नक्की ऐका- आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे समाज प्रबोधनकार इंदूरीकर महाराजांविषयी मत |

  Рет қаралды 4,393,065

जिव्हाळा

जिव्हाळा

4 жыл бұрын

महाराष्ट्राचा लाडका आवाज ह.भ.प गायनसम्राट पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे
नक्की ऐका
हे सुंदर गायन आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
📱📞 जिव्हाळा - [9153777717]
#सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9153777717

Пікірлер: 1 700
@prashantvanepatil6808
@prashantvanepatil6808 4 жыл бұрын
इंदुरीकर महाराज यांना सर्व वारकरी संप्रदायाचा सपोर्ट आहे.....
@SRtrend7038
@SRtrend7038 4 жыл бұрын
खरंय 8 वा अजुबा आहेत इंदोरीकर महाराज...... {समाज प्रबोधनकार}
@dilipshermale1720
@dilipshermale1720 3 жыл бұрын
Kon hi
@sambhajibhosle751
@sambhajibhosle751 11 ай бұрын
​@@dilipshermale1720😊😊
@mazagaonmazakokan3991
@mazagaonmazakokan3991 3 жыл бұрын
आठवा अजुबा आवडलं. तृप्ती देसाईची इंदुरीकर महाराजांच्या सावलीला पण उभ राहयची लायकी नाही.
@jyotitarle4141
@jyotitarle4141 Ай бұрын
बरोबर बोलले महाराज
@user-vp6gv2fv5l
@user-vp6gv2fv5l 2 жыл бұрын
एक नंबर महाराज ईदुरकर महाराजांची खरी बाजु मांडलीत खुप छान राम कृष्ण हरी माऊली 🙏👌
@dipilpatil6885
@dipilpatil6885 3 ай бұрын
अगदी बरोबर आठवा आजोबा ईदुरिक माहराज
@Ushachaudhari-uv5bd
@Ushachaudhari-uv5bd 12 күн бұрын
❤❤
@Ushachaudhari-uv5bd
@Ushachaudhari-uv5bd 12 күн бұрын
❤❤
@deepakpawar5195
@deepakpawar5195 4 жыл бұрын
जय हरी महाराज तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभे आहे
@rajshreebhojane7835
@rajshreebhojane7835 4 жыл бұрын
खूप छान मुद्दे मांडले महाराज तुम्ही.. सगळा संप्रदाय महाराजांचा पाठीशी उभा आहे.. जय हरी...
@kishupatil2514
@kishupatil2514 Жыл бұрын
अगदी बरोबर इंदुरिकर आठवा अजुबा आहे🙏🎉🔥
@gurudasshelke5868
@gurudasshelke5868 4 жыл бұрын
खूप छान माऊली जय हरी माऊली जय हो आपल्या सर्व माऊलींच्या कीर्तनाची गरज आहे सध्या काळाची गरज आहे
@bharatrokade9675
@bharatrokade9675 4 жыл бұрын
एकदम कडक आणि बरोबर आहे महाराज इंदुरीकर महाराज यांच्या पाठीशी सर्वजन खंबीरपणे उभे राहिले आहेत महाराज यांनी किर्तन बंद करू नये सत्याचा स्विकार करण्याची हिंमत ठेवली पाहिजे जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@kantataimaharaj4319
@kantataimaharaj4319 4 жыл бұрын
छान माऊली राम कृष्ण हरी महाराज जी खुप छान बोलले महाराज तुम्ही धन्यवाद महाराज जी
@user-nu6fv4kg1n
@user-nu6fv4kg1n 4 жыл бұрын
मला वाटतं संपुर्ण वारकरी सांप्रदाय सोबत महाराष्ट्राने ह.भ.प.इंदोरीकर महाराजांच्या सोबत खंबिरपणे उभे रहायला पाहीजे.
@akashgholap4284
@akashgholap4284 4 жыл бұрын
वा महाराज १ नंबर राम कृष्ण हरी
@balasahebmali9785
@balasahebmali9785 4 жыл бұрын
ओन्ली इंदुरीकर महाराज
@vilaspalvi6427
@vilaspalvi6427 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खर आहे महाराज तुमचं.आखा वारकरी सांप्रदाय आपल्या पाठीशी आहे.
