग्युलर sip केली कमीतकमी 10 वर्षासाठी तर तुमचे पैसे डबल होतात आणि जर 10 वर्षच्या वरती केली तर तुमच्या कल्पने पलीकडे तुम्हाला परतावा मिळेल
@furkankazi98665 ай бұрын
नमस्कार सर . मला तुमच्याशी mutual fund investment बद्दल माहिती घ्यायचे आहे . मी आपला कशाप्रकारे संपर्क करू शकतो सर
@bhaunarayankadam229911 ай бұрын
आपण स्वतः किती,गुंतवणूक केली आहे .
@babajiloke584911 ай бұрын
आम्ही फक्त ५०,००० भरु शकतो तर दर महिन्याला किती रुपये मिळतील जर सांगा.
@VijayMayekar-y9m10 ай бұрын
Swp मध्ये किती वर्ष ठेवणार गुगल कॅल्क्युलेटर लोड करा तपासा
@gaurichapke6 ай бұрын
माझ्या बहिणीच्या भावाचे एकच झटक्यात 25 लाख गेलेले आहेत त्यामुळे प्लीज कोणीही कुठेही पैसे इन्व्हेस्ट करत असताना दहा वेळेस विचार करा खूप खूप मेहनतीचा आणि कष्टाचा असतो एकदा जर आपण बुडलो कशामध्ये 10 वर्षे तर
@vaishalidudgikar3046 ай бұрын
माझ्या बहिणीच्या भावाने चा अर्थ तुमचा कोण हो साहेब.
@TechSanMarathi6 ай бұрын
🫢
@furkankazi98665 ай бұрын
कोणते स्कीम मध्य पैसे गुंतवलेले होते
@DattaKitture5 ай бұрын
❤❤🎉🎉😊
@shashikantbote21984 ай бұрын
@@vaishalidudgikar304😂😂😂
@sudhirwakase91309 ай бұрын
Post Office N.S.C. is very good Rs. 1 lakh after 5 years 48 thousand interest. Investment Rotation method.
@हिंदुस्थानी-ण6ग11 ай бұрын
डार्विन ग्रूपमध्ये अशी च योजना होती आज लाखो लोकांना ते महिन्याला सोडा दोन वर्षांपासून तारीख पे तारीख चालु आहे.
@sunildhiwar78844 ай бұрын
Swp स्कीम कोणत्या bank मध्ये उपलब्ध आहे किंवा याचे एजन्ट आहे का त्याची माहिती द्या
@satishmore36113 ай бұрын
ha campani sathi kudhe from bharaych aahe kont apply karaych aahe te saga
@sunilbaraskar329411 ай бұрын
कृपया हे पण् सांगा म्युच्युअल फंड हे शेअर मार्केट च्या परताव्यावर अवलंबून असतात यामध्ये जोखीम पण् असते यामध्ये तुमची गुंतवणूक कमी जास्त होत असते त्यामुळे तुमचे पैसे वेगवेगळ्या फंडात गुंतवावे
@ganeshadhikari565711 ай бұрын
100%
@mhatrearvind52559 ай бұрын
स्कीम ची माहिती कोणत्या बँकेत,आगर कोठे मिळेल?
@uttamkapadne10 ай бұрын
ही स्कीम कुठल्या बँकेतून केली जाते कृपया मार्गदर्शन करावे
@shrikantwadhi84065 ай бұрын
Indusand bsnk madhe aahe paise dubat nahi
@vijayshendge063610 ай бұрын
तुम्ही घेतलेल्या सर्टिफिकेट दाखवा जोखीम सहित
@SHAMRAO40811 ай бұрын
घरी बसून कोणीच पैसे कमऊ शकत नाही. भिकारी माणसालापन भीक मागावी लागते त्याशिवाय कोणीही देत नाही . लोकांची दिशाभूल करणे बंद करा आणि टॅगलाईन बदला.
@Saurabhrkohardy3 ай бұрын
१०वर्षा नंतर इन्वेस्ट केलेले ठराविक रक्कम चे मुल्य वाढत नाही आज जी दहा लाखाला किंमत आहे ती दहा वर्षां नंतर नसेल.
@mohanpatil45032 ай бұрын
ही स्कीम खरी असेल तर डिटेल्स पाठवले Tata consumer direct fund Swp 15000 baribar aahe aahe ja?
@prakashgrampurohit13519 ай бұрын
Swp scheme works.. I have investment In HDFC mid cap under such scheme. It was profitable for last 2-3 years. Of course there is some risk
@KaalabaiBegl8 ай бұрын
तात्यासाहेब मला घर नाही आहे मला घर द्यायची आहे माझा नंबर आहे
@pramilautekar48383 ай бұрын
I get 6,600 per month. I invested 1000000 s b I mutual s w p plan last Three year
@SK-mr6xi11 ай бұрын
साहेब scheme सांगायला किती वेळ लावता
@phoolchandingle696211 ай бұрын
माच्युअल फंड मदे तरी इन्व्हेस्ट करू नका.माझे विनंती आहे.हे सहारे मार्केट वर दिपेएंड आहे.
