Indian bision discovery. Life in jungle. धुक्यात गव्यांचा चमत्कार. Marathi discovery Huge wild cow.

  Рет қаралды 1,644,460

Marathi discovery

Marathi discovery

Күн бұрын

Пікірлер: 518
@nileshchavan7899
@nileshchavan7899 2 жыл бұрын
मुळात आपला मराठी माणूस वेगळ्या विषयावर काम करतोय हेच खूप सुखदायक आहे, खूप आनंदाची बाब आहे , पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
आभारी आहे
@mohanm6818
@mohanm6818 2 жыл бұрын
फारच धैर्य असावे लागते या जंगला मध्ये स्वता फिरणे व जनतेसाठे काम करणे तुमच्या धैर्याला सलामआहे
@omprakashbhavsar4104
@omprakashbhavsar4104 Ай бұрын
प्रणाम
@dilipkumbhar6768
@dilipkumbhar6768 2 жыл бұрын
निसर्गा बरोबरच नात घट्ट करणारा. खुप छान निसर्ग प्रवासात अनुभव दिला आहे👌👌🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 2 жыл бұрын
अतिशय धोकादायक परिस्थिती मध्ये आपण हिंमत करुन गव्यांचे चित्रिकरण करुन आम्हाला चांगलीच माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद भाऊ.
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
धन्यवाद
@chandrakantpalkar3750
@chandrakantpalkar3750 2 жыл бұрын
पहिल्यांदाच मराठी डिशकव्हरी पाहिलीखूप खूप छान माहिती मिळाली
@udaykumarhodgepatil3466
@udaykumarhodgepatil3466 2 жыл бұрын
पाऊस आणि धुके असून सुद्धा मोठी रिस्क घेऊन तुम्ही गवे दाखवले, हे अतिशय अवघड काम केले, सलाम तुमच्या धडसाला, 👍👍
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
आभारी आहे. तुमच्या सारखी माणसे आहेत म्हणून धाडस.
@jyotikamble2705
@jyotikamble2705 Жыл бұрын
खुप साहसी चित्रीकरण केले आहे सर त्याबद्दल तुमचे खरंच अभिनंदन.. 🙏
@sureshpandit6328
@sureshpandit6328 2 ай бұрын
खूप छान v d o. खूप धोका पत्करून चित्रण करावं लागतंय,सावधगिरी बाळगावी.आपल्याला पुढील मोहिमांसाठी मनःपुर्वक शुभेच्छा. या vdo बद्दल मनःपुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद! 🎉🎉🎉
@udaykuptekar9394
@udaykuptekar9394 2 жыл бұрын
अत्यंत चांगला प्रयत्न. डिस्कव्हरी चॅनेल वरील वाईल्ड लाईफ बघताना मला नेहमी वाटायचे की, आपल्या महाराष्ट्रातील जंगले, पशू पक्षी यांचे देखील चित्रन व्हायला हवे. मला वाटतं ही अपेक्षा तुम्ही नक्कीच पुर्ण करणार.
@sanjaykhavate6289
@sanjaykhavate6289 Жыл бұрын
Hi hi
@sanjaykhavate6289
@sanjaykhavate6289 Жыл бұрын
Like loopholed out by
@sanjaykhavate6289
@sanjaykhavate6289 Жыл бұрын
H8 Lollapalooza be c v
@surekhadeshpande4806
@surekhadeshpande4806 15 күн бұрын
खूपच चांगला प्रयत्न आणि खूप खूप पुढील वाटचालीस शुभेच्छा
@secretcreationhd
@secretcreationhd 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि चित्त थरारक व्हिडिओ सर 👌
@abhijitpatil661
@abhijitpatil661 2 жыл бұрын
शाहू महाराजांची परंपरा जोपासली आहे. जंगल भ्रमंती फारच छान आणि थरारक
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 2 жыл бұрын
मराठी माणूस म्हणून तुमचा अभिमान आहे आम्हाला
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 2 жыл бұрын
एकदम झकास एपिसोड धन्यवाद सर
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
आभारी आहे
@ganeshdahale4955
@ganeshdahale4955 Жыл бұрын
जीवमुठीत घेऊन आपण करीत असलेले व्हिडीओ ग्राफी ग्रेट आहे 💐💐
@parasharampatil9255
@parasharampatil9255 Жыл бұрын
मराठी डिस्कव्हरी वाचून आनंद झाला खूप मजेशीर आहे
@bharatchatte845
@bharatchatte845 2 жыл бұрын
व्हिडिओ खूप खूप छान आहे.चित्रीकरण करणारांची सुध्दा खूप कमाल आहे.
