माझ्याबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे. यू ट्यूब वर कशी आले, मिस्टर,मुले, माझा आयुष्य प्रवास...

  Рет қаралды 94,961

Indian mom Sunetra

Indian mom Sunetra

Күн бұрын

Пікірлер: 517
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 11 ай бұрын
खूप छान ताई 🙏छान ऐकून वाटले संघर्ष हा खऱ्या व्यक्तींना असतो आयुष्य हे खूप कठीण आहे पण स्वामी आपल्या भक्तांना कधी एकटे सोडत नाही स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत
@punamdevkate7820
@punamdevkate7820 11 ай бұрын
Ho Dada amhi tumche pn vidio pahto khup chan astat tumche pn vidio ani taiche pan khup chan astat
@urmilakoyaleurmilakoyale6325
@urmilakoyaleurmilakoyale6325 11 ай бұрын
Ho Dada Shree Swami Samarth 🙏🙏
@manishashinde7147
@manishashinde7147 11 ай бұрын
सर्वसामान्य माणूस हा संघर्ष करत करतच आयुष्य जगत आला आहे त्यातलेच आपणं सर्वजण आहोंत त्या संर्घषाला थोढी अध्यात्मिकतिची भक्तीची जोड हवी असती परंतु ती कोणत्या प्रकारे करायची आणि कशी करावी तरं ती तुम्ही आमच्या पर्यंत पोहचविता आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सुनित्रा ताई🙏👍 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@PrasadSarmukh
@PrasadSarmukh 10 ай бұрын
ताई तुमचा अनुभव जगण्याची एक नवीन उमेद मिळाली तुम्ही आयुष्यात एवढा स्ट्रगल केला पण कधी हार मानली नाही या सगळ्या प्रवासात स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ताई मी अपंग आहे आणि शिक्षक आहे पण माझ्या लग्नासाठी घरातील कुणीही मुलगी बघत नाही माझे विद्यार्थी सुद्धा माझी चेष्टा करतात पण माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित होईल स्वामी नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात दुःख आणि कष्ट किती सहन करावे लागतात हे तुमच्या स्ट्रगल मधून कळालं जगण्याची नवीन उमेद दिल्या बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 11 ай бұрын
तुझ शांत बोलणे खूप आवडत. तू मनाने अगदी निर्मळ आहेस, प्रामाणिकपणे सांगितले की इतर videos पाहून ती माहिती तू तुझ्या videos मध्ये सांगतेस, इतर youtuber असे videos बनवतात, पण हे कबूल करत नाही, स्वामी तुझे सगळे प्रश्न सोडवतील. श्री स्वामी समर्थ.
@suvarnabhagwat7445
@suvarnabhagwat7445 11 ай бұрын
❤ खरंच ताई तुझ्या कडून शिकाव भरपूर काही श्री स्वामी समर्थ🙏🙏
@vasantisonule6322
@vasantisonule6322 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुनेत्रा तुझे कष्ट व मेहनत याला तोड नाही. तुझे मन खुप निर्मळ आहे. तू मला फार आवडतेस. तु सांगितलेल्या काही उपाययोजनांमुळे मला फरक पडला आहे.
