मुक्ता ताई आपण खरे व निर्भीड प्रखरपणे बोलत आहात.. सलाम मुक्ता ताई....
@kailasgholap444418 күн бұрын
सर्व साई भक्त देश परदेशीं सुद्धा आणि हे लोक स्व खर्चाने शिर्डीला येतात, स्वतः दान करतात!
@Farmer-i9i15 күн бұрын
दान???? का गरिबांना दान नाही करता येत का,, ह्या बडग्यांच्या हातावर देण्या ऐवजी
@vaishampayanmayekar281818 күн бұрын
ताई, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. आपणांस कडक सॅल्युट ताई. अविचारी, स्वार्थी प्रवृत्तींकडून कोणत्या चांगल्या विचारांची अपेक्षा. निच प्रवृत्तींच्या वाचाळविरांची नियती हिशेब घेणारच, भोगणारच. जय महाराष्ट्र, जय शिवराय.
@VijaySane-k9r18 күн бұрын
लोकांच्या मतांवर निवडून येतात करोडो करोडो रुपयांची माया जमा करतात या सर्वांना मस्ती आलेली आहे. म्हणून ते भाविकांना भिकारी म्हणत आहेत.
@vaibhavibhatte575518 күн бұрын
हेच खरे स्वतःच भिकारी आहेत आपल्या जीवावर जगणारे माजलेले रेडे बीजेपीच्या गटारातले निलॅज्ज माजलेले किडे आहेत तोंडाला येईल ते बोलतात
@vaibhavibhatte575518 күн бұрын
हे बीजेपीच्या गटारातील निलॅज्ज माजलेले किडे स्वतःच भिकारया पेक्षा भिकारी आपल्याच जीवावर जगतात आणि मणभर माज दाखवतात
@godofliberty366417 күн бұрын
मते देणाऱ्यांनी विचार केला पाहिजे
@udayniture18 күн бұрын
ताई या लोकांना इतक्या घान शिव्या द्यावं वाटते पण हा व्हिडिओ तुझ्या सारख्या प्रामाणिक समाज सेवक महिला चालवते म्हणून मर्यादा विराजीते
@Farmer-i9i15 күн бұрын
दे ना मग पोटात का लपवून ठेवतो भावा??😂
@udayniture15 күн бұрын
@Farmer-i9i दिल्या असत्या पणं हा व्हिडिओ चालवणारी माझी ताई आहे म्हणून मला काही मर्यादा आहेत
@shreepadkadam92218 күн бұрын
एवढा problem आहे तर मुळात देवळ हवीत कशाला...😂तुम्ही ट्रस्टी होऊन भक्तांच्या देणग्या घेता , आमदार, खासदार होऊन फुकटची pension घेता मग खरे भिकारी कोन😂
@godofliberty366417 күн бұрын
एकदम बरोबर
@vilaschoudhari741618 күн бұрын
मुक्ताताई या देशाला खरोखर तुझ्यासारखे कार्यकर्ते आणि देशाला सांभाळणारे खरोखर खरे बोलणारे खरे वागणारे मुक्ताताई तुझ्यासारख्या विचारांचे नमस्कार गुड मॉर्निंग आमच्या ताईला🌹👌
महाराष्ट्रातील भाजपाला मतदान करणारे सर्व मराठी मतदार महाराष्ट्र द्रोही आहेत. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरात मध्ये जाताना हे मराठी मतदार हाताची घडी तोंडावर बोट घेऊन बसले होते. धिक्कार असो!!
@anujamarathe833916 күн бұрын
BJP la nahi, Sujay Vikhe la maaj alay.
@sachinsonawane8118 күн бұрын
मुलांना त्याच्या संस्था मध्ये फुकट शिक्षण द्यायला सागा....
@साहेब9918 күн бұрын
@@sachinsonawane81 भाऊ त्याची शाळेची ६ लाख हून जास्त फी आहे ती बंद करायला पाहिजे
@roopenshinde48218 күн бұрын
विखे त्यांच्या शैक्षणिक संस्थामध्ये तर "देणगी " दिल्या शिवाय प्रवेश मिळत नाही ,आधी स्वताच्या संस्था मध्ये मोफत शिक्षण द्यावे व नंतर अशा "वायफळ व भावना "दुखविणा-या बाता कराव्यात. जाहिर निषेध.
@dineshkudale687318 күн бұрын
आरे..भक्तानी दान दिलं म्हणून तुम्ही जगताहेत यांना मस्ती फार आलीय...
