🙏 हा कार्यक्रम आयोजन करणाऱ्या निलिमा जोरवर मॅडम व संजय पाटील तसेच इतर मान्यवरांना नमस्कार. व या कार्यक्रमास विविध भागातून सहभागी होणारे निसर्ग प्रेमीचे मनःपूर्वक अभिनंदन. कार्यक्रम सुंदर झाला, या कार्यक्रमाचा अजून भाग असल्यास लवकरात लवकर लोड करवा. ही विनंती. पुढील वाटचाली साठी सर्वांना शुभेच्छा!💐
@poornimavairagkar669526 күн бұрын
Very good information.Needed to be spread all over.Good initiative.
@roopahiremath281423 күн бұрын
Nice information would like to join the team and explore learn share this information
Mast !!! Chan information aahe and really we to preserve it for future. I am too from Kokan Region Kudal but i wasn't aware so many forest foods just have heard few names of forest leaf vegetables from my mother which are grown in rainy season. I would like to get associate with your intivate for school projects, for discussion and documentation.
@finding.nimo.23 күн бұрын
That would be great.
@kalpakchindarkar176624 күн бұрын
देव माणूस
@rajhanssarjepatil566624 күн бұрын
विकास जरूर व्हावा पण त्याने परंपरागत ज्ञानाचा विनाश करू नये. आणि कोकणातील कार्यक्रमात हिंदी भाषा का?
@hrushikeshg761123 күн бұрын
हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्राचा नसून भारतातील इतर राज्यांसाठीही शैक्षणिक असावा. म्हणून ते हिंदीत आहे. मराठी न बोलण्याचा टोमणा देऊ नका. माहितीचे कौतुक करा.
@user-vz9tn7wn1l16 күн бұрын
मग त्या त्या राज्यात करावा.स्वत:ला हिंदी येत नसतानाही हिंदी बोलणाऱ्या या लोकांमुळे महाराष्ट्रात बिमारु राज्यातील अतिक्रमण केलं आहे.@@hrushikeshg7611
@vedikazunjarrao758224 күн бұрын
Thank you Nimish.for sharing information. How can we get connected