@gkbiology858
@gkbiology858 2 жыл бұрын
Feeling happy see that somebody is close to nature,and exploring them in mother tongue
@ramdaschavan3863
@ramdaschavan3863 2 жыл бұрын
अपतिममाहिती💯🚩✌
@bhagwatkhodke9256
@bhagwatkhodke9256 2 жыл бұрын
But u are not exploring this in mother tongue
@chandrahasphadke7322
@chandrahasphadke7322 Жыл бұрын
मराठी डीस्कव्हरी स्तुत्य उपक्रम !आपल्या व्हिडीओ मधील माहिती ऐकायला पण बरे वाटते .स्वतःचेही पूर्ण संरक्षण करणेही आवश्यक 😊
@pushpapatil7481
@pushpapatil7481 Жыл бұрын
अति धाडसाचे काम करत आहात अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे धन्यवाद 🙏
@shirishsaley
@shirishsaley Жыл бұрын
👌👌👌आपल्या कार्यास कोटी कोटी प्रणाम👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏
@ramchandranaik3246
@ramchandranaik3246 Жыл бұрын
जबरदस्त गव्यांचा पाठलाग,फार आवडला.
@krushnarajpatil4618
@krushnarajpatil4618 2 жыл бұрын
सर खुप छान विडिवो आहे. तुम्ही दररोज जंगल फिरताय मग हे खुप कठिन काम आहे. तुमच्या कामाच कौतुक कराव तितक कमीचं आहे. सर या जंगलात गव्यांची शिकार करणारे कोणते प्राणी आहेत?
@krushnarajpatil4618
@krushnarajpatil4618 2 жыл бұрын
Please replay me
@konkanatilnisarg
@konkanatilnisarg 2 жыл бұрын
मस्त विडिओ पाहायला मिळाला सुंदर
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 2 жыл бұрын
एकदा दाजीपूर दाखवा .पावसात ऐवढे जंगलात जाऊन माहिती देणे खुप अवघडअसते रिस्स भरपूर आहे
@shrutigurav143
@shrutigurav143 2 жыл бұрын
आमच्या इकडे आहे हे..... आम्ही पण कोल्हापूर साइडला कोकण भागात राधानगरीजवळ राहतो..
@ashwinipatare1321
@ashwinipatare1321 Жыл бұрын
हळद पावडर वापर करा रक्त थांब ते
@vijayalande7678
@vijayalande7678 Жыл бұрын
मराठी तून दिलेली माहिती खूप छान वाटली वी डी ओ.एकदम पहाण्या सारखाच आहे.धन्यवाद.
@pradeepagnihotri9004
@pradeepagnihotri9004 2 жыл бұрын
ग्रेट खुपच विलोभनीय आणि धाडसी ,स्तुत्य उपक्रम
@bhatkandevlogs4928
@bhatkandevlogs4928 2 жыл бұрын
Jangal khup denjer aahe khup kalji gya vidiyo super💖💖 astat
@nilkanthkhasgiwale1236
@nilkanthkhasgiwale1236 Жыл бұрын
खूप छान व खिळवून ठेवणारा व्हिडिओ आहे. तुमच्या धीटपणाची कमाल आहे. असेच व्हिडिओज बघायला मिळणार आहेत याचा आनंद आहे.
@kishorgaikwad1646
@kishorgaikwad1646 2 жыл бұрын
Khupchhan Marathi Discovery Sathi Khoob shubhechha
@tejservices1899
@tejservices1899 2 жыл бұрын
एकदा आजरा तालुक्यात चाळोबाच्या डोंगरात गवे, हत्ती आहेत ( वेळवट्टी, हलोळी) त्यांचा पण व्हिडिओ करा.
@shivajishelakeshelake2312
@shivajishelakeshelake2312 2 жыл бұрын
Khup chan.apali mahiti denyachi paddhat awadte.dhanyaead.