@mahadevtat309518 күн бұрын
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात ताई साहेब 👍
@ganeshsupnekar743618 күн бұрын
अन्नदान ही आपली परंपरा आहे. भक्तांना भिकारी संबोधने हा प्रत्यक्ष बाबांचा साईबाबा आजही शिर्डीत आहेत
@vijayrandive890617 күн бұрын
मित्रा गणेश, वृथा दानम् समर्थच
@nandakishorjadhav151218 күн бұрын
जेवण नाही प्रसाद असतो...सबका मालिक एक
@dr_mayookh_dave18 күн бұрын
Top class, mukta.
@VilasLokhande-y9z18 күн бұрын
तुमच्या सारख्या माणसांची या देशाला गरज आहे Nice
@sainchyasahavasat128318 күн бұрын
मुक्ता ताई मनःपूर्वक धन्यवाद , आपण इतक्या तत्परतेने सर्व साईभक्तांची या प्रश्नावर भूमिका मांडलीत . श्री साईबाबांची अशीच कृपा 6:00 या शिर्डीत येण्याऱ्या भिकारांवर ( साई भक्तांवर ) असावी हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना . संतांनी म्हटलेच आहे "पंढरीचा वारकरी देवा मी होईन रे भिकारी " म्हणूनच आम्हा साई भक्तांना म्हणावेसे वाटते "शिर्डीचे वारकरी , बाबा आम्ही शिर्डीत येऊ होवोनिया भिकारी "
ज्या व्यक्तीकडून कुठल्याही शारीरिक कष्ट होऊ शकत नाही त्यांनाच फक्त निशुल्क जेवण द्यायला हवे. त्यातही स्त्रियांना प्रथम जेवण मिळायला हवे. फुकटातले जेवण खाऊन पुरुष मंडळी पान तंबाखू खात असणार. दारू देखील पीत असणार. पुरुषांना दयामाया नको. मुक्ता कदम अजून खूप लहान आहे. जगातल्या सगळ्याच गोष्टी तिला समजतात ही कल्पना मनातून काढून टाका. 😊
@vijayrandive890617 күн бұрын
कुठलाही पत्रकाराची खरे बोलण्याची किंवा खरे सांगायची हिम्मत होत नाही. खरे बोलणाऱ्या चॅनेलवर लोक बंदी आणतील. सत्य बोलणे ही जगातली सर्वात कठीण गोष्ट!! फुकट खाणाऱ्यांना हिम्मत असेल तर दोन तास काम करायला सांगून बघा. मोदी दिवसातून चार वेळा कपडे बदलतात हा विषय इथे नाही. मुक्ता मुली अजून तुला फार मोठा प्रवास करायचा आहे.😊
@utkarshagate950917 күн бұрын
शिर्डी मधे सगळीकडून भक्त येतात. त्यांच्या साठी पण हा महाप्रसाद असतो त्यात काही गरीब लोक जेवले तर यांच्या पोटात का दुखतंय.
@GautamLokhande-l2m18 күн бұрын
शिर्डीतील सर्व नागरिक/भाविक भोजन दान करीत आहेत. अशा सर्व दानशूर यांना मानाचा मुजरा..
@साहेब9918 күн бұрын
सुजय विखे लय माजलाय 😡
@vithalpawar540818 күн бұрын
माज मोडला आता कणा मोडा
@साहेब9918 күн бұрын
@@vithalpawar5408 माज मोडला आम्हीं सर्वांनी,
@sangeetanavale38216 күн бұрын
शिर्डी आणी अहील्यानगर च्या लोकांनी माजून ठेवल ह्या साडांला . पिसाळलेला सांड आहे हा. निवडणूकीत पडल्या पासून.
@tanushreemirkar832518 күн бұрын
Salute to u Mukta....u r and example of true journalist. Stay blessed always 🙏🏻
@vishvasdhoke202718 күн бұрын
मॅडम सलाम तुमच्या निर्भीड व बिनदास्त पने बोलल्या बद्दल व या वाक्याचा विरोध केल्याबद्दल कारण नेत्याला खडे बोल सुनवायला तुमच्या सारखे वाघा सारखा काळीज लागत
@saiautocarecentre806818 күн бұрын
आख्खा देश,फुकट जेवतो. अहो त्यां ना गरीबांची अलर्जी असावी असे वाटते. जर मतदान पत्री कडेवर मतदान घेत ले तर त्यां ची जागा त्यां ना गरीबांची दाखवून देतील असे वाटते. आपण योग्य विचार व्यक्त केले .धन्यवाद. गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर
@AmolNikalje-re9lo18 күн бұрын
विष्वगुरू च्या म्हणण्यानुसार भारतात आज ८०cr लोकांना मोफत राशन वाटलं जातंय.. ह्याचाच अर्थ सगळा देशच गरीब आहे.. जर एखादा भाविक स्वतः चे पैसे खर्च करून दर्शन करायला येतोय तर तो २ घास जेवू शकत नाही का ??
