शिर्डीसभेतून दैवेद्र फडणवीसच वक्तव्य मुंडेनी नीट रहावं नाही तर .....

  Рет қаралды 26,113

News 24 marathi

News 24 marathi

Күн бұрын

Пікірлер: 46
@AchyutMore-f7e
@AchyutMore-f7e 5 сағат бұрын
100 दिवसात संतोष देशमुख यांच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा
@popatmane5945
@popatmane5945 5 сағат бұрын
परिवर्तन काय करता अगोदर धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
@ambajipatil4125
@ambajipatil4125 13 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब आम्ही तुमचेच पण तुम्ही जे बिडमध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे आरोपीना पाठीशी घालणे आणि धनजंय मुंडे यांचा राजीनामा न घेणे यावरून तुमचे गोड बोलणे जनतेच्या लक्षात यायला लागले आहे
@shivajikhule8212
@shivajikhule8212 15 сағат бұрын
सर तुमचं भाषण ऐकून खरंच कौतुक वाटतं परंतु खरं सांगू का फडणवीस साहेब बीडच्या घटनेमध्ये तुम्ही धनंजय मुंडे ला बाजूलाच करायला पाहिजे होतं
@vishnupatil627
@vishnupatil627 12 сағат бұрын
परळी चे काय होणार साहेब
@BabasahehbPawar
@BabasahehbPawar 13 сағат бұрын
भाजपला त्यांच्याच भुतप्रमुखाची काळजी नाही वाटत कामकरायलाकार्यकर्ते मात्र लागतात खरतर भुत प्रमुखांणी न्याय मागीतला पाहीजे
@SureshAmolik-q1w
@SureshAmolik-q1w 13 сағат бұрын
देवा भाऊ बिडचे बघा मग गप्पा मारा
@KadamVitthal-i6z
@KadamVitthal-i6z 14 сағат бұрын
खरं आहे ओके ठीक आहे समजून घया
@SandipSuvarkar
@SandipSuvarkar 33 минут бұрын
संतोष देशमुख यांन आधी न्याय द्यावा
@anilharde3720
@anilharde3720 3 сағат бұрын
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात... गृहमंत्रालय संपूर्ण अपयशी....
@ramdassonawane3293
@ramdassonawane3293 15 сағат бұрын
साहेब केंद्र सरकारच्या मदतीने प्रगती कराच पण प्रशासकीय यंत्रणा कायद्याने काम करत नाही संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराणे बरबटली आहे
@SandipThorve-k2s
@SandipThorve-k2s 19 минут бұрын
न्याय द्यावा बीड ला
@angadkadam108
@angadkadam108 14 сағат бұрын
Marata ❤
@babasahebsable9065
@babasahebsable9065 4 сағат бұрын
Garamin bhagat khup scnghrsha karawa lagto ❤❤
@BabasahehbPawar
@BabasahehbPawar 13 сағат бұрын
संतोष देशमुख ला न्यायद्या विकासाच नंतर पहा
@chandrakantbhujbalbhujbal2015
@chandrakantbhujbalbhujbal2015 14 сағат бұрын
गरिबाचे देवा आम जनतेचे
@sandipawachar9253
@sandipawachar9253 3 сағат бұрын
बेरोजगारी वाढली त्याच्यावर बोला साहेब आधी...
@KakaWaghmare-g7u
@KakaWaghmare-g7u 13 сағат бұрын
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावून याला हटवलं पाहिजे तरच महाराष्ट्राचे भलं आहे
@sidrammane9905
@sidrammane9905 13 сағат бұрын
बोलतो त्याच्या अगदी उलट वागणारा पक्ष व व्यक्ती म्हणजे बाजप व cm साहेब. बीड अन मुंढे हे ज्वलंत उदाहरणं आहेत.
@संभाजी-खांडेकर
@संभाजी-खांडेकर 14 сағат бұрын
असा.मुख्यमंत्री.पुन्हा.होणार.नाही
@anilharde3720
@anilharde3720 3 сағат бұрын
आणि होऊ पण नये
@navnathbodake1982
@navnathbodake1982 15 сағат бұрын
महाराष्ट्राची भावी पहिली महिला मुख्यमंत्री फक्त पंकजाताई ❤❤❤
@Hakenagesh
@Hakenagesh 14 сағат бұрын
Atta he Shakya vatat nahi karn tumi kutalich Jat sambhali nahi Sglyana Dhoka dila ahe. Tya mule tumala aat Vidhan sabha suda Jad jail
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 13 сағат бұрын
😂😂
@anilharde3720
@anilharde3720 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@babasahebsable9065
@babasahebsable9065 4 сағат бұрын
Fadanvis saheb jya kahi grampanchayt levala yojna ahet hya sudha maha dibiti wrti online krun taka ❤❤❤
@vishnupatil627
@vishnupatil627 12 сағат бұрын
संतोष देशमुख चे काय झाले ते कळावे एवढीच अपेक्षा
@DattatrayRahinj
@DattatrayRahinj 14 сағат бұрын
आरोटो आता ताण देतात देवाभाऊ ते म्हणतात कि आम्ही ला वरुन पैसर आहे
@shashikiranpatil8620
@shashikiranpatil8620 12 сағат бұрын
3 class
@homrajkpatil3422
@homrajkpatil3422 13 сағат бұрын
इतका इतका खोटा आता मुख्यमंत्री पुणे नाही
@PrkashKarale
@PrkashKarale 13 сағат бұрын
तुमचा खरा मुख्यमंत्री कोणता होता सांगाना
@umeshsonvane836
@umeshsonvane836 13 сағат бұрын
तुम्ही सांगितले लेल्या एकही योजना नको फक्त संतोष देशमुख ला न्याय द्या लोकांची सर्वातमोठी झालेली चुक म्हणजे एकतर्फी सरकार निवडून देणे सब कटेंगे बटेंगे सारखे वाटत
@southstudiomasalamp3768
@southstudiomasalamp3768 13 сағат бұрын
हा ग्रहमञी म्हणजे महाराष्टाला पनो ती आहे
@rameshgaikwad4005
@rameshgaikwad4005 2 сағат бұрын
What about munde
@khedkarkhedkar9007
@khedkarkhedkar9007 12 сағат бұрын
ग्रेट फडवनीस साहेब
@becognizant8094
@becognizant8094 13 сағат бұрын
Do not show mirage of development.
@shashikantshejul6116
@shashikantshejul6116 3 сағат бұрын
Kay saheb bolta ground level mahiti nahi yana saglikade commission ghetat rajkarani
@abhijitlahane588
@abhijitlahane588 Сағат бұрын
आधी बिडच काय ते बघा गप्पा मग मारा
@balughule2293
@balughule2293 14 сағат бұрын
बातमीचा स्टेटस काय आहे आत मध्ये बातमी काय आहे भाऊ चैनल चालत नाही वाटतय आपलं
@sardarkarve2500
@sardarkarve2500 14 сағат бұрын
बोलघेवडा मुंख्यमंत्री काहीच होणार नाही