लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म पंथ जात एक जाणतो मराठी! एव्हढ्या जगात माय मानतो मराठी !
@rahulgangatiware76404 жыл бұрын
👌👌👌👌
@kisanchawan42004 жыл бұрын
O
@jabadeseries42454 жыл бұрын
Hii .🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺.
@बाळूपवार-ख3च3 жыл бұрын
🌹🌹👌👌🥀🥀🌹🌹
@बाळूपवार-ख3च3 жыл бұрын
,
@renukakanthali48933 жыл бұрын
👌👌🥰🥰
@manishajagtap34454 ай бұрын
नकळत कैसे बोलून गेले हे गाणं मला पाठवा आय लव यू
@sonalijamdar40974 жыл бұрын
खूपच छान............लव यू
@subhashkhese6193 жыл бұрын
Thank
@vijays98124 жыл бұрын
अनिल- अरुण यांनी एवढी गोड सुमधुर गाणी दिली. कधी कधी नव्हे नेहमीच असे वाटते की अश्या कलाकारांना दीर्घ अन निरोगी आयुष्य लाभावे . ते स्वतःसाठी जगत नाहीत तर दुसऱ्यांना जगताना आनंद देतात. सगळी दुखः , ताण तणाव विसरून जायला होते यांची गाणी ऐकताना. सचिन , अशोक सराफ , लक्ष्मीकांत , महेश कोठारे असे निर्माते, दिग्दर्शक , कलाकार लोकांना दुःख विसरून जगायची मजा देतात. सगळे कलाकार त्यांचा अमूल्य वेळ लोकांना आनंदी ठेवण्यासाठी देतात यात त्यांच्या कुटुंबियांना पुरेसा वेळही देऊ शकत नाहीत तेव्हा वाईट वाटते.
@UdayKuber4 ай бұрын
😊
@santoshpowar7712 ай бұрын
धन्य ते कलाकार धन्य ते गायक मनापासून त्यांचे आभार मानतो मी ज्यांनी ही गाणी गायली त्यांचे मनापासून आभार मानतो मी आय लव ओल्ड सॉंग्स
@itsjayb2706 Жыл бұрын
बस झाल आता ❤
@gbstarpalji51114 жыл бұрын
Super movie ❤️❤️❤️
@vitthalpawar17614 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹
@santoshrahate69962 жыл бұрын
अविट गोडी असलेली ही गाणी आजही तेवढ्याच गोडी ने मनाला भुरळ घालतात हीच खरी या जुन्या गाण्यांची ताकद आहे
@HanmantShede-we6eq Жыл бұрын
Smc
@subhashsawant29484 жыл бұрын
जुन्या आणि सर्वांच्या अनमोल ठेवा असलेल्या त्या सर्व क्षणाची आठवण या धावत्या युगात होते आणि मन पुन्हा त्या दिवसात रमून जाते खूप छान 🙏दे दिवस पुन्हा येणे नाही पण आठवण नेहमी राहील 🙏आभारी आहे