@shushmagaikwad7231
@shushmagaikwad7231 11 ай бұрын
माझ्या मुलीने भरपूर अभ्यास करून जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. आमची परिस्थिती नाजूकच आहे.पण स्वामींच्या कृपेने आज तीला पुणे येथे आय टी कंपनी मध्ये चांगले पॅकेज मिळाले आहे.🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@archanakadam2645
@archanakadam2645 10 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🌹🙏
@ShreeSwami444
@ShreeSwami444 10 ай бұрын
Shree Swami Samarth❤
@ranimule4970
@ranimule4970 10 ай бұрын
ताई फ्लॅट विकायचा आहे काही तरी उपाय सांगा फिल्ज फिल्ज ❤
@MunnaYadav-q4b
@MunnaYadav-q4b 10 ай бұрын
Shree swami samarth😊😊❤❤
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv 10 ай бұрын
​@@ranimule4970kzbin.infoPAjTvNcqEV4?si=7dhRSYSymhzVtQEm श्री स्वामी समर्थ 💐🙏
@chandaubale8638
@chandaubale8638 11 ай бұрын
ताई व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल काही हरकत नाही मला तुम्ही जे काही सांगाल ते माझ्या साठी खुप चं चांगली माहिती आहे, श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुम्ही खुप चं समजदार आहात खुप चं समजुन माहीती सांगत असता धन्यवाद ताई 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹
@VidyaSutar-oc6ic
@VidyaSutar-oc6ic 6 ай бұрын
ताई तुम्ही जीवनामध्ये खरच खुप सत्रगल केले आहे तुम्ही धन्य, धन्य आहात जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻 राम कृष्ण हरि 🙏🏻 ताई मी सातारा जिल्ह्यात उंब्रज माझं माहेर आहे आणि पाटण तालुक्यात सासर आहे धन्यवाद 🙏🏻
@sadhanamohite4111
@sadhanamohite4111 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान ताई तुमच्या बद्दल माहिती दिली धन्यवाद ताई ताई तुमच्यामुळे खूप माझी धाडस वाढले आहे ताई मी पण आता धाडसाने सगळं काम करत आहे धन्यवाद ताई
@anitakulkarni7345
@anitakulkarni7345 8 ай бұрын
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ ताई तू खूप मेहनत घेतली मला खूप खूप तुझे कवतुक वाटले ऐकून पण स्वामी समर्थ पाठीशी आहे भिऊ नकोस स्वामी समर्थ आहे मला वाटले मीच खूप त्रासात आहे पण मी तुझा व्हिडिओ तून समजले की सर्वांना काही ना काही त्रास सहन करावा लागतो असो काही झाले तरी हार नाही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने सेवा करून छान होईल मी पण ब्राम्हण आहे पूजा पाठ करतात मिस्टर माझा मुलगा स्पेशल आहे २९ वर्षाचा आहे जागेवर आहे मी काही नोकरी नाही करू शकत मुलाची काळजी घेते आणि स्वामी समर्थ महाराजांचा जमेल तसे सेवा मला वाटेल त्या प्रमाणे करते मला वेळ मिळेल तेव्हा पण मला त्यात आनंद मिळतो sorry tai खूप बोलले तुला श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@PriyankaGhodeswar-jr5fl
@PriyankaGhodeswar-jr5fl 10 ай бұрын
ताई तू खूप मेहनत घेतलीस आणि सहन ही केलंस.आता तू खूप पुढे गेली आहेस. इथून पुढे तुझ स्वामी अजून खूप चांगलं करतील.कारण तू खूप स्वच्छ मनाची आहेस.तुझा सगळ्या इच्या स्वामी पूर्ण करुदेत.कारण तू हजारो लोकांचं भल केलं आहेस.thanku tai🙏🙏❤️❤️
@shravanisawant7643
@shravanisawant7643 11 ай бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली आणि सांगत जावा आम्ही रोज बघतो तुमचा व्हिडिओ ❤
@shobhalokhande9244
@shobhalokhande9244 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई तुमचा संघर्ष ऐकून आम्हाला ही एक आशेचा किरण मिळतो. हितून फुडचे तुमचे जीवन सुखकर जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🎉
@deepalikarkare7570
@deepalikarkare7570 11 ай бұрын
खूप छान झाला vdo बाळ. भिऊ नकोस स्वामी सगळ्या प्रमाणे तुझ्या पण पाठीशी आहेत. खूप यशस्वी होशील आयुष्यात.
