शिरूर लोकसभा। मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द । वंचित ने घेतला मोठा निर्णय

  Рет қаралды 17,135

Aapla Awaj

Aapla Awaj

Күн бұрын

Пікірлер: 78
@vivekwankhade6530
@vivekwankhade6530 5 ай бұрын
एक उमेदवार म्हणून बांदल साहेबांनी खूप सावध पावलं उचलायला पाहिजे होते जे मराठ्यांच्या विरोधात आहेत त्यांच्या गाडीत जायची गरज नव्हती. योग्य निर्णय आहे बाळासाहेबांचा only VBA
@सत्यमेवजयते-म6ष
@सत्यमेवजयते-म6ष 5 ай бұрын
चांगला निर्णय आहे असेच निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातील ४८ पैकी ४४ जागेवर घेऊन आपोआपच मविआ सोबत युती होईल आणि मग नंतर लगेचच मविआ देखील चार जागेवरील उमेदवार परत घेतील. आणि वंचित चे चार ही जागेवरील उमेदवार निवडून येतील. अशी रणनीती ठरली तरच यश नक्कीच मिळेल....😅😅😅😅😅
@bharatsardar4540
@bharatsardar4540 5 ай бұрын
योग्य निर्णय घेतला वंचित बहुजन आघाडी ने आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेब जय भीम जय संविधान जय शिवराय
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 5 ай бұрын
योग्य भूमिका आहे वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत,,,,
@shilwantgaikwad5200
@shilwantgaikwad5200 5 ай бұрын
आदरणिय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
@satishsohani4582
@satishsohani4582 5 ай бұрын
जो वंचीत सोबत येईल त्याने प्रोटोकॉल पाळायला हवा Right निर्णय
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz 5 ай бұрын
Only vba only vot for vba
@vijaykumarpatre4659
@vijaykumarpatre4659 5 ай бұрын
अतिशय योग्य निर्णय... अनील जाधव आगे बढो ❤❤❤❤❤❤
@rajendrathorat1881
@rajendrathorat1881 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजया असो
@nitin.fitnessconsultant
@nitin.fitnessconsultant 5 ай бұрын
२०१८ मधील लोकसभे साठी मी ३६-शिरूर या लोकसभेच्या मतदारसंघातून उभा होतो आणि महत्वाचे म्हणजे काहीही प्रचार न करता चांगली मते पडली. या वेळेस म्हणजेच २०२४ च्या लोकसभे साठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात आहे. जर साहेबांनी विश्वासाने शिरूर लोकसभा मतदार संघाची धुरा हातात दिली तर १००% तडीस नेऊन गुलाल उधळेन आणि जरी नाही मिळाली तरी एक आंबेडकरवादी म्हणून वंचित बहुजन आघाडीच काम करेन व विजय ओढून आणण्यास पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन. धन्यवाद एक आंबेडकरवादी नितीन कुचेकर.
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी हे इमानदार लोकांचा सहभाग आहे त्यामुळे बेमानाला येथे थारा नाही जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान जय मल्हार जय बस्वण्णा जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
@NarayanKhodve-y9x
@NarayanKhodve-y9x 5 ай бұрын
बाळासाहेब जो ठरवतील तो निर्णय
@avinashshinde6588
@avinashshinde6588 5 ай бұрын
मा. अनिलजी साहेब, 🌹🙏🏻 आपली सर्वांची वंचित बहुजन आघाडी एक मजबूत पक्ष आहे, आपण खात्रीशीर उमेदवार उभा करावा आणि एकदा उमेदवार उभा केला तर त्याची माघार घेऊ नये, पक्ष, पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले नाही पाहिजेत, एकीने आणि एक जुटीने राहूया. आपली ताकत वाढली पाहिजे. जय भीम ❤ जय संविधान 🌹🙏🏻
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 5 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय आम्हाला मान्य आहे
@rahulnarawade5670
@rahulnarawade5670 5 ай бұрын
योग्य निर्णय
@Vijaym123
@Vijaym123 5 ай бұрын
Vba only prakash ambedkar
@mayurrokade6472
@mayurrokade6472 5 ай бұрын
ज्यानी 5 वर्षे काम केले वंचित नी त्यांनाच का तिकीट दिलं गेले नाही. हे लोक फक्त तिकिटासाठी येतात. नंतर पक्ष सोडून देत्यात
@udaygamare9687
