विठ्ठल उमपंसारखा कलाकार होणे शक्य नाही।। नंदेश दादांनी ती आठवण आणि कला जपून ठेवले।।जय भिम
@पुरोगामीविचारमंच3 жыл бұрын
प्राजक्ता तु आलीस इंडियन आयडॉल मराठी आणखी खुलणार.अजय जे विश्लेषण करत असतात ना कमालीची माहिती मीळते.खुपच गायकीचा नाॉलेज आहे या माणसाकडे...
@bhagwanshete57343 жыл бұрын
555555কখন 555555555555555555555555555555555555555
@mrb70822 жыл бұрын
विठ्ठल उमप....म्हणजे मला आता 7-8वर्षा पासून माहीत पडले की मला कोणाची जात काढायची नाही आणि त्या व्यक्ती बद्दल बोलायची माझी लायकी पण नाही...पण त्या व्यक्ती ने कोळी भाषेवर एवढा बारीक अभ्यास केलेला की मला वाटायचे ते कोळीच होते...मना पासून सलाम विठ्ठल उमप यांना.काय कोळीगित होती.क्या बात है.
@dnyad87568 ай бұрын
🙏🙏🙏 वंदनीय शाहिर विठ्ठल उमप
@shridharbhatji53932 жыл бұрын
दि ग्रेट नंदेश विठ्ठल उमप हाडाचा कलाकार
@rajeshmore25733 жыл бұрын
शाहीर विठ्ठल उमप.. महान कलाकार 🙏❤️
@LankaGaikwad-g1e4 ай бұрын
वाव❤❤❤❤❤
@RollingVibes072 жыл бұрын
Deva dhanyawaad prajakta mali ithe nai.. shantata bhang zali asti. Thank you sony
@sourabhkamble4362 жыл бұрын
Great singer vithhalji umap🙏
@amolb.karmore9930 Жыл бұрын
विट्ठल उमप यांनी शेवटचा श्वास नागपूरच्या पवित्र दीक्षा भुईवर घेतला.. नंदेश जी उमप यांनी त्यांचा वारसा पुढे नेत आहेत त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र जय भारत जय भीम जय शिवराय जय संविधान
@dobey1513 жыл бұрын
Maharshtra ratn Vithal umap the greatest
@Discoverialmind3 жыл бұрын
सर हास्यजत्रेचा एक दिवस indian idol ला का दिला आम्हाला हक्काचे चार दिवस हसू द्या आतापर्यंत गाणंच गात आले आहे जग आत्ता आत्ता कोणितरी मनसोक्त हसवत होत तेवढ channel ला सांगा
@sunilkhade90632 жыл бұрын
🤘🏻👍🙏
@tanmayrathod86383 жыл бұрын
Please upload Jagdish chavhan song
@anandphadke32923 жыл бұрын
Pratik solse cha video takayala kay tras ahe pratik sosle cha purn video taka
@prasadbhogeofficial45893 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h5exk6KcZdp7nqs
@prasadbhogeofficial45893 жыл бұрын
ह्या लिंक वर जाऊन बघा फक्त प्रतीक सोलसे चे सर्व एपिसोड मिळतील आपल्याला 👆
@MrSindhuraj3 жыл бұрын
Folk (Lok Sangeet) kasla he kontya he bhashet aso tyala salaam