विरोधक असो वा सत्ताधारी, जरांगेंना काही झालं तर रस्त्यावर फिरू देणार नाही | Rajaratna Ambedkar

  Рет қаралды 44,346

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#RajaratnaAmbedkar #ManojJarange #MaharashtraTimes #MarathiNews
मनोज जरांगे यांच्या केसालाही धक्का लागला तर विरोधक आणि सत्ताधारी दोघांनाही महागात पडेल. असा थेट इशारा बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजरत्न आंबेडकर यांनी दिला. लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असंही आंबेडकर म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांची लढाई प्रतिनिधित्त्वासाठी आहे, त्यांचा अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे असंही ते पुढे म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 360
@ArnavSolanke
@ArnavSolanke 8 сағат бұрын
मराठा समाज कायम पाटलान सोबतच राहणार🧡🧡🚩🚩🥺🥺
@drdv9703
@drdv9703 7 сағат бұрын
माननिय राजरत्न आंबेडकर साहेब मराठा समाजाला दिलेल्या पाठिंब्या बद्दल मराठा समाज आपला कायम ऋणी राहील,खुप खुप धन्यवाद ,मराठा समाज आपल्यालाच वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे एकमेव वारसदार मानतो. शिव् शक्ति भिम शक्ति एक्जुटीचा विजय असो,जय शिवराय जय भीम.
@nananimbalkar6650
@nananimbalkar6650 6 сағат бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे बदलू नये. मराठा समाज हा राजकीय नेत्यांमुळे. भिकेला लागला आहे काही लोक आहेत मोठे. सर्व सामान्य मराठा लोकांनी काय केले आहे
@krishnakale4868
@krishnakale4868 3 сағат бұрын
आंबेडकर साहेब मनापासुन आभार आहे
@NamrataPawal-yg9tx
@NamrataPawal-yg9tx 3 сағат бұрын
भिम शक्ति फक्त आ बाळासाहेब आंबेडकर राजरत्नम सपकाळ म्हनजे भिम शक्ति नाही
@foodtechexams
@foodtechexams 3 сағат бұрын
​@@nananimbalkar6650 लोकसभेला मतदान केल का तुम्ही
@foodtechexams
@foodtechexams 2 сағат бұрын
​@@nananimbalkar6650 तुमची भुमिका बदलते कधी सगेसोयरे कधी हैदराबाद कधी सरसकट कधी कुणबी दाखले कधी ओबीसीमधून चाललय काय लोक पाठीमाघ आलेत आपली मनमानी आहो कशाला ओबीसीमधून घेता स्वताच आलग घ्याव ना लोकाच का घेता महाराष्ट्रात मराठा dominant cast आहे शेती व्यवसाय नोकरी सांगाना कुठय गोरगरीब ओबीसीकट हातावर पोट आहे बिचारांच ते पण विसकाटाऊन घ्यायला निघाले EWS देल SEBC देल तरीही
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 8 сағат бұрын
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद अंबेडकर साहेब ❤
@kishorshendge8960
@kishorshendge8960 8 сағат бұрын
Thanks Ambedkar Saheb
@Patil-w8n
@Patil-w8n 5 сағат бұрын
धन्यवाद राजरत्न आंबेडकर साहेब
@pravinkale2734
@pravinkale2734 8 сағат бұрын
आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
@arunpatil4346
@arunpatil4346 5 сағат бұрын
धन्यवाद राजरत्न आंबेडकर साहेब,छान विचार मांडले,जय भिम,जय शिवराय.