@udaygamare9687 5 ай бұрын
देशाच्या हितासाठी आणि संविधानाच्या रक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ची आज गरज आहे. म्हणुन वंचित ला बहुजन समाजातील सर्व मतदारानी या निवडणुकीत भरगोस मतांनी निवडून द्यावे. बाकी सर्व स्वार्थी आहेत.
@PrakashMohite-ws7qx
@PrakashMohite-ws7qx 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.
@uttamkamble9211
@uttamkamble9211 5 ай бұрын
योग्य निर्णय घेतला. पक्षात सहभागी न होता विरोधी पक्षांना गाडीतून जात असेल तर काय उपयोग
@vicky...9672
@vicky...9672 5 ай бұрын
जाधव साहेब ❤️ मस्त विश्लेषण...❤️
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 5 ай бұрын
जय vba संभाजीनगर, औरंगाबाद.
@DadaKhare-z5q
@DadaKhare-z5q 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
@sachinbhogade2327
@sachinbhogade2327 5 ай бұрын
बांदल साहेब मनमर्जी माणूस आहे त्यामुळेच वंचित ने योग्य निर्णय घेतला ... सिरीयसली काम केले असते तर नक्कीच खासदार झाले असते
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 5 ай бұрын
Great work by team u all ...VBA 🇮🇳
@prakashshinde873
@prakashshinde873 5 ай бұрын
मंगलदास बांदल अवसानघात की माणूस आहे.
@avinashbhalerao1716
@avinashbhalerao1716 5 ай бұрын
Yes, right action
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 5 ай бұрын
Only VBA, be careful 🙏🙏🙏💙💙💙
@ronakkuwar2339
@ronakkuwar2339 5 ай бұрын
त्यांच्या बोलण्यामध्ये अहंकार वाटत होता
@nileshbankar3223
@nileshbankar3223 5 ай бұрын
बर झाले पडल आसत बांदल only अमोलदादा पुन्हा,
@bhimashankarsurwase6965
@bhimashankarsurwase6965 5 ай бұрын
जय वंचित भहुजन आघाडी
@bhagwanraogokhale8389
@bhagwanraogokhale8389 5 ай бұрын
Only VBA
@Vijaym123
@Vijaym123 5 ай бұрын
Vba only
@jayshrigaikwad6082
@jayshrigaikwad6082 5 ай бұрын
छान अभ्यास आणि निरीक्षण
@harshadshinde5683
@harshadshinde5683 5 ай бұрын
मला अंदाज होताच बांदल हे लोकसभा लडनार नाही त्यांनी अजित दादा अणि देवेंद्र फडणवीस यांच्या कदून शिरूर हवेली विधानसभे साठी शब्द घेतलं असेल
@Vijaym123
@Vijaym123 5 ай бұрын
Vote for vba only
@vasantpawale5040
@vasantpawale5040 5 ай бұрын
वंचित चा वापर मविआ चे उमेदवार पाडण्यासाठी फडणवीस करतात.
@shubhammore7421
@shubhammore7421 5 ай бұрын
ओन्ली वबाळासाहेब आंबेडकर
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 5 ай бұрын
बरं झालं
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 5 ай бұрын
बांदल असो की बादल त्या उमेदवाराच चारित्र्य तपासूनच तिकीट वित्तरण करा .
@krishanashapane764
@krishanashapane764 5 ай бұрын
उम्मीदवारी घोषित करनी पूर्वी सर्व चिकित्सा कराएला पाहिजे, नाही तर नाराजी होता त ।
@brandisbrand7668
@brandisbrand7668 5 ай бұрын
कोल्हे नी चांगली सेटिंग लावली
@gautamingle2176
@gautamingle2176 5 ай бұрын
बरोबर आहे
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 5 ай бұрын
मोरेच तिकीट.पन.जानार
@sagargade5048
@sagargade5048 5 ай бұрын
Good Decision From #VanchitBahujanAghadi...❤
@AJAYSHINDE-zy9by
@AJAYSHINDE-zy9by 5 ай бұрын
योग्य निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने.. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना खुप खुप शुभेच्छा.
@kishorraulkar3524
@kishorraulkar3524 5 ай бұрын
रेखाताई ठाकूर आणि वंचित च्या कार्यकर्त्यांमध्ये खूप विद्वान ता आहे यात काही शंका नाही आपण खरोखरच महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला शासक बनवू शकता संग्राम केला विनंती याचा त्याचा विचार न करता वंचित नाच निवडून आणावे विद्वान अध्यक्ष कायदे तज्ञ अंकिताला काय मिळवून देणारे वंचितच आहे
