खूप छान माहिती, ही तर काळाची गरज आहे, नवतरुण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती
@MotilalPatil-w7m Жыл бұрын
रोहीत दादा ऑक्टोंबर हिटचा कलिगड साठी videos बनविला होता त्याचा शेतरयांना 18+२०रू भाव मिळाला होता आता video बनवला याचा शेतकरयाणा फायदा झाल्या शिवाय राहणार आहे असेच व्हिडिओ बनवत रहा धन्यवाद रोहित दादा
@vitthalbhondve4935 Жыл бұрын
शेती चा अंदाज देणं एव्हडं सोपं नसतं तरी आपण माहिती दिलीत धन्यवाद 🎉
@yuvrajgharbude4585 Жыл бұрын
मी गेली आठ वर्षे तरकारी ची शेती करतोय सतत तोटा कितीही अभ्यास करून पीक लावले तरी व्हायचं ते होते. आता या सीझनला तीन-चार एकर ऊस लावणे ढोबळी टोमॅटो सारखा सांभाळणे...
@onkarwamannagapure Жыл бұрын
करू नका हे भाजीपाला पिके मी सोडला आहे भौस्वता पुरते पिकवा
@krushnaghuge6790 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
@_g_nikam1843 Жыл бұрын
बेस्ट विश्लेषण धन्यवाद !!!
@dattatraymanal808011 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@kadprashant Жыл бұрын
योग्य आणि मोलाचे मार्गदर्शन रोहित सर
@dagadugaikwad6242 Жыл бұрын
महिती खूप छान देता Sir, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बघावयास मिळाला. Thanks
@balajiwakure7103 Жыл бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर
@vasant3974 Жыл бұрын
Very good information abut crops Thanks
@bstturture3910 Жыл бұрын
Sir kakdi variety konte nevadave te saanga pandhari madey va hervi madey
@yogeshnigade4257 Жыл бұрын
गैरसमज आहे तुमचा
@RahulJadhav-tm3hj Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली
@pratapmarkad5079 Жыл бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शेठ🎉❤
@SunilRuchke-ym1md Жыл бұрын
तुमच्या मागचा बोर्ड farmtex बनवताना च उलटा बनवा म्हणजे व्हिडिओ मध्ये योग्य दिसेल
@sarikabhong6661Ай бұрын
आम्हाला सर्व ऑनलाईन माहिती पाहिजे
@satishwakde2554 Жыл бұрын
खूप मस्त भाऊ
@vivekkamthe7724 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे धन्यवाद सर
@arunnikam7258 Жыл бұрын
Excellent ❤
@vishnupanthwakode1536 Жыл бұрын
Sir buldhna kon ahe mo n milel kay
@justchange192 Жыл бұрын
Akola jilha konte pik ghyave market nusar
@sharadpadul991 Жыл бұрын
❤ खूप छान माहिती
@dnyaneshwarkhanzode4825 Жыл бұрын
Good information sir
@anilkadampatil Жыл бұрын
सर बऱ्याच दिवसापसून आपल्या मार्गदर्शनाची वाट बघत होतो.खूप खूप धन्यवाद सर. कमेंट करतावेळेस थोडा विचार करायला पाहिजे मित्रानो कारण पूर्ण मार्केटचा अभ्यास करून मत मांडणे येवढे सोपे नसते🙏 असो, सर आपणास व आपल्या चॅनेल वरील परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐
@borgavetechonology Жыл бұрын
असेच प्रेम राहू दे . 💚
@kailasraut5396 Жыл бұрын
Mast mahiti sir
@dileepraut5833 Жыл бұрын
सर मिरची व्हरायटी बदद्ल सांगा G4 Happy Diwali 🎇🪔🎉 1222 भरारी नाशिक मध्ये कुठे भेटेल
@बंड़ुनानादेशमुख Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@chandrakantkadam3271 Жыл бұрын
Jsp मध्ये आपले दुकान कोठे आहे
@houseofarts8316 Жыл бұрын
साहेब काकडी ची लागवड करायची आहे मार्गदर्शन पाहिजे नाशिक जिल्हा मालेगांव तालूका
@ashwinimadan4838 Жыл бұрын
खुप चागली माहिती दिली त्याचा आम्हाला भरभरुन शेतकरी ना फायदा होऊ हिच अपेक्षा 🙏
@ShivajiMergal-ij7ue Жыл бұрын
Exilant
@sudhakarsuroshe324 Жыл бұрын
काजु लागवड बदल माहिती द्यावी
@atmaramshirsat20 Жыл бұрын
कलिंगडाची कोणती. व्हेरायटी चांगली आहे
@borgavetechonology Жыл бұрын
शुगरफक्टरी
@chandrashekharpawar2831 Жыл бұрын
लई भारी माहिती मिळाली.धन्यवाद! मला पेरू मध्ये कलिंगड लागवड करायची आहे.सध्या पेरूला सेटिंग झाली आहे.तर,कलिंगड लावले तर चालेल का?