@mahadevdalve6996
@mahadevdalve6996 4 жыл бұрын
maharaj amhi timcha sobat ubha ahe
@sjmali9081
@sjmali9081 2 жыл бұрын
प्रत्येक हिंदूने वारकरी संप्रदायाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.रामकृष्ण हरी माऊली.
@harshalkshirsagar8404
@harshalkshirsagar8404 4 жыл бұрын
काय भारी भारी मुद्दे मांडले महाराज आपण खरंच खुप छान
@vinayakjagdale6480
@vinayakjagdale6480 4 жыл бұрын
आर्थ्चा अनर्थ करणारे बरेच आस्थात
@faisalsk5560
@faisalsk5560 3 жыл бұрын
@@vinayakjagdale6480 for
@pradeepdeshmukh4905
@pradeepdeshmukh4905 4 жыл бұрын
महाराज तुम्ही धन्य आहात. आणि आजचं किर्तन ऐकुण मी सुद्धा स्वतः ला नशिबवान समजत आहे.
@ishwartatphale1508
@ishwartatphale1508 4 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@narayanpawar1781
@narayanpawar1781 4 жыл бұрын
👌👌
@sunitapatil1832
@sunitapatil1832 4 жыл бұрын
S
@krsnapawar8479
@krsnapawar8479 4 жыл бұрын
@@sunitapatil1832 he m k you mini me imoilli
@girishpansare6641
@girishpansare6641 4 жыл бұрын
z(la
@ambadasdakhore4142
@ambadasdakhore4142 5 ай бұрын
जय श्रीराम महाराज अप्रतिम असा पिंगला गायला मनापासून धन्यवाद होले महाराज ज्यांनी दुबईमध्ये किर्तन सेवेचा नियोजन लावलं त्यांचे सुद्धा मनापासून आभार
@user-ww7py4si1q
@user-ww7py4si1q 4 жыл бұрын
पुरूषोत्तम महाराजांना माझे दंडवत आपल्या हिंदू संस्कृतीच वाटोळे करून टाकण्यात मिडिया भरपूर प्रयत्न करीत आहे तरी आपण आपले लोक सावध करण्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे जय रामकृष्ण हरी
@uttamsalunke4222
@uttamsalunke4222 3 жыл бұрын
अभिमान आहे महाराज आम्हाला आपण आम्हाला मार्गदर्शन करतात ,जय हरी
@gurudasshelke5868
@gurudasshelke5868 4 жыл бұрын
खूप छान महाराज छान विचार मांडले माऊली हरी बोल
@sushantfulsundar5674
@sushantfulsundar5674 4 жыл бұрын
आम्ही महाराजांसोबत आहोत भगवा फेटा खाली ठेवू नका 🚩🚩🚩🚩🚩
@yogeshgade9088
@yogeshgade9088 4 жыл бұрын
एक नंबर महाराज
@shesharaotarphe8671
@shesharaotarphe8671 4 жыл бұрын
@@yogeshgade9088 कडक
@user-fp3vw3wu1f
@user-fp3vw3wu1f 4 жыл бұрын
गर्व से कहो हम हिंदु है जय श्रीराम
@shriharikendre1781
@shriharikendre1781 4 жыл бұрын
Maharaj Ekdam barobar bolalat kharach Indurikar maharaj ek samaj prabodhankar ahet
@Jagdaleshubham
@Jagdaleshubham 4 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्र ईदूरीकरांच्या मागे आहे.
@sandeepborole9474
@sandeepborole9474 4 жыл бұрын
खूप छान महाराज इंदोरीकर महाराजांचे वर्णन ऐकून अंगावर शहारे आले खरच महाराज अठवा आजूबा आहेत
@VijayVijay-tp3qg
@VijayVijay-tp3qg 4 жыл бұрын
इथे एक गोष्ट लक्षात येते, वारकरी संप्रदाय नावाचं एक ठिकाण अजून जिवंत आहे या जगात जिथं स्पर्धा नसून एकी आहे.