@swapnamenon406618 күн бұрын
100%... True... madam.. we agree with your points, madam... thks for explaining the fact.. god bless you madam..
सुजय चां हेतू काय आहे माहीत नाही, पण मंदिर आणि भाविक यांची स्पर्धा लागली आहे का असे वाटते, भंडारा देणे प्रकार त्यातलाच आहे. ह्या खर्चात समाज कार्य घडवता येईल का?
@suryakantbhosale450617 күн бұрын
आमदार साहेबर खासदार साहेब कुठे कष्ट करतात. निवडून येऊन कोट्याधीश होऊन मालमत्ता जमतात दादा.
@sharadbhosale683818 күн бұрын
भाजपा ह्या सु के पाटिल औकात दाखवली पाहिजे ताई विश्र्लेषण छान धन्यवाद जय महाराष्ट्र उध्दव बालासाहेब ठाकरे शिवसेना ्
@keshavpatil706617 күн бұрын
आई झवड्या bjp चा काय संबंध हयाचत हा विखे कुत्रा आहे
@RaphaelGaikwad18 күн бұрын
विखे पाटील यांनी स्वतः त्यांच्या संस्था मध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्या कडून घेण्यात येणारे डोनेशन व ट्युशन फी कमी करावी.
@dilipgorivle584418 күн бұрын
फारच वाईट बोलू लागला आहे हा माजी खासदार
@NijappaBansode18 күн бұрын
शिर्डा साई मंदिर च आदर्श घेऊन देशातील लर्व मंदिर नी मोफत जेवण चालू करायला पाहिजे .त्यामुळे देशातील एकपण गरीव माणूस ऊपाशी झोपणार नाही
@arvindaganorkar699218 күн бұрын
ताई तुम्ही छान विश्लेषण केले आहे. तुमचा आवाज थोडा बदला आहे तरीही तुम्ही विश्लेषण करत आहेत. या वरुन तुमची तळमळ दिसून येते तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी ही विनंती मी 12 एकर शेती असणारा शेतकरी आहे मी शेतात अन्न धान्य पिकवतो माझ्या कडे अन्न धान्याची कमी नाही तरीही मी जर शिर्डी ला गेलो तर शिर्डी येथील साईबाबा संस्थान मधील महाप्रसाद ग्रहण करतो. यांच्या दुष्टीने मी ही भिकारी आहे.म्हणजेच अन्न पिकवनारा अन्न दाता सुध्दा भिकारी आहे. 🙏जय गजानन 🙏🏻 शुभ सकाळ मित्रांनो 🙏🏻
@RajabhauCharbhe18 күн бұрын
Kalaji gha prakurthi
@shivnikude996518 күн бұрын
साईभक्त प्रसाद म्हणून तेथील अन्न ग्रहण करतात व त्या बदल्यात भरपूर रोख रक्कम दान दिली जाते.आपण साईभक्तांना भिकारी म्हणतात.याचे आश्चर्य वाटले
@mrunalinimayekar506118 күн бұрын
मुंबईत जे जे हॉस्पिटल ते दोन टाकी या भागात अनेक अशी हॉटेल्स आहेत.की जेथे फक्त भिकारी पोटभर जेवतात.सामान्य लोक त्या हॉटेलमध्ये दिसतही नाहीत.
@bapusahebsalunke112918 күн бұрын
ताई सलाम तुला
@devdasbhandareartdirectord309918 күн бұрын
mukta tuza spasht vadipana aawadla great mukta aabhaar tuze.........
@PhilomenaDsouza-k1i18 күн бұрын
Hats off dear Mukta 👏 🙌
@साहेब9918 күн бұрын
0:03 ताई आम्हीच पाडलाय लय माजल्याला ..