@seemakamble2
@seemakamble2 10 ай бұрын
Tai khup mehntine pude alat tai tumcha mehntich fal ahe sagl khrch khup soslat tumhi tumcha pathishi swamicha ashrvad ahe🙏 ashich प्रगती kra tai shubheicha ❤🎉👌👌👌👌👌💐🌹
@ranirathod5024
@ranirathod5024 11 ай бұрын
ताई तुम्हाला पण दुःख असू शकतं माहित नव्हतं, प्रत्येक हसणाऱ्या चेहेऱ्या मागे दुःख असतं हे आज समजलं असो ताई आज तुमच्या कडून भरपूर शिकायला भेटलं. Love you di♥️♥️♥️
@SanjeevaniHovale
@SanjeevaniHovale 11 ай бұрын
ताई एखादा व्हिडिओ मोठा झाला तरी काहीच हरकत नाही ❤❤❤❤❤
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 8 ай бұрын
Shree swami samarth
@dhanashrimalekar9260
@dhanashrimalekar9260 10 ай бұрын
खूप छान वाटले तुमचा जीवन प्रवास ऐकून. अत्यंत कष्टाने तुम्ही यश प्राप्त केले आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत .🙏🙏🙏
@ChayaaUgale-us1kn
@ChayaaUgale-us1kn 11 ай бұрын
खुप छान ताई सर्घष हा खरया वस्तीच्या च आयुष्य त जास्त असतो आयुष्य हे कठीण आहे पण स्वामी आपल्या भक्ताना कधी च एकटं सोडत नाही स्वामी तुमच्या सर्व इच्छा पुर्णहो ही स्वामी चरणी प्नार्थना करते 🙏🙏धन्यवाद ताई 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌❤❤❤🌹🌹🌹🎉🎉
@bhimraojadhav3525
@bhimraojadhav3525 11 ай бұрын
Dhanyvad tai tuzey tey aai baba tulla ek davi shakti jas durga roop tulla deun ya kaliyugat sangarch jivan kas asto,life ky mi kon mi kai karnar ahe ani kai keley pahijey shikun bhetl tai super tuzi khumbh rass.❤❤❤❤
@YashodaWandhekar-oe5vd
@YashodaWandhekar-oe5vd 10 ай бұрын
ताई खुप छान माहीती दिली ताई मि एक विधवा आहे ताई मि माहेरी राहते मला दोन मुलें आहे ताई मि खेड्यात राहते मि शोतात काम करते ताई तुमचा व्हिडिओ पहूण माझ्या डोळ्यात पाणी आले धंन्यवाद ताई श्री गुरु देव दत्त ❤❤❤
@swayamswamini4934
@swayamswamini4934 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ताई तुमचा खडतर प्रवास आणि तुमचे शुद्ध विचार अनमोल व खूपच प्रेरणादायी आहेत.आयुष्यात सकारात्मक द्रुष्टीकोन ठेवला तर नक्कीच यशस्वी होऊ शकाल हा संदेश तुमच्याकडून लोकांना मिळतो...तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्या "Swayam Swamini" कडून मनपुर्वक शुभेच्छा... श्री स्वामी समर्थ
@VithalJadhav-p1u
@VithalJadhav-p1u 11 ай бұрын
ताई.तुम्ही खुप छान माहिती सांगता ऐकून मनाला शांत वाटते ❤
@savitagodge6852
@savitagodge6852 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खर तर तुमच्या मूळे मी स्वामी सेवा मध्ये आले..तुमचे व्हिडिओ मी कायम बघत असते..आणि तू माहिती दिली तर नक्कीच आम्हला ही प्रेरणा मिळेल...आणि स्वामी तुझ्या इच्छा सर्व पूर्ण करू ही स्वामी कडे प्रार्थना आहे..love tai.❤❤❤❤❤
@savitanayak4010
@savitanayak4010 11 ай бұрын
Khup Chhan tai tumcha sangharsh aikun vait vatla Swami tumhala asach bal devo hi sadiccha. Shree Swami Samarth🙏🏻🌹🙏🏻
@Jiuee544
@Jiuee544 11 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई ऐकून खुप छान वाटले खुप कष्ट केलेत पहिले विडीओ पण बघीतले मी तुमचे विडीओ बघुन मला खुप धिर वाटतो समजून सांगता आणि मी जमेल ति सेवा करते आणि विडीओ मोठा झाला तरी चालेल मला तुमचे विडीओ खुप आवडतात
@vandanasawant2297
@vandanasawant2297 10 ай бұрын
Life madhe khup struggle karun pudhe aali aahes Tula kharch 🙏🙏🙏🙏🙏🙏aassch srvanchya life madhe pragati ho
@yashdhumal2674
@yashdhumal2674 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे बोलणे मला आवडते तुम्ही ते जे सांगतात मी ते करते मला पण देवाची आवड आहे मी पण भरपूर संघर्ष करत आहे माझा देवावर विश्वास आहे
@MandarLidkar
@MandarLidkar 11 ай бұрын
Jai shree Ram🎉🎉
@ushakanade5082
@ushakanade5082 11 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹 khup sundar vdo👌 motivational ahe khup.
