थंडीत वेलवर्गीय पिकाची वाढ होत नाही उत्पन्न पाहिजे तेवढे मिळत नाही आणि भाव जर नाही मिळाले तर तोटा होतो माझा अनुभव आहे सहा वेळा मी प्रयत्न केला आहे मला तोटा झाला आहे घेवडा काकडी पावटा केला होता
@DixitChikate5 күн бұрын
Barobar aahe sir maza pan anubhav ahe
@salaba4514 күн бұрын
अवघड असते 😂
@ShubhamKakade-h2z9 күн бұрын
Vaalwad pikache bee aahe ka tumchakde Baramati taluka, dist pune
@babaware48785 күн бұрын
Gajar beet ki Kobhi
@madhavraokhambat24869 күн бұрын
मिरची पीक कोकडा फवारणी करावी भाऊ
@amarkhajindar62228 күн бұрын
आता बटाटा लागवड केली तर चालेल का
@VinayakWagh-u3t11 күн бұрын
तालुका परभणी जिल्हा परभणी मुक्काम पोस्ट पोखर्णी नरसिंह
@MilindBhor11 күн бұрын
धन्यवाद 🌱❤️🙏
@rudrachavan76389 күн бұрын
टरबूज अर्धा एकर खरबूज अर्धा एकर 5 जानेवारीला करणार आहे चालेल का
@udhavpawar745811 күн бұрын
उद्धव पवार ता . पाटोदा जी बीड .
@badrinathbangar45609 күн бұрын
मला मिरची वांगी टोमॅटो व भेंडी लागवड करायची आहे तर जानेवारी महिन्यात करावी का भाऊ तुमचे मागदर्शन पाहिजे आहे मी आपला व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्यात गिरजापुर गिधाडा या गावातून पाहीला आहे
@amrutpatil100911 күн бұрын
फ्लावर लागवड केली तर चालेल का
@MilindBhor11 күн бұрын
@@amrutpatil1009 होय चालेल त्यासाठी चॅनल वर विडिओ बघा विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे