माळरानावर नंदनवन फुलवणारे कर्मयोगी - राजेंद्र भट | गोष्ट असामान्यांची भाग ६७ | Organic Farming

  Рет қаралды 27,821

Loksatta

Loksatta

Күн бұрын

राजेंद्र भट हे गेली ३३ वर्षे बदलापुरच्या बेंडशिळ येथे सेंद्रिय शेती करत आहेत. भटवाडी येथील आपल्या 'निसर्गमित्र' फार्ममध्ये त्यांनी ५ एकर जमिनीवर शेती फुलवली आहे. त्यात १८७ प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे. याच लागवडीतून त्यांनी शेतात जैवविविधता तयार केली आहे. परिसंस्था आणि शेती यांच्यातील ताळमेळ कसा साधता येईल? या अनुषंगाने राजेंद्र भट यांचं काम सुरू आहे.
#rajendrabhat #organicfarming #organic #farming #badlapur #bhatwadi #nisargmitra #maharashtranews #maharashtra #india
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 35
@umasawant3015
@umasawant3015 2 ай бұрын
या परिवर्तनाची आत्यंतिक गरज आहे.
@madhavivichare5069
@madhavivichare5069 6 ай бұрын
Khup chan zhala program. Bhat sir is an encyclopedia of farming. Lots of respect .
@propertyproperty3575
@propertyproperty3575 9 ай бұрын
Great person
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
धन्यवाद
@arvindaganorkar6992
@arvindaganorkar6992 13 күн бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻
@MahadevSalunke-ir7rr
@MahadevSalunke-ir7rr Ай бұрын
Sir,uttam mahiti
@parassabina3226
@parassabina3226 9 ай бұрын
फारच छान.
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
धन्यवाद
@shekhardeshpande8883
@shekhardeshpande8883 9 ай бұрын
खुप छान.... अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली 🙏🌹🎉
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
धन्यवाद
@guruprasadbarve9672
@guruprasadbarve9672 9 ай бұрын
खूपच छान माहिती.
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
धन्यवाद
@VivekJoshi-xd2sj
@VivekJoshi-xd2sj 5 ай бұрын
नमस्कार आपण तण नियंत्रण कसे करता ते कळल्यास बरे होईल.
@vaibhavnaik9056
@vaibhavnaik9056 9 ай бұрын
छान माहिती
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
धन्यवाद
@tejasviniamollad3692
@tejasviniamollad3692 2 ай бұрын
छान
@sudhirdhone2637
@sudhirdhone2637 9 ай бұрын
Nice
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
धन्यवाद
@jyotijahagirdar6091
@jyotijahagirdar6091 9 ай бұрын
सेंद्रीय शेती करण्यासाठी मार्गदर्शन मिळविण्यासाठी सरांशी कोणत्या ठिकाणी संपर्क करावा
@dhananjayjoshi2206
@dhananjayjoshi2206 9 ай бұрын
Search "NISARGA MITRA FARM Farmstay near Mumbai"
@santoshindulkar288
@santoshindulkar288 2 ай бұрын
नविन वर्ग कधी सुरू होत आहे ?
@satishmanivade7839
@satishmanivade7839 Ай бұрын
आज शेतीची अशी अवस्था झाली आहे की, उत्पन्न रु 100 आणि खर्च 75 रु शिल्लक 25 रु ,त्या मध्ये वर्ष भराचा घर खर्च, मुलाचे शिक्षण, दवाखाना, इत्यादी आणि पुढील वर्षाच्या शेतीचा खर्च याचे बजेट बसत नाही. मजुरी वाढली , शेती औषदे महाग झाली आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नाही सरकार ल क्ष देत नाही, कसं परवडेल, म्हणून शेतकरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आज 75 टक्के शेती ओस आहे किंवा विकली गेली आहे
@shankarahire6979
@shankarahire6979 2 ай бұрын
मजुरांचा प्रश्न तुम्ही कसा सोडवतात
@balasahebyadav2480
@balasahebyadav2480 9 ай бұрын
आदरणीय राजेंद्र भट यांचा मो.न.द्या.
@PranaliDabholkar-q8v
@PranaliDabholkar-q8v 9 ай бұрын
Badlapurvarun javal ahe ka he thikan. Mala bhet deta yeil ka?
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
बेंडशिळ,कोंडेश्वरच्या जवळ
@suniljagtap4054
@suniljagtap4054 9 ай бұрын
🙏
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
धन्यवाद
@vijaykumararote6139
@vijaykumararote6139 6 ай бұрын
मला भेट हवी आहे.नंबर मिळेल का?
@gajanangunjagi6923
@gajanangunjagi6923 9 ай бұрын
Hi
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
नमस्कार
@wonderfoll7734
@wonderfoll7734 9 ай бұрын
Fakt gandavagnvdvi ahe Pahile kiti bhandval lavlee Te kuthun ale Ani ya jahiratitun kiti ale Swta kshta na karata Sangave prati gunthha kay income hoto Ani he bhashan thokuun kiti paise Milavatat Pahile bhandval he nokritun Bhalehi bapjadyache asel tri Te hote v vyavsay mhanun vapraley
@combinedstudy6427
@combinedstudy6427 9 ай бұрын
पण भाऊ सेंद्रिय शेती, बहु स्तरीय बहु पीक Multi Layer Multi cropping, जल जीवन जंगल, नांगरणी नको हीच काळाची गरज आहे
@yashodhanw2608
@yashodhanw2608 2 ай бұрын
काही माणसे असी असतात ज्याला निसर्गापासून फक्त जमीन पाहीजे त्यात त्याला हरीन नको मोर नको आणि सगळ्यात महत्वाचे कोंबडी नको. फायदाच नाही तर पालनपोषण व रक्षण कशाला? डोक्यावर चामड्याची टोपी चामड्याची घड्याळ , पट्टा , बुट बरेच पाहीजे पन मी मारणार नाही मी फक्त वापरनार. 😵 मी कापनार नाही फक्त खानार 🎉. ह्या सगळ्या कनफुज कैरेक्टर लोका मुळे नेमकी भानगड काय आहे ते कळतच नाही
Rajendra Bhat & his Organic Farm | Interview Story | Part 2/5
15:41
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
A playbook for Profitable Organic Farming in 500 plus acres
1:27:50
Oddvata ft. @TwoBrothersOrganicFarms  | #Vishaykhol
11:31
Vishay Khol
Рет қаралды 176 М.
Rajendra Bhat & his Organic Farm | Interview Story | Part 4/5
16:24