@surekhadhangar4062
@surekhadhangar4062 3 жыл бұрын
Bj
@sunilkuhite4289
@sunilkuhite4289 10 ай бұрын
माझ्या पाठिंबा इंदुरीकर महाराज
@gokul_jadhav
@gokul_jadhav 4 жыл бұрын
बरोबर आहे महाराज इंदूरीकर महाराजांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे
@bhagwatdhavale6091
@bhagwatdhavale6091 4 жыл бұрын
Maharaj manal ho asich sath dya धन्य आहे महाराष्ट्र भूमी जिथे जन्मले तुम्ही संत. 🙏
@yogeshkale9816
@yogeshkale9816 3 жыл бұрын
धन्यवाद महाराज कीर्तनात भगवंताचे नाम स्मरण झाले पाहिजे धागडधिंगा नको आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@user-us6nf8dj4r
@user-us6nf8dj4r 9 ай бұрын
अशा 100 तृप्ती आपल्या तरीही काहीही फरक पडत नाही नसिबाने भेटलेला माणूस म्हणजे ईदोरीकर महाराज देशमुख
@bhaktipravchan8388
@bhaktipravchan8388 4 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंतच चन्द्र सूर्य तारे आहेत हे लक्षात ठेवावे टीका करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची पताका जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व जग सुरक्षित आहे हे लक्षात ठेवावे ।। राम कृष्ण हरी ।।
@shrikantchavan7908
@shrikantchavan7908 4 жыл бұрын
इंदुरीकरानी आधीच एका किर्तनात सांगितले आहे कि असल्या लोकांना जास्त महत्त्व द्यायचं नाही, आम्ही आहोत इंदुरीकरांसोबत.....
@samratnewale9130
@samratnewale9130 Жыл бұрын
अगदी खर आहे माऊली, समाजाला जागृत करण्याचं काम करणाऱ्यालाच त्रास झालेल्या हा इतिहास आहे.
@mohanphapale5178
@mohanphapale5178 3 ай бұрын
@CHETANPATIl-uu4rp
@CHETANPATIl-uu4rp 2 жыл бұрын
खरोखर महाराज तुमच्या सारखे विचार पाहिजे.... इंदुरीकर. महाराजांना.. सपोर्ट केल्या बदल धन्यवाद 🙏
@shankargorde371
@shankargorde371 11 ай бұрын
😮😅😮😮😅😅😅😅
@sunilshinde3807
@sunilshinde3807 4 жыл бұрын
नेहमि खरे बोलनारे ईदुरिकर बाबा 👍👍👍
@ravikantsonawane9691
@ravikantsonawane9691 4 жыл бұрын
अगदी बरोबर महाराज आम्ही ईदोंरीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
@skjkjg
@skjkjg 4 жыл бұрын
आई बाबा विषयी प्रेम , एकत्र कुटुंब या विषयी इण्दुरीकर महाराजांनी मोठं योगदान दिलं ! I support महाराज !
@akshaynagarkar1525
@akshaynagarkar1525 4 жыл бұрын
बरोबर आहे महाराज🙏🏻 राम कृष्ण हरी🚩
@akshaymhaske2079
@akshaymhaske2079 4 жыл бұрын
1नंबर महाराज राम कृष्ण हरी
@pravinbolkar7524
@pravinbolkar7524 4 жыл бұрын
पुरोषत्तम महाराजांचे खूप खूप आभार.
@tigerhindu4733
@tigerhindu4733 4 жыл бұрын
कसला गुन्हा, कीर्तन पुन्हा। जय महाराष्ट्र 🚩🚩
@vaibhavlaxmikantgabale8629
@vaibhavlaxmikantgabale8629 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे महाराज माझा संपुर्ण पाठींबा आहे
@rakeshumrane9248
@rakeshumrane9248 4 жыл бұрын
महाराज अगदी बरोबर बोललात तुम्ही इंदुरीकर महाराज बद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍
@JSarodevlogs
@JSarodevlogs 4 жыл бұрын
कलियुग आहे भाऊ हे इथं चांगल्याच लोकांना त्रास होणार,,
@yogeshmate923
@yogeshmate923 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद, महाराज.
