Only partybase politics change society....we request you to give vision to new politics...
@dakakade368813 күн бұрын
अंजली ताई तुमच्या कार्याला विनम्र सॅल्यूट आहे.
@BK-cv6sq14 күн бұрын
माझ्या आयुष्यातील हा पहिला व्हिडिओ आहे जो मी पूर्ण पाहिला... अंजली जी तुम्ही लढा सगळ सुख सोडून आम्ही मात्र आमचे बायका पोर च बघत बसणार.... एक नक्की तुम्हाला आयुष्भर सपोर्ट करणार सोशल मीडिया वरती
@SuhasPatkar00714 күн бұрын
मी सुध्दा
@arvindpawar742913 күн бұрын
Kya baat salute
@balshiramjadhav313914 күн бұрын
अंजली ताई ज्या तडफेने लढता, ज्या प्रकारे प्रामाणिकपणे जनतेला हवी असलेली बाजू मांडता त्या बद्दल आपणांस शतशः प्रणाम.आपणांस दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@rajendrapatil740514 күн бұрын
निर्भिड आणि कणखर महिला,समाजात सर्वांनी गुंडाराज विरुद्ध ,बदमाश राजकारण्यांच्या विरुद्ध उभे राहायला हवे धाडसाला सलाम🎉
@shubhashbhole792811 күн бұрын
ताई फक्त हाक द्या, आम्ही हजर आहोत,मरेंगे लेकिन कुछ अच्छा करेंगे, देशाचे नाव उज्ज्वल करणार.💪💪
@sandeshsawant500614 күн бұрын
जे काम विरोधी पक्षाने करायला हवं ते काम आपण करत आहात.. All the best
@vithalkhedekar992714 күн бұрын
मॅडम, तुम्ही साध्या,व सरळ आहे त हे लोकं फार बनलेले आहेत, पण ईश्वराने तुम्हाला पाठवले आहे असे वाटते तुमच्या सारखे समाज सेवक आहे म्हणून सर्व ठीक आहे.
@UMA487213 күн бұрын
अंजली दमानिया ताई खूप खूप धन्यवाद कारण अन्याय करणाऱ्या देशाची लूट करणाऱ्या विरोधात आवाज उठवतेस पण अंजली माय बहिण आहेस तू माझी संरक्षण धेऊन फिरत जा महाराष्ट्राला तुझी फार गरज आहे आम्हा करोडो भाऊचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे
@vijaymeshram626713 күн бұрын
Right
@subhashlomte232214 күн бұрын
आदरणीय अंजली ताईंना माझा साष्टांग दंडवत.🎉🎉
@vikaspandere246714 күн бұрын
ताई मृणाल गोरे नंतर तुम्हीच एवढया निरपेक्ष भावाने सेवा करणाऱ्या तुम्हीच शतशः प्रणाम
@IBCAMOLBBPL14 күн бұрын
ताई तुमच्या सामाजिक कार्याला सलाम...... महाराष्ट्रातील राजकारण्यांची खरी पोलखोल.... भ्ष्टाचाराविरुद्धची लढाई..... महाराष्ट्रातील राजकारणी आणि गुंडाचे साटेलोटे.....हे भीषण वास्तव, सत्यता..... आपल्या पुढील पिढ्यांसाठी खुप घातक आहे याचा सर्व समाजाने विचार करायला हवा..... ताईंबरोबर या लढ्यात आम्हा सर्वांना उभे राहायचे आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि सदैव राहु ....
@bhausahebjavele886314 күн бұрын
अधर्माला ऊत आल्यावर अस्या विभुती येतातच!!!! आदरनिय ताईंच्या कार्याला सादर प्रणाम❤
@RavindarBandgar13 күн бұрын
आना. कुठे. गले
@lalchandmeshram980213 күн бұрын
Great lady, liked your views... Go ahead....🎉❤
@nomadicexp14 күн бұрын
आदरणीय अंजली ताई. तुम्हाला खूप खूप प्रणाम. बिनधास्त, निर्भय प्रमाणे लढतात. तुम्हाला लोकांचा आशीर्वाद
@rameshbabar355313 күн бұрын
अंजनी दमानिया यांच्याकडे पाहिले असता एक आदर्श दिसून येतो की अंगावरती फुल शर्ट व पॅन्ट अंगावरती सुसंस्कृत पोशाख. भारत देशाची संस्कृती बदलणे गरजेचे आहे, महिला यानी साडी व ब्लाउज घालण्यापेक्षा महिला यानी अंगावर फुल पोशाख अजनी दमाने यांच्यासारखा घालावा व महाराष्ट्र सुसंस्कृत ठेवावा. अभ्यासू व्यक्तिमत्व, हुशार व्यक्तिमत्व, सुसंस्कृतीला शोभेल असे राहणीमान, मवाळ भाषाशैली, सपष्ट युक्ती शब्द, पुराव्या आर्थिक बोलणे, धाडसी व्यक्तिमत्व, माझ्या अंजनी ताईला सलाम. 🙏🙏🙏🙏🙏
@rajani498213 күн бұрын
अंजली ताई हे पवित्र काम असेच नेटाने चालू राहिले पाहिजे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वराकडे मनोमन प्रार्थना करते 🙏
@krishnakhadse140514 күн бұрын
Great brave lady keep it up India need person like you
@pravinjagtap5014 күн бұрын
अंजली ताई तुम्ही ग्रेट आहात❤….. सर्व पक्षीय नेत्यांपेक्षा…. कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्यापेक्षा ही ग्रेट …. आणि तुमच काम खूप मोठ आहे …. तुमच्या एका ट्विट वर या करप्ट सिस्टम ची फाटते…. ही ताकद तुम्हाला तुमच्या इमानदारी मुळे मिळाली आहे 🙏
@nileshugale452114 күн бұрын
Tatwawadi lady. She has courage and willingness to fight. Salute to you mam.
@shantarampandere476611 күн бұрын
अंजली ताई म्हणजे खरोखरच सत्य बोलणाऱ्या आहेत
@shubhashbhole792811 күн бұрын
साक्षात दुर्गा दर्शन घडतं आहे , ताई आपणास पाहिल्यावर! सर्व गोरगरीब जनता फक्त आशिर्वाद देऊन शकते.माफी असावी!🙏🙏🙏
@vitthaljadhao691514 күн бұрын
खरोखरच रोखठोक ताई अजिली दमानिया खूप छान माहिती दिली
@deepakkedare345014 күн бұрын
फारच छानच ताईसाहेब 🙏
@nitinshewale224513 күн бұрын
अंजली ताई , आपण फार मोठे काम केले महाराष्ट्रासाठी .
@rambudkar513814 күн бұрын
प्रसन्ना, खुप चांगल्या व्यक्तीची खुपच चांगली मुलाखत !👌💐👍
@digvijaychavannie437114 күн бұрын
Proud of you Mam
@ramgawade8414 күн бұрын
ताई तुम्हाला उदंड आयुश लाभो हीच देवाकडे मागणी आहे आणि असेच सत्याला वाचा फोडा धन्यवाद ताई
@RekhaSode-gs8eh14 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला ताईसाहेब 🙏🙏🙏🙏🙏
@ShyamBamne-s3i13 күн бұрын
ताई तुम्हचा कार्याला सलाम तुमच्या सारखी कार्यक्रती ना भुतो ना भविष्य
@vasudhadamle429314 күн бұрын
छान मुलाखत...सर्वांनी पहावी...डोळे उघडतील...
@VilasGawnde-ji4vf14 күн бұрын
अंजली मॅम आप लढो हम तुमारे साथ है
@satishargade981314 күн бұрын
Ajili ji best social worker 🎉🎉
@SuhasPatkar00714 күн бұрын
धन्यवाद ताई, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत... त्या पूर्ण होवोत त्यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो!!
@vijaymeshram626713 күн бұрын
Right
@vishm541614 күн бұрын
बाई खरच तत्वनिष्ट आहेत.
@arunalshi198612 күн бұрын
फार अप्रतिम मुलकात. धन्यवाद श्रीमती अंजली ताई व श्री प्रसन्ना.