@shivajipisal2535
@shivajipisal2535 6 сағат бұрын
धन्यवाद राजरत्न सर
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 6 сағат бұрын
Great आंबेडकर साहेब 👏🏼
@ankushshinde8270
@ankushshinde8270 6 сағат бұрын
राजरत्न साहेब मराठा समाजातर्फे thanks आपणच खरे आंबेडकर साहेबांचे वारसदार
@dattatryazodge6759
@dattatryazodge6759 5 сағат бұрын
खूप चांगले विचार मांडल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब तुमचा
@SudhakarJumbad
@SudhakarJumbad 5 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब खूप खूप धन्यवाद
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 6 сағат бұрын
खरे आंबेडकर वारस सोबत आहे साहेब 😢❤
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 8 сағат бұрын
जय शिवराय जय भीम
@ujjwaladeshmukh2803
@ujjwaladeshmukh2803 8 сағат бұрын
congratulations good speech marmik
@vijaytambe7482
@vijaytambe7482 6 сағат бұрын
मराठ्यांचा हक्क मिळालाच पाहिजे.जयभिम!
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 8 сағат бұрын
हे आहेत खरे डाॅ आंबेडकरी विचार गोरगरिबांचे कैवारी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे थोडेफार विचारांचे खरे समर्थन असणे गरजेचे आहे
@obc7523
@obc7523 7 сағат бұрын
कशाला
@GaneshWadive
@GaneshWadive 6 сағат бұрын
दलित आणि आदिवासी समाजासाठी तुमचे योगदान काय, BJP चे मराठा समाजासाठी योगदान आहे जसे, EWS, सारथी, SEBC वैगेरे...
@pravinkale2734
@pravinkale2734 8 сағат бұрын
फसणवीस 🍉 बघून घेऊ.विधानसभेत
@sameer838
@sameer838 3 сағат бұрын
तुझ्य अय्ची डैंग
@BabasahebDhanak
@BabasahebDhanak 7 сағат бұрын
आंबेडकरांचा खरा वारस राजरत्न
@shubhams2693
@shubhams2693 8 сағат бұрын
जरांगे पाटील 🚩♥️
@dnyanobachavan3709
@dnyanobachavan3709 6 сағат бұрын
आंबेडकर खूपच चांगले विचार मांडले
@rohan14686
@rohan14686 7 сағат бұрын
जरांगे यांनी यादी द्यावी... त्या लोकांना IAS/ IPS न्यायाधीश, आमदार, खासदार मंत्री इ. घोषीत करण्यात यावे 😂😂😂
@jagtapsampat560
@jagtapsampat560 7 сағат бұрын
फुकट पाहीजे काय? ते पण दुसऱ्याच
@indian-rl5ge
@indian-rl5ge 6 сағат бұрын
😂
@kalpeshvakharemusic1370
@kalpeshvakharemusic1370 2 сағат бұрын
😂
@damankatre6127
@damankatre6127 47 минут бұрын
❤❤❤❤❤
@sandeepk6833
@sandeepk6833 7 сағат бұрын
हे दोन चार वेळा जरांग्या ला भेटलं. एखाद्या दिवशी जरांग्या चा अनुभव आला की पुन्हा फिरकणार बी नाही 😂😂😂
@ravishinde5296
@ravishinde5296 8 сағат бұрын
जय भीम जय शिवराय
@dattatrygargate5329
@dattatrygargate5329 8 сағат бұрын
महाराष्ट्र शांत होऊ लागला की तेल ओतायचे काम करू नका आणि कोणत्या कोणत्या जातीचे डॉक्टर इंजिनियर आयपीएस अधिकारी ही आकडेवारी सांगूनच बोलावे आंबेडकर साहेब
@vishalkate239
@vishalkate239 7 сағат бұрын
बरोबर बोलला भाऊ आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करून बसलेत पण सगेसोयरे हा प्रश्न जरांगे यांनी काढल्या मुळे बाळासाहेबांनी यांच्या वक्तव्याचा अभ्यास केला आणि नंतर साहेब बाहेर पडले म्हणून आम्ही पाठी आहोत साहेबांच्या .जय भीम. जय संविधान
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 8 сағат бұрын
साहेब जय शिवराय जय भीम
@ganeshjagtap7726
@ganeshjagtap7726 4 сағат бұрын
आंबेडकर साहेब आपल्या जातीसाठी झटा आपला समाज अजुन लय मागास आहे
@ManchakShendge
@ManchakShendge 8 сағат бұрын
Welcome. Sair
@mantagavande4614
@mantagavande4614 5 сағат бұрын
पाटील पंत यांचे दिवस भरले याची किंमत मोजावी लागेल
@santbhumimarathibana
@santbhumimarathibana 4 сағат бұрын
धन्यवाद आंबेडकर साहेब
@swatantrakumarbiradar
@swatantrakumarbiradar 3 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब तुमचे हे उच्य विचार एक दिवस तुम्ही खूप मोठी उंची गाठणार हे येणारे भविष्य काळ नक्की ठरवेल.
