चांदवड किल्ला १६६५ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला औरंगजेबानी ताब्यात घेतला. १७५४ ला हा किल्ला परत श्रीमंत मल्हारराव होळकरांनी ताब्यात घेतला मुघलांकडून आणि नवीन बांधकाम केले. पण आता किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे.
@TejasKhedekarVlogs3 жыл бұрын
हो तेच...मंदिरापर्यंत सगळं काही ठीक आहे...पण वर जयायला एक शिडी आहे ती कोणी नाही पाहिली..तिकड लक्ष दिला पाहिजे खर तर
@Sachin_Shirsath3 жыл бұрын
दोरी बांधलेली आहे की सोबत न्यावी लागते??
@TejasKhedekarVlogs3 жыл бұрын
बांधलेली आहे पण चांगल्या स्थितीत नाहीये..तुम्ही असेल तर न्या..बर पडेल
@mrsami81513 жыл бұрын
माझ गाव आहे चांदवड. पुढच्यावेळी आल्यावर भेटा नक्की.
@TejasKhedekarVlogs3 жыл бұрын
नक्कीच
@DhiraaYeole3 жыл бұрын
खूप छान विडिओ भाऊ मला तर महितीच नव्हते की तिथे किल्ला ही आहे असे टांकसाळ म्हणजे काय ???
@TejasKhedekarVlogs3 жыл бұрын
नाणी बनवणारा जो कारखाना असायचा त्याला टांकसाळ असे म्हणतात.
@DhiraaYeole3 жыл бұрын
@@TejasKhedekarVlogs धन्यवाद दादा
@swapnildhokare41403 жыл бұрын
नाशिक ला जाऊया म्हणून चर्चा माझ्यासोबत केलीस आणि गेलास मात्र दुसऱ्यांसोबत🤷♂️ कुठे फेडशील ही पापं!!!
@TejasKhedekarVlogs3 жыл бұрын
अरे भावा...😬😬😬
@shrikantsalunkhe24733 жыл бұрын
प्रत्येक किल्यावर असणाऱ्या common गोष्टी आणि ते असण्या मागील कारणे या वर एक विडिओ होऊ दे