@user-y41014 күн бұрын
आजच्या काळातील स्वतंत्र भारतात लोकशाहीतील राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले यांच्या लढवय्या वंदनीय आदरनिय श्रीमती अंजलीताई दमानिया या लढ्यात सहभागी झाल्या बद्दल तुम्हाला कोटी कोटी नमन आहे हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद ताईसाहेब फक्त हा लढा शेवटपर्यंत लढत राहावे एव्हढी पाय पडुन हात जोडून विनंती आहे 🙏
@patahe703612 күн бұрын
Mla mahit nvt madam bddl itk......Thank you ma'am.....❤❤❤
@alwaysonjob931713 күн бұрын
खरच, अंजली तर फार उत्तम आहे, पन हॉस्ट सुधां फार उत्तम आहे। अगदी बरोबर प्रश्नों उत्तर आहे।
@sachinkoratkar174114 күн бұрын
प्रत्येक वाईट गोष्टीला तिलांजली देण्यासाठी कधीही दमानी न घेणारी बाई म्हणजे अंजली ताईसाहेब.
@spkk365214 күн бұрын
खूप छान .. अंजली ताई त्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात ज्या लोकांना कळतही नाही त्यांचा वापर होतोय .. आपण सो called पक्ष, विचारधारा असं बोलणारे नेते किती दुटप्पी असतात यांचा त्यांना जवळून अनुभव आला. आणि एखाद्या आंदोलनात कसं सध्या भाबड्या जनतेचा वापर केला जातो आणि चत्यात बनवतात हे कळते हे माझ्यासोबतही घडले होते ..
@omkarlingayat46612 күн бұрын
अंजली ताई खरंच महाराष्ट्राला आता तुमच्या नेतृत्वाखालील एका नविन पक्षाची नितांत गरज आहे.
@laxmansamant492014 күн бұрын
ताई तुमच्या कार्याला लाख लाख सलाम.
@avinashwaman395514 күн бұрын
You are great ❤❤❤❤❤❤
@SHARAD993014 күн бұрын
Anjali tai…..hats off to you…
@svdorak100214 күн бұрын
Thanks for this interview. Respect for Anjali Tai 🙏🙏
@sunandabhor69713 күн бұрын
अंजलीताई तुमच्या कार्याला शतशः प्रणाम
@vlm788114 күн бұрын
खूप छान अंजली मॅडम 🚩🔥🙏
@santoshkotnis763912 күн бұрын
खूपच मनमोकळेपणाने मुलाखत घेतली.माननीय अंजनी दमानिया ताई यांना शुभेच्छा.असा वेगळा प्रकारचा पक्ष काढला तर सामान्य जनता पक्षात नक्कीच सहभागी होईल. धन्यवाद.
@sanjaychirnerkar300314 күн бұрын
ताई तुम्ही पक्ष काढला तर मी तुमचा पहिला सदस्य होईल ताई आपल्या दिर्घ आयुष्य लाभो ही परमेश्वरा, कडे प्रार्थना
@BalaShinde-gl9xc14 күн бұрын
We support real hero...
@digamberkamble970713 күн бұрын
सलाम , अंजलीजी - आपल्या धाडसी, निस्पृह आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाला ! आज आम्हाला कळलं -अंजलीजी क्या चीज है. धन्यवाद, अजलीजी ! शत शत नमन आपके जजबे को !
@patahe703614 күн бұрын
Mst maam ....Proud of you ❤
@subhashthorat204212 күн бұрын
खूप कणखर व्यक्तिमत्त्व. कळकळीनं व प्रामाणिकपणे काम करण्याबद्दल साष्टांग दंडवत. प्रसन्न जोशींना सुद्धा मानाचा मुजरा.
@dilipchavan681812 күн бұрын
भ्रष्ट आणि माजोरी व्यवस्थेविरुद्ध लढा देणे येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. ही मुलाखत ऐकून मन भरून आलं. अंजली ताईंना लाख लाख सलाम. अशा लोकांच्या अनेक मुलाखती घडोत.
@SanjeevKumar-v4x6k14 күн бұрын
खूप छान मुलाखत झाली, डोळे उघडणारी माहिती मॅडमनी दिली आहे, अशा प्रामाणिक माणसांच्या मुलाखती आणखी झाल्या पाहिजे....❤
@madhurimoharil95714 күн бұрын
ताई, तुमच्या हिंमतीला सलाम
@pavaeda975414 күн бұрын
Great person ❤
@bhaskarkapse19313 күн бұрын
प्रसन्ना खूप चांगल्या व्यक्तीला आपण प्रसिद्धी देत आहात आपले करावे तेवढे अभिनंदन कमीच पडेल अभिनंदनीय अशा लोकांची दखल घेण्याची गरज आहे भ्रष्ट तर बोकाळले आहेतच
@chandrakantghosalkar744510 күн бұрын
सन्माननीय अंजली ताई या निस्वार्थी...देशप्रेमी..आहेत...अनेक ठिकाणी अनेक आंदोलनात सहभागी होऊन लढा देणार्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई यांना शासनाने सुरक्षा देणे फार गरजेचे आहे. कारण अन्यायाविरुद्ध लढणार्या या वाघिणी ची समाजाला अत्यंत गरज आहे.