@sanjayshejawal1078
@sanjayshejawal1078 4 жыл бұрын
महाराज खरं आहे तुमचं किर्तनामुळे खरच समाजाचं प्रभोदन निश्र्चित होत आहे समाज सुधारण्याचा सोपा मार्ग कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय.
@VIjayPatil-kq2ek
@VIjayPatil-kq2ek 4 жыл бұрын
माऊली जय हरी. वारकरी संप्रदाय च वेगळा आहे आणि तुमच्या सारख्या महाराज लोकं मुले टिकून आहे. मन मोठं लागत महाराज . खरच इंदुरीकर maharajchaa विषय काढून तुम्ही जागृती करत आहे. दुसऱ्या महाराज बद्दल बोलायला एक आपुलिकी लागते महाराज...जय हरी
@vandanasupanekar1689
@vandanasupanekar1689 4 жыл бұрын
वा,,वा..एकदम सही.आम्ही इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी आहौत.
@atharvgore997
@atharvgore997 4 жыл бұрын
Maharaj amhi tumchya pathishi ahe
@atharvgore997
@atharvgore997 4 жыл бұрын
Ujwala gore
@subhashkargude334
@subhashkargude334 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खरोखरच आवाज खूपच गोड आहे इंदुरीकर महाराजांना साथ दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही पण तुमच्या सोबत आहोत इंदुरीकर महाराज संप्रदायाचे दैवत आहेत
@laxmikalloli1604
@laxmikalloli1604 2 жыл бұрын
Be
@krishnawaghmode1450
@krishnawaghmode1450 Жыл бұрын
@@laxmikalloli1604 . ..
@krishnawaghmode1450
@krishnawaghmode1450 Жыл бұрын
@@laxmikalloli1604 . ..
@vijaytambe4242
@vijaytambe4242 3 жыл бұрын
अति सुंदर माऊली
@pravinpandhare5514
@pravinpandhare5514 4 жыл бұрын
महाराज एक नंबर
@kailashpatil8824
@kailashpatil8824 4 жыл бұрын
आम्ही महाराजांन सोबत आहोत
@saritachaudhari5796
@saritachaudhari5796 4 жыл бұрын
आम्ही इंदुरीकर महाराजांचा पाठीशी आहोत
@lalitpatil1374
@lalitpatil1374 4 жыл бұрын
माणसाला सत्य बोले की लोकांना कडू लागतंय आणि झोंबतय नेहमी।।।।।।।इंदूरीकर महाराज एकदम बरोबर बोलतात आणि आम्ही तेंच्या पाठीमागे सपोर्ट म्हणून आहोत
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 4 жыл бұрын
💯%✓
@yashwantsawant6900
@yashwantsawant6900 4 жыл бұрын
Tila........phije
@sandhyadeshpande8173
@sandhyadeshpande8173 4 жыл бұрын
महाराज चुकलेच नाहीत ते प्रत्येक ग्रंथात पुरावे आहेत त्याच्या आधारेच महाराज बोलले आहेत.....
@harunmulani4673
@harunmulani4673 4 жыл бұрын
महाराज मी एक मुसलमान आहे पण इंदोरीकर महाराजांचे सर्व कीर्तन आम्ही ऐकतो i suport इंदोरीकर
@aannadevkate5869
@aannadevkate5869 Жыл бұрын
खुप तुमचा मला अभिमान आहे
@dhondiramsanap6523
@dhondiramsanap6523 Жыл бұрын
Super
@gajananmuke7813
@gajananmuke7813 Жыл бұрын
F
@hinduitihas1648
@hinduitihas1648 Жыл бұрын
मला अभिमान आहे हिंदू असल्याचा 🚩🚩
@umeshharad5047
@umeshharad5047 Жыл бұрын
🙏🙏❤️❤️मान गये गुरु
@pradipkhedkar2931
@pradipkhedkar2931 4 жыл бұрын
माझा पाठींबा वारकरी संप्रदायाला .
