special thanks Sagar kurhade. follow me on Instagram. - Maharashtrain mulga❤️-- / maharashtrainmulga Rishikesh rajesh sangle -- / rishikeshrajeshsangle Maharashtrain mulga facebook link- / maharashtrain-mulga-10...
Пікірлер: 435
@rameshmasuleofficial4 жыл бұрын
व्हा..दादा.. बाजू ही सत्याची धरावी लागते,असत्याची नाही.. इंदुरीकर महाराजांना पूर्ण पाठिंबा.. ह्या अज्ञान समाजाला माऊली पोरके करणारा नाहीत तर महाराज कीर्तन करतील..त्यांचा कीर्तनाची गरज आहे आज अखंड महाराष्ट्राला..
@sambhajipawar46624 жыл бұрын
बाबाराजे आहे तर विषय सपला द ग्रेट इंदूरिकर
@kevaldaspatil89494 жыл бұрын
वा बाबा राजे
@sachininglex4 жыл бұрын
बाबाराजे देशमुख म्हणजे एका रात्रीत गेम पालटून टाकायला बसले The great बाबाराजे देशमुख
@rajendradevare64594 жыл бұрын
वा वा राजे महाराजांची तर गरज आहे च पण तुमच्या सारख्या पाठीराख्खांची सुध्दा नित्तांत गरज आहे समाजाला...
@darshanchatur15054 жыл бұрын
Baba raje nad kela pan vaya nahi gela
@sunillande96822 жыл бұрын
👌👌👌👌👌✅✅✅✅
@sandippatil73004 жыл бұрын
बाबाराजे तुम्ही ग्रेट आहात.राजे हिला एकदा झपटली पाहिजे.हिने माझ्या रिती रिवाजाला हात घातला आहे.मीसदैव महाराजांच्या व तुमच्या पाठीशी आहे.
@babankarande44534 жыл бұрын
बाबाराजे तुम्ही बोललात विषय संपला कोणाची हिम्मत नाही महाराजांना बोलण्याची जय महाराष्ट्र
@krishnavetale91604 жыл бұрын
इंदुरीकर महाराजांना सपोर्ट खूप छान सर
@ramahire4624 жыл бұрын
ओन्ली इंदुरीकार महाराज ओन्ली बाबा राजे जय शिवराय
@pravinsonawane84314 жыл бұрын
इंदुरीकर महाराज हे एक देवाचं रूप आहे. आणि आपल्याला देवांची खूप गरज आहे.
@अंकुशतिजारे4 жыл бұрын
बरोबर आहे बाबाराजे देशमुख यांना मानाचा जय शिवराय जय उदयनराजे
@lalitpatil13744 жыл бұрын
बाबाराजे तुमि अगदी बरोबर बोलताय।।।आमचा पण सपोर्ट आहे इंदूरीकर महाराजांना
@vishnutawade99794 жыл бұрын
बाबाराजे जय शिवराय
@मराठा-ष4ब Жыл бұрын
बाबराजे एक नंबर स्टेटमेंट दिलंत असेच आपण आपल्या समाजसुधारक व्यक्तींच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩
@ManojPatil-hb9ii4 жыл бұрын
जय हरी माऊली अप्रतिम नमस्कार भाऊ
@ganeshshelke7414 жыл бұрын
Babaraje ग्रेट मी फॅन आहे तुमचा
@knivara91224 жыл бұрын
राजे तुमच्या बरोबर आम्ही सर्व जण आहे.
@sevenbeatz25554 жыл бұрын
ते स्वतः आणि तुम्ही पण त्यांच्या नावा पुढे रहे लावतो तरी कसे आहात कोणी पण येऊन राजे होणार तर कस चालणार
माला तर वाटत की हिबाई साधु सत सपवाच माघ आहे जय ईदुरीकर
@mayursathe44744 жыл бұрын
खुप छान राजे आम्ही सर्वजन आहे महाराज तुमच्या बाजुनी
@dhanpalsinghwadhawan7844 жыл бұрын
आपला पन पाठिम्बा इंदुरिकर महाराजांना
@amardeshmukh30754 жыл бұрын
बरोबर आहे बाबाराजे तुमच मत
@bhaveshthorat73724 жыл бұрын
Aho Dada tumchi sath aslyvr konachya bapachi himmat NY konavr anayay hoychi Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩yalach mhntat bhagwa wadal .
@ee-_39shubhampadghane854 жыл бұрын
बाबा राजे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे I wish one time meet you sir
@mohanjadhav78084 жыл бұрын
जय हो महाराज
@ganeshjadhav47794 жыл бұрын
बाबाराजे आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल महाराष्ट्र आपला ऋणी राहील
@shantilalkolekar44204 жыл бұрын
खरच खुप छान खरी माहिती दिली .