@suvarnabhagwat7445
@suvarnabhagwat7445 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तू खूप मन मोकळी आहेत तू खूप छान दिसते तुझा आवाज तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य किती गोड आहे काय शिकावं ते तुझ्या कडून तुझे पहिले दिवस खूप वाईट होते हे ऐकून वाईट वाटलं पण स्वामी आहेत पाठिशी🙏🙏 तू मूळचीच हुशार आहे
@IndianMomSunetra
@IndianMomSunetra 11 ай бұрын
Khup khup धन्यवाद
@pratibhavengurlekar8482
@pratibhavengurlekar8482 11 ай бұрын
ताई प्रामाणिक पणे तुम्ही तुमची माहिती दिली स्वामी तुम्हाला खूप शक्ति देवो
@sharaddhayadav2804
@sharaddhayadav2804 11 ай бұрын
Khup chaan Tai. Tu kharach khup traas ghehun Aaj hit paryanta pochlis. Khup abhiman vatto tuzhe. Tai mazha pan 2nd marriage aahe. Mazha pan 1st laghna khup lavkar zhale hota 16 age madhya. Nantar divorce zhale 25 age madhya me , nantar 2nd marriage kele pan tyath pan sukh nahi aahe mala. Me kharach khup harle hothe pan tuzhe haa video pahun mala khup chaan vatla. Aatha me pan tuzhya sarkhi ziddhi ne svatachya payavar hubhi rahin. Thank you Tai. 🌹🙏
@udayhatankar511
@udayhatankar511 10 ай бұрын
!! श्री स्वामी समर्थ !! !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! खूप छान माहिती तुम्ही स्वतः विषयी सांगितली तुम्हाला खूप शुभेच्छा .
@YashodaWandhekar-oe5vd
@YashodaWandhekar-oe5vd 10 ай бұрын
ताई खुप छान माहीती दिली ताई मि एक विधवा आहे ताई मि माहेरी मला दोन मुलें आहे मि खेड्यात राहते मि शोतात काम करते ताई तुमचा व्हिडिओ पहूण माझ्या डोळ्यात पाणी आले धंन्यवाद ताई ❤❤❤❤❤
@raghvendrnikam7022
@raghvendrnikam7022 11 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏💐💐 tai tumchya bddl kiti chan mahiti sangitli tai tumchya mule me Swami sevet ali tumhi sangitlele upay me krte MLA khup da anubhav aale 🙏🙏🙏🙏
@G21-w9s
@G21-w9s 10 ай бұрын
खुपच सुंदर जीवनगाथा आहे तुमची आईसाहेब..😊🙏
@manasiphadke5963
@manasiphadke5963 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻खूप छान motivational video वाटला ताई🙏🏻 तुम्हाला खूप शुभेच्छा,🙏🏻💐
@kitturane5522
@kitturane5522 11 ай бұрын
ताई इतकं लोकांना सांगायचे काही काम नाही आमचा तुमच्या वर विश्वास आहे तुम्ही खरच खूप छान आहे
@PankajPisal-y9e
@PankajPisal-y9e 10 ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ ❤ताई मला तुमचा खुप अभिमान वाटतो 😊संसारात अशा ताई आहेत की त्या स्वतः चा विचार विसरून जातात त्यांना तुमच्यामुळे प्रेरणा मिळेल धन्यवाद ❤
@vaishalichabare2414
@vaishalichabare2414 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई तुम्ही खूप छान सांगितले ताई तुमच्या मुळे माझ्या शरीरात खूप बळ आले तुझ्यामुळे आज मी स्वामी सेवा करते आणि आविशबर करेन ताई मी पण खूप हारले होते तुमच्या मुळे आज मी आहे ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@suchitasatam1308