@avinashawate9362
@avinashawate9362 6 сағат бұрын
आंबेडकराचे खरे वारसदार आहात आपण
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 7 сағат бұрын
प्रसिध्दी साठी काही पण बोलुन जाऊ नका आपले बघा किती आमदार आहेत आज ही आपला एक आमदार होऊ देत नाहीत आता तर सरंपच सुध्दा होणार नाही
@Avinashraut2187
@Avinashraut2187 7 сағат бұрын
प्रसिद्धीची दादांना गरज नाही ते बाबासाहेबांची वंशज आहेत
@sachindeshmukh8302
@sachindeshmukh8302 5 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@sachinmadke7539
@sachinmadke7539 4 сағат бұрын
आंबेडकर खूपच छान विचार मांडले
@maruti1
@maruti1 5 сағат бұрын
धन्यवाद साहेब जय भीम जय शिवराय
@adidan4922
@adidan4922 6 сағат бұрын
बाबासाहेबांचे वारस प्रकाश आंबेडकर यांना सोडून आम्ही कोणाला ओळखत नाही जय भीम
@rahulugadi8451
@rahulugadi8451 5 сағат бұрын
फक्त राजरत्न आंबेडकर साहेब खरे आंबेडकर घराण्याची शान ! जय भीम , जय शिवराय !
@adidan4922
@adidan4922 5 сағат бұрын
@@rahulugadi8451ठीक आहे मग निवडून द्या त्यांना मग पूर्ण support करा
@adidan4922
@adidan4922 4 сағат бұрын
@@rahulugadi8451 support Kara election madhe ana nivdun , tashe pn tumhi jaat bghun voting karnare lok ahet😅
@foodtechexams
@foodtechexams 2 сағат бұрын
​@@rahulugadi8451अरे तुम्हाला आमचा पाठींबा चालतो पण प्रतिनिधित्व स्वीकारत नाहीत का मतदान केल नाही लोकसभेला वंचीत ला
@rahulugadi8451
@rahulugadi8451 Сағат бұрын
@@adidan4922 भाऊ जातपाहून आम्ही कधीच मतदान करत नाही . मी महार आहे पण आमच्या मतदार संघात आमच्या जातीचा उमेदवार राहत नाही तरीपण इतर पक्षाला, उमेदवाराला मतदान करतो, कारण आम्हला माहित आहे. शाळेतील पुस्तकात पहिल्याच पानावर प्रतिज्ञा आहे. भरत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत . त्यामुळे आम्हला सारे समान आहेत
@d.m.5410
@d.m.5410 7 сағат бұрын
राजरत्न आंबेडकरांना मराठवाडय़ातील sc च्या कुठल्याहक राखीव मतदारसंघातून उमेद्वारि देऊन गरजवंत मराठा समाजाने विधानसभेत आमदार म्हणून निवडून आणावे
@vasantpawar9988
@vasantpawar9988 7 сағат бұрын
का म्हणून भाऊ आमचे गोरगरीबांनी काय करावे?