@swatisawant84068 ай бұрын
Mutual fundamadhe investment hi nehmi long term sathich karaychi aste. Kiman 10-12 varsha. Tyapeksha jast mudatisathi keli tar adhik fayda hoto. Large n midcap madhech investment karavi. Share market satat khal var hotach aste pan 10-12 varshat sharemarket duppat te tippat paise nakkich karun dete. 3-4 varshachi guntavnuk karaychi asel tar Mutual fund ani sharemarket madhe yeu naye.
@KaalabaiBegl8 ай бұрын
तात्यासाहेब मी एक म्हातारी बाई मला घर नाही आहे मला घर द्या ना प्लीज तुम्ही दुनियाला लय मदत केली मला एवढी मदत करा ना साहेब
@mayurpalsokar93929 ай бұрын
Great information
@KaalabaiBegl8 ай бұрын
सर ने सीनियर सिटीजन ने मला राहायला घर नाही आहे प्लीज मला एक छोटसं घर द्याल का साहेब मला एक छोटसं घर द्या प्लीज मला राहायला जागा नाहीये एक छोटीशी रूम द्या आपले लय धन्यवाद माननीय
@Faithful14349 ай бұрын
How can I join, what is the amount should i invest in my account,and what is the return, namaskar all the best....
@anandshinde25479 ай бұрын
त्याच त्याच गोष्टी किती रिपीट करतोय भाऊ,,, म्युच्युअल फंड हे स्टॉक मार्केट वर आधारित आहे, त्या फंड मॅनेजर चे निर्णय चुकले, किंवा मार्केट परिणाम बदलले तर, सुरवातीला भरलेले पैसे सुध्दा कमी होवु शकतात, हे पण सांग भावा,,,
@tilakmandaogade862111 ай бұрын
कोणाचे प्लॅन सुरु आहे? काही नावे व संपर्क क्रमांक द्या.
@aaanajagdale94015 ай бұрын
नमस्कार टाटाचे या स्किम मध्ये आतापर्यंत किती लोकांनी किती रक्कम जमा केली कृपया मला पाठवा नंतर मी माझी रक्कम भरणार आहे
@MangalbaiPatil-j9b7 ай бұрын
सांभाळून रहा आपले कष्टांचे पैसे आहेत
@avinashgurav98711 ай бұрын
I. Love you all for the first time I see❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bharatbhartiya68549 ай бұрын
कृपया, सर्वांनी हे लक्षांत घ्या की हा MF आहे त्यामुळे Fix Return नाही. त्यांनी 20% मिळतील असे *गृहीत धरून* पुढील calculation केले आहे. कमी मिळाले तर 15000 कुठून देणार ? तर *मुद्दलितून देतील*. No guarantee. It is subject to market Risk as it is MF .
@nageshjoshi57227 ай бұрын
प्रथम प्लान सांगत जावा.किती मिळणार या पेक्षा काय स्कीम आहे.किती गुंतवणूक करावयाची आहे.
@bhushanlimaye69253 ай бұрын
What about guarantee of amount invested. Fraud estimation. Tata brand and Tata mutual fund brand have no relation. Amount invested in the last week has reduced by 7/8 percentage.
@kishorgandhi726711 ай бұрын
Have you any agency for SWP
@ravindrabhavsar379711 ай бұрын
कोणाला मिळालेत का ? नाव सांगा
@ShivrajGadhave-x5j9 ай бұрын
😂
@ShivrajGadhave-x5j9 ай бұрын
😢
@adityashete13275 ай бұрын
Swp ला पहिला Investment पण करावी लागते मोठी ते आधी सांगा.
@dilippandit696610 ай бұрын
Mutual Fund returns are depend on Share Market no guarantee
@svr46311 ай бұрын
कमीत कमी किती रकमेची गुंतवणूक करू शकतो ?
@VijayMayekar-y9m10 ай бұрын
पोस्ट एलआयसी टाटा असे भरपूर आहे गुंतवणूकदार
@nileshn.831111 ай бұрын
Mutual fund investment is subjected to market risk don’t trust it. Mutual fund do give better returns than banks but again there is risk involved. Be careful before investing.
@VipulPandurangKarambe-yj9rz9 ай бұрын
Tata nae swata on screen sangitale ok ahe terch lok invest kartil.
@rekhapatekar213010 ай бұрын
Tatana direct bhetata yeil ka? Jast mahitisathi amhala Tatachnchy office madhe jayache aahe.
@rameshprabhudesai332811 ай бұрын
आमच्या Eps 95 चे बारा वाजले तसेच होणार नाही ना? विश्वास कोठे ठेवावा.
@DipaaliNaik2 ай бұрын
kamitkami kiti amt dyaaychi aahe???