@vishnudhikale1780
@vishnudhikale1780 4 жыл бұрын
चांगल्या लोकांना खूप त्रास होत आहेत आपला ज्ञानोबारायाला झाला तूकोबाला झाला तसा देशमुख महाराजानाही होत असेल तर त्याच्यां मागे वारकरी मंडळीने खंबीर पने ऊभे राहीले पाहीजे
@ganeshdikekirtansevasamaja4399
@ganeshdikekirtansevasamaja4399 4 жыл бұрын
धन्यवाद महाराज 🌹🌷🌹🌷🌹 शिवजयंती च्या सर्वाना शुभेच्छा आम्ही सर्व वारकरी संप्रदायाच्या पाठीशी उभे आहोत.
@sunilyashwant7801
@sunilyashwant7801 4 жыл бұрын
धन्यवाद महाराज कितीही झाले तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमीतील लेकर आहोत आपण एक झालेच पाहिजे
@shraddhathorat9210
@shraddhathorat9210 4 жыл бұрын
Yessss!!!! We support Indorikar Maharaj🙏🙏🙏
@dattatrayjadhav592
@dattatrayjadhav592 4 жыл бұрын
राम कृष्ष हरी महाराज तुमचे पहिल्यादांच किर्तन आम्ही मिञ मंडळी सह ऐकले व तुमचे प्रोबाधन ऐकुन मनाला धन्यंता वाटली तुम्ही इंदुरीकर महाराजा बद्दल जे विचार मांडले व त्यांना मदत करण्याबद्दल जाहीर केले त्या बद्दल तुम्हाला आमच्या सर्व मिञ परिवारा कडुन धन्यंवाद आम्ही तुमच्या व इंदुरीकर महाराजाच्या सोबत आज ही आहे व उदया पण आहोत तुम्ही व निवृती महाराज नी अशाच प्रकारे समाजाची सेवा प्रोबाधनातुन करीत राहो त्या साठी परमेश्वर अशीच ताकद तुम्हा दोन्ही महाराजाना देवो ही देवा जवळ प्रार्थना करीतो राम कृष्ष हरी
@rahulsuryavanshi9870
@rahulsuryavanshi9870 4 жыл бұрын
सच परिशान होसकता हे पर हार नहि सकता। वा 1 नं कितन महाराज
@shrirammarathe1206
@shrirammarathe1206 3 жыл бұрын
अगदी खर आहे महाराज
@shivamjore5095
@shivamjore5095 4 жыл бұрын
खूप आभारी आहे महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाचे छान माहिती दिली इंदुरिकर महाराज यांच्या मागे मी उभा आहे
@vijaypatil1058
@vijaypatil1058 4 жыл бұрын
इंदुरीकर महाराज he कीर्तन च्या माध्यमातून समाज प्रबोधन नाचे काम करतात. आम्ही सर्व वारकरी त्याच्या पाठीशी आहे
@sampatrahane9547
@sampatrahane9547 4 жыл бұрын
माहाराज बरोबर बोलले
@aniruddhhonde
@aniruddhhonde 4 жыл бұрын
Agadi barobar aahe I support indurikar Maharaj
@sushilkumarkendre144
@sushilkumarkendre144 4 жыл бұрын
Ek No Maharaj....
@maulikrupa430
@maulikrupa430 4 жыл бұрын
आम्ही सर्व अकोलाकर MH30 इंदुरिकर महाराज यांच्या मागे आहोत...जय हरि
@indardevgude9182
@indardevgude9182 4 жыл бұрын
बरोबर बोलतात महाराज आपण.आपल्या मागे ज्ञानोबा तुकोबा आहेत .
