No video

.चमत्कारिक गुहा. त्यावेळी नेमकं काय घडले? अद्भुत गुहा. रहस्यमय गुहा. guha.marathi discovery.

  Рет қаралды 709,318

Marathi discovery

Marathi discovery

Жыл бұрын

.चमत्कारिक गुहा. त्यावेळी नेमकं काय घडले? अद्भुत गुहा. रहस्यमय गुहा. guha.marathi discovery.
mystery cave exploring.शंभर फुट खोल गुहेतील थरकाप उडवणारा अनुभव. life in jungle. मराठी डिस्कव्हरी. भारतीय गुहा, डोंगरी गुहा, रहस्यमय गुहा, ऐतिहासिक गुहा.
आम्ही शंभर मीटर खोल गुहेमध्ये शिरल्यानंतर काय थरारक अनुभव आला ते मी या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे.
#marathidiscovery,
#गुहा,
#ऐतिहासिक गुहा,
१) गुहेतील रहस्य,
२) मंदिरातील गुहा,
३) बावाची घब,
४) वाघाची गुहा.
५) बोलकी गुहा.
Royal camping club.
संपर्क.+91 88056 29292
इन्स्टाग्राम लिंक.
invitescon...
फेसबुक लिंक.
profile.php?...
Email. dattamorase@gmail.com.

Пікірлер: 505
@shashipanchal5423
@shashipanchal5423 Жыл бұрын
क्षणोक्षणी अंगावर काटे आणणारी गुहेतील दृष्य होती. खूपच कष्ट घेऊन गुहेत शिरून आपण आम्हांस हा थरारक अनुभव दर्शविलात त्याबद्दल आपले व आपल्या टिमचे मन:पुर्वक धन्यवाद व अभिनंदन !!!!! व पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!!!
@chandrachudbandri2840
@chandrachudbandri2840 Жыл бұрын
सर, प्रथम तुम्हा सर्वांना सलाम गुहेत जाऊन संपूर्ण गुहा दाखविण्याचे धाडस केले आहे कोणत्या शब्दात तुमच गौरव करावा त्यासाठी शब्दच सुचत नाही, सर, धन्यवाद
@dattaramnagarekar5502
@dattaramnagarekar5502 4 ай бұрын
आमच्या गावी मोठ्या गूहा आहूत
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 Жыл бұрын
अतिशय धाडसी प्रयत्न आहेत. खूप सावध रहा. सलाम तुमच्या शोधाला.मला थायलँन्ड मधिल फूटबॉल खेळणारी मुले कशी फसले होते त्यांची आठवन। आफत ओढवली होती. सावध!!
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
अगदी. बरोबर. आभारी आहे. धन्यवाद
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
मलाही त्या हृदयद्रावक घटनेची आठवण आली. 😰
@anilpatil7070
@anilpatil7070 Жыл бұрын
सर तुम्हाला व तुमच्या सोबत असणा-या टिमच्या धाडसाला माझा सलाम....लाखो वर्षापासुन पालीच्या गुहेचे रहस्य तुम्ही उलगडवून दाखवलेत...तुमच्या या कार्याला माझा मानाचा मुजरा आणि सलाम....अजुन एक सर...आश्या कोणत्याही गुहेत झाताना ऑक्सिजनची सोय किंवा बाहेत एखादी रेस्क्यु टिम सोबत ठेवा pleas...
@ajitsinhpawar3579
@ajitsinhpawar3579 Жыл бұрын
सर तुम्ही अथक, न दमता, न थकता प्रयत्न करून पालिची गुहा खूप छान प्रकारे दाखवलीत त्या बद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. 🙏 तुमचा व्हिडीओ खुपचं आवडला 👍
@sandart8070
@sandart8070 Жыл бұрын
कुठली पाली नेमकी
@krishnajadhav3563
@krishnajadhav3563 Жыл бұрын
आपला धाडसाचे व जबाबदारिचा हा प्रयत्न आहे हयातुनच लोकांना अज्ञानांना ज्ञाण प्राप्त होते शेवटि प्रयत्नाने परमेश्वर म्हणतात ते हयालाच मोठे धाडस म्हणतात आपणाला मानाचा मुजरा व धन्यवाद दादा
@rameshwarake419
@rameshwarake419 Жыл бұрын
गारगोटी लढ्याचा (13 डिसेंबर 1942) थरारक इतिहास आणि लढ्याचे नियोजन क्रांतिकारकांनी केले तिच ही गुहा. माझ्या गारगोटी लढ्याच्या कादंबरीच्या निमित्ताने या गुहेत मी येऊन गेलो पण इतकी रिस्क घेतली नाही. जेवढी तुम्ही घेतली. तुमचे कार्य कौतुकास्पद
@adityapowar7158
@adityapowar7158 Жыл бұрын
छान आहे सर
@vijayshinde3836
@vijayshinde3836 Жыл бұрын
खुप चांगली
@josephpaskulyasankul2609
@josephpaskulyasankul2609 Жыл бұрын
Very nice
@RajendraPatil-sq4pe
@RajendraPatil-sq4pe Жыл бұрын
तुमचा आवाज़ चांगला येत नाही
@chandalandge6851
@chandalandge6851 Жыл бұрын
Very nice
@rameshwarake419
@rameshwarake419 Жыл бұрын
मोरसे सर! फार रिस्क घेतली तुम्ही! अप्रतिम माहिती.
@chandrakantparsekar8200
@chandrakantparsekar8200 Жыл бұрын
जबरदस्त साहस
@subhashmore9029
@subhashmore9029 Жыл бұрын
आपलं धाडस कौतुकास्पद आहे..., धन्यवाद आपल्या टिमला.. असेच व्हिडिओ करत रहा
@swapna6246
@swapna6246 Жыл бұрын
हे फक्त आपली मराठी लोकच धाडस करू शकतात.सलाम तुमच्या धाडसाला 🎉
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद.
@sureshkulkarni6981
@sureshkulkarni6981 Жыл бұрын
Sir, ग्रेट खूप धाडशी ट्रेक बसल्या जागी दुर्गम गुहांचे दर्शन झाले.खूप खूप धन्यवाद.
@vijaybhujade7709
@vijaybhujade7709 Жыл бұрын
तुमच्या सर्व टिमचे मनापासून स्वागत आहे कितीतरी अडचणी येत असतील तुम्हा सर्वांना आम्ही पाहीले या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आपल्या सर्वाचे.
@dattatraytelangpure3737
@dattatraytelangpure3737 Жыл бұрын
भयंकर साहसी गुहेची डिस्कव्हरी आहे. धन्यवाद.
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 Жыл бұрын
खुपखुप धन्यवाद तुमचे सगल्यांचे आणी खुपखुप थरारक ,भयानक अशी गुफा होती विशेष म्हणजे अशा ठिकाणी प्राण्यांचे वास्वव्य असते तरीपण तुम्हाला बिबटयाचे पावलांचे ठसे दिसले त्यात आणी वटवाघूल खुपच सगलं एखादा हाँरर चित्रपट असावा तसं होतं खरचं तुम्ही डेंजर काम केलेत खुपखुप तुमचं सगल्यांचे कौतुक आणी तुम्हाला प्रत्येक कामाबाबतीत देव यश देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
@sambhajibhegade881
@sambhajibhegade881 Жыл бұрын
सलाम तुमच्या टीमला ,धाडसाला पाहाताना माझा श्वास थांबतोय रात्री स्वप्नात अशी गुहा येऊन घाम फुटतो
@annabhere7196
@annabhere7196 3 ай бұрын
अप्रतिम आहे तुमच्या धाडसाचे मनापासून कौतुक
@mohankongere8934
@mohankongere8934 Жыл бұрын
खुपच छान आणि उत्तम भाषा ,हॅट्स ऑफ
@prasadmestri6693
@prasadmestri6693 Жыл бұрын
खूप सूंदर, तेवढीच रिस्क पण आहे काळजी घ्या कारण आपलं जंगल खूप घनदाट आहे.