@suchitasatam1308 11 ай бұрын
सुचीता साटम ताई खुप छान माहिती दिलीत धन्यवाद माझा पन गाऊन चा बीजने स आहे पण स्वामी च्या आशीर्वादाने खुप छान आहे 🙏🙏
@rohinidevang9462
@rohinidevang9462 3 ай бұрын
Khup chan mahiti sangitli mazya muliche life madhye khup problem ahet tai kahi upay asel tar sanga shree swami samrth 🙏🙏
@ranisawant2130
@ranisawant2130 11 ай бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏 tai tu bolet rahav ani amhi eyketh rahav asi vatti tu kr motha video .tuzy kadun khup positive energy bhete ❤lu
@pallavimayekar7525
@pallavimayekar7525 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ👏👏👏 tai tumche video pahun me suddha navayane ubhi rahate.
@Magic23585
@Magic23585 10 ай бұрын
Tai tuze bolane khup bhari vatate.yekat rahave.tumacha mule mi swami seva suru keli chaan anubhav yetat.
@Anuradhasc
@Anuradhasc 6 ай бұрын
खुप छान व्हिडिओ होता ताई तुमचा मला खूप आवडला तुमच्या या व्हिडिओ मधून बरंच काही शिकायला भेटलं 👍👍
@SomnathBorse184
@SomnathBorse184 11 ай бұрын
तुमचे खूप बोलने ऐकून खुप छान वाटले ताई मी पण ब्लाउज शिवते श्री स्वामी समर्थ 🌹💐🙏🙏💐🌹
@sadhanabhamare531
@sadhanabhamare531 11 ай бұрын
मी 61 वर्षाची आहे दीदी कष्टा शिवाय जिवन नाही तुझी जीवनशैली ऐकुन तुझी तळमळ दिसते तुला खुप यश मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना 🙏🌹
@anitashirke2636
@anitashirke2636 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज जय देवा माझ्या घरच्या वातावरण खूप दारू पिऊन धिंगाणा भांडंन, आहे, मला मार्ग दाखवा श्री स्वामी समर्थ
@YashShinde-n7t
@YashShinde-n7t 10 ай бұрын
यांच्यासाठी तुम्हाला human psychology शिकावी लागेल, त्यांच्या वागणुकी कडे लक्ष देवू नका स्वतः च्या पायावर उभे रहायचा प्रयत्न करा हळूहळू त्यांच्यात बदल होईल बघा तुम्ही
@arpanamadavi3372
@arpanamadavi3372 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई 🙏🙏
@jyotimadane6533
@jyotimadane6533 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ खूप छान व्हिडिओ झाला thanks Dear tai ❤❤❤
@sachiningale753
@sachiningale753 11 ай бұрын
Tai plz ragau nka...tumchey video sarvch khup chan astat..kiti tumhi premachya bhavna aamchyparent pohochvtat...tumhi aamchya family mdhil ek member aahat..khup khup dhnyvaad tai...shree swami samarth jay jay swami samarth 🙏 🌹
@gauravdeshmukh2037
@gauravdeshmukh2037 6 ай бұрын
Khub sundar anubhav
@AartiGiri-qm5vz
@AartiGiri-qm5vz 10 ай бұрын
Tai tumcha ha video khup ch chhan ahe ajun thoda motha asta tari problem nahi Shri swami samarth 🌷🌹
@nutanpathak9415