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
धन्यवाद
@giridharkotibhaskar1156
@giridharkotibhaskar1156 2 жыл бұрын
खुपच छान व खतरनाक पहायला मिळाले
@ninadkeer5297
@ninadkeer5297 Жыл бұрын
फार सुंदर वर्णन करुन व त्याचप्रमाणें व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@satvashilamali4323
@satvashilamali4323 2 жыл бұрын
एकदम भन्नाट, खूपच सुंदर असा विडिओ..👌..and..share
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
आभारी आहे.
@PrakashKambli-h2m
@PrakashKambli-h2m 2 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे 👍💯
@bharatpatil7009
@bharatpatil7009 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे मराठी माणूस निसर्गाशी व प्राण्यांशी प्रेमळपणा दाखवला आहे खुप खुप आभारी आहे सर आपण एवढं धाडस करून हा व्हिडिओ बनवला पुढील व्हिडिओ ची वाट पाहत आहे
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
नक्कीच
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Жыл бұрын
Marathi manus kuthech mage nahi Ase samjawe
@murlidharrawas5907
@murlidharrawas5907 Жыл бұрын
उत्तम प्रयत्न,"मराठी डिस्कव्हरी " छान प्रयत्न केला आहे."अभिनंदन".
@vishalbhandigare4821
@vishalbhandigare4821 2 жыл бұрын
खुप छान विडीओ
@sharvilpadaval6201
@sharvilpadaval6201 2 жыл бұрын
खूप रिस्क घेऊन तुम्ही शूट करता पण समजा एखाद्या वेळेस जंगलातल्या प्राण्याने किंवा गव्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही सुरक्षे साठी काय करता
@akashkadav8792
@akashkadav8792 Жыл бұрын
सर तुमी खुप छान माहीती सांगता
@surendrarane3754
@surendrarane3754 Жыл бұрын
खूपच छान काम करताय साहेब असेच नवीन नवीन व्हिडीओ दाखवा पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@bhimraopatil590
@bhimraopatil590 Жыл бұрын
छान..! ओघवत्या शैलीत वर्णन. योग्य शब्दांचा वापर यामूळे औस्तूक्य वाढवत खिळवून ठेवणारे कथन.दृक्श्राव्य पध्दतीचा ऊत्कंठा वर्धक योग्य मेळ.मराठी मध्ये केलेला एक चांगला प्रयोग. मूले व मोठ्याना सुध्दा आवडेल असा सूंदर व्हिडीओ.
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
पाटील साहेब आभारी आहे
@sarjeraoangaj1051
@sarjeraoangaj1051 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हीडीओ आणि भटकंती.
@sunilsalve9545
@sunilsalve9545 Жыл бұрын
Sir ji Khup chan, mast 🙏👍
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद साळवेसर
@janardhandeshmukh1544
@janardhandeshmukh1544 2 жыл бұрын
खुप छान आहे व्हिडीओ
@mrugayagirme6898
@mrugayagirme6898 2 жыл бұрын
खुपच सुंदर . घरी बून बघायला मिळतय . कष्ट व धोकाही खूप आहे.👍
@vishalkokare8097
@vishalkokare8097 2 жыл бұрын
खूप छान सर आमच्याकडे असे गावे आहेत
@kaustubhanjalikiratkudave7188
@kaustubhanjalikiratkudave7188 Жыл бұрын
अतिशय चित्तथरारक.....👌👌👍🙏
@tembulkarmilind2592
@tembulkarmilind2592 2 жыл бұрын
Khup cchan video
@shivajihodage9503
@shivajihodage9503 2 жыл бұрын
गव्याचा माग चांगल्या प्रकारे समजला सर आपले धाडसाचे कौतुक कौतुक आहे सर
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@avinpatil4243
@avinpatil4243 2 жыл бұрын
जंगली गवे खूप खतरनाक असतात. ......... खूप छान दादा......... आमलाही एकदा गुहागर ला असताना जंगलात फिरता वेळेस अशीच संधी मिळाली होती.......... 👍
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
पाटील साहेब धन्यवाद
@sonugawas3391
@sonugawas3391 2 ай бұрын
😂खूप छान चित्रीकरण करण्यात आलेआहे मस्त
@sanjaysawant232
@sanjaysawant232 2 жыл бұрын
फारच छान. धन्यवाद.
@mahadevbote7415
@mahadevbote7415 Жыл бұрын
😍 विडिओ खूप आवडला
@pradeepkhamkar4798
@pradeepkhamkar4798 2 жыл бұрын
खूपच थरारक, खुप मेहनत घेतलीत. धन्यवाद
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
धन्यवाद
@jayashripatil3229
@jayashripatil3229 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ...