@narendrabarge9821
@narendrabarge9821 Жыл бұрын
आपले कार्य फार रिस्की व जोखमी आहे आपले अभिनंदन इतिहासचा शोध घ्या
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
सर तुमची खूप मेहनत करून पालीची गुहा दाखवून दिली त्या बद्दल तुमचे आभार मानले आहे🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@gopinathjadhav3934
@gopinathjadhav3934 Жыл бұрын
तुमच्या धाडसाला सलाम, खरं तर याला म्हणतात मराठी पाऊल पडते पुढे धन्यवाद
@rahulkadam9226
@rahulkadam9226 Жыл бұрын
सर खूपच छान अंगावर काटा आला
@nandlalpatil4662
@nandlalpatil4662 Жыл бұрын
खरच gret आहात सर तुम्हीं Tharark गुहा होती
@mrkonduskar8586
@mrkonduskar8586 Жыл бұрын
खूपच थरारक व्हिडिओ होता सर अप्रतिम छान 👍
@jain3656
@jain3656 Жыл бұрын
आतमधे तुम्ही जात होते पण..... भिती मला वाटत होती मस्त वीडीओ
@shahajisonawane1499
@shahajisonawane1499 Жыл бұрын
काळजीपूर्वक जपून मार्गस्थ व्हा व गुहेत दक्ष रहा . नक्कीच दाद द्यावी असा छान प्रयत्न
@sachinkalake2843
@sachinkalake2843 Жыл бұрын
अप्रतिम माहिती व व्हिडीओ... धन्यवाद सर
@kolhapurnews564
@kolhapurnews564 Жыл бұрын
जबरदस्त आणि भयानक .. उरात धाडस असाव लागत ... जीवावर उदार होऊन या गुहेचे दर्शन घडवलात धन्यवाद
@sudhirpatil6159
@sudhirpatil6159 Жыл бұрын
खूप काही काळापूर्वी दबून गेलेला इतिहास तुम्ही पुन्हा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@harishtilekar3304
@harishtilekar3304 Жыл бұрын
खुप सुंदर होते हे चित्र बदलण्यासाठी फार मोठा पल्ला गाठायचा धेय दाखल करण्यात खप कठीण होते ते तुम्ही आपल्या क्यामर्यातुन दाखल खप छान होते पण तुमच्या संपूर्ण प्रवासात जीवन मरणाचा विचार केला पाहिजे जय श्री स्वामी समर्थ महाराज पाठीवर होते हे ही तितकेच खरे आहे या बद्दल धन्यवाद माहिती दिली मराठी माणसाचे अस्तित्व दाखवून दिले की मराठी माणसं खरच धीट लोक आहे हेच यावरून सिद्ध करून दाखवले जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@dhanajipat7508
@dhanajipat7508 3 ай бұрын
अतिशय धाडशी आणि जिद्दी प्रवास.माहिती पण छान सांगितली आहे. संशोघणाची पूर्ण माहिती असल्याशिवाय अश्या गुहेतील शोध घेण्याचा प्रयत्न करू नये.तुम्हा तिघांच्याही धाडसाला सलाम.प्रवासाची माहिती प्रमोद पाटील यांनी सुंदररित्या सांगितली आहे.त्या काळच्या क्रांतिकारकांना व गुहा खोदनाऱ्याना त्रिवार सलाम.
@maheshmarawade5153
@maheshmarawade5153 Жыл бұрын
खरच, पाहतानाच एवढी भीती वाटते, तुमच जेवढे कौतुक करावं कमीच आहे. खरच व्हिडिओ खूप आवडला.