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 6 сағат бұрын
मराठा समाजाला आरक्षण भेटणं हे एक काल्पनिक गोष्ट आहे 😂😂
@alokaage5479
@alokaage5479 5 сағат бұрын
आंबेडकर साहेब जिंदाबाद तुम्ही खरच ग्रेट आहात जय शिवराय जय भीम
@chandrakantpatade2262
@chandrakantpatade2262 3 сағат бұрын
महाराष्ट्रातल्या दलितांना देखील तुमच्या सारख्या आंबेडकर पाहिजे
@babankanade5012
@babankanade5012 7 сағат бұрын
आता कुणाचे अधिकारी जास्त आहे हे आधी,तपासून बोला उगीच काही तरी बोलू नका
@GajananGhete-km9hc
@GajananGhete-km9hc 6 сағат бұрын
Thanks for give support to Jarange patil and brothers
@AvinashSuryawanshi-gc3ir
@AvinashSuryawanshi-gc3ir 7 сағат бұрын
आंबेडकर साहेब❤
@mpscaspire8971
@mpscaspire8971 8 сағат бұрын
जय शिवराय जय भीम... जय महाराष्ट्र
@ankushshinde8270
@ankushshinde8270 6 сағат бұрын
संभाजी राजे मनोज दादा राजरत्न साहेब बचु भाऊ राजू शेट्टी साहेब तुपकर साहेब अशे सर्व एकत्र या आपण सत्तेत बसू ❤❤❤❤
@janardhankute3040
@janardhankute3040 6 сағат бұрын
शाब्बास,आबेडकर,साहेब,आपलेखूप,खूप,धन्यवाद
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 6 сағат бұрын
हे खरे आंबेडकरांचे वारसदार शोभतात, नाहीतर ते एक
@abhijitmungase3272
@abhijitmungase3272 5 сағат бұрын
Great speech rajratna saheb
@Holkarsha
@Holkarsha 7 сағат бұрын
जरांग पेक्षा आडणी हा बाबासाहेब आंबेडकर चां वारस असू शकत नाही
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 6 сағат бұрын
तुझा वडापाव सेनापती टरबूज ड्रायव्हर का संविधान आणि न्यायधिष आहे का लवड्या😂😂
@kunalchavan8442
@kunalchavan8442 6 сағат бұрын
कुठे होता जेव्हा मराठवाडा विद्यापीठ चा वाद झालेला ,, दलितांना वरचा अंन्यान विसरले वाटत,,,, स्वतः चया प्रसिध्दी साठी काही पण
@jaybhimshrawane8382
@jaybhimshrawane8382 6 сағат бұрын
डॉ.राजरत्न आंबेडकर साहेबांच वय बघ किती आहे तें
@kunalchavan8442
@kunalchavan8442 5 сағат бұрын
@@jaybhimshrawane8382 वयाचां काय सबंध ,, विसरले सगळे विद्यापीठाला बाबासाहेब च नाव देऊ नये तेव्हा हेच लोक होते सगळे
@Bhimxxxx
@Bhimxxxx 6 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर तुम्ही खरेच बाबासाहेबांचे वारसदार शोभता... तुम्हाला मानाचा जय ❤शिवराय जय भीम❤....
@rahulugadi8451
@rahulugadi8451 5 сағат бұрын
👍👍👍
@bapumore5533
@bapumore5533 5 сағат бұрын
खरे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गोर गरीब जनतेचा कळवळा असलेला नेता
@rahulugadi8451
@rahulugadi8451 5 сағат бұрын
👍👍👍👍👍
@PandharinathMate
@PandharinathMate 5 сағат бұрын
खरच हे वारस आहेत दुसरे विरोध करतात,
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 7 сағат бұрын
Great 👍
@ShankarLabade
@ShankarLabade 6 сағат бұрын
आंबेडकरांचे खरे वारसदार म्हणजे राजरत्न आंबेडकर साहेब. ❤❤❤
@chandrakantmule.3345
@chandrakantmule.3345 Сағат бұрын
धन्यवाद राजरत्न आंबेडकर साहेब 🙏🏻
@parkashgala2336
@parkashgala2336 4 сағат бұрын
सरकार पाडायचा ठरवील ।। मग कशया साठी आणी कुणा च्या सांगनया वरुण ऊपोशन ला पाटिल बसले।। जय महाराष्ट्र।।
@ab.s.patil96
@ab.s.patil96 5 сағат бұрын
आंबेडकरांचे हे रत्न लोकांना का माहीत नाही? सुसंस्कृतपणा असावा तर असा
@sunilbhosale7979
@sunilbhosale7979 6 сағат бұрын
आंबेडकरांचे खरे वारसदार राजरत्न साहेब जय भीम जय शिवराय..