@nutanpathak9415 11 ай бұрын
Tie Thumi khupch sad houn pudhe gelya aashych smile kart ja Shree Swami Samarth 💐🙏🌹❤️
@ashvinisuryawanshi9191
@ashvinisuryawanshi9191 11 ай бұрын
Shri Swami Samarth...🎉tumhi amchya kdeche ch...majh maher Sangli Dist Ani sasar kolhapur..❤❤❤❤❤
@sachiningale753
@sachiningale753 11 ай бұрын
Ashkya he shaky kartil swami🙇🙇🌹🌹🌸🌸
@sushilatikate37
@sushilatikate37 11 ай бұрын
Om shri swami samarth maharaj ki jay Annatkoti pranam tujala mazi swami Aai Annatkoti dhanyvad Aai 🌹🍎🙏👌🏿👍
@meenapolekar8610
@meenapolekar8610 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई🙏🏽🙏🏽🎉🎉
@sunitapawar2633
@sunitapawar2633 8 ай бұрын
ताई काळजी करू नकोस तु खूप चांगली आहे स आमचा विश्वास आहे तुझ्या वर स्वामी आहेत पाठीशी स्वामी सगळे काही चांगले करतील❤
@anjalimehta1436
@anjalimehta1436 11 ай бұрын
ताई तुमची माहिती ऐकून खूप भारी वाटले. मला मनाला नवीन प्रेरणा मिळाली
@suvarnabavdane629
@suvarnabavdane629 11 ай бұрын
Khup chan video jala akadya divshi timing mage pude hotch tumcha sanghrsh aikun khupch motivationa milal Sri Swami samartha tai
@RoYaLGAMER-zx5tq
@RoYaLGAMER-zx5tq 11 ай бұрын
Khup chan mahiti sagitli tumchi tai , jivan khrach ks jgaych aanandi te tumchakdun shikav , khup chan ❤❤❤
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 11 ай бұрын
Khup mast information dear 🙏👍❤️ shree Swami samartha 🙏💐
@supriyalaykar5242
@supriyalaykar5242 11 ай бұрын
Khup chan samjavlat tai...thank u so much ❤
@sakshikale2190
@sakshikale2190 10 ай бұрын
Tai tumhi khup kashat ghetlet tumchy khup pragati hwavi ase shree Swami samarth charni prathana😊
@sakshipatil3373
@sakshipatil3373 10 ай бұрын
Chan mahiti dilat tai dhanyavad 🙏🙏🌷🌷
@dancewithsaisha3012
@dancewithsaisha3012 11 ай бұрын
ताई 19:07 खूप भारी वाटलं तुमचं बोलणं ऐकून... मी तुमचे व्हिडिओज नेहमीच बघते ऐकते...तुम्ही खरच खूपच honest आहात...श्री स्वामी समर्थ
@PinkyK007
@PinkyK007 10 ай бұрын
Taai kharokhar khuup motivation milaala tumcha video paahun . Many thanks. Asech tumche anubhav saangat jaa.
@muktajoshi9265
@muktajoshi9265 10 ай бұрын
प्रेरणादायी 👌👌 सलाम ताई 🌹🙏🏻🙏🏻
@sangitahede4868
@sangitahede4868 2 ай бұрын
Waaah 👌👌struggle shivay kahi ch nst😢aayushyat
@aartimudbidri5744
@aartimudbidri5744 11 ай бұрын
Wow Sunetra God Bless You
@madhurimalusare1210
@madhurimalusare1210 11 ай бұрын
ताई तू तुझ्याबद्दल खूप माहिती दिली खूप दुःखातून आली आहेस स्वामी समर्थ कायम तुझ्या पाठीशी उभे आहेत 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🙏🙏
@sachinshinde8283
@sachinshinde8283 10 ай бұрын
Shree Swami Samartha.khup chaan Tai.c u in Next video.