@borgavetechonology Жыл бұрын
Ho
@pramodmagar5457 Жыл бұрын
सर ता.शेवगांव जि नगर येथे प्रतिनिधी असेल तर सांगा मला आपली मदत हवी तरकारी करण्यासाठी
@borgavetechonology Жыл бұрын
Online मिळेल 84 21 981 181
@prasadspande7197 Жыл бұрын
आदरणीय रोहित सर आपण अगदी मनापासून माहिती सांगता , त्यामुळे आपण मूर्ख लोकांच्या कमेंट ला उत्तर देऊ नका, दुर्लक्षित करा त्या गाढवांना,
@PravinAswale199711 ай бұрын
डायरेक्ट 2 लाख होतील, दहा लाख होतील असं म्हणता पण एव्हढं सोप्पं नाही
@krushnadukre9902 Жыл бұрын
सर आपलं मार्गदर्शन हे शेतकऱ्यांसाठी खूप लाख मोलाचे आहे स
@borgavetechonology Жыл бұрын
धन्यवाद
@prashantsingru7459 Жыл бұрын
वर्धा आणि नागपूर भागात जानेवारीत कुठली लागवड यशस्वी होईल. मिरची उच्चतपमानात शक्य होईल का.
@mahendragawali8281 Жыл бұрын
सर आता तर पाऊस पडला टोमॅटो पिकासाठी लागवड तर खूप होऊ शकते जानेवारी महिन्यात
@UlhasKamble-y1p Жыл бұрын
आंब्या la kid lagli khadala kont dava marav
@suniladhenike5973 Жыл бұрын
Mirchi balck trieps var video banva
@borgavetechonology Жыл бұрын
Ho
@kiasnborchate4603 Жыл бұрын
Very good
@gauravpatil6784 Жыл бұрын
वांग्याची कोणती व्हरायटी लावावी ?
@sagarsawant5426 Жыл бұрын
Aata 3 rupye killo wangi aahe
@shetilasoneridivas Жыл бұрын
😎😎दर वाढतील नक्किच😊😊
@salaba451 Жыл бұрын
वांगी लागवड केली बाबत
@TraderSidd_u Жыл бұрын
आता एक हजार रुपये कॅरेट चालू आहे 15 दिवस झाले. 30 कॅरेट निघत आहे रोज .@@sagarsawant5426
@navnathkurkute-ox5dm Жыл бұрын
Mirchi lavgad Amchyakde kami aahe sir sangmarmar
@borgavetechonology Жыл бұрын
🍉
@dnyaneshwarthorat273311 ай бұрын
पुणे दौण्ड तालुक्यासाठी तुमच्या माणसाचा नंबर द्या
@rohitvyawahare3353 Жыл бұрын
Sir आपल्याकडे प्रत्येक पिकांचे शेडुल असेल तर शेतकऱ्यांना आणखी मदत होईल
@yogeshgade548 Жыл бұрын
Sir tumchi mahiti uttam aste mi video baghto mla 20 ch gunte sheti aahe ghevda lavla hota nimetod ne purn gela tyat vange lavle tr chalel ka nimetod hoil ka mahiti dya vat baghtoy
@dattatrayashinde795 Жыл бұрын
मस्त
@Jeevanmalioriginal Жыл бұрын
शेंडा पळविण्यासाठी काय उपाय
@sudhirraut1979 Жыл бұрын
सर नीर रात बंदीवर बोलत जा
@krishnasadgar439311 ай бұрын
भेंडी माहिती दया
@gajuudne4269 Жыл бұрын
Best speech
@ShivajiMergal-ij7ue Жыл бұрын
15 divasat Papai lavali tar rate rahtil ka pl replay
@borgavetechonology Жыл бұрын
Ho
@maheshpatole2725 Жыл бұрын
थंडीमध्ये येतंय का कारले
@dolly5742 Жыл бұрын
सर मिरची पीक १००% सेंद्रीय वर शक्य आहे का
@borgavetechonology Жыл бұрын
Nahi
@RanjitKhandagale Жыл бұрын
जानेवारी सुरुवातीला कलिंगड लावली तर चालेल का
@borgavetechonology Жыл бұрын
Ho
@pseries8647 Жыл бұрын
मी शेती क्षेत्रात नवीन आहे,तुमचे व्हिडिओ पाहत असतो,या पैकी कोणत पिक लावावे, कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.