@UmeshNaykinde
@UmeshNaykinde 2 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर हेच खरे आंबेडकरांचे वैचारिक वारसदार
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 6 сағат бұрын
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद आंबेडकर साहेब
@anandchavan4237
@anandchavan4237 4 сағат бұрын
धन्यवाद आंबेडकर साहेब तुमचे असेच एकमेकांना साथ राहु द्या जय शिवराय जय भीम
@Swapnilk-z3p
@Swapnilk-z3p Сағат бұрын
खरा वारसदार ❤ अभ्यासू नेतृत्व ❤ तुमच एका मराठ्याकडून खूप खूप आभार 🙏👑🚩🚩
@baliramkatrajkar2283
@baliramkatrajkar2283 2 сағат бұрын
आंबेडकर साहेब या महाराष्ट्रातला प्रत्येक तरूण तुम्हाला विसरणार नाही.
@krishnawadikar1833
@krishnawadikar1833 5 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@pradippawar2203
@pradippawar2203 5 сағат бұрын
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय शंभुराजे 🔥🧡❤️🚩🚩🚩🚩🚩
@SantoshJadhav-dh5yl
@SantoshJadhav-dh5yl 4 сағат бұрын
धन्यवाद राजरत्न साहेब आंबेडकर एक मराठा लाख मराठा 🚩💪 जय शिवराय जय भीम,🙏🙏
@Ashok_choudhari_2828
@Ashok_choudhari_2828 4 сағат бұрын
सरकार ने भाणात यायला हवं, जर पाटलांना काहीं झालं ना तर आम्हीं विसरून जाऊ की सयंम अन् शांतता काय असते..😡🚩
@anandchavan9660
@anandchavan9660 6 сағат бұрын
अभिनंदन
@RajuSabale-bw2ss
@RajuSabale-bw2ss 7 сағат бұрын
आम्ही कायम पाटला सोबत
@ramnathpadule1651
@ramnathpadule1651 5 сағат бұрын
आंबेडकर साहेब धन्यवाद 🚩🙏🚩
@BabuDere-sw4wx
@BabuDere-sw4wx 5 сағат бұрын
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचा बापाचं.मराठा हा ओबीसी आहे तो लवकर सरकारी कागदावर आली पाहिजे.
@akshaysawant2727
@akshaysawant2727 4 сағат бұрын
आंबेडकर साहेब तुमचे उपकार आम्ही विसरणार नाही.... जय भीम जय शिवराय ❤️
@vijaydarande9564
@vijaydarande9564 5 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@Apps4216
@Apps4216 5 сағат бұрын
धन्यवाद आंबेडकर साहेब🙏🙏 जय शिवराय, जय भिम❤🙏🚩
@sachinmane2938
@sachinmane2938 3 сағат бұрын
एकदम बरोबर आहे ना भाऊ एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय
@dipakdavkare9
@dipakdavkare9 2 сағат бұрын
आंबेडकरांचा खरा वारीस जय शिवराय जय भिम🎉🎉
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 8 сағат бұрын
welcome sir
@sanjayjagdale4426
@sanjayjagdale4426 3 сағат бұрын
भारतरत्न डॉ.बाबासाहेबाचे खरे वारसदार
@GaneshWadive
@GaneshWadive 6 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर तुम्हाला एक प्रश्न आहे की , दलित आणि आदिवासी लोकांसाठी आपलं योगदान काय आहे?