@Muktaspeaks18 күн бұрын
बरं झालं …
@साहेब9918 күн бұрын
@Muktaspeaks ताई तुमचा whatsapp ग्रुप आहे का
@tulshiramambhore720618 күн бұрын
Right
@vipultambe529418 күн бұрын
Tai tumhala mana-pasun salute.
@udaykakpure435318 күн бұрын
अजूनही भरपूर गरिबी आहे सुजितला ते दिसत नाही हेच दुर्दैव आहे
@JayanbansodeMahkin18 күн бұрын
वोट मागायला येता तेव्हा तुम्ही कोण असता? मग तुम्हाला वोट ची भीक द्यावी की नाही आम्ही?😂
@rajivdhuri781418 күн бұрын
शिरडीतील भक्तांना अन्नदान भक्तांकडून अन्नसेवेसाठी मिळालेल्या देणगीतून होते.असे असंख्य देणगीदार तयार असतात.हा खर्च सरकारी तिजोरीतून वा मंदिराच्या तिजोरीतून होत नाही.तसेच असे बोलणारे महाशय आपल्या खिशातून खर्च करीत नाहीत.जनतेकडून आलेल्या देणगीवर तर यांचा डोळा नाही ना?
@RajendraKadam-ii8lp18 күн бұрын
बरोबर ताई,बीजेपी च्या नेत्यांनी देशातील आलेले भिकारी यांची जाणीव आपल्या पंतप्रधानाना देणं गरजेचं आहे
@NandakumarBhosale-hb7je18 күн бұрын
शिक्षणा पेक्षा जेवण महत्वाचे असते पोटात अन्न असेल तर शिक्षण घेता येईल.दादा चुकलात तुम्ही .
@anilkapkar274118 күн бұрын
हया लोकांना हे समजणार नाही. किती रोज डोकं आपटायचे 😢 डोळ्यावर सत्तेची पट्टी बांधली आहे फक्त मेवाच दिसतो. बाकी गेले...
@kedar665818 күн бұрын
फुकट फक्त अडाणी आणि अंबनीला द्या 😂😂😂
@chandrakantphadtare757517 күн бұрын
ताई किती पोटतिडकीने विषय मांडते फार अभिमान वाटतो सलाम तुझ्या सामाजिक बांधिलकीला
फार उत्तम विचार मांडले आहेत पोटतिडकिने!!! पण बेरड लोकांच्या डोक्यात जाईल का?
@SatishKalbande-x7c17 күн бұрын
मुक्ता ताई तुमचा मला सार्थ अभिमान तुम्ही सत्य अशी विश्लेषण करतात त्याबद्दल धन्यवाद
@shantikumarkhairnar957718 күн бұрын
कदम ताई...सूजय विखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे,त्याला का काय कळणार गरिबी काय असते....जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम..ताई 🙏🙏🙏 ..
@SurekhaKasabe-i5b16 күн бұрын
Mukata Beti. Tum Aage Badho Bharatavar Aap ke Sat TERA MANGAL Hoy..Jay Shidivale Baba. Jay Bhim 🎉🎉🎉
@baliramkamble143218 күн бұрын
सुजितचया खिशाला कात्री ✂️ लागली. त्यांनी रोज पंगती उठल्या वाटत. जनतेचा पैसा जनतेनं खाल तर काय झालं. धन्यवाद 🙏
@rameshsude292017 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण असेच आपले प्रखर मत मांडून समाजसेवा करत जावा
@umeshdoshi162018 күн бұрын
Salute to you
@ArunPatil-z3w16 күн бұрын
ताई एक नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@atulpatil122118 күн бұрын
Agadi barobar aahe tumch 💯💯💯
@dr.genupansare498118 күн бұрын
ताई, खरच यांची दया येते, फार वाईट वाटते
@VasantMandhare-ys7on18 күн бұрын
मुक्ता ताई मनःपूर्वक धन्यवाद
@mangeshbakure839618 күн бұрын
ताई. हाच खरा भिकमाग्या आहे. हा नगर मध्ये. दारोदारी जाउन हात जोडून. मतांची भिक मागतो... साई दरबारी. कोणीही लहान मोठ नाही. शिर्डीत गरीबी पण जेवतो श्रीमंत पण जेवतो..