@borgavetechonology Жыл бұрын
तुमच्याला सूट होईल. ते
@sukdevpawse591611 ай бұрын
कालावधी डिसेंबर व जानेवारी महिन्याचा सांगीतला
@rambhausanap4338 Жыл бұрын
बिंच म्हणजे काय
@Ss972315 ай бұрын
बीन्स
@gopinathkuchekar Жыл бұрын
बोकड्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी औषध काय आहे.
@shindepatil4329 Жыл бұрын
सुप्रिम वापरा
@TraderSidd_u Жыл бұрын
पाऊसा पीक म्हंजे कोणत पीक सर 🙏🏻
@borgavetechonology Жыл бұрын
पावठा शेंग
@Jaywant5 Жыл бұрын
मी डांगर भोपळा लाऊ ईच्छछी तो जानेवारी महिन्यात
@avinashsonawane6952 Жыл бұрын
गड्डा कोबी आता करू शकतो का?
@arunbhandare1288 Жыл бұрын
पुणे येथील नंबर पाठवा.
@sureshjakhad7551 Жыл бұрын
सर मला प्रतीनीधी नंबर पाठवावे सिल्लोड
@user-cd5nt5qp5y Жыл бұрын
❤
@abasahebkharjule2911 Жыл бұрын
Sir tumchya shi bolaich he no dya tumcha
@gauravpatil6784 Жыл бұрын
100 टन एकरी शिमला कस शक्य सर ?
@borgavetechonology Жыл бұрын
नियोजन
@basavrajbabanagare7148 Жыл бұрын
Good
@borgavetechonology Жыл бұрын
Thanks
@MinakshiShinde-cd9qw Жыл бұрын
लातूरला कोणी आहे का आपला प्रतिनिधी
@hemant999gamer6 Жыл бұрын
12:22 भरारी बद्दल त्याची रोपे कुठे मिळतील बियाणे कुठे मिळते
@borgavetechonology Жыл бұрын
84 21 981 181.. पण 4 दिवसांनी call करा दिवाली सुटी आहे
@badrinathbangar4560 Жыл бұрын
कोण कोणता भाजीपाला लागवड करावी
@yogeshyogesh8975 Жыл бұрын
धाराशिव जिल्हा नाही सर
@maheshkolpe859711 ай бұрын
हो राव
@agri.tech8238. Жыл бұрын
सर कलीगडला किती पाणी लागते माझी 5 hp मोटर अर्धा तास चाललाते रोज. एव्हड्या पाण्यावर किती कलिंगड लावयल पाहिजे
@rahulpatil4298 Жыл бұрын
1 ekar
@agri.tech8238. Жыл бұрын
@@rahulpatil4298 धन्यवाद
@shankarkardore1532 Жыл бұрын
रोहित दादा नियोजन चांगलं सांगताय परंतु सामान्यातला सामान्य शेतकरी उद्योजक झाला पाहिजे असं. म्हताय कॉल उचलून फोन केल्यानंतर माहिती सांगत जा
@rohitpatil2888 Жыл бұрын
माहिती बरोबर देत नाहि
@GaneshDeore-k1c Жыл бұрын
Sir tumcha number taka
@omkarsathe6885 Жыл бұрын
Kalingad lagvad kdhi keli phije
@borgavetechonology Жыл бұрын
डिसेम्बर
@omkarsathe6885 Жыл бұрын
@@borgavetechonologykiti tarkhela lavli pahije tevha harvesting la kiti tarkhela yeil please reply me 🙏
@omkarsathe6885 Жыл бұрын
@@borgavetechonologythank you 🎉
@AnandPatil-jk4mx Жыл бұрын
कलीऺगड कोणतं. मलचिग न करता
@santoshkatkar1556 Жыл бұрын
आले बाजार कसे रहतील
@borgavetechonology Жыл бұрын
राहतील normal
@shubhambogir8622 Жыл бұрын
नाशिक मधील प्रतिनिधी चा नंबर भेटलं का
@borgavetechonology Жыл бұрын
नाही तिथे कोण
@nathajichavan6369 Жыл бұрын
दादा तुमचा नंबर पाठवा
@madanpawar2240 Жыл бұрын
कल्लिंगड रोप लावावे का बी लावावे
@borgavetechonology Жыл бұрын
2 पण चालते
@omkarsathe6885 Жыл бұрын
Rope lava mar chance kmi astyat
@sunitagidhad.1664 Жыл бұрын
🎉
@yashodhanwaghamare1542 Жыл бұрын
बरं तुमच्या सांगितल्या प्रमाणे जर प्रत्येक गावातून 10 शेतकऱ्यांनी जरी पीक घेतले तर त्याचा काय परिणाम होईल सरळ गणित आहे भाव कमी होणार अन् शेतकरी भिकारी
@rahulkshirsagar7023 Жыл бұрын
Kahipn. KasakY 10 shetkai lavtil.
