Рет қаралды 2,714
इर्शाळगड हा किल्ला किल्ल्यांच्या गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे ३७०० फूट एवढी आहे. इर्शाळवाडी हे या किल्ल्याचे बेस व्हिलेज आहे. किल्ल्याला येण्यासाठी दोन ठिकाणाहून रस्ते आहेत एक म्हणजे कर्जतवरून आणि दुसरा म्हणजे पनवेलवरून. या किल्ल्याचे जे सौंदर्य आहे ते पावसाळ्यात त खुलून दिसतं. पण जेवढा तो सुंदर दिसतो तेवढा तो भयानक आणि खतरनाक सुद्धा आहे. या किल्ल्यावरती ट्रेक करत असताना जपून करा. किल्ल्याचे सौंदर्य राखा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
/ sunil.dive.73
आमच्या इंस्टाग्राम पेज लाईक करा:
/ _i_am_captain
#irshalgad #fort #irshalgadfort