Рет қаралды 13,183
"प्रतिभा आणि प्रतिमा" हा मुंबई दूरदर्शनचा गाजलेला कार्यक्रम पुन्हा सुरु झाला आणि निर्माते मा.श्री.निरंजन पाठक यांनी व्हॉइसगुरु दीपक वेलणकर यांना निमंत्रित केले.लोकप्रिय अभिनेत्री,लेखिका,विदुषी डॉ.निशिगंधा वाड यांनी ही मुलाखत घेतली जी एप्रिल 2021 मध्ये प्रसारित झाली.
श्री.निरंजन पाठक, डॉ.निशिगंधा वाड, मुंबई दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी, तिथले अधिकारी,तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे उदंड आभार !!!