@rahulugadi8451
@rahulugadi8451 5 сағат бұрын
बौध्द धर्माचा प्रचार आणि प्रसार , महाणं कार्य
@Suryathesoldier143
@Suryathesoldier143 2 сағат бұрын
Prashn Kay karava yachipan akkal asli pahije..to manus aataparyant kashasathi zhatto aahe he Gyan aste tar ha prashn nasta kela..
@s_ksongs6579
@s_ksongs6579 2 сағат бұрын
बाबासाहेबांचे खरे वारसदार शिबतेत राज रत्ना आंबेडकर साहेब शोबतेत नाही तर काही फक्त स्वतःच्या स्वार्था साठी आंबेडकर चे वारसदार म्हणतात😢😢
@dinkarsonune7333
@dinkarsonune7333 7 сағат бұрын
Geret
@abachavan8812
@abachavan8812 2 сағат бұрын
❤❤❤ एक नंबर भाऊ
@shankarshankarbilramgorade2075
@shankarshankarbilramgorade2075 4 сағат бұрын
खरे ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ❤
@waghsudhakar3026
@waghsudhakar3026 6 сағат бұрын
तुमचे आमदार आहे खासदार आहे कारखानदार आहे शिक्षन सवस्ता आहे आता ऐवडच बाकी आहे का
@akashnalawade6782
@akashnalawade6782 4 сағат бұрын
भाऊ मनापासून धन्यवाद अभिमान वाटला तुमचा
@ShamkantPatil-t1l
@ShamkantPatil-t1l 6 сағат бұрын
थॅन्क्स आंबेडकर साहेब
@NamrataPawal-yg9tx
@NamrataPawal-yg9tx 3 сағат бұрын
आहो राजरत्न सपकाळ साहेब विश्वरत्न पं पू महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करनारे कोन होते हे जरा सांगाल का आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्या मधुन तीसर्या क्रमांकावर कसे गेले हे जरा अभ्यास करा ज्यांना आंबेडकर चालत नाही तीथ जाऊन तुम्हीं आंबेडकर सांगता थोडा ईतीहास आठवा राव आज तुमी लोक स्वास्थाच्या स्वार्था साठी समाज कुनाच्याही दावनीला बांधता का जर ते आंबेडकर वाद स्वीकारत अस्ते तर आ प्रकाश आंबेडकर तीसर्या नंबरवर गेलेच नस्ते आजूनी भरपुर आहे पन।।।।।।।।
@govindagaikwad2500
@govindagaikwad2500 4 сағат бұрын
धन्यवाद 🌹
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 6 сағат бұрын
या माणसाने परदेशातही भारता विरूद्ध गरळ ओकली आहे
@PramodGaikwad-t2v
@PramodGaikwad-t2v 2 сағат бұрын
धन्यवाद साहेब
@vijaydarande9564
@vijaydarande9564 5 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद ❤❤
@user-cd5nt5qp5y
@user-cd5nt5qp5y 5 сағат бұрын
खरे रत्न आहात तुम्ही धन्यवाद
@nilesh.j935
@nilesh.j935 7 сағат бұрын
जय भीम जय शिवराय आपणच महापुरुष यांच्या विचाराचे वारसदार
@sushant1776
@sushant1776 6 сағат бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
@yodha-
@yodha- 2 сағат бұрын
आपला पाठिंबा मराठा समाज कधीही विसरणार नाही..💯💯
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 5 сағат бұрын
नतमस्तक आंबेडकर साहेब🎉🙏🙏❤❤❤
@maheshpate5003
@maheshpate5003 2 сағат бұрын
पांठीबा दिल्या बदल धन्यवाद साहेब
@Krishna_khutal
@Krishna_khutal 6 сағат бұрын
मराठ्यांच्या मनातील आवाज सांगीतला
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 973 М.
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 201 М.
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
Al Jazeera English
Рет қаралды 1,5 МЛН
Ajit Pawar यांची तक्रार पण Devendra Fadnavis यांच्याकडून Nitesh Rane यांची पाठराखण
2:32
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 973 М.