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 2 жыл бұрын
महाराज तुम्ही खरंच महान आहेत, दुसऱ्या च कौतुक करने हे कोणत्याही नेत्यांना जमत नाही हे फक्त कीर्तन कार च करू शकतो
@manojpatiltitaviparola7533
@manojpatiltitaviparola7533 Жыл бұрын
Ramakrishna Hari mauli 🙏🙏🌹🚩👌👌
@eknathkisanbhalerao4796
@eknathkisanbhalerao4796 4 жыл бұрын
आगदी बरोबर बोलले माहाराज
@navnathbide3355
@navnathbide3355 4 жыл бұрын
Agdi Khar bolale maharaj
@user-rp6ho4lf4g
@user-rp6ho4lf4g 4 жыл бұрын
धन्यवाद पाटील महाराज महाराज आम्ही सदैव तुमच्या सोबतच
@sakharampawar5887
@sakharampawar5887 4 жыл бұрын
खर आहै माराज
@amitnikumbh17
@amitnikumbh17 3 жыл бұрын
खरच छान महाराज
@DK-fk3mk
@DK-fk3mk 4 жыл бұрын
खरं आहे महाराज तुमचं
@pravinbolkar7524
@pravinbolkar7524 4 жыл бұрын
मी तुमच्याशी सहमत आहे महाराज. 100%.
@waseem.03
@waseem.03 4 жыл бұрын
Welldone Maharaj Indurikar Maharaj best I am Muslim I am working. In Dubai👍👍
@suyashkhanvilkar2771
@suyashkhanvilkar2771 4 жыл бұрын
महाराज आम्ही कालही इंदुरीकरांबरोबर होतो आजही आहे आणि उद्याही राहणार🚩🚩🚩
@ganeshsuter7173
@ganeshsuter7173 4 жыл бұрын
माहराज तुम्ही इंदुरीकर माहाराजांबद्दल खुप छान बोलले आम्हाला तुमचा आदर आहे
@laxmanchavan1370
@laxmanchavan1370 4 жыл бұрын
प्रबोधनकार हे महाराष्ट्र चे सोने आहे
@sambhalokande4344
@sambhalokande4344 4 жыл бұрын
Nice
@anitakolekar6178
@anitakolekar6178 9 ай бұрын
Kup chaan maharaj
@tejalmali9800
@tejalmali9800 4 жыл бұрын
We support indurikar
@rajusapkal7789
@rajusapkal7789 4 жыл бұрын
We support 💪 maharaj
@jalugaikwad7358
@jalugaikwad7358 4 жыл бұрын
एकदम बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्र तूम्हा बरोबर जय हरि,,
@nitinmore3346
@nitinmore3346 4 жыл бұрын
इंदूरीकर महाराज is great.
@user-ss4ow2wx1w
@user-ss4ow2wx1w 4 жыл бұрын
जय.हारी बाबा.मी.तुम्हाला फोन लावनार होतो.बाबा तुम्ही महाराजांचा विषय काढला तुमचे कोठी कोठी धन्यावाद
@jaymane5290
@jaymane5290 4 жыл бұрын
आईकुन।बर।वाटलं
@narayanpawar1781
@narayanpawar1781 4 жыл бұрын
जय हरी माऊली 👆👆👌👌🌷🌷🚩🚩🇮🇳🇮🇳
@pradneshmhatre1915
@pradneshmhatre1915 4 жыл бұрын
ह.भ.प.सुंदर महाराज करझनिकर मला पुरुषोत्तम महाराजांचा नंबर मिळेल का???