@ramchandralokhande88334 жыл бұрын
राजे बरोबर आहे
@sangeetaghag80474 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे खरं बोल ता य तुम्ही
@indiaismycountry67224 жыл бұрын
देशमूख साहेबांचा पाठिंबा आहे मग टेन्शनच खल्लास...
@Bhaiyapawar774 жыл бұрын
एकच नंबर बाबाराजे देशमुख सरकार 0⃣0⃣1⃣
@AKTECH-cf6vf2 жыл бұрын
Babaraje tumhi boltay te agadi barobar ahe!all satara boys are with you!jay shivaray jay udayanraje!
@GANESHJADHAV-mv9jr4 жыл бұрын
इंदुरकर महाराज बरोबर बोलले
@rahulsadgir32682 жыл бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बाबाराजे🚩🚩🚩🚩💯
@panjabraokadpatil...4234 жыл бұрын
खरचं तुम्ही म्हणताय बरोबर आहे सर्व सोबत आहोत महाराज
@Mr._Avinash_shinde_10244 жыл бұрын
माझा अभिमान इंदुरीकर
@anilhadawale78802 жыл бұрын
एकदम बरोबर बाबाराजे
@subhashpatil18274 жыл бұрын
Khupchan raje bolle sapot indurkar 1varkari, 👌👍👍
@akshayshirke75874 жыл бұрын
महाराज हे आपल्याला विनोदातून जण जागृती करत असतात आणि महाराजांना एवढंच सांगणं आहे बाबाराजें देशमुख सोबत आहेत म्हटल्यावर ही बाई काय करणार आहे आणि तिला दुसरी काम तरी काय आहेत....
@shivaYadav-gq5bv4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे...आम्ही तुमच्या सोबत महाराज..
@puraramdewasi9114 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@mahadevkadam64184 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय हरी
@Patil_753 жыл бұрын
बरोबर आहे राजे तुमच
@vaibhavbankar32354 жыл бұрын
We Support Indorikar maharaj.
@harshadakamat84204 жыл бұрын
खरच लोकांना ज्ञान मिळते ईदुरकरमहाराज चे खूप छान माहिती दिलीत असेच म्हणावे लागेल
@pramodshelke52134 жыл бұрын
1no. Baba Raje
@parmeshwarsarate-patil77934 жыл бұрын
बरोबर बाबाराजे तुम्ही एकदम बरोबर बोलला
@nrsakpal95974 жыл бұрын
जय हरी
@krishipower32154 жыл бұрын
I Support indurikar maharaj.
@Vijay.0084 жыл бұрын
Nice...I support indurikar
@ashwinikaipurkar63984 жыл бұрын
Indurikar maharaj great ahet
@ॐश्रीकालभैरावायनमः4 жыл бұрын
राजे आभार आपले
@anilshingade72204 жыл бұрын
बरोबर आहे बाबाराजे
@PD-sr2gh4 жыл бұрын
बाबा लय भारी राव
@sandipbalibighe90114 жыл бұрын
Babaraje kadak o boss
@ravikalane47164 жыл бұрын
बाबराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@pavanmaharajashtekar88614 жыл бұрын
Ram Krishna Hari raje
@vishalghule22864 жыл бұрын
Babaraje Tumi great ahet👍👍👍
@deepakpawarkurangi6434 жыл бұрын
lay bhari babaraje
@rameshwarwaghale98764 жыл бұрын
Babaraje deshmukh jindabad🚩🚩🚩🚩
@santoshkatkar67714 жыл бұрын
खूप छान एकच नंबर राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@ilovemyindia46904 жыл бұрын
सर 50 रु वार्षीक नाही साहेब. फक्त एकदा 250रू दाखला फी. त्यानंतर 1रू पण पुर्ण शिक्षण होईपर्यंत फी नाही. विद्यार्थ्यांना सर्व काही विनामूल्य दिलं जातं. त्यांच्या शाळेत गरीब, अनाथ, ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षण घेतात. महाराजांची पुर्ण शाळा डिजिटल आहे. शाळेत या मुलांना रहाण्याची, कपड्यांची, खाण्याची कसलीही फी आकारली जात नाही. आपण असाच पाठिंबा देऊया.
@rajendralonerkar85194 жыл бұрын
वा भाऊ त्या तुटकी बाईला चांगलाच धडा शिकवा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहेच जय महाराष्ट्र
@fillmyworld67554 жыл бұрын
Aamchya ikadche lok mla v majhya parivarala khup tras detayt ..babaRaje mdat kra please......