@charudattasangare496418 күн бұрын
इवीएम मेहरबानी असल्यावर असला माज तर येणारच जयभीम जयशिवराय जयभैरव
@ajajshaikh291018 күн бұрын
Ajmer dargyat motha langar chalto sarv dharmache lok jevtat
@NirmalaMahabale17 күн бұрын
मुक्ता ताई शिर्डी चे साई बाबा यांच्या मंदिराजवळ पास दवाखान्यात लोक खुप लांबून येतात तेव्हा त्यांना जेवण शिर्डी चे मंदिरामध्ये मिळतें.खुप चांगले काम आहे.
@Salim753118 күн бұрын
मूक्ता ताई हे चांगल विचार कसे करतील?हे खिलच्चा पातळीचे आहेत.समाज सेवक आहेत?
@santoshdeore180318 күн бұрын
Khup chan bolale
@shankartormal271918 күн бұрын
Very nice speech ❤❤❤❤
@anilmukhekar252618 күн бұрын
एकदम कडक ...!!!
@akashgawai200018 күн бұрын
जयभीम ताई 🙏 ताई ह्या लोकांना गरीबांचे मते चालतात पण गरिबांची गरीबी चालत नाही
@timothyjoaquim120918 күн бұрын
Well said Beta 🙏
@anandraopatil442817 күн бұрын
Very nice vishleshan
@ranjanlambe53517 күн бұрын
खूप छान बोललीस ताई धन्यवाद
@rajrodrigues366318 күн бұрын
Very TRUE madam. Superb video 👍
@mayurkhobragade693718 күн бұрын
Mukta Madam..... Thank You....
@raghunathgaikwad523318 күн бұрын
मुक्ता कदम ताई मनापासून धन्यवाद 🙏🙏
@SachinDhanwade-g8g17 күн бұрын
👍
@happyboys36918 күн бұрын
Great speech madam
@manoharsable631418 күн бұрын
ताई खरोखर छान विश्लेशनजयभीम जयशिवराय जयसविधान
@SuhasBhoge14 күн бұрын
Good mam salute salute salute👍❤
@gulabchaudhari927117 күн бұрын
धन्यवाद मुक्ता
@svr494218 күн бұрын
आमदार। खासदार हे काही लोक सोडून सर्व करोडपती आहे तरी ते तीन ते चार पेन्शन व पगार घेतात की तु. पण भिकारीच.आहेना जेवण ,पेट्रोल ,गाडी ,फोन ,लाईट, रेल्वे ,विमान ,तिकीट पण फुकट घेता होतास की तेव्हा लाज वाटली नाही का तुला
@VasantMandhare-ys7on18 күн бұрын
मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते
@krishnakumbhar744818 күн бұрын
Mukta tai tumachi bhumika vichar khup chan aahet
@VasantMandhare-ys7on18 күн бұрын
जय हिंद जय भारत वंदेमातरम
@ArchanaJagtap-ez5ke18 күн бұрын
ताई एकदम मस्त आणि छान बोलतेस तू
@JalbaNarwade-c9n18 күн бұрын
Very.nice.madam.🌹🌹🌹🌹🌹🌹
@sandeepkamble282217 күн бұрын
Great 🎉
@prasadcnavale18 күн бұрын
शाळांसाठी फी दिली पाहिजे म्हणजे यांच्या शाळांमध्ये फी वाढवता येईल. लोकांच जेवण पण बघवत नाही.
@AltafAnsari-d5z17 күн бұрын
Mukta Tabyet chi kalji kar🎉🎉
@TheMovingMirror17 күн бұрын
खरच काही काम ज्यांना करायचेय ना, त्यांना पक्ष तिकीट देत नाही व अपक्ष जरी ते उभे राहिले तर जनता निवडून देत नाही. जनतेलाही असेच "लोकप्रतिनिधी" हवे असतात .
@madhavdate722618 күн бұрын
MuktaTai u r right on the money. 😅😊👍👍
@editix36918 күн бұрын
🔥
@meghapawar722218 күн бұрын
Yes, look at share market, FMCG sector down... Bcoz of Inflammation....
@HareshMhatre-o9k18 күн бұрын
You are great
@ashutoshawasare893518 күн бұрын
ना खाऊंगा ना खाने दुंगा...या वाक्याचा नेमका अर्थ सुजय विखे नी हा घेतलाय बहुतेक😂
@shy45118 күн бұрын
😂😂😂
@shyamkumarhardaha919318 күн бұрын
गले में तकलीफ के बाद भी आप वीडियो बना रही हैं... ऐसा ही जुनून बनाए रखें... लेकिन अपनी सेहत का भी ख्याल रखें🙏🙏🙏