@pramodkamble4929
@pramodkamble4929 Жыл бұрын
ग्रेट सर खूप धाडस करून घेतले आहे 👌👌👌👌🌹🌹
@b.k.6202
@b.k.6202 Жыл бұрын
खूप छान आणि थरारक अनुभव आला विडिओ पाहताना. आपल्या धाडसाबद्दल खरोखर कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@madhukarshirole4924
@madhukarshirole4924 Ай бұрын
सर अप्रतिम. सर ऑक्सिजनचा छोटा सिलेंडर घेऊन जावा हिच विनंती. आज मी अमेरिकेत पाहिला.खुप छानच आहे.धन्यवाद.
@pradeepbhaltilak8718
@pradeepbhaltilak8718 Жыл бұрын
अप्रतिम सर खूप छान अणि नवा व्हिडीओ बघायला मिळाला आमच्या येथे बारहाणपूर (माध्यप्रदेश )येथे पण काही गुहा आहेत त्या पण एक्स्पोर करा सर
@isdindiaawareness9272
@isdindiaawareness9272 Жыл бұрын
खरच अतिशयेते धाडसी कृती आहे ही 🙏💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
@jamesnigrel9170
@jamesnigrel9170 Жыл бұрын
जबरदस्त, सलाम संपूर्ण टीमला.
@vishnuchitale1176
@vishnuchitale1176 Ай бұрын
खरोखरच थ्रिलर। मी वयस्क आहे व आपले धाडस पाहून मलाच गुदमरायला होऊ लागले होते। शुभेच्छा, शुभचिन्तन, शुभाशीर्वाद।❤😊
@user-jr1oz1xj5t
@user-jr1oz1xj5t Ай бұрын
फारच सुंदर चित्रण .बारकावे आणि माहिती यासाठी धन्यवाद.
@anjalinikam4731
@anjalinikam4731 Жыл бұрын
सलाम तुमच्या धाडसाला. व्हिडिओ बघता बघताच आतल्या आत गुदमरल्यासारखं होत होतं खरोखर कौतुकास्पद तुमचं धाडस आहे तुमच्या या धाडसासाठी आणि कामासाठी सर्व टीमला शुभेच्छा
@harshadthavil7697
@harshadthavil7697 Жыл бұрын
खूपच रिस्क घेऊन बनवलेला हा व्हिडीओ..खूप छान
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 Жыл бұрын
आदरणीय, आपल्या धाडसा ला माना चा मुज़रा। धन्यवाद
@sushilchavanp7514
@sushilchavanp7514 3 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ
@rajeshwarishinde3460
@rajeshwarishinde3460 Жыл бұрын
सलाम तुमच्या धाडसाला खरच खूप कठीण आहे हे गुहा शोधणे नको जाऊ जास्त आत मध्ये दादा हे पाहताना मलाच भिति वाटत होती 🙏ऑक्सिजन पाहीजे दादा आणी मुलाला पण आणल दादा खुप डेनंजर आहे
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
काळजी नसावी. प्रोफेशनल काम करुन शुटिंग केले आहे.
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 Жыл бұрын
खतरनाक गुहा अंगावर रोमांच आणि काटा आला सर धन्यवाद
@rajendrawarishe2622
@rajendrawarishe2622 Жыл бұрын
खतरनाक धाडस केले सर तुम्ही सलुट तुमच्या टीमला.
@PadmaKale-cr1dy
@PadmaKale-cr1dy Жыл бұрын
तुमच्यामुळे खरंच आम्हालाही प्रवास केल्यासारखा वाटतो. असेच video तयार करून आम्हाला माहिती देत जा. पण यासोबत स्वतः ची आणि team ची काळजी घेऊन video करत जा.
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
नक्कीच. मँडम
@devade8516
@devade8516 2 ай бұрын
भारी 👌👌
@ranjanredekar5969
@ranjanredekar5969 3 ай бұрын
प्रचंड धाडस
@Ankit5159rathor
@Ankit5159rathor 2 ай бұрын
Sar apko or apki Tim ko dhanybad Jai maharastra
@googlebabaa5118
@googlebabaa5118 Жыл бұрын
खूप छान वाटला... मला पण इतिहास आवडतो....