@akshaysuryawanshi34982 жыл бұрын
नंबर पाठव भाऊ तुझा
@vishnusarkale65004 жыл бұрын
Thanks dada
@jayshivray81604 жыл бұрын
Dada ek no
@rameshwarwaghale98764 жыл бұрын
🚩🚩🚩हिंदु धर्म की जय 🚩🚩🚩
@mohankankare70322 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद बाबा राजे.चांगलीच.कान झाडली चांगला माणूस पुडे.जाऊन .न.देन.निष्य. केला.आहे.समाज कंटकानि खुप खुप धन्यवाद राजे चांगल्या मानसाला साथ.देता.आहे खरा.मावळा तुमच्यात.पाहीला.जय महाराष्ट्र शुभ रात्री नमस्कार
@madhupandra87224 жыл бұрын
Jay Bhawani Jay Shivaji
@rajkumarraut42974 жыл бұрын
1 no baba raje
@bharatabdal77804 жыл бұрын
फालतू लोकांना मिडियाने विनाकारण प्रसिध्दी देऊ नये मिडिया कुठेतरी जरा जास्तच चूकत आहे..... बरोबर बोलले धन्यवाद 🙏🙏बाबा राजे जय शिवराय 🚩🚩
@बबनआटपलेआटपले4 жыл бұрын
बरोबर👌👌👌👌आहे राजे
@vijaykusvaha73613 жыл бұрын
Hi
@samadhansakhare41304 жыл бұрын
सत्य बरोबर आहे.
@chandrakantmakone9704 жыл бұрын
The great Babaraje .....👍👍👍
@vishnutawade99794 жыл бұрын
इंदूरीकर महाराजांसारखे
@sagarshinde18724 жыл бұрын
मी महाराजांबरोबर आहे
@ambadasbhise10834 жыл бұрын
इदुरीकर महाराज समर्थ क
@sagarshirsath69994 жыл бұрын
I love your thinking baba
@ajaylondhe89704 жыл бұрын
खर भाऊ मानल आहे तुमला राल
@आमृतागावडे2 жыл бұрын
बाबा महाराज खरच तुम्ही बोला हे सत्य आहे
@sanjaytakale88434 жыл бұрын
Only babaraje
@vishalkakade82773 жыл бұрын
I will suport indorikar maharaj
@praveenupadhyay94744 жыл бұрын
Indurikar maharaj yana majha pathimba
@Maharashtrianmulga4 жыл бұрын
Sarvancha ahe bhau
@vishnubarskar34764 жыл бұрын
सत्य बाजु मांडली राजे
@itsnirjalasecret....26184 жыл бұрын
सत्य बाजु मांडली
@prasadshelke28114 жыл бұрын
Baba rajeni sapot dila mhanje vishay sampla.only baba raje
@ganeshgaikwad46044 жыл бұрын
I saport indurikar maharaj
@rohitsangle63234 жыл бұрын
Rishikesh Sangle keep it up 🙌
@Maharashtrianmulga4 жыл бұрын
Rishi bhai ki jay ho😎
@pranitameher70664 жыл бұрын
Babaraje tumhi khup great aahat
@nilsehvejhjlp20844 жыл бұрын
Kadak saheb
@gahininathkhedkar26804 жыл бұрын
वा ..वा राजे एकच नंबर
@studykattapoint43624 жыл бұрын
Babaraje jaaan hy apli
@rajbhasmesinger31064 жыл бұрын
बरोबर आहे राजे तूमच
@sharadregude57914 жыл бұрын
क्या बात राजे व्वा राम कृष्ण हरी
@bhaskarambhore95974 жыл бұрын
ऐक.नबंर.बोले.राजे.माझा.पाठीबा.आहे .तुम्हाला
@ashokdeshmukh12574 жыл бұрын
भाऊ मस्त
@shantagawli91374 жыл бұрын
खूप च छान असे सडेतोडपणे बोलल पाहिजे एक वारकरी भगिनीं
@pandurangdeshmukh52254 жыл бұрын
वा छान भाऊसाहेब
@amolgavasane45834 жыл бұрын
Barobar sir, we support
@usmansk18224 жыл бұрын
बरोबर राजे
@uddhavjaybhay71614 жыл бұрын
Ok only for maharaj
@sakharambahkad96834 жыл бұрын
राजे आणि रूमचा सूबत आहे
@balbhimauchite3754 жыл бұрын
बाबाराजे खुप सुंदर 👍👍👍👌👌👌👌
@rohitsangle63233 жыл бұрын
👌
@ह.भ.प.सुंदरमहाराजकरझनिकर4 жыл бұрын
नाही नाही. कीर्तन सोङुच शकत. नाही आमच काहीच. अस्तित्व नसतानाही महाराजनी.आम्हाला परमार्थाच्या वाटला लावल.आज मी. त्यांच्यामुळे छोट.मोठ. कीर्तन करतो महाराज. इंदुरीकर महाराज हे.फक्त कीर्तनकार नाहीत तर.चालते-बोलते दैवत आहेत.आनी.संत आहेत.जय.हारी
@krushihelper79644 жыл бұрын
तृप्ती ताई माझं तुम्हाला आव्हान आहे कि जे you tub वर जे उघडे नागडे महिलांचे फोटो, गूगल वर कधीही कोणतेही अश्लील फोटो येतात ते बंद करून दाखवा , कारण तरुण मुलं आज ह्यामुळे पागल झाले.