@vp0059
@vp0059 2 жыл бұрын
Khup chhan…. 👍
@mahi76061
@mahi76061 Жыл бұрын
😮😮video chan पण पायाला जळू लागलेले बघुन घाबरायला झाले 😊
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
निसर्ग
@ashokkurhade8762
@ashokkurhade8762 Жыл бұрын
Excellent.
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ पहायला मिळाला
@khaireyashwant
@khaireyashwant Жыл бұрын
Khupch chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻⭐⭐⭐⭐⭐
@mohansonawane1001
@mohansonawane1001 2 жыл бұрын
khupach chhan
@VinaySalunkhe5115
@VinaySalunkhe5115 2 жыл бұрын
Paya मध्ये mothe boot use करा..आर्मी सारखे असतात tase
@dattaraygokhale4894
@dattaraygokhale4894 Жыл бұрын
आपला व्हिडिओ खुपच छान आहे बैक ग्राउंड म्युझिक जास्त कर्कश्श वाटले आपणास खुप खुप मनस्वी हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद पण 👌🌹🙏
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
नक्कीच. पुढील वेळी ते कमी करतो
@anjaliraut6398
@anjaliraut6398 Жыл бұрын
फारच धोकादायक होते धडकी भरत होती प्रत्यक्ष पाहील्या सारखे वाटले धन्यवाद
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Жыл бұрын
महाराष्ट्र कोणत्या कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या जंगलात यांचं वावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभवाडी, सावंतवाडी (आंबोली )दोडामार्ग ( तिराळी ) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. सर तुमचे सर्व व्हिडीओ अवश्य पाहतो. व share, like, subscrib करतो. आपण निसर्ग व त्यातील प्राणी, पक्षी, जनावरे, झाडें, झुडपे व निसर्गाचे, जंगलातील नियम याची अचूक माहिती देता. आपला आभारी आहे 🌹🌹
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@sagarm.davari..lifeexperie5804
@sagarm.davari..lifeexperie5804 2 жыл бұрын
अप्रतिम नजारा 🙏🙏👍
@मस्तीचीपाठशाळा
@मस्तीचीपाठशाळा 2 жыл бұрын
बापरे कानीट....पण ते काढून टाकायची पद्धत आज पहिली👍 खूप छान व्हिडिओ .
@robertbhore9430
@robertbhore9430 2 ай бұрын
❤❤ जबरदस्त थरारक अनुभव
@aniketpawar2546
@aniketpawar2546 2 жыл бұрын
Sir aple je paliv rede bail astat te pn kdhi kdhi junglat sodlele astat charayla tr ya doghat Kahi fite hot nhi ka
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 Жыл бұрын
एकदम झकास 👍
@prasadmestri6693
@prasadmestri6693 2 жыл бұрын
नवीन काहीतरी पहायला मिळालं सुंदर, तेवढीच रिस्क पण आहे, माझ्या गावाच्या शेजारी म्हणजेच पाटगावच्या बाजूला मठगाव आहे चारही बाजूने जंगल आहे.
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
मी मठगाव मध्ये राहतो
@mukundhirde2076
@mukundhirde2076 2 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ होता दादा. धन्यवाद
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
धन्यवाद
@rajendrasabale7738
@rajendrasabale7738 3 ай бұрын
अतिशय धाडसी आणि उत्तम प्रयत्न... मराठी माणूस मराठीतून प्रयत्न करतोय हे पाहून अभिमान वाटला.. फक्त स्वतःची आणि कॅमेरामन यांची काळजी घ्या..
@marathidiscovery
@marathidiscovery 3 ай бұрын
धन्यवाद साबळेजी
@rohanmeher1485
@rohanmeher1485 2 жыл бұрын
chhan mahiti ...ani gavyancha apratim dekhava
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
धन्यवाद
@virendraupadhye150
@virendraupadhye150 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. I Salute you.
