Рет қаралды 977
#Aakhadi#mytown#traditional
Chandwad aakhadi ustav 2023.
Aakhadi means wear dress and creat makeup like God and monsters and dance on sambal like gods or monsters.
This is like a festival for people live in chandwad.
This is very interesting and big festival and lost of people are coming for watching the Aakhadi.
Aakhadi is celebrate at night.
And aakhadi is celebrate in 5 day and always last day of aakhadi is Friday.
चांदवड आखाडी उत्सव 2023.
आखाडी म्हणजे देव व राक्षसांनसारखा पोशाख परिधान केला जातो आणि मेकअप केला जातो आणि देव आणि राक्षसांचे सोंग घेऊन संबळ्यावर नृत्य करतात.
चांदवडमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा जणू सणच आहे.
हे खूप मनोरंजक आहे.
आखाडी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
आखाडी ही रात्री साजरी केली जाते.
आणि आखाडी 5 दिवसात साजरी केली जाते आणि नेहमी आखाडीचा शेवटचा दिवस शुक्रवार असतो.