@yogeshnigade4257 Жыл бұрын
पाणी प्याय
@gajajandeshmuk2937 Жыл бұрын
अपुरी माहीती दीली फक्त पौसं सागता पण कसे लावावे कधी लावावे ही सवीस्तर माहीती दीली नाही शंतकज्र्याच्या अपक्षा वाढवु नये परी पुणॅ माहीती घ्या
@borgavetechonology Жыл бұрын
Web site ला व चॅनेल. ला पूर्ण माहिती आहे पहा.. गेले 5 वर्ष पूर्ण च देतो आहे.. ण पाहता comnet करू नये
@ShantanuSadaphal-or7on Жыл бұрын
सगळे व्हिडिओ बघा साहेब. अर्धे ऐकून मत मांडू नका
@rekhasharadnaymane Жыл бұрын
Tumhala nahi patat mahiti tr laksh naka deu tumhi
@maheshgaikwad939 Жыл бұрын
हे समजून घेण्यासाठी बेसिक जनरल नॉलेज पाहिजे (बुध्दी) . ती व्यक्ती इतक्या आकांताने मेहनत करून , अभ्यास करून फ्री मध्ये माहिती देत आहे ते ऐकायचं च सोडून आपली लाल करायची. तो भाऊ summaraize करून देत आहे, detail vdo पाहायचे असेल तर search madhe type करायचा भेटून जाईल. पण नाही आपल्याला सगळीकडे टीका करायची सवय.
@maheshgaikwad939 Жыл бұрын
Khup छान माहिती दिली साहेब, धन्यवाद
@AppasahebPatil-n9s Жыл бұрын
Aapla No send kara
@sandippawar512 Жыл бұрын
सर सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधीचा नंबर पाहिजे
@Sabgamer44 Жыл бұрын
. आपण संगीत ले की शेतकऱ्यांनी करायच मग एकच पीक जास्त होत आणी भाव पडतात
@borgavetechonology Жыл бұрын
म्हणून भरपूर पिके सांगतो
@MauliHitechNursary Жыл бұрын
घोडा लावचीन 👀
@yogeshwarghade556 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤪🤪🤪🤪
@jaybajrangbali1506 Жыл бұрын
शिरपूर नंबर
@borgavetechonology Жыл бұрын
ऑनलाईन भेटल 84 21 981 181
@sureshchougule8149 Жыл бұрын
भरारी 1222 हे रोपे कूठे मिळतिल (कागवाड) मिरज पासून 20km
@borgavetechonology Жыл бұрын
Nadani ला arihant रोपवाटीका आहे तिथे
@atulgaikwadtdcsuccessstory9881 Жыл бұрын
मालामाल तर लांबची गोष्ट.. पिण्यासाठी पाणी मिळल का बघ दोन महिन्यानंतर
@borgavetechonology Жыл бұрын
Ok.. 2023 मध्ये तूम्ही सोडून बरेच शेतकरी प्रगती केले आहेत शेत तळे भरून घेतले आहेत.. 6 महिने चालेल एवढे... Negtive राहिला तर मागे च राहणार
@sachinjamale1485 Жыл бұрын
फोन उचलत नाही बोलतय नुसत.पैसे कमवा
@borgavetechonology Жыл бұрын
Back office चा नंबर आहे 84 21 981 181.. आत्ता diwali सुटी आहे 4 दिवसनी करा... saheb मी स्वतःला फोन उचलू शकत नाही...
@Suchbolo78 Жыл бұрын
Paise kamwayche dhande...
@जैविकभारत Жыл бұрын
माझ्याकडं 10 एकर शेती आहे मला फक्त 20 लाख वार्षिक द्या बाकी income तुम्ही घ्या नाहीतर खुर्चीवर बसून शाळा शिकवण बंद करा
@borgavetechonology Жыл бұрын
हेच तर मोठे दुःख आहे शेती असून तूम्ही काय करत नाही.. वा कोल्हापूर या.. शेती नसून दुसऱ्याचे घेवून कसे करतात पहा.. मी स्वतः 5 एकर 50 हजार वार्षिक फळ देऊन गेले 8 वर्ष करतो... बाकी राहिले.. खुर्ची मध्ये बसून शाळा.. प्लॉट वरचे पण 200 video आहेत ते पण पहा. वा ज्या वेळेस सामान्य शेतकरी सांगेल बंद करा.. त्या वलेस करतो कारण व्यवसाय पाहून आवड म्हणून आपण ह करतो .
@sadabhavleSadabhavle11 ай бұрын
काही फायदा नाही फोन ऊचलत नाही
@AmolSatapute-z2q Жыл бұрын
सर तुमचा फोन नंबर पाहीजेत
@rameshwarsahane8149 Жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर आम्ही भोकरदन तालुका तुमचा फोन नंबर