@pradipgaikwad5092
@pradipgaikwad5092 5 ай бұрын
Jabardast and pramanik umedwar dya.🎉🎉
@swatigavhane3744
@swatigavhane3744 5 ай бұрын
Only vba
@pradipgaikwad5092
@pradipgaikwad5092 5 ай бұрын
VERY NICE AND CLEVER DECISION.
@subhashkhillare4238
@subhashkhillare4238 5 ай бұрын
अनिल आण्णा जाधव स्वाभिमानी नेतृत्व
@ganga269
@ganga269 5 ай бұрын
वंचित B टीम सिध्द केले
@dhananjaysawant5799
@dhananjaysawant5799 5 ай бұрын
सगळी सीट लागतील ह्यांची
@likatechnology2978
@likatechnology2978 5 ай бұрын
❤ Vanchit ❤
@sachinhadole1593
@sachinhadole1593 5 ай бұрын
Yogya nirnay🎉🎉❤
@vijaykulkarni7646
@vijaykulkarni7646 5 ай бұрын
Konhi konhasi bhetne aani umedvari radd karne he barobar vatat nahi
@rajeshpote2252
@rajeshpote2252 5 ай бұрын
ध्यानात आल हा आढळरावचीच मत खतोय फडणाविसची भेट घेऊन आंबेडकरला सांगितले आत्ता कळलका वंचित BJP ची B टीम आहे
@changdevraskar5284
@changdevraskar5284 5 ай бұрын
मंगलदास बांदल फक्त झेड पी पुरतेच मर्यादित आहेत त्या पुढे ते कधीच जाऊ शकत नाही
@marutipawar8987
@marutipawar8987 5 ай бұрын
सरळ कोल्हेला पांठीबा देऊन टाका
@sachinpande4237
@sachinpande4237 5 ай бұрын
दादा किती उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आधीच VBA ने काँग्रेस च्या 7 उमेदवाराला पाठिंबा दिला पण काँग्रेस ने अकोल्यामध्ये वंचित च्या एका शिट ला पाठिंबा दिला नाही दादा आता तुम्हीच सांगा.
@arvindgavhane691
@arvindgavhane691 5 ай бұрын
वंचित 😂😂😂😂 कायम वंचित 😂😂😂
@sachinbhogade2327
@sachinbhogade2327 5 ай бұрын
बांदल साहेबांच्या नशिबात खासदारकी आमदारकी नाही ....2009 एकदा आमदारकीला पडले...2014दुसऱ्या वेळेस अजितदादा नी उभे राहू दिले नाही ..2019 खासदारकी ला राष्ट्रवादी ने फसवले ...2024 ला वंचित ने उमेदवारी रद्द केली ....सगळा लोच्या 😂😂😂😂
@Raja33335
@Raja33335 5 ай бұрын
Ha candidate fadnvis,Ajit dada ne seat karun patwala hota khole cha game karnyasathi
@manojdonde4812
@manojdonde4812 5 ай бұрын
Yethioo
@Raja33335
@Raja33335 5 ай бұрын
2019 madhe fadnvis ne padalkar set kelata sangli madhe parat to bjp madhe Gela jai bhim jai vanchit
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 5 ай бұрын
पहिलवान मंगलदास बांदल एवढे ताकतवर उमेदवार एक ही नाही. आघाडी आणि युतीचे दोन्ही उमेदवार मातब्बर आहे.
@krishanashapane764
@krishanashapane764 5 ай бұрын
का ही न्यूज चैनल ने बादल ला बदनाम करण्याचे काम केले,
@karankhandagle832
@karankhandagle832 5 ай бұрын
ajit dada ❤️‍🔥😂
@gorakhkadam3550
@gorakhkadam3550 5 ай бұрын
एक wining सीट वंचित ने गमावली
@B-xe7cj
@B-xe7cj 5 ай бұрын
कोल्हे ना आता निवडणूक जड जाणार.
@rajeshpote2252
@rajeshpote2252 5 ай бұрын
वंचितचे निर्णय आंबेडकर नाही तर फडणवीस घेतात
@siddharthshinde6713
@siddharthshinde6713 5 ай бұрын
आणि महाविकास आघाडीचे निर्णय मोदी व अमित शहा घेतात. Mva त निवडून तर आले तर ते bjp त जातील
@arvindgavhane691
@arvindgavhane691 5 ай бұрын
😂😂😂😂😂
@user-mz4bc1fn4w
@user-mz4bc1fn4w 5 ай бұрын
योग्य निर्णय
@mangeshbhawar8234
@mangeshbhawar8234 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 16 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 98 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,3 МЛН
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
Al Jazeera English
Рет қаралды 1,5 МЛН
The Art of Letting Go | Dr Vikas Divyakirti
1:45:38
Vikas Divyakirti
Рет қаралды 10 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 16 МЛН