@fahimshaikh228314 күн бұрын
प्रबळ विरोधी पक्षा ची कणखर भूमिका निभवणारी रणरागिणी
@ajitjoshi441513 күн бұрын
आदरणीय अंजलीजी, आपल्या भ्रष्टाचारविरोधी प्रदीर्घ लढाईसाठी, आपल्या हिमतीसाठी आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कॅन्सर झाल्यावरही आपण लढाई सुरूच ठेवली आहे. हॅट्स ऑफ.🙏🙏 आपण नवीन संघटन तयार करावेच. मी आपल्यासोबत नक्कीच येईल. 🙏
@shakuntalamagre383114 күн бұрын
U.r.great beta so proud of you 🎉salut u. Keep it up.
@sanjaychirnerkar300314 күн бұрын
ताई तुमच्या विचारांना सलाम
@vilaskhetle369014 күн бұрын
सलाम तुमच्या प्रामाणिक लढ्याला!
@vijaypatil496014 күн бұрын
मॅडम,आपले काम फार प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने चालले आहे असे वाटते.
@upsc_preparation14 күн бұрын
खूप छान काम 🎉 दमानिया ताई 🎉
@dilippatilroha690314 күн бұрын
You are great!
@sudhirjadhav470513 күн бұрын
मराठी वाघिणीला सलाम🎉
@vishnukamble948114 күн бұрын
Very very proud of you Anjali tai
@nomadicexp14 күн бұрын
मॅम. तुम्ही लढत रहा. बीड चे आणि महाराष्ट्र लोक तुम्हाला कधीच विसरणार नाहीत
@snehalsarkates463814 күн бұрын
मॅडम तुमच्या कार्याला सलाम स्त्रीशक्ती ची कार्य महान आहे
@shekharmarathe114 күн бұрын
अंजली ताईंना साष्टांग दंडवत
@jibhaupatil728913 күн бұрын
प्रसन्न जोसीजी, आपण फार उशीर केला की अंजनी दमानिया सारख्या व्यक्तीची मुलाखत घेयाला उशीर केला, येथून पुढे तरी या व्यक्तीची नेहमी मुलाखत घेयाला पाहीजे, कारण असी लेडीज या देशात कधीच होणार नाही, कारण त्या नेहमी आनेक गरीब लोंकांनसाठी त्या लढत आहेत, माझे वय आज 73 चालू आहे, पण मी आनेक आंदोलन पाहीली पण अंजली दमानिया सारखी व्यक्ती शेवटपर्यंत जनतेसाठी लढत आहेत, खरोखरच त्या या देशातील, समाज सेवक म्हणून ती आज प्रसिद्ध आहे, त्या साठी असंख्य जनता या अंजली दमानिया मागे उभे आहेत, तसेच आजचे, डाॅ, विश्वंभर चौधरी, ऑडवहोकेट, पुणे, अंधश्रद्धा चे शाममानव, बाबा आमटे, तसेच दिल्ली आंदोलनातील, अन्ना हजारे, केजरीवाल, व्ही के सिंग, इत्यादी लोंकानी लोकपाल विधेयक आणले पण त्याच्यात उपयोग झाला नाही, ते फेल ठरले, तरीपण अंजली दमानिया आज जनतेसाठी लढतील असी अपेक्षा जनतेमधे दिसते, 🎉🎉🎉
@mahendrabagul873812 күн бұрын
अंजली तुझे विचार ऐकले खूप अभिमान वाटला तु एकटी कशी लढतेस तुझा पक्ष काढायचा विचार होता आणि आता तु एक सौस्था काढते आहेस तु जरूर काढ आह्मी आहोत तुझ्या पढिशी तुझे भाऊ खमभीर पणे येणार तूझ्या मागे तु फक्त एक आवाज दे अगदी आग लावून देऊ आग म्हणजे विचारांची आग लावणार किंवा पक्ष काढ सलाम तूझ्या कामा बद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय हिंद
@balkrishnabhagat61614 күн бұрын
Thanks thanks thanks thanks
@ganeshkrishnaraoghadge574214 күн бұрын
अंजली दमानीया खरच दम आहे . सुखवस्तु घरातील स्त्रि समाजासाठी बंड करते खरच भारी . प्रसन्न तु मला आवडत नव्हतास पण सध्या बर काम करत आहेस.