@sitaramshinde7005
@sitaramshinde7005 4 жыл бұрын
नंबर द्या ना महाराज
@comedywala9457
@comedywala9457 3 жыл бұрын
V
@prashantbhale2489
@prashantbhale2489 4 жыл бұрын
अभिनंदन महाराज रामकृष्ण हरी
@tigerb4939
@tigerb4939 3 жыл бұрын
इंदुरिकर महाराज म्हणजे दूनियातलं 9वे आश्चर्य आहे🚩🚩🚩🚩
@gumphakhedkar103
@gumphakhedkar103 12 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 चांगल्या माणसांनाच हे असतं🙏🙏
@vilasbhosale7169
@vilasbhosale7169 4 жыл бұрын
तुमच मत पाहुन वाटत माझ भाग्य समजतो मी हिन्दु धर्मात जन्मलो धन्य झालो महाराज याचे सुख याची डोळा याची देही राम कृष्ण हरी
@pradipairrao4990
@pradipairrao4990 4 жыл бұрын
संपुर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी राहीलच महाराज
@anilnarke7155
@anilnarke7155 4 жыл бұрын
मराठा नाही तर हिंदू धर्म
@dattatrayshinde4652
@dattatrayshinde4652 4 жыл бұрын
सर्व वारकरी हिंदू समाज
@suvsranmalanirmal643
@suvsranmalanirmal643 3 жыл бұрын
आता इथं पण जात का
@user-br1vw6yg4o
@user-br1vw6yg4o 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोलले महाराज किर्तन ही काळाची गरज आहे राम कृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@marathimulgi-93k
@marathimulgi-93k 2 күн бұрын
नक्कीच बरोबर बोललात महाराज तूम्ही इंदोरीकर बाबांसारखा महात्मा परत होणार नाही 🙏🏻
@akshaytawde2813
@akshaytawde2813 4 жыл бұрын
स्त्रियांना विनंती इंदुरीकर महाराजांना साथद्या जर तुम्हाला ते बरोबर वाटत असतील तर महाराजांनी कीर्तन सोडलना चांगले विचार आणि संस्कृती आपल्या पर्यंत पोहचणार नाही
@prashantkadu2864
@prashantkadu2864 4 жыл бұрын
बरोबर आहे महाराज तुमच आम्ही महाराजांच्या पाठीशी उभे आहोत
@sureshmirkute1890
@sureshmirkute1890 4 жыл бұрын
महाराज खर बोल कि लोकायला झोंबतय जय श्री राम महाराजांचे कोटी कोटी आभार
@bhwrarammaliparihar892
@bhwrarammaliparihar892 4 жыл бұрын
एकदम सुपर लय भारी
@ssss-ig6gc
@ssss-ig6gc 4 жыл бұрын
मी 1 भारतीय मुस्लीम असुन मी महाराजाचा फैन आहे
@Avhadnitin451
@Avhadnitin451 3 жыл бұрын
Great bhai
@Dev-wx8io
@Dev-wx8io 3 жыл бұрын
👌ek. No bhai
@user-yn4ys4zw9s
@user-yn4ys4zw9s 3 жыл бұрын
रामकृष्णहरी 🙏🏻🙏🏻
@vasantmusicbanjara3307
@vasantmusicbanjara3307 2 жыл бұрын
Ham sab 1 hai
@bgmigaming4395
@bgmigaming4395 2 жыл бұрын
@@vasantmusicbanjara3307 hm hindu muslim 😘 bhai bhai 🤗
@sanjaypagar8186
@sanjaypagar8186 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी आठवा अजुबा इंदोरीकर महाराज आहे 🙏🙏
@tukarambhand45
@tukarambhand45 4 жыл бұрын
578
@Naren563
@Naren563 4 жыл бұрын
धन्यवाद महाराज! हे जग हरिदासांच्या कृपेमुळेच टिकून आहे. जे जगाच्या कल्याणा साठी हयात घालवत आहेत अशा संत साधु जनांच्या पाठीशी भगवंत आहेत. हा समाज जरी विभक्त वाटत असला तरी भगवतकृपेने साधु जणांच्या समर्थनार्थ जरूर येकत्र येयिल. राम कृष्ण हरी!
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 34 МЛН
Лайфхак с лейкой 🚿
0:37
Сан Тан
Рет қаралды 3,5 МЛН
Nico’s new friend!#nico #smartnico #funny #dog #cute
0:24
Nico_thepomeranian
Рет қаралды 20 МЛН
Лайфхак с лейкой 🚿
0:37
Сан Тан
Рет қаралды 3,5 МЛН
КАЧЕЛИ ИЗ АРБУЗА #юмор #cat #топ
0:33
Лайки Like
Рет қаралды 2,8 МЛН
Fun Fun TV short film: 🙏baby save water😍
0:28
Fun Fun TV
Рет қаралды 9 МЛН