@ajaypadmawar7046
@ajaypadmawar7046 Жыл бұрын
खुप महत्वपूर्ण काम केलेत आपन. अशीच मौलिक वीडियो घेऊन येत चला.अदिमानवा चे वास्तव्य किंवा प्राचीन संस्कृतीचा मागोवा पन माहिती मधून देत जा ही विनंती
@pratapkasar514
@pratapkasar514 Жыл бұрын
खरोखरच खूपच धाडस केले हा व्हिडिओ खूप आवडला
@nileshsonavane2814
@nileshsonavane2814 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ सर एक नंबर 👌👍🙏
@indrajeetsir55
@indrajeetsir55 Жыл бұрын
कमी साहित्या मध्ये मोठे काम.... खूप रिस्क आहे सर........... छान काम
@akshaybhadavalkar5305
@akshaybhadavalkar5305 6 ай бұрын
खुप छान चित्रीकरण केलं आहे दादा तुम्ही
@CookingConnections
@CookingConnections Жыл бұрын
सर खूप रिस्क घेऊन आम्हाला खूप छान माहिती दिली धन्यवाद ऑल टीम पुढच्या व्हिडीओ साठी खुप खुप शुभेच्छा
@hemangiumarye3807
@hemangiumarye3807 Жыл бұрын
व्हेरी व्हेरी धाडसी . Great . Shekhar Athalye
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@pushpanayak8460
@pushpanayak8460 12 күн бұрын
अप्रतिम खूप सुंदर आहे
@santoshbhandari6375
@santoshbhandari6375 Жыл бұрын
खुपच थरारक ट्रेक आहे आपलं आणि आपल्या टीमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
@SB-jt4rt
@SB-jt4rt 2 ай бұрын
छान छान गुहा दाखवली आहे . धाडसाला रामराम .
@vilaslole1439
@vilaslole1439 Жыл бұрын
माहिती छान दिली धन्यवाद
@mangalasonawane8808
@mangalasonawane8808 Жыл бұрын
जबरदस्त धाडस आहे दादा तुमचंच अभिनंदन तुमच्या टीमचू
@dilipbaviskar4464
@dilipbaviskar4464 Жыл бұрын
Atishay Sundar 🚩🇮🇳🙏✊🔱🌹
@vinyabhatkya
@vinyabhatkya 7 ай бұрын
बापरे..किती मोठी रिस्क घेता तुम्ही लोक...इतकं केल्या वर technology चा वापर करून आत कॅमेरा पाठऊन explore करत जा. बघताना आम्हालाच खूप भीती वाटत होती. खूप triller video !
@maheshkamble5735
@maheshkamble5735 Жыл бұрын
खुप छान सर.ईतका सुंदर व्हीडीऔ बनवलात.आम्हांला घरी बसल्या सर्व काही तुम्ही दाखवतात.जगल डोंगर खरच खुप छानव वाटत.आपली वाटचाल अशीच असो ही माझी सदिच्छा.
@adarshsoundwangi1394
@adarshsoundwangi1394 Жыл бұрын
खूप जबरदस्त धाडस काम आहे घरबसल्या पाहता येईल
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@mastarchyalekhanitun7238
@mastarchyalekhanitun7238 Жыл бұрын
खूप सुंदर सर
@rameshsupanekar9748
@rameshsupanekar9748 Жыл бұрын
व्हेरी nice
@shashankburse3215
@shashankburse3215 Жыл бұрын
अप्रतिम! अंगावर शहारे आले!!
@rajeshjadhav5787
@rajeshjadhav5787 Жыл бұрын
खुपच छान 👍👍👍
@shivajipatilsir432
@shivajipatilsir432 Жыл бұрын
I saw video . When seeing video my body thrilling experience. I salute your courage .I proud of you caused I lived in Gargoti taluka place.I again saluted to you. S N Patil Sir Pimpalgaon Vidyalaya Pimpalgaon.