अंजली ताई छान काम करताय.स्वतः साठी तर प्रत्येक व्यक्ती लढतो जो सर्व सामान्य जनतेसाठी लढतो तो खरा समाज सेवक
@shritikulkarni821114 күн бұрын
Damania ma'am is a dynamic lady, every lady should be this outvert. In a male dominated area she stood upright, a lioness
@SameerChavhanofficial14 күн бұрын
Great interview
@gaurirajadhyaksha840714 күн бұрын
She is simply great.....ashi nirbhid stree hone nahi....hats off to her....!🎉
@NarayanWadhekar-yf1zf14 күн бұрын
अंजली ताई आपला संघर्ष सत्यासाठी
@BalaShinde-gl9xc14 күн бұрын
ताई तुम्ही महाराष्ट्रात पक्ष स्थापन करा.... आम्ही सोबत येऊ... कारण संघटन पक्ष झाला तर त्याला व्यापक काम करता येते.....
@decentagencies656313 күн бұрын
शिवश्री प्रसन्न जोशी, शिवमती अंजली दमानिया, दोन्ही व्यक्ती महत्व अप्रतिम ,,,,धन्यवाद,,,,
@shreekantbore17313 күн бұрын
Proud of Maharashtra
@ashutoshnaik-fd7xy14 күн бұрын
She is a daredevil lady, I happened to meet her in Karjat along with her better half and found herself being very cultured and well informed. The irony with such activists is that unless you have a platform like “Anna Hazare, Smt Medha Patkar” etc; there is no fruitful end to such protests, at least in our society/country. However, I sincerely support her and appeal people to support her.👍
@shubhambansode75208 күн бұрын
A shining example of integrity and courage. Her determination and commitment to a cause serve as a powerful reminder that fighting for a cause is not just about success and winning, but about standing up for what is right, even in the face of adversity, and inspiring future generations to continue the fight for what is right. Atlast there is no purpose of life except for doing good. She is gold.
@rahulsawai13 күн бұрын
After all its politics. Late Mr manohan Singh was gr8
@rajeshshah449114 күн бұрын
Very nice ANJALITAI
@bhushandalvi630014 күн бұрын
खूप छान interview 👌👌👌👍👍👍
@renukadevgharemore718313 күн бұрын
Eye opener podcast.hatsoff to her
@coolbhagya186 күн бұрын
अंजली मॅडम खरच तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाची गरज महाराष्ट्राला आहे ; आणि नेहमीच परखडपणे बोलणारे प्रसन्न sir!
@opyt238514 күн бұрын
Great Tai
@jibhaupatil728913 күн бұрын
🎉ग्रेट अंजली दमानिया ची मुलाखत, प्रसन्न जी, 🎉🎉🎉
@adityadhikle947313 күн бұрын
Thank you Prasanna Joshi. I truly enjoyed listening to Anjali Damania. Kadhi mahiti navta who is she who keeps coming on TV. Really takes guts to what you are doing and it is the responsibility of everyone to contribute.
@akashdolse24553 күн бұрын
Great
@jyotsnaparelkar37229 күн бұрын
Mam. Last comment and decision very accurate right and correct. TY.
@adv.sumitadaundkar908114 күн бұрын
great work
@sangitakoganur881713 күн бұрын
Thanks Prasanna joshi खूप सुंदर interview आहे
@yugalatur29453 күн бұрын
Hats of you Anjali Tai🙏🙏
@surajlonkar746312 күн бұрын
I salute you mam!! India needs more people like you. It’s not easy to manage family and the social service and that too dealing with these monsters who sit in assembly.
@अमोलनंदकिशोरराऊत13 күн бұрын
प्रसन्ना...आपण त्यांची मुलाखत घेतली त्याबद्दल आपलेही आभार...👍