@VinayakJadhav-p5l11 ай бұрын
असे असेल तर मी लगेच टाटा ची नवीन गाडी घेईल ,कारण आज ही मी टाटा विस्टा मी १३ वर्ष झाली टुरिस्ट का वापरत आहे
@SameerDate-tm6ct11 ай бұрын
Are bava kay sangato tu.... officially allowed aahe ka 20% deto as sangane...
@neetasurve454 ай бұрын
खूप सारी माहिती घेऊन इन्व्हेस्टमेंट करा मित्रानो कारण लालच बुरी बला हे बरेच भावांचे पैसे अनेक अश्या स्कीम मध्ये डुबळे आहेत, आपला पैसा खूप मेहनतीचा आहे हे लक्षात असुदया. धन्यवाद 🙏
@csnitin178 ай бұрын
लोकांना उल्लू बनवू नका सुरवातीचे 1500000 तुम्ही देणार का, 15 लाख mutual fundat टाकले तर 25-30% परतावा मिळतो
@PremchandKhante4 ай бұрын
खुप, वेळ, होतं, आहे,
@vilashparabengineer311 ай бұрын
Tata ka nam hi Garranty hai. God man of india tataji.
@maharashtramaza110 ай бұрын
Modi ki guarantee 😀
@manoharthakur24411 ай бұрын
सरकारी बॅंकेपेक्षा २ टक्के व्याज जास्त असेल तर काही problem नाही,पण २० टक्के व्याज असेल तर विचार करणे हितावह
@samirrawate584410 ай бұрын
How much amount is investment PL call back when you think about this one helping with the information
@Ash-rr2ek11 ай бұрын
लोकांच्या प्रतिक्रियां वरुन फ्राड वाटत आहे.😮
@sumanjagtap52936 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@laxmankhandagale364111 ай бұрын
रु. पंधरा हजार दर महिन्याला मिळतात बआन्ड करुन देता येईल का?
@sharemarketreviewsspa11 ай бұрын
10 लाखावार कोणीही दरमहा पंधरा हजार कोणीही देत नाही fake खोटे
@bhalchandralomte17511 ай бұрын
सप्रेम जयभीम मीत्रानो याच्या बोलण्याकडे लक्ष देवु नका तुम्हाला जर पैसे गुतंवायचे जर असतील तर ते LIC मध्ये गुतंवा आणि न फसता भरपूर लाभ मीळवा कारण LICमध्ये भरपूर पेन्शन प्लॕन आहेत धन्यवाद🌷
@sadashivbargal39373 ай бұрын
Tata Company che authorised web site var hi scheme ka nahit
@madhurlokhande26115 ай бұрын
Return of investment plan?cannot take risk.show certificate and statement of Tata sir
@rameshkadale816010 ай бұрын
धन्यवाद ! फायदा मिळालेल्या ग्राहकाची माहिती कळवा !
@arunchougule235311 ай бұрын
ही मोदींच्या गॅरंटी जाहिराती सारखी वाटते, किती खरे आहे, हे देवालाच माहिती.
@anitashinde31311 ай бұрын
Ha ek mutual fund aahe...lagech mahina 15000 kase milanar? Market pramane nav cha bhav vadhanar...tyala kiti vel jail he sangata yet nahi...kahihi sangata...
@sunilshilvant58011 ай бұрын
Patang udi ud chali.
@varshapatwardhan480111 ай бұрын
Kitni rakam takayala phijte.
@varshapatwardhan480111 ай бұрын
Fake aahe ka pha Tatach nav vaprun.
@anilnaik70185 ай бұрын
kiti vela Mitrano ha shabda vaprla, 10lack kothun anayche, jahirat khoti Ahe.
@anilgawde57616 ай бұрын
How many amount invest in lumsum or monthly
@RajeshShinganeShigne7 ай бұрын
आम्हाला फक्तं ५००जरी भेटले तरी खूप आहे sir 😅
@AvinashS-mm9bp11 ай бұрын
अरे भावा हे mutual fund आहे, भरंवसा नाय
@LaxmiKuber-zy3ub5 ай бұрын
20% return fix kase, mutual fund made, 🤔🤔🤔
@subhashparave634211 ай бұрын
Kashyala jast badbad krto Kay aahe te payment sangun taak na tujha bhashn eikayla konala evhda vel aahe
@vanmalimayekar358610 ай бұрын
सर्व स्किमची नावे पाठवा
@madhavjoshi219110 ай бұрын
मित्रांनो आणि15000 किती वेळा? आपण स्वतः किती गुंतवले?
@sadanandmondkar683311 ай бұрын
टाटांचा विश्वास आहे पण मार्केट रिस्कचं काय ?
@MrVicky19669 ай бұрын
मित्रा मुद्द्याचे बोलायचे, फक्तं वेळ वाढवून वाळवून फक्तं बोरिंग आणि रटाळ. म्युच्युअल फंड साठी असं सांगताय की फुकट मिळणार आहे.
@bhagwanjavir264610 ай бұрын
Lokana ede banvaychi skim ahe Bhai tumchya kade tar ahet ka 10 lakh Kay pan sangun lokana ede banvaycha plan ahe lokana kashe jagayche te sanga