@chandrakantpatil1315
@chandrakantpatil1315 2 ай бұрын
सर खूप छान माहिती दिलात धन्यवाद 🌹🌹🌹🌹👏👏🌹
@SunilPawar-tq5zg
@SunilPawar-tq5zg Жыл бұрын
सर धाडशी कार्य केले आहे.
@MrAmarsaheb
@MrAmarsaheb 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर 🙏
@mahadevbote7415
@mahadevbote7415 Жыл бұрын
छान अप्रतिम विडिओ
@ganeshmhatre1074
@ganeshmhatre1074 Жыл бұрын
कृपया स्थळांचे वापर कशासाठी होत , होते ,,, ऐतिहासिक वापर,, तसेच जी उपलब्ध माहिती हे सुद्धा वीडियो मध्ये सांगावे हि विनंती,,.. बाकी सुंदर सर्व काही 👌👌
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
नक्कीच
@dattatryagaikwad6890
@dattatryagaikwad6890 Жыл бұрын
आपल्या टीमचे खरेच कैतक आहे .
@shankarkamble9620
@shankarkamble9620 Жыл бұрын
फारच छान आपण derig केली.
@akshaybhadavalkar5305
@akshaybhadavalkar5305 6 ай бұрын
मला आवडलं चित्रीकरण
@user-zy1kx4fg4s
@user-zy1kx4fg4s Жыл бұрын
जबरदस्त सलाम तुमच्या सर्व टिमला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaykhavale6503
@vijaykhavale6503 3 ай бұрын
मराठी जगतातील अद्भुत आणि साहसी प्रकार केल्याबद्दल आणि आमच्यासारख्या एडवेंचर न करू शकणाऱ्या ना तुम्ही हा अनुभव दिला आहे तू खरोखरच प्रशंसनीय आहे भविष्यात कोकणातील काही कडे कपारी जे आहेत जे अजूनही अजूनही शोध आणि संशोधनाच्या बाबतीत कोणाची तरी आशेने वाट पाहत आहेत तर अशा ठिकाणांचा तुम्ही शोध घेऊन त्या ठिकाणाबाबत माहिती द्या जेणेकरून काही ठिकाणांबद्दल जी अंधश्रद्धा आहे गैरसमज आहेत ते दूर होतील आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणाची एक बाजू समाजासमोर येईल असा मला विश्वास वाटतो आणि हे काम तुम्ही नक्कीच करू शकता असा मला दृढ विश्वास आहे
@kisanwagh7838
@kisanwagh7838 3 ай бұрын
व्हेरी व्हेरी गुड जय महाराष्ट्र
@manishshigwan5011
@manishshigwan5011 Жыл бұрын
लय भारी
@sgk2100
@sgk2100 Жыл бұрын
साष्टांग दंडवत 🙏🏼
@liyakatalimaner968
@liyakatalimaner968 Жыл бұрын
Risky expedition. Admirable video. Thanks to you and your team.
@bapusohonmane2159
@bapusohonmane2159 Жыл бұрын
तुम्ही गुहेत जाताना ऑक्सीजिन घेतला होता का?जास्त शक्ती शाली व वजनाने हलक्या दोन ब्याटर्या घ्यायला हव्या होत्या त्या घेतल्या होत्या का?गुहेतील पाण्याचे नमुने घेवून त्यातील जीव जंतू चा अभ्यास करायला हवा होता असे मला वाटते
@jeevannagavekar3764
@jeevannagavekar3764 Жыл бұрын
मला पण खूप आवडत अस शोध घ्यायला ❤
@charushilamohite6262
@charushilamohite6262 Ай бұрын
फारच छान , बघताना आमचाच दम फुटलाय , पण धन्यवाद , असं काहितरी वेगळ नाविन्यपूर्ण बघायला मिळालं. 👍👍👍👍👍
@VilasMane-vb5fj
@VilasMane-vb5fj Ай бұрын
Khup chhan
@TheRohankalse
@TheRohankalse 11 ай бұрын