@smitashinde639
@smitashinde639 11 ай бұрын
All the best mam khup chan vatale tumcha anubhav ekun khup pragati howo hi swmi charni prathana👍🙏
@snehasartwings9265
@snehasartwings9265 11 ай бұрын
Khup pramanikpne sarv prashnanchi uttare dili tai tumhi..chhan..shree swami samarth..jai Gajanan 🙏
@crick__status
@crick__status 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺 संघर्षा शिवाय जिवन नाही जे अगदी बरोबर आहे
@vaishalinizare857
@vaishalinizare857 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो अशक्य हि शक्य करतील स्वामी
@anitabidwai3148
@anitabidwai3148 11 ай бұрын
Tai mi tumche sarv video pahate gele char varsh 🙏shree swami samarth jay Jay swami samarth 🙏mazya mulina hi khup video karnyachi echha aahe
@rakhidhuri9037
@rakhidhuri9037 11 ай бұрын
❤ God bless you My Tai..u r my everything true angel and my God ..love u abdountly..khup yashsvi ho...
@vishwjeetsurvase9817
@vishwjeetsurvase9817 11 ай бұрын
ताई तूमचे विडीओ बघून मी स्वामी सेवा चालू केली आणी मी केंद्र पण चालू केल आहे खूप काही बोलायच आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@vilaspatil3076
@vilaspatil3076 8 ай бұрын
💅🙏 ताई 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
@GitanjaliBhoye
@GitanjaliBhoye 11 ай бұрын
Chhan chhan mahiti dili Tai man bharun aale❤
@radhikabhosaleradhika1041
@radhikabhosaleradhika1041 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@aparnatakale3651
@aparnatakale3651 11 ай бұрын
Love you Sumatra ❤ तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभ आशिष
@apekshasalvi-m6v
@apekshasalvi-m6v 11 ай бұрын
Great women❤
@shravanibendarkar7400
@shravanibendarkar7400 7 ай бұрын
Tai tumhi great aahat 🙏
@user-i632
@user-i632 11 ай бұрын
🌹🙏श्री स्वामी समर्थ ताई 🎉❤
@PRASADPANDE-jh9bm
@PRASADPANDE-jh9bm 11 ай бұрын
Aamchya sathi khupch motivational video hota thanku tai very much
@olevideoGANESHKING
@olevideoGANESHKING 11 ай бұрын
श्रि स्वामी समर्थ ताई खुप छाण माहीत दिली श्रि स्वामी समर्थ
@namratagavade9615
@namratagavade9615 11 ай бұрын
Tai Khup chan video ashich pragati tumchi hovu de hich Swami Charani Prathana🙏
@yogitachaudhari2045
@yogitachaudhari2045 10 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली .।ताई.
@SaritaPatil-u2k
@SaritaPatil-u2k 10 ай бұрын
Khup chaan video tai❤❤❤
@snehalp.6449
@snehalp.6449 10 ай бұрын
ताई खूप छान वाटले तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता पण यापुढे स्वामी सर्व काही खूपच छान नक्की करतील आणि जे काही तुम्ही दुःखी होता काही टाइम साठी तो टाइम येउद्देटच नको फक्त आनंद भरभरून येऊदे आणि ओवी कशी आहे आता
@yograjkolte4317
@yograjkolte4317 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई थोड दुख सहन केल सुख येते श्री स्वामी समर्थ🙏🙏
@kavitajayakar3427
@kavitajayakar3427 10 ай бұрын
Shri swami samarth jai jai swami samarth🙏🙏🙏🙏🙏
@amitadharak1958
@amitadharak1958 11 ай бұрын
Chalel tai video motha zala ter khup kahi shikayala milate tumchya kadun prerana milate
@kingmaker8283
@kingmaker8283 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@nileshdurgude1510
@nileshdurgude1510 5 ай бұрын
thanks 🕉shreeswamisamarth.
@sharaddhayadav2804
@sharaddhayadav2804 11 ай бұрын
Tai tu khup changli aahes. 🌹🙏🙏❤️
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 8 МЛН