@fjwjjhfjwuisiur1161
@fjwjjhfjwuisiur1161 Жыл бұрын
खूप म्हणजे खूपच सुंदर आहे विडीयो
@mangeshavhad7667
@mangeshavhad7667 2 жыл бұрын
Khupach jabardast video bhau 👍👍
@jayantchandekar178
@jayantchandekar178 25 күн бұрын
Very nice and Adventurous Video. Hope same type of other Animals video will also be shown All the Best
@ashokborse6955
@ashokborse6955 Жыл бұрын
अतिशय हौसी,, जाणकार, वन्य प्राणी प्रेमी
@VinaySalunkhe5115
@VinaySalunkhe5115 2 жыл бұрын
Chandoli madhe आम्ही असे gave खूप पाहिले आहेत...पण आम्ही shooting nahi करू शकलो tyache...पण तुम्ही chan दाखवाल sagle
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 2 жыл бұрын
छान. दोन गोष्टी पाळा.... १. अजूनही हळू, दबक्या टोन मध्ये बोला. आपल्या कडे jungle culture, etiquettes आणि सामान्य माणसा मध्ये respect तो animal, plant and nature ह्याची वा न वाच आहे. २. व्हिडिओ क्लिप ५ ते७ मिनिटांची हवी.
@deepakphalkephalke8909
@deepakphalkephalke8909 2 жыл бұрын
फार छान 👍
@menarendrakadam
@menarendrakadam Жыл бұрын
जबरदस्त छान व्हिडीओ तयार केलात सर. मराठीत डिस्कव्हरी यु ट्यूब चॅनेल छान संकल्पना आहे.
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@shivanathmandale6458
@shivanathmandale6458 Жыл бұрын
Gret. Mehanat. Bhau. Dhanvad
@rajratansonawane5365
@rajratansonawane5365 Жыл бұрын
Wov Very Breve man I proud you for Marathi Man Thanks Sirji 🙏🙏👍
@sunitapatil1029
@sunitapatil1029 Жыл бұрын
Khup Chhan!
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
खुपच मेहनत घेतली सर हिडीओ काढायला खुपच सुंदर आहे जंगल काळजी घ्या सर 👌👌👌👏👏
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@maheshjadhav2859
@maheshjadhav2859 2 жыл бұрын
खूप छान अधिक माहिती बघायला आवडेल,आपल्या कामाला सलाम,
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
धन्यवाद
@haridasnagare4888
@haridasnagare4888 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ बनवला सर मी सुद्धा 13 वर्ष दाजीपूर गावात वास्तव्य केलेय असे थरार मी पण खूप जवळून पाहिलंय
@rajeshreerewandkar3476
@rajeshreerewandkar3476 Жыл бұрын
दादा नमस्कार खूप छान व्हीडीओ बनवलाय. मराठी डिस्कवरी खूप छान दादा म्यूझीक खूप कर्कश वाटते. तुम्हांला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा . 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
पुढील वेळी निर्णय घेतो
@santoshvayangawdekar7721
@santoshvayangawdekar7721 2 жыл бұрын
मस्त विडिओ बनवता,पण जंगलात फिरताना काळजी घ्या.
@rajvilasraopagar4395
@rajvilasraopagar4395 2 жыл бұрын
फारच सुंदर सर... आम्ही मराठी पण काय कमी नाही..... जिथे कमी तिथे आम्ही
@vijaysagvekar1099
@vijaysagvekar1099 2 ай бұрын
खुप छान video
@ganeshkulkarni884
@ganeshkulkarni884 2 жыл бұрын
मराठी दिस्कवरीवरील वाइल्ड लाइफ हा आपला अभिनव स्तुत्य व धाडशी कार्यक्रम आहे सदरचा वी डी वो मद्ये गव्याचे दर्शन घडवले असेच निरनिराळ्या वण्य प्राण्याचे दर्शन घडवीत रहा आपल्या या धाडशी कार्यास हार्दिक शुभेच्छा
@marathidiscovery
@marathidiscovery 2 жыл бұрын
धन्यवाद कुलकर्णी साहेब
@babasahebmulla451
@babasahebmulla451 2 ай бұрын
Nice to see a wonderful video..
@arunkawatkar9642
@arunkawatkar9642 Жыл бұрын
Very nice video clip.
@lkchougule6055
@lkchougule6055 2 жыл бұрын
आपला प्रवास अदभुत आहे
@uttamthakur2013
@uttamthakur2013 2 жыл бұрын
कुठल्या जगलातील गवे आहेत हे सागा
@udhavshendagevlogs6639
@udhavshendagevlogs6639 2 жыл бұрын
एक नंबर सर...जाम भारी...
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 20 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 49 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 269 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 20 МЛН