छान माहीती,व,,ऐतिहासिक, गुफा,,आहे आभारी आहे,,,,सर ,पण काळजी,म्हणून आकसीजन सीलेडर, व,,काही,,,जीव घेणा हल्ला झालाच ,तर ,,काही,हत्यार ,,, मंगला कळसे
@Teja_S
@Teja_S Жыл бұрын
Chan ekdum chan
@shashishekharrayba
@shashishekharrayba Жыл бұрын
नमस्कार, आपण जो व्हिडिओ केला आहेत तो आपल व टीमच धाडस दर्शवतो. कृपया आपल्या बरोबर एक मजबूत, पातळ पण हलकी व लांब दोरी न्यावी कारण आपण त्या दोरीच एक टोक बाहेर बांधून दुसर रिळाला बांधलेले टोक रीळ उलगडत आत न्याव. या मुळे आपण गेलेल्या मार्गाने परत दोरी रिळावर बांधत बाहेर पडू शकाल. वाट चुकण्याची शक्यता कमी होईल अर्थात जिथे गुहा बऱ्याच आत गेलेल्या व अनेक वाटा फुटलेल्या असतील तरच याचा उपयोग होईल. आपण ज्या खुणा करत होता ती दिखील चांगली बाब आहे. पण आपण बाहेर पडताना जर मागे वळून बाहेर पडत असल तर त्या खुणा जाण्याच्या दिशेने केलेल्या असल्याने त्या न दिसण्याची शक्यता असू शकते. तेव्हा त्या खुणा आत जाताना मगे वळून मागच्या दिशेला केल्या तर त्या बाहेर पडताना सहज दिसतील. आपण जाडे लांब दोरखंड देखील न्यावेत. ते वर चढताना (रॉकक्लाय्बींग) व उतरताना उपयोगी पडतील. या बरोबरच जर आपण ऑक्सिजन सिलींडर व मास्क नेलात तर अत्यंत उपयुक्त ठरेल. त्याच वजन जास्त असत. तेव्हा छोटे हलके मास्क सकट ऑक्सिजन कॅन मिळतात ते वापरून पहावे. आणखी या गोष्टी नेण्यासाठी धाडसी उत्साही स्वयंसेवक न्यावे. या गोष्टी आपण ट्रेनींग मधे शिकला असणार म्हणून आपणास सांगण्याची आवश्यकता नव्हती पण आपण याचा उल्लेख केला नव्हता म्हणून काळजी वाटून सूझाव लिहिला आहे. शहाणपणा म्हणून नव्हे. धन्यवाद. आपण असेच व्हिडिओ टाकून इतरांना प्रोत्साहन द्यावे.
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद नक्कीच.
@ravindragavali261
@ravindragavali261 Жыл бұрын
लाईट असलेले हेल्मेट वापरावे आणि सोबत पाण्याची बाटली व मेडिसीन वगैरे प्रथमोपचार कीट जरुर ठेवले पाहिजे
@abhijeet9284
@abhijeet9284 Ай бұрын
khatarnak
@Artstall9238
@Artstall9238 2 ай бұрын
मित्रहो,तुम्ही गुहेत शिरत आहेत पण माझ्या अंगावर काटा येतो, हिम्मत आहे तुमची🎉 कल्याण पूर्व
@drd47rexx52
@drd47rexx52 16 күн бұрын
Nice, Informative
@ArunK-vh3wf
@ArunK-vh3wf Жыл бұрын
सर...खूप खूप धन्यवाद...
@ashokgaikar-nf2so
@ashokgaikar-nf2so 11 ай бұрын
फारच मेहनतीचे व अभ्यासपुर्ण, मजा आली.
@tatyasahebpatil6930
@tatyasahebpatil6930 Ай бұрын
खूप छान वाटला अंगावर काटे अणनारी दृश्य प्रत्यक्ष स्वतः प्रवास केल्याचा अनुभव आला.पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
@shashikantkarande7719
@shashikantkarande7719 Ай бұрын
Dhyanwad guhetil bhayanak anubhav baddal. Far sunder anubhav. 👍👍🌷🙏15.6